खरं आहे सर, आपल्या OBC समाजामध्ये आजही बाबासाहेब आंबेडकरांविषयी बरेच गैरसमज आहेत. पण हे सुद्धा तेवढेच खरे आहे की आज OBC समाजापैकी बरेच लोक बाबासाहेबांना मनापासून मानतात सुद्धा आणि घरात फोटो ही लावतात.
दादा बदल हा हळू हळू घडतो..आणि हळू हळू घडणारा बदल अनंत काळ टिकतो...लोक बाबासाहेबांना वाचत आहेत जाणून घेत आहे आणि सर्व जातपात सोडून एक वेगळाच वर्ग देशात तयार होतो आहे ...
खूपच छान प्रबोधन केले सर तुम्ही, खरोखर लोकांच्या डोक्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे विचार असणे आवश्यक आहे. लोकांना बाबासाहेब हवे पण त्यांचे विचार पाहिजेत नाहीत.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर इस भारत देश के इतिहास मे एक ऐसे महान ईसांन है जो हर परेशान व्यक्ती को मुक्ती का रास्ता बताते हैं.. शिक्षा शेरणी दुध हैं जो पी लेता है ओ दहाडता हैं..! इंकलाब जिन्दाबाद 🇮🇳✊
खुप सुंदर व्याख्यान सर. तुमचे खुप अभिनंदन एखाद्या बुद्धिष्ट व्यक्ती ने ओ. बी . सी ना आंबेडकर यांच्या विषयी सांगितले तर ऐकणार नाहीत तुमचे जरुर ऐकतील. 💐💐💐
खरच सर अप्रतिम भाषण तुमच्या सारखे व्यक्तीची फार देशाला गरज आहे देशाची जाती वेवस्था अजून तशीच आहे चांगल्या वेक्तीची गरज आहे भारताला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सगळ्या जाती धर्माला स्वतंत्र दील , महिलांना समान हक्क दिला मंत्री पदाचा राजीनामा देणार पहिला पुरुष डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार फार देशावर आहेत 17 पिढ्या आपल्या आल्या तरी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार फेडू शकणार नाही , सर तुम्हाला selut
सर अजूनही काही समाजातील लोक बाबासाहेबांना फॉलो करत नाहीत संविधानाला फॉलो करत,.. जसकाय बाबासाहेबांना कोणी वाटून घेतलं कोणतीही परिषद असो किंवा कोणताही कार्यक्रम असो तिथे इतर धर्माचे लोक आढळून दिसत नाही
सर मला वाटते मुलांच्या पालकांना शिकवायची गरज आहे आपल्या समाजातील मुल बाबासाहेबंना डोक्यावर घेऊन नाचत आहेत पण त्यांचे आचार विचार डोक्यात घेत नाहीत याचे काय ? कधी आपला समाज उच्च शिक्षण घेऊन सुधारेल ? जय भीम जय बुध्द आपल्या सारखे लाखो शिक्षक तयार झाले पाहिजेत बाबासाहेब अण्णाप्पा गायकवाड रुकडी कोल्हापूर
खरंच खूप छान विचार मांडले तुम्हाला माझ्या परीवारा कडुन मानाचा सन्मानाचा क्रांतिकारी जय भीम असेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सादर करत रहा किच विनंती
महामानव डॉ. बाबासाहेब यांच्या बद्दल जे काही मोलाची माहिती दिली आपण सर्व सामान्य लोकांना आपल्या व्याख्यान मार्फत अतिशय मोलाचे मार्गदर्शन करता ही.बाबासाहेब यांनी केलेल्या कार्याचं ज्ञान अजूनही सर्व सामान्य काही लोकांना माहिती नाही ती माहिती आपण अतिशय प्रखर पणे मांडली....खूप खूप धन्यवाद सर.. जय भिम. 🙏🙏🙏
सर आम्ही एसएससी जीडी चे मुलं सर युपी बिहारचे मुलं येऊन आपल्या महाराष्ट्रात फर्जी डॉक्युमेंट करून आपल्या महाराष्ट्राच्या मुलाचे सीट खातात सर हे खूप प्रमाणात वाढला आहे सर याच्यावर काही नियंत्रण झालं पाहिजे
खरं आहे सर, आपल्या OBC समाजामध्ये आजही बाबासाहेब आंबेडकरांविषयी बरेच गैरसमज आहेत. पण हे सुद्धा तेवढेच खरे आहे की आज OBC समाजापैकी बरेच लोक बाबासाहेबांना मनापासून मानतात सुद्धा आणि घरात फोटो ही लावतात.
