Haripur Travel Vlog! Explore Sangli
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- हरिपूर हे सांगलीच्या जवळ असणारं अत्यंत निसर्गरम्य आणि ऐतिहासिक ठिकाण आहे! ! इथे कृष्णा आणि वरणेचा संगम तर आहेच पण अतिशय मनमोहक असा निसर्ग सुद्धा आहे !! सांगलीत कधी आलात तर या ठिकाणाला नक्की भेट द्या !!
Khup mast dada
Mast video aahe.❤
Khupch Chan Vikas dada ani Pranita Tumhi Nisargache ani Haripur che darshan karun dile Thankyou donhi ubhayantana Khup khup krutnyata
Apratim
विकास प्रणिता तुम्हाला उभंयताना सद्गुरूमय शुभेच्छा 🙏🌹
तुमच्या मुळे आज महादेव दर्शन झाले Thank you Vikas 🎉❤
आम्हाला पण घेऊन चला छोटीसी ट्रीप
प्रणिता तु खूप छान आहे