अकरा मारुती एक चमत्कारी अनुभव | 11 Maruti Darshan | Travel Vlog | Som bhoir
HTML-код
- Опубликовано: 14 окт 2024
- समाजाला बलोपासनेचं महत्त्व पटवून देण्यासाठी समर्थ रामदासांनी सातारा,
कराड आणि कोल्हापूर परिसरात हनुमान मंदिरांची स्थापना केली. हनुमानच
का तर तो शक्तीचं प्रतीक आहे. समर्थ रामदास स्वामींनी श्रीराम आणि
हनुमानाला उपास्य मानून समाज प्रबोधन केलं. एका दिवसात किंवा दोन
दिवसांत या सर्व मारुतींचं दर्शन आपल्याला घेता येऊ शकतं.. या मारुतीचं
दर्शन आधी घ्यावं, आणि त्या मारुतीचं नंतर घ्यावं, असं काहीही नसतं.. तुम्ही
कोणत्याही मारुतीचं दर्शन केव्हाही घेऊ शकता.. तर आज जाणून घेऊया
समर्थस्थापित मारुतीच्या अकरा मंदिरांविषयी.
समर्थ रामदास स्वामींनी स्थापना केलेले ११ मारुती खालील प्रमाणे -
(११ मारुती दर्शन कोणत्याही मारुती पासून सुरुवात केली तरीही चालते )
१. चाफळचा वीर मारुती / प्रताप मारुती / भीममारुती
२. चाफळचा दास मारुती
३. शिंगणवाडीचा मारुती / खडीचा मारुती / बालमारुती
४. माजगावचा मारुती
५. उंब्रजचा मारुती/ मठातील मारुती
६. मसूरचा मारुती
७. शहापूरच्या मारुती
८. बहे बोरगावचा मारुती
९. शिराळ्याचा मारुती
१०. जुने पारगावाचा मारुती
११. मनपाडळेचा मारुती
....................................................…................
Click On Below Link And Download Map Of 11 Maruti Road Map :
drive.google.c...
....................................................…................
माझी लोकप्रिय ठरलेली गाणी ही तुम्ही माझ्या चैनल वर नक्की पहा 😊🙏
• गोंधळ एकवीरा माऊलीचा • Gondhal Ekvira Maulich...
• चला सयांनो चला
• Feryanchi Gani | चला स...
• नाही रे नाही कुणाचे कुणी (अभंग)
• Nahi Re Nahi Kunache K...
....................................................…..................
🥰 व्हिडिओ ला like, comment करून channel ला subscribe करा व जास्तीत जास्त शेअर करा 🙏🏻☺
WhatsApp : Message SOM BHOIR (singer) on WhatsApp. wa.me/message/...
Instagram :
...
No Copyright infringements intended.
Disclaimer : I do not own any copyrights.
#11maruti #11marutitemples #vlogger #vilog #blogger #travel #travelvlog #traveling #hanuman #ramdasswami #samarth #maruti #satara #kolhapur #sangli #sajjangad #ramling #32shirala #hanumanchalisa #hanumanji #mughdhavaishampayan #yatra #travelphotography #travelgram #traveler
जय हनुमान
जय श्री राम 😍🙏
Sunder ❤
"श्री राम जय राम, जय जय राम" l रघुपति राघव, राजा राम, "श्री राम जय राम, जय जय राम
जय श्री राम 😊
Jay Shree Ram🙏💐
👌🏻👌🏻👌🏻
अप्रतिम अतिसुंदर जय हनुमान ❤
मनःपुर्वक धन्यवाद 🙏🥰
👍👍
Thank you devesh bro😊
Khup sundar jay hanuman
Thanks Daksh ☺️🙏
खूप छान vlog . खास सज्जन गडाचे दर्शन पहायाला मिळाले मस्त 👌
very good nice
Thank you 😊❤
Chan Mahiti😊
Khup छान
Thank you Mali saheb 😊❤
Jay shree Ram 🙏🏻
Jay jay ram krishna hari
Khup Sundar Mahiti❤
सोम सर तुम्ही नेहमी खूप चांगले मारगदर्शन करता ही तुमची व्हिडिओ खरच खूप महत्त्वाची वाटत आहे ह्यात तुम्ही सोप्या भाषेत कळेल अशी सर्व माहिती दिलीत
धन्यवाद MBA. Rupesh sir असंच प्रेम आणि आशिर्वाद कसुद्या😊❤
Mastch😍🙏
अतिशय सुंदर माहिती आणि व्हिडिओ खूप छान ❤❤❤ जय श्री राम 🙏
मनःपुर्वक धन्यवाद 🙏🥰
Very nice 👍👍 best of luck
Thank you very much Vartak Saheb 😊🙏
Nice bro 😍
Thank you Tai 😊🙏
Khup Sundar❤❤❤
Khup sundar Jay shree ram
Thanks satvika 🙏😊
अत्यंत उत्कृष्ट व उपयोगी माहिती..
धन्यवाद@@dvaibhav1 🙏🥰
❤🎉nice
Thank you kaustubh sir😊
Khup chan Mahiti👍
❤
❤️❤️❤️❤️
👍👍👍
Thanks brother 😊❤
👌👌🙏
👌 nice video
Thank you so much 😊🙏
बजरंग बली हनुमान की जय श्री रामदास स्वामी समर्थ महाराज की जय जय हरी
Best👍
Nice!!!
Thank you 🙏😊
Nice❤vlog
Go ahead and be successful
Thank you 😊
खूप छान वाटलं
मनःपुर्वक आभार 🙏🙂😍
Very Nice
Thank you 🙏🥰
Khup Chan👌👍👍
Thank you papa 😄
खूपच छान❤ 11 मारुती दर्शनाची खूप सुंदर माहिती🙏💐
Thanks prajakta mam😊
Khup chan mahiti dili som 👌
Khupch..chhan.. mahiti..dili..Bhau...tumhi aamhala....🙏💝👌
धन्यवाद 😊❤
Nicely done🤜🤛
Thank you bro
खुप खुप धन्यवाद 🙏 जय श्री राम
अतिशय सुंदर आणि भक्तीपूर्ण video...
NICE Vlog Broo .keep It Up .
Thank you 😊👍
❤❤ खूप सुदर माहिती आणि सुंदर विडिओ बनवला 🙏✌️
धन्यवाद भाऊ 😊❤
एक नंबर साहेब
धन्यवाद दयाळ सर 🥰🙏🙏🙏
खुप छान भाई
Thank you bro 🙂🙏
Nice bro 👌 keep it up 👍
Thank you very much sir 😊
Wow ❤❤
Thank you ❤😊
Thank you ❤😊
खूप छान माहिती😇👍🏻 Thank you so much!
Thanks Yukta 😊
Well Done Som! Very informative and made it thoughtfully. Thank You for sharing the Map.
Thank you very much mam ❤😊😊
खूप छान ❤️❤️❤️❤️
धन्यवाद भाऊ 😊
Congratulations brother You have made a very nice vlog. Best wishes for the future
Thanks my sister ☺️🙏
हे मंदिर कधी बंद असते काही माहिती देऊ शकाल का?
आपल्याला कोणत्या मंदिराबद्दल जाणून घ्यायचं आहे?
मंदिर बंद नसतं.
जय हनुमान