दादा बदल हा हळू हळू घडतो..आणि हळू हळू घडणारा बदल अनंत काळ टिकतो...लोक बाबासाहेबांना वाचत आहेत जाणून घेत आहे आणि सर्व जातपात सोडून एक वेगळाच वर्ग देशात तयार होतो आहे ...
@@vinodgangurde9953 हेच बाबासाहेबांना अपेक्षित होते. We should also do something for society.
खूपच छान प्रबोधन केले सर तुम्ही, खरोखर लोकांच्या डोक्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे विचार असणे आवश्यक आहे. लोकांना बाबासाहेब हवे पण त्यांचे विचार पाहिजेत नाहीत.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर इस भारत देश के इतिहास मे एक ऐसे महान ईसांन है जो हर परेशान व्यक्ती को मुक्ती का रास्ता बताते हैं.. शिक्षा शेरणी दुध हैं जो पी लेता है ओ दहाडता हैं..!
इंकलाब जिन्दाबाद 🇮🇳✊
खुप सुंदर व्याख्यान सर.
तुमचे खुप अभिनंदन
एखाद्या बुद्धिष्ट व्यक्ती ने
ओ. बी . सी ना आंबेडकर यांच्या
विषयी सांगितले तर ऐकणार नाहीत
तुमचे जरुर ऐकतील. 💐💐💐
भावा मी पण ओ बी सी आहे मी बाबासाहेबांना छत्रपती शिवाजी महाराजां इतकाच आदर करतो पण कही नालायक राजकीय लोक आपली डोक भडकवतात
खूपच सुंदर विचार मांडतात सर तुम्ही अगदी कराळे मास्तर सारखे तुम्ही दोघे सर महापुरुषांच्या विचारांना घराघरात पोहचवत आहेत रूजवत आहे
जय भिम
जय शिवराय
हाँ शिक्षक नेहमी समानतेचा समतेचा प्रसार व प्रचार करीत अस्तो.ग्रेट सर।
मी नेहमी या सरांचे कार्यक्रम बघतो.
खरच सर अप्रतिम भाषण तुमच्या सारखे व्यक्तीची फार देशाला गरज आहे देशाची जाती वेवस्था अजून तशीच आहे चांगल्या वेक्तीची गरज आहे भारताला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सगळ्या जाती धर्माला स्वतंत्र दील , महिलांना समान हक्क दिला मंत्री पदाचा राजीनामा देणार पहिला पुरुष डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार फार देशावर आहेत 17 पिढ्या आपल्या आल्या तरी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार फेडू शकणार नाही , सर तुम्हाला selut
सर अजूनही काही समाजातील लोक बाबासाहेबांना फॉलो करत नाहीत संविधानाला फॉलो करत,.. जसकाय बाबासाहेबांना कोणी वाटून घेतलं कोणतीही परिषद असो किंवा कोणताही कार्यक्रम असो तिथे इतर धर्माचे लोक आढळून दिसत नाही
बाबासाहेब हे पूर्ण भारताचे आहेत, याचा मला अभिमान आहे, मी मराठा आंबेडकरवादी आहे आणि राहणार
@@RKL18 जय शिवराय जय भीम 🙏🏻
बाटण्याचे काम पण हे भाषण करणारे च करतात
पी
Qq❤
Education is a powerful weapon in the world 🌎🙌
सर मला वाटते मुलांच्या पालकांना शिकवायची गरज आहे
आपल्या समाजातील मुल बाबासाहेबंना
डोक्यावर घेऊन नाचत आहेत
पण त्यांचे आचार विचार डोक्यात घेत नाहीत
याचे काय ?
कधी आपला समाज उच्च शिक्षण घेऊन
सुधारेल ?
जय भीम जय बुध्द
आपल्या सारखे लाखो शिक्षक
तयार झाले पाहिजेत
बाबासाहेब अण्णाप्पा गायकवाड
रुकडी कोल्हापूर
Jay Bheem
अप्रतिम मार्गदर्शन आदरणीय कांगणे सर.
- कुमार चौधरी. PhD Scholar, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर.
अभ्यासपूर्ण आणि वास्तव..स्पष्ट..राग आला तर आला..सत्य परिस्थिती..best प्रबोधन..kangne गुरुजी..
जय भीम जय शिवराय जय संविधान.
Sir आपले खूप चांगले विचार आहे
विद्यार्थी ला खूप चांगले समजावून सांगता
खरंच खूप छान विचार मांडले तुम्हाला माझ्या परीवारा कडुन मानाचा सन्मानाचा क्रांतिकारी जय भीम असेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सादर करत रहा किच विनंती
महामानव डॉ. बाबासाहेब यांच्या बद्दल जे काही मोलाची माहिती दिली आपण सर्व सामान्य लोकांना आपल्या व्याख्यान मार्फत अतिशय मोलाचे मार्गदर्शन करता ही.बाबासाहेब यांनी केलेल्या कार्याचं ज्ञान अजूनही सर्व सामान्य काही लोकांना माहिती नाही ती माहिती आपण अतिशय प्रखर पणे मांडली....खूप खूप धन्यवाद सर.. जय भिम. 🙏🙏🙏
लय भारी सर 🙏🙏👌
सर तुम्ही म्हणजे विठ्ठल कांगणे सर व फिनिक्स अकॅडमी चे संस्थापक कराळे सर यांच्यासारखे विचारवंत यांच्यासारखे विचारवंतांची आज समाजाला गरज आहे
सर आम्ही एसएससी जीडी चे मुलं सर युपी बिहारचे मुलं येऊन आपल्या महाराष्ट्रात फर्जी डॉक्युमेंट करून आपल्या महाराष्ट्राच्या मुलाचे सीट खातात सर हे खूप प्रमाणात वाढला आहे सर याच्यावर काही नियंत्रण झालं पाहिजे
जय शिव,शाहु,फुले,अंबेडकर❤❤ क्रांतिकारी जय भिम
सर जबरदस्त भाषणरुपी तरुणांना डोस दिला
Jai Anna bhau sathe. Jai bhim.
Evad khara bolta ala pahije wa sir manla 🔥 tumancha dynala vandhan जय भीम जय शिवराय
जय भीम नमो बुद्धाय
Krantikari jaybhim to all of you 🌹🌹🙏🙏 miss you Baba very much.
कांगने सर तुम्हीं अगदी बरोबर बोलत आहत👍🙏
Proud of u sir jiii jay shivray jay bhim 🙏
व्वा मास्तर!!
एकच नंबर ...
क्रांतिकारी जय भिम Sir🙏
Jai Bhim bhau tujya gaanyatun, music madun pn changale prabodhan hoth aaahe keep it up. from ulhasngar 💙🙏
Hi HK style bro.😊 Jay bhim.
Dr Babasaheb Ambedkar sahebanbaddal सर्व भारतीयांच्या मनात आदर आहे.... पण काही लोक उगच बोंबलत सुटतात...
Jaybhim sir...
Very well organised speech have been delivered ....
सर तुमच्या शब्दांना व विचारांना मनापासून जय भीम 🙏🙏
Full support vitthal sir
Sir...u r full potential of knowledge... hat's off you
❤ मा. सर तुम्ही जे हेही बोलता ते खर बोलता जय भीम ☸️ जय शिवराय 🙏
Mi आपला मोठा फॅन आहे
मी आपले सगळे व्हिडिओ पाहतो
खुप मस्त बोलले सर 1 तास पूर्ण भाषण ऐकल कड्क होतें.. जय भीम.
अति.सुदर. खूप.छान.व्याख्यान.केले.आहे कागणे साहेब....बी.अर गोफाने
Ekch number sir ji 🙏 we are Ambedkar i jay bhim 🙏 jay shivray 🙏
Greatest speech sir we need you , proud of you
❤❤❤❤ zabardast sir ...purn upload Kara ppz
परम पूज्य डॉ भीमराव आंबेडकरचा विजय असो🙏🙏
तरुणाईच्या डोळ्यात अंजन घालणारे मार्गदर्शन। 🙏
अभिमानस्पद speech
JAYBHIM SIR ❤❤☝️☝️☝️👌👌🙏🙏
Nice sir👌👌👌👌👌 jabardast Sir 🔥 jabardast 💙💙 जय भिम 💙💙
Dhanyawad
सर तुमच्या भाषण शैलीला क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय
जयभीम सर
अनमोल विचार धंन्यवाद सर
संपुर्ण विडिओ टाका सर हे. 🙏🙏🙏
१no sir
खास भाषण, जय भीम जय रमाई 🙏🙏🙏
खूप छान सर आपल्या भाषणातून डॉ बाबासाहेब आंबेडकर बद्दल माहिती दिली.जयभीम...!!
अतिशय सुंदर अस संभाषण केलं🙏🙏
Jai jai jai bhim
अगदी बरोबर सर ❤❤🎉 जय भीम जय संविधान
Our nise sir
सोमास, लाडवान, असं काही नाही सर, पण आमचे पूर्वज जरी मानत असले तरी आम्हीं मानत नाही 🙏👍
Jaybhim sir 👍
सर समाजाला निर्वेसनी बनवा उध्दोजक बनवा,प्रतेक क्षेत्रात, दलीत समाज उतरला आहे ,पण नियोजनाची गरच आहे .
हे तुम्ही करू शकतात .
Very good jai bhim namo buddhy
Jay shivray jay bhim Sir ji ...
Sar tumhi khup chan bhashn Kel ahe tumchya ya bhashnala majha krantikari Jay bhim 💙💙💙💙💙💙
आपण अतिशय सूंदर विषय मांडला सर ,सप्रेम जयभिम,जय शिवराय
खूप छान मांडणी.महाराष्ट्रभर प्रबोधन करा सर.जयभीम.
Sir tumcha sarke lok ya deshala prerana dai thartil khup Chan sir mi tumche khup video bgto Jay bhim jay shivray
Praboodhan mast karat ahat...👌👌
एकदम बरोबर आहे खुप छान 👍
खूप भारी सर 1ch नंबर 👌🙏👏
जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र जय भारत 🙏
Manacha jay bhim 💙 sar🙏🙏🙏💙✍️✍️✍️✍️✍️✍️✍️🌹🌹🌹🌹🌹
सर खूपच छान भाषण केले आहेत आपण 😊
वा सुपर कांगणे सर
Excellent speech, Sir
जय भिम जय शिवराय..♥️♥️🙏🏼
खुपच सुंदर, वास्तव मांडणी सर 💐जय भिम ,नमो बुध्दाय सर
खूपच छान सर 🌹🌹💐💐
👌👌👌 🙏 best 🙏 जय भिम 🙏
खुप छान सर 💐💐💐🙏🙏🙏👍 जय भीम सर
सर तुमचे भाषन एक नंबर आहे
Khup chan Bhasan dila
Thank you kagne sir
Khuch chan sir jay bhim...
सर अगदी मनाला टच केलं ...
Jay shivray Jay bhim 🙏
सर, खूप छान विचार 🙏🙏
Kadak Jay bhim sir
Sir Vijay aaso jay bhim
Very nice and good Mr Vithal kahaneji
तुमच्या द्यानाला सलामी
Jay bhim 💙💙💙💙💙
Sir tya Swapnil Deshmukh la ky tr sanga....
Sir dhanyawad tumacha shabad Ani shabd amchya manat ahe to amhi nakkich acarnat anu
जबरदस्त भाषण सर
🙏❤
I m big fan
जय भीम सर खूप भारी भाषण
Knowledge is power
Sir 🔥🔥🔥🔥🔥🔥
सप्रेम जय भीम सर.....
Saprem jay bhim sir
Sir तुमचा नाद खुला आहे
Sir khup chhan bole tumi सर्वांचे विचार तुमच्यासारखे होवो
Sir khup chaan prabhodhan Kele tumhi