- Видео 217
- Просмотров 463 146
aapla_vikas
Добавлен 22 июн 2012
Being Happy is Easy.... Watch here😁
संगीत मानापमान निमित्त सुबोध भावे यांच्यासोबत चर्चा !!
संगीत मानापमान निमित्त सुबोध भावे यांच्यासोबत चर्चा !!
Просмотров: 808
Видео
Whtsapp ani gairsamaj !!!
Просмотров 8913 месяца назад
Whtsapp वरून एकमेकांना आपण msgs करतो त्यातून गैरसमजुत वहायला लागले की त्याचा खूप मोठा परिणाम आपल्या नात्यांवर आणि वैयक्तिक आयुष्यावर पण होतो, जो आपल्या आयुष्यात खूप मोठा परिणाम होतो !! Video Relatable वाटला तर नक्की पाठवा सर्वांना! !!
भावना तुमच्या शब्द माझे !!!
Просмотров 9003 месяца назад
तुमच्या मनातल्या भावनांना शब्द देण्याचा माझा प्रयत्न...आवडला तर सर्वांपर्येंत नक्की पोहचवा !!! Background Music Used👇 Music:It happened one night Musician:Konstantin Tyufyakin URL:open.spotify.com/artist/5l0NPpIKBDNIrlyYj9vqVn
Sangli Best Places! वैभव सांगलीचे ...भाग 1
Просмотров 1734 месяца назад
सांगलीतील अत्यंत जुन्या आणि महत्वाच्या ठिकाणाची माहिती आणि तिथलं महत्व सांगण्याचा हा प्रयत्न आहे नक्की सर्वांपर्येंत पोहचवा 😁 Background Music Used In This Video👇 Music:Sweet Dreams Musician:BatchBug URL:soundcloud.com/batchbug/ License :creativecommons.org/licenses/by/3.0/
Krushi Safar .....Inspiring Story ! Khochge Patil Narwad
Просмотров 2,4 тыс.4 месяца назад
Krushi Safar .....Inspiring Story ! Khochge Patil Narwad
स्वतःवर अन्याय करणाऱ्या माणसांची लक्षणं! Self Love Self Respect!!
Просмотров 6 тыс.6 месяцев назад
स्वतःवर अन्याय करणाऱ्या माणसांची लक्षणं! Self Love Self Respect!!
फायनल match मधून काय शिकलो ? जगजेत्ते ❤️
Просмотров 9467 месяцев назад
फायनल match मधून काय शिकलो ? जगजेत्ते ❤️
जादुई माणसं!! Magical Person in life!!
Просмотров 3,1 тыс.7 месяцев назад
जादुई माणसं!! Magical Person in life!!
Plastic To Oil! टाकाऊ पासून टिकाऊ !! सौरभ मराठे यांचं Marathe Eco Solution!!
Просмотров 63910 месяцев назад
Plastic To Oil! टाकाऊ पासून टिकाऊ !! सौरभ मराठे यांचं Marathe Eco Solution!!
तुमचं स्वतःवर प्रेम आहे का ? Selflove....
Просмотров 2,2 тыс.10 месяцев назад
तुमचं स्वतःवर प्रेम आहे का ? Selflove....
Veglach Goa ....वेगळाच गोवा ...शांत निवांत!
Просмотров 74311 месяцев назад
Veglach Goa ....वेगळाच गोवा ...शांत निवांत!
Hindu Sanskruti Goa Vlog! वेगळाच गोवा ....शांत आणि निवांत!!
Просмотров 2,1 тыс.11 месяцев назад
Hindu Sanskruti Goa Vlog! वेगळाच गोवा ....शांत आणि निवांत!!
स्वतःवर दया करा!! Swtavar Daya Kara...
Просмотров 3,3 тыс.Год назад
स्वतःवर दया करा!! Swtavar Daya Kara...
Bhavna vyakt krta alya pahijet! Express Ur Feelings!! (व्यक्त व्हा)
Просмотров 2,4 тыс.Год назад
Bhavna vyakt krta alya pahijet! Express Ur Feelings!! (व्यक्त व्हा)
Relationship वर बोलू काही !!! PART 1
Просмотров 3,1 тыс.Год назад
Relationship वर बोलू काही !!! PART 1
Travel Vlog मामाच्या गावाला जाऊया! (Khatav Ani Lingnoor)
Просмотров 484Год назад
Travel Vlog मामाच्या गावाला जाऊया! (Khatav Ani Lingnoor)
Marathi Podcast (भारी माणसं) Part 2 Ft. Mrs Sakshi Sachin Gadre
Просмотров 683Год назад
Marathi Podcast (भारी माणसं) Part 2 Ft. Mrs Sakshi Sachin Gadre
Marathi Podcast (भारी माणसं) Part 1 Ft. Mrs Sakshi Sachin Gadre
Просмотров 1,1 тыс.Год назад
Marathi Podcast (भारी माणसं) Part 1 Ft. Mrs Sakshi Sachin Gadre
Sanglimadhye Hill Station???? Dandoba Hills❤️
Просмотров 332Год назад
Sanglimadhye Hill Station???? Dandoba Hills❤️
Travel Vlog ! Family Trip (नृसिंहवाडी) #narsobachiwadi
Просмотров 468Год назад
Travel Vlog ! Family Trip (नृसिंहवाडी) #narsobachiwadi
वा दादा तू लय भारी बोलतोस
Video tun changli prerna milali thank you 🎉🎉
Thanks Dada 🙏🙏
Title मध्ये संगीत हा शब्द टाकायला नको होता.तशी एवढी गाणी तर सगळ्या चित्रपटात.असतात.त्यामुळे नवी.पिढी ज्यांना शास्त्रीय संगीताची आवड नसते ते चित्रपट बघायला.बाकी उत्तम. उत्सुक.नसतात.bakiutb
Thank you 👍
Nahi sodun jat bhau..
अत्यंत बोअर पिक्चर आहे. पैसे फुकट गेले.
Sangalitale konate theater aahe he cinema khupch super hit bolkbashter aahe ❤❤
👌👌👌👍👍❤
Dada भलं कर ची साधना म्हणजे काय व ती कशी करायची व केव्हा करायची असते
Khup khup sundar vikas Dada
अप्रतिम 👌👌👍🙏🙏
खूप सुंदर निसर्ग रम्य परिसर नक्कीच भेट द्यायला पाहिजे 👌👌🙏🙏
Kitti bhari
तुम्ही खूप छान बोलता मन शांत व्हायला मदत होते मीपण खूप राग राग करते
Dear Vikas...very great msg...happy new year to you n ur..sry our fly...viththal viththal! SBU 4evr!
😅
भाऊ तिला दुसरा कोणीतरी भेटला असेल रे..
आम्ही भेट देऊ इच्छितो फोन नंबर मिळेल का
Right
Thanks Dada 🙏🙏
खरं आहे दादा... धन्यवाद दादा 🙏🙏
खूप सुंदर दादा
छान!👌🙏
👌
माझ पण चांगलच होणार
Lovekar lovekar barshala bolva
अशा लोकांना निसर्गाचे नियम लागू होतात. त्यामुळे आपण आपलं चांगलं वागणं सोडायचे नाही.
विकास खूप खूप कृतज्ञता तुझी खूप खूप छान समजावून सांगतो देवा 🙏🙏🌹🌹
Tumhi athwaty kayhy var awlunmbun asteyespatle
Yes
खरच आहे अशी छान चांगली माणसे आपल्या आयुष्यात अचानक पणे येतात आणि आनंद देऊन जातात. त्या सर्वाचे आणि तुझेही नेहमी भले होऊदेत... 🙌🙌🌻🌻
Thanks Dada 🙏🙏
नमस्कार सर तुमचे शब्दांत शब्द सहित खरे आहे आणि सगळं आम्हाला मान्य आहे आम्ही स्वतः वरती पण प्रेम करतो आणि दुसऱ्या वरती प्रेम करतो लहान असो किंवा मोठा असो किंवा वयस्कर असो आमच्यासाठी सगळे समानच आहे प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये सुखदुःख हे नेहमीच असते प्रत्येकाला आपल्या लाईफ मध्ये प्रॉब्लेम असतात लोकांना काय समजायचे ते समजू द्या त्यांच्या दुःखात सारून आम्ही त्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतो लहान असो किंवा मोठा असो किंवा वयस्कर पशु पक्षी आणि प्राणी आमच्यासाठी सगळे प्रेमाने आणि मायाने खूपच चांगले आहेत खूप छान गोष्टी सांगितल्याबद्दल सर तुम्हाला आमच्याकडून खूपच अभिनंदन आणि खूप धन्यवाद देत शुभेच्छा देत मनापासून आभार व्यक्त करतो
👍👌 Vikas Dada kadhi kadhi watat maza manatal tumhi sangaun jata maza swabhav shaant aahe pan atti mahanje dokya paryant Pani aale ki samorchya chi kahi kher nahi ashi awastha hote mala watat asth ki sudharel pan mala hi gruhit dharle jaate mag ek divas maza yeto.🙏 Thank you Vikas Dada ☺️
Khup chan vithal vithal deva
Come on be cheerful.
Thank brother 🙏
Prem khar aahe ks samajanar parat to pn tasach vaganar nahi kasyavarun gogy vyakti aahe ks samajanar
😊
👍👍👍👌👌
💯
तुम्ही हे बोलुन गुंता अजुन वाढवलात माझा😅❤ बाकी ऐकायला छान वाटलं ❤
Ho barobar aahe aaila❤ kalate
Vitthal vitthal
जय सदगुरू जय जीवनविद्या
Thank you so much dear aai satguru bless you always and lots 🙏 ❤
Agdi barober
🙏🙏ho dada sarvanche changlech honar
😊Dhanyawaad 😊