कॉलेजच्या पोरापोरींना गंडवून eBIZ ने ५००० कोटींचा घोटाळा कसा केला | ebiz frauds | Vishaych Bhari

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 ноя 2024

Комментарии • 1,4 тыс.

  • @gani6436
    @gani6436 Год назад +76

    जो माझा ebiz चा लीडर होता
    तो आता माझा हॉटेल ला दारू प्यायला येतो 😂, पहिल्या पेक्षा बेकार परिस्थिती झालीये त्याची 😂

  • @axyakshay9519
    @axyakshay9519 Год назад +269

    मी 2008 साली victim झालो ebizz स्कॅम चा.. हा किस्सा आठवून माझा लहान भाऊ माझ्यावर आज पण हसतो आणी सोबत मी पण! आज त्यानेच हा व्हिडिओ मला शेयर केला😂

    • @DipaliGarud-zg9xu
      @DipaliGarud-zg9xu Год назад +6

      माझं ही असच आहे 😢

    • @aju125
      @aju125 Год назад +5

      Mee 2013 sali

    • @jadhavrupesh6315
      @jadhavrupesh6315 Год назад +2

      Me pn seminar la gelo but paise naslyane add kel nahi …ani he chain system aslymule mi te kelach nahi ..Dadar la janta marketchya Ithe seminar hota..mitra gheun gela hota sobat pn me vachlo join kel nahi…

    • @axyakshay9519
      @axyakshay9519 Год назад +1

      @@jadhavrupesh6315 abhinandan!😂

    • @akhilpanchal007
      @akhilpanchal007 Год назад +3

      Me pan 2008 sali , seminar at iskon juhu

  • @utkarshkesarkar5116
    @utkarshkesarkar5116 Год назад +587

    बळी पडताना वाचलो. आठवल तरी खूप राग येतो. सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 5 पर्यंत नुसत good morning म्हणून घेतल हरामखोरांनी तेव्हापासून good morning शब्दा मला आवडयचा बंद झाला. खरच अक्कल विकत मिळाली. आपला पाठलाग सोडत नाहीत शेवट पर्यंत घरापर्यंत येतात घरामखोर. खूप प्रेशराइज्ड करातात त्यांच्या जाळ्यात अडकायला‌.

    • @rohitdhayagude2083
      @rohitdhayagude2083 Год назад +26

      Ashyaveles Sarala tya lokana dharun thokayacha bilkul magcha pudhacha vichar nahi karayacha..me he kelela ahe ekala rakt yevo paryant Marla hota

    • @Techno_Fans_14
      @Techno_Fans_14 Год назад +9

      😂😂😅😅.....bhava amchyakade tar mamari zali hoti...patlag kelyamule 😂😂😂

    • @believewithgnaso...5610
      @believewithgnaso...5610 Год назад

      😂😂

    • @venkateshjagdale9759
      @venkateshjagdale9759 Год назад +6

      Good morning 🤣🤣🤣🤣

    • @dipaksormare3361
      @dipaksormare3361 Год назад +1

      Company name

  • @डॉ_नरखेडकर_anirudhjit

    २००७ मध्ये मी आईला पैसे मागितले होते,पण तिने सगळं समजावून घेतलं आणि पैसे देण्यास नकार दिला. मलाही ती समजावून सांगत होती की हे सगळं फ्रॉड आहे. माझे मित्र आता करोडपती होऊन BMW घेतील आणि मला त्याच लुना TFR ने कॉलेजला जावं लागेल या दुःखात मी अनेक दिवस काढले. पण माझ्या हुशार आईचं आज मला कौतुक आहे. आज माझ्याकडे स्विफ्ट आहे पण तो eBiz वाला मित्र अद्याप दोनाचे चार टायर करु शकला नाही.

  • @Realitiesfun
    @Realitiesfun Год назад +152

    मी नुकताच बारावी (२०१२ साली) pass करुन पुणे आलो होतो. घरच्यानि mobile घेण्या साठी ८,००० दिले होते. part time Income मिळेल म्ह्णून ९,००० Ebiz la भरले😅 पुढे २ वर्ष मला mobile विकत घेता आला नाही 😂😂😂 घरच्यानि शिव्या दिल्या त्या वेगळ्याच😂

  • @ravindrathosar
    @ravindrathosar Год назад +276

    तुम्ही त्यांची Scheme विकत घेतली तर तुम्ही Positive, अन्यथा तुमची सोच Negative.
    Ebiz मुळे जिवाभावाचे मित्र वैरी झाले होते 😄😄

  • @akshayrate9799
    @akshayrate9799 Год назад +41

    भावांनो लवकर मिळालेली success, हि scam असते...मोठया गोष्टीसाठी वेळ लागतो त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा , मेहनत घ्या आणि कर्तुत्ववान व्हा ... पैसे automatic आपल्या हातात येतात.........(ebiz वाले माझ्या कडे आले होते. .. पण घरचांच्या मार्गदर्शनाने मी त्यात अडकलो नाही)

  • @dkisdk1002
    @dkisdk1002 Год назад +59

    मला 2016 साली Seminar ला बोलवलेल. मी seminar मध्ये ITR मागितला तर मला seminar मधून बाहेर काढलं त्यांनी.....😂😂

  • @rajeshpuranik8880
    @rajeshpuranik8880 Год назад +90

    भावा, त्या AMWAY वर व्हिडियो बनव की..माझ्यासारख्या असंख्य जणांची अनेक वर्ष आणि कष्टाचे लाखो रूपये हकनाक हडपले त्यांनी..आता भावा तूच वाचा फोड आणि लोकांना काही गमावण्याअगोदरच या महाभयंकर जंजालातून वाचव भावा..🙏

    • @saie4790
      @saie4790 Год назад +2

      मीही अडकणार होतो वाचलो.

    • @Mr._Bean.
      @Mr._Bean. Год назад +4

      Iamway नवीन आलंय

    • @mangeshtandel86
      @mangeshtandel86 Год назад +1

      Amway Best 1. No. Company

    • @Mr._Bean.
      @Mr._Bean. Год назад

      @@mangeshtandel86 😂😂😂

    • @NileshTambe-mp4jl
      @NileshTambe-mp4jl Год назад +1

      Pamosa pn ashich ek company ahe

  • @nitinbarwade4264
    @nitinbarwade4264 Год назад +11

    दादा ,
    आपल्या पुरोगामी महाराष्ट्रातील गोरगरीब शेतकऱ्यांची हजारो मुलं अशा फसव्या स्किम मधे अडकली आहेत.
    आपण फक्त सावध करत रहायचं इतकंच करू शकतो.
    आपले मनःपूर्वक आभार 🙏🏻🙏

    • @googleuser6894
      @googleuser6894 Год назад +1

      Furogami lok adhogati sathi arakshan magat firtayet.

  • @ashwinibangar0206
    @ashwinibangar0206 Год назад +29

    SY ला Astana शाळेतील एका मैत्रिणीची बहीण ह्या ebiz मध्ये होती... भेटून मला स्कीम सांगितली... पप्पा ना बोलण्यासाठी फोन लावून घेतला... पप्पा ने नाही म्हणून सांगितलं... पण नंतर सांगितलं कि अश्या मार्गाने जर लोक श्रीमंत झाले असते तर शिक्षण कॉलेज हि संकल्पना बंद नसती का झाली.... कष्.. success ला कष्टाशिवाय पर्याय नाही हे तेंव्हा पप्पा ने सांगितलं ते आजही लागू पडत

  • @ThePurist141
    @ThePurist141 Год назад +76

    I too was a victim of this scam. I'm happy for those who didn't fall into this trap and those whom I approached and who rejected me😊

    • @mangeshgaidhar8738
      @mangeshgaidhar8738 Год назад +5

      me sudha. Herbal life sudha ashich ahe

    • @niharprabhu3604
      @niharprabhu3604 Год назад

      Thankfully I am one of those who didn't fall in this shit because of my father who told me the real story of these people.

    • @siya6325
      @siya6325 Год назад

      Ok me too
      Public applogy to all friends i preached....i am so sorry i was not in right mind....

    • @startupyogi602
      @startupyogi602 11 месяцев назад

      मी पण या स्कॅम मादे फसलो 30000 गेले माझे😢😢😢😢😢😢😢

    • @rushikeshvaidya1384
      @rushikeshvaidya1384 10 месяцев назад

      I am also victim

  • @adwalaindia6127
    @adwalaindia6127 Год назад +11

    आज समजल ते लोक सकाळ पासून संध्याकाळ प्रयंत good Morning का म्हणत होते. माझ्या एका मित्राने त्यावेळी मला चॅलेंज केलं होत की 1 वर्षात होंडा सिटी घेऊन तुझ्या दारात नाही आलो तर सांग. होंडा सिटी आली नाही पण त्याच्या नशिबी एमआयडीसी मात्र आली. 😂😂😂

  • @shubhangimandke-suryawansh9837
    @shubhangimandke-suryawansh9837 Год назад +58

    हि भानगड नेमकी gratuation च्या शेवटच्या वर्षाला घडली....आयुष्याची वाट लागली ....लाज निघाली 4 माणसात ती वेगळीच.🤬🤬🤬🤬🤬🤬

    • @abcp07
      @abcp07 11 месяцев назад +2

      Pune made ka?

    • @shubhangimandke-suryawansh9837
      @shubhangimandke-suryawansh9837 11 месяцев назад +2

      @@abcp07 Mumbai madhe

    • @shreepatil2396
      @shreepatil2396 11 месяцев назад

      आम्हीं सातारा मधे गांडलो 😢

    • @startupyogi602
      @startupyogi602 11 месяцев назад

      He ebiz chi shecme akhya deshyamade hoti mi 30000rs loss keli

  • @NK-rv8eu
    @NK-rv8eu Год назад +135

    फेक असत ते सगळ मागच्या १०-१२ वर्षात खूप जणांनी सेमिनार ला बोलावले पण मी नाही गेलो आणि जे गेले ते पस्तावले

    • @ash-h1v3b
      @ash-h1v3b Год назад +2

      Amhi jaun yaycho as a trip, thodya bhari pori bagun parat yaycho amhi

    • @yogeshsurve1938
      @yogeshsurve1938 Год назад +2

      Malapan maza friend ghevun gela hota Mich tyala yeda banavla

    • @shubham2104
      @shubham2104 Год назад +2

      Mi gelto pn tith jaun tyanchich mapp kadhun aalo😂

    • @divyachiwande5000
      @divyachiwande5000 Год назад +2

      Mai bhi jaati thi seminar but kabhi join nhi Kiya

    • @sushilkulkarni8434
      @sushilkulkarni8434 7 месяцев назад

      @@ash-h1v3b Kharay

  • @rameshchaudhari7460
    @rameshchaudhari7460 Год назад +11

    खूप छान सांगितलं सर तुम्ही लोकांनी नेटवर्क मार्केटिंग चे parameter समजून घेतले पाहिजे.खरंच सांगतो सामान्य माणसाला असामान्य बनविण्याची संधी आहे नेटवर्क मार्केटिंग.पण एक नक्की हे ओळखता आलं पाहिजे.पोलिसांचा पोशाख घातलेला नेहमी पोलिसच असतो असे नाही.तसाच नेटवर्क मार्केटिंग चे सुध्दा आहे

    • @radhikaphotographynighoj6909
      @radhikaphotographynighoj6909 3 месяца назад

      नक्कीच सर...
      नेटवर्क मार्केटिंग मुळे खाली तळागाळातील लोकांना वरती येण्याची संधी नक्कीच मिळते

  • @ibrahimbobade4845
    @ibrahimbobade4845 Год назад +10

    सुंदर माहिती साहेब, सामान्य लोकांपर्यत ही माहिती पोहोचली पाहिजे, मी पन अशा फ्रॉड मधे फसलों आहे 2008 ला, पन माझे मित्र चांगले होते त्यानी मला बाहेर काडले

  • @moodymansi
    @moodymansi Год назад +30

    मला माझ्या (इंजीनियरिंग) कॉलेज च्या पहिल्या दिवसापासूनच ebiz वाले लोक खूप मिळाले जे मला आग्रह कारायचे त्यात येण्यासाठी😅 जवळ जवळ १३ लोकांनी मला मीटिंग ला नेऊन समजावला की हे कसं फायदेशीर आहे😅आणि मला अभिमान आहे की मी नाहीच बळी पडले माझ्या सख्ख्या मैत्रिणीला पण मी “नाही” म्हणून सांगितलं

  • @sagarpawar9669
    @sagarpawar9669 Год назад +72

    आमचा 10 वि चा exam चा last दिवशी हे ebiz वाले आमचा शाळेचा खाली सगळयांना कार्ड देऊन motived करत होते त्यात माझे खूप मित्र फसले मलाही फसवत होते मी ही फसणार च होतो पण त्यांनी 15k बोलावर माझे घर चे बोले तो मित्र परत नाही आला पाहिजे त्याचा वर विश्वास नाही माझा त्याने घरचना पण खुप convice करण्याचा पयत्न केला पण तो फेल झाला😂😂आता ही विडिओ मी शाळेचा ग्रुप मध्ये शेयर करणार आहे आणि बघणार आहे कोण कोण कोरडपती झालं आहे ते😂

    • @harshalakamble6259
      @harshalakamble6259 Год назад +3

      Koni nahi zala karodpati. Me fasli ani 8 months ne sodun dila

    • @okokomk1234
      @okokomk1234 Год назад +3

      😂😂😂 mi pn share krt aaho group mdhye🤣🤣

    • @dhammanandmore898
      @dhammanandmore898 Год назад +1

      रस्त्यावर आले असतील

  • @shivamkurhekar
    @shivamkurhekar Год назад +31

    काहीही न केल्याने तुमचा बचाव होऊ शकतो. माझ्या आयुष्यातील हा महत्त्वाचा धडा मला मिळाला 😅

  • @abhijeetdpatale4298
    @abhijeetdpatale4298 Год назад +39

    शॉर्ट कट मुळे पैसा कमवायची इच्छा नसल्या मुळे आणि सुरुवातीला १०,००० रु. भरण्या पेक्षा स्वतःवर खर्च केलेलं बर या करणान मुळे या पासून मी खूप लांब राहिलो..

  • @आदिवासीराजा-छ9ड

    मी सुध्धा गेलो होतो.. पण पैसे देण्या ऐवजी थोडा विचार केला आणि वाचलो वापी ल सेमिनार होत पण वेळीच समज आली आणि वाचलो

  • @sanketsuryawanshi8666
    @sanketsuryawanshi8666 Год назад +50

    From 2018 to till now, still I regretting on my decision 😂😂..
    Such a worst experience in my entire life 😶

    • @virubhai1997
      @virubhai1997 11 месяцев назад

      मग आता काय krtoy.. 😂 😂 Sod ना येड्या... का tusryanna gandvu laagla

  • @pratikbavdekar7162
    @pratikbavdekar7162 Год назад +6

    जबरदस्त विडियो... Ebiz पासून वाचलो, पण RMP नावाच्या कंपनीत हात भाजून घेतलो आहे.

  • @shubhamkulaye1022
    @shubhamkulaye1022 Год назад +14

    नेटवर्क मार्केटिंग चा नीट अभ्यास करणं गरजेचं आहे. मी पण एक नेटवर्कर आहे 👍🏻. पण प्रथमेश सर / भाई 🥳 खूप भारीच माहिती दिली 👍🏻👍🏻

    • @dr.ashii11
      @dr.ashii11 Год назад +1

      Tera bhi time aayega 😂😂 nashsmukti kendre jawalach aahe😅

    • @pradeepmore4902
      @pradeepmore4902 Год назад

      Tumhi kontya company madhe ahat

    • @Unknownn6665
      @Unknownn6665 Месяц назад

      BMW ghetlis kay 😂

  • @MahendraSaket-f4v
    @MahendraSaket-f4v Год назад +8

    विषय भारी यांना.. माझी विनंती आहे की.. पुण्यात एक.. कंपनी आहे.. तिचा पण परदा farsh करा... विवा aayush नवी सांगवी इथे त्यांचं ऑफिस आहे.. त्यांना पण घोडे नाही.. बैल लावा बैल 😢😢😢

  • @sachindeshmukh1627
    @sachindeshmukh1627 Год назад +75

    2009 मध्ये आमच्याकडे twinkle scheme वाले आले होते.. त्यांनी मोठी मोठी मोठी स्वप्न दाखवली. म्हणाले तुमची खूप ओळख आहे फक्त 10 लोक या scheme madhye आना. तुम्ही खूप मालामाल व्हाल. माझा वडिलांनी त्यांना सांगितलं एखादी अशी scheme ahe ka की बिनव्याजी 1लाख तुम्ही द्या . 10 काय हजार लोक एका मिनटात आणतो. Twinkle Wale pay लावुन पळाले ते परत फिरकलेच नाही😂😂

    • @saurabhraorane4978
      @saurabhraorane4978 Год назад

      hahahaha 1 no. bhava

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 Год назад +2

      आमच्या पप्पा नी ५०००० हजार घालवले, तेव्हा ती रक्कम मोठी होती 🥺

    • @idontcarei1
      @idontcarei1 Год назад

      @@surajkkr3280 HA PAPPA SHABD KUTHUN ALA MARATHIT LOL

    • @vaibhavjagtap925
      @vaibhavjagtap925 Год назад +1

      Ho na भावा माझ्या मावशीचे सुध्धा 4 लाख रुपये गेले त्या twinkle मध्ये शेतात मजुरी काम करत 100आणि 150 रूपये होते दिवसाला कामाचे त्यातच तिने पैसे जमा केले होते. खूप कष्ट करून साचविले होते तिने मुलींचे लग्नासाठी .खूप वाईट वाटत आता😢..

  • @ravigaming1008
    @ravigaming1008 Год назад +17

    मला पण एका मुलाने असाच त्रास दिला होता. मला म्हणाला की मी IIT मध्ये आहे. अंबानी ना कसा पैसा कमावला...... श्रीमंत व्हायला रिस्क घ्यावी लागते..... वैगेरे वैगेरे....... दीड तास चहाच्या टपरी वर डोकं खाल्लं माझं....
    सुदैवाने मला या scam बद्दल आधी माहिती होती. वाचलो मी.

  • @abhinaysanas9953
    @abhinaysanas9953 Год назад +24

    मी आणि गल्लीतले माझे मित्र मिळून आम्हाला एक लाख रुपयांना घोडा लागला, वेळ वाया गेला तो वेगळाच. आई, आजी ने रानात काम करून जमावलेल रुपये मला दिले होते, देताना या पैशांचा चांगला कामास उपयोग करतोय ना, असे विचारत. मी हो म्हणून ebiz मध्ये वापरले, खूप खूप वाईट वाटतंय. 😢😢😢माझ्यामुळे एका मित्राचे पैसे बुडाले म्हणून माझी जबाबदारी म्हणून एक दोन वर्षांनी मी त्याला स्वतःचे निम्मे पैसे दिले.

  • @mayurthukural1167
    @mayurthukural1167 Год назад +3

    जुन्या आठवणी जाग्या झाल्या, माझ्या मित्राने त्याच्या विधवा आई ची चैन मोडून दहा हजार या scheme मध्ये घातले. मी घरच्यान च्या विरोधामुळे आणि पैसे नसल्या मुळे वाचलो, नाही तर मी पण त्या motivational speeches ला बळी पडलो असतो.

  • @umeshone47
    @umeshone47 Год назад +29

    बाबांनो नेटवर्क मार्केटिंग कमावून पण देईल पण शेवटी वेळ आणि पैसे (आणि समाजात आपली लायकी)ची वाट लागेल हे नक्की

  • @kalyanibibave3324
    @kalyanibibave3324 Год назад

    खुप खुप छान माहिती आहे आम्ही सुद्धा असेच फसलो

  • @Don-pc7yt
    @Don-pc7yt Год назад +26

    मी पण यांच्या सेमिनार ला गेलो होतो ज्याने नेल त्याच्यकडून च 100 रुपये घ्येतले.....

  • @rohitdake9673
    @rohitdake9673 Год назад

    मी पण गेलो होतो सेमिनार ला मित्राचं ऐकून पण मला देखील घरच्यांनी नकार दिला होता १०००० द्यायला. आज मी स्पर्धा परीक्षेची तयारी करून सेंट्रल रेल्वे मुंबई येथे नोकरी करत आहे. त्यावेळी नकार देणाऱ्या माझ्या आई वडिलांचे अणि माझ्या बहिणीचे आभार

  • @pramodpatil10
    @pramodpatil10 Год назад +7

    Gm, मी गेलो होतो सेमिनार ला, पार एनर्जी फुल्ल, आणि खरच मी पण 10000 देणार होतो, पण देऊ शकलो नाही, बर झालं. माझे 2 मित्र असेच इंजिनियरिंग सोडून दिले, नंतर ते आता स्प्लेंडर घेऊन वणवण भटकतायेत...
    अशा प्रकारच्या स्कीम बद्दल जनजागृती करणे हाच एक पर्याय आहे

  • @manoharmali8381
    @manoharmali8381 Год назад +1

    खूपच छान रित्या समजवलं आहे दादा तु मि पण अशाच नेटवर्क मार्केटिंग मधे फसलो होतो Galway कंपनीत २०१८ साली ते फक्त मोटिव्हेशन करून ब्रेन वॉशिंग करायचे आणि असं दाखवायचे कि नोकरी करून काहीच उपयोग होत नाहीत

  • @Amol_ajit
    @Amol_ajit Год назад +21

    Ebiz taught me how to say NO to anything 😅

  • @prathameshpatil863
    @prathameshpatil863 Год назад +1

    Thaks for making this video..👍..मी पण दुसऱ्या mlm कंपनी मध्ये जॉईन केलं होत.. amount कमी होती ..पण खूप लॉस झाला त्यात पण..
    असल्या company च्या जाळ्यात अडकू नका.. मेहनत करून पैसे कमवा🙏

  • @tejasmohite8500
    @tejasmohite8500 Год назад +37

    तो आला splender घेऊन आण अम्हाला BMW चि स्वप्न दाखवून गेला....😂

  • @shreepatil2396
    @shreepatil2396 11 месяцев назад +1

    मी पण यामधे फसलो आणि 4 लोकांच्यात इज्जत गेली ते वेगळंच, मुळात त्या वेळी २०१३-१४ मधे social media नावाचं हत्यार आपल्याकडे न्हवत आणि त्याचा च गैर फायदा अणि कमी वेळात श्रीमंत व्हयाच हा विचार कित्तेक लोकांना चुना लावून गेला, खुप बेकार अनुभव होता, खरंच ED ने काहीतरी कठोर कारवाई करावी ही च इच्छा😊😊😊

  • @bhushangayake2840
    @bhushangayake2840 Год назад +43

    First of all thanks for making the video on this topic. Even I've attended their seminar also but I was lucky at that time because I couldn't arrange 10thousand and I left that eBiz... One more was there in 2005 to 2010 period i.e. RCM... And so on.. It was worst period before 2019..The real fact that the guys who were taking lots of efforts in eBiz to get one lead lost so many years and time. If the same efforts and time they supposed to put in education and learning new things, they might be lucky ...

    • @Gskmanjalkar
      @Gskmanjalkar Год назад

      Jai RCM 😂😂😂😂😂😂 BC.

  • @rahuljadhav1074
    @rahuljadhav1074 11 месяцев назад

    समृद्ध जिवन फूड फसवणूक ची माहिती आपण सांगावी. तुमची सांगण्याची पद्धत खूप भारी आहे 😂

  • @amitkatkar8286
    @amitkatkar8286 Год назад +13

    Me pan 7500 bharle hote, pan 1-2 month nanter mala samjale hey fake ahe. Pan me jyachya under join kele hote, tyachyakadun 7500 kadhun ghetale.

  • @vaishnavimedicalgeneralsto9950
    @vaishnavimedicalgeneralsto9950 Год назад +1

    बोलावलं होतं ऐकून लय भारी वाटलं, बाहेर जाऊन जयहिंद जय महाराष्ट्र

  • @nanasahebyadav8964
    @nanasahebyadav8964 Год назад +9

    Rummy time,rummy culture,A23, junglee rummy ,rummy circle यावर एखादा vedio बनवा

  • @amulkamble8799
    @amulkamble8799 Год назад

    कंपनी फ्रॉड होती तिची काय विल्हेवाट लागायची ती lagudet पण ebiz मुळे मी एक सर्व सामान्य घरातला मुलगा स्वप्न पाहू लागलो । आपल्या aukatichya बाहेर चे । कॉन्फिडन्स वाढला जगण्याचा आणि जीवनाला बघण्याचा. Definetly i will say thanks to Concept,and Marketing

  • @kundanshrivastav7745
    @kundanshrivastav7745 Год назад +10

    Only 90s kids can feel this pain😢 i still remembered was in class 9th or 10th (2007-08) may be , after recommendation one of my neighbor, me and my elder sister who attended the ebiz seminar and same like you explained in your video we charged , and dreaming like everything we are going to achieve soon, and some how we hypnotised too I would say. And later on we lied to our parents telling them that they are selling multiple of computer courses , that time ebiz cost around 7500 rs. I am 100% sure, How innocent my parents even our condition is not that much good but some how they managed for our bright future.😢
    Being a Hindi medium student who studied in government school I am currently working as a manager but ye video dekh k aaj Dil ko itna sukoon mil ra hai I can’t explain in the words after knowing about ebiz was completely shutdown and all the amount got freezes by ED… dil se Khushi ho ri hai…..
    Karma always hits you back…..
    Thank you, manapasun dhanyawad ya vishyabaddal charcha kadhlyas🙏🏽🙏🏽 Jay Maharashtra, keep grow

  • @MSB-zh5ww
    @MSB-zh5ww Год назад

    आपणच जबाबदार असतो अशा कंपण्या मोठ्या करण्यात .shortcut पाहीजे असतो आजच्या पिढीला पैसा कमवायचा, मेहनत करायला रो@ ग येतो

  • @kedarjagtap7472
    @kedarjagtap7472 Год назад +18

    सुदैवाने त्या वेळी सुद्धा अशा गोष्टी न पटणारी होत्या म्हणून किती माग लागले तरी बळी नाही पडलो

    • @bhagwatdhavale6091
      @bhagwatdhavale6091 Год назад

      Same bhai 😜🤣 lay magh lagal hot ek Jan mazhya me nahi mhant hoto tari pn🤣

  • @rishikeshsarode427
    @rishikeshsarode427 Год назад +1

    Thanks to those friends...jyanni mala chapleni vajavla hota ebiz cha seminar attend krun alyavr ....n join krnyasathi 🙏

  • @rajtech3586
    @rajtech3586 Год назад +11

    भावा तुला एक विनंती आहे. सध्या क्लासेस चा नावाने froud चालू आहे. सांगतात जॉब placement देतो पण काहीच देत नाही आणि फी पण लाखोने असते. आपले मुलांचे यात खूप नुकसान होत आहे. मी ही आसाच एक क्लास लावला होता माझे 50 हजार गेले. सध्या ऑनलाईन फ्री गोष्टी available आहे. मला त्याबद्दल माहिती आहे हवा असला तर तुला माहिती देतो. त्यामुळे बाकीचे मुलं त्यांचे skill develop करतील..

    • @krishnashejwal9594
      @krishnashejwal9594 Год назад +2

      Mazya eka mitrane animation cha course lavlay. 1lakh fee ahe.mhanat hota class vale job laun detil.ky vatt tumhala? Khar asel ka nahi

    • @rajtech3586
      @rajtech3586 Год назад

      @@krishnashejwal9594 95%nahi vatat mala.. karaj ha yanch वेवसाय झालंय

    • @navnathsarode9498
      @navnathsarode9498 Год назад +1

      nahi.job n laglyas fee parat karnyachi hami stamp var lihun det asel tar.karan ashya yana amhi khup fasloy.udya te mhantat tumhi study kela nahi .tumhala kahihi yet nahi .tumhala knowledhe nahi mhanun selection zala nahi.

  • @gorebhagvan
    @gorebhagvan Год назад +42

    आता हर्बल लाईफ वाल्यांचा हाच धंदा चालु आहे

  • @licinsuranceadvisordhananj3367
    @licinsuranceadvisordhananj3367 Год назад +1

    खुप छान सर नक्कीच तुमच्या या व्हिडिओ मुळे भविष्यात आपल्या बऱ्याचशा गोर-गरीब भावा बहिणीचे किती तरी करोडो रुपये बुडन्या पासुन वाचतील.

  • @kamalakartayade2831
    @kamalakartayade2831 Год назад +67

    भावा कमेंट नुसार व्हिडिओ बनवल्याबद्दल घन्यवाद 🙏🙏, मला माझ्या मित्राने 10000/- चुना लावला होता, या ebiz मुळे.. यांना चांगला घडा शिकवयाला पाहिजे

    • @abhishekmathankar5809
      @abhishekmathankar5809 Год назад +8

      Bhai tuzya mitrala samorchya ne aadhi chuna lawlela asel😂😂😂

    • @kamalakartayade2831
      @kamalakartayade2831 Год назад

      @@abhishekmathankar5809 हो, आपण दिलेले पैसे direct ebiz.कंपनी I've नावावर जात होते, बँक मध्ये त्यांच्या a/च नं ला पैसे भरावे लागतं होते आणि मी पण भरले होते. 😇 मित्राला नाही मिळाले पैसे ते direct कंपनी ने मिळालं त्याला पण भोपळा भेटला 😇😇

  • @anurupkhambalkar2474
    @anurupkhambalkar2474 Год назад +3

    Khup changlya topic vr video banavlay tu mitra ...thanks 😊
    Ya video chi kharya arthane khup garaj hoti ...hazaro students adakle astil yat ..he me dolyane pahila ....pn sudaivani me yanchya jalyat adaklo nahi ....he ashe haram khor loka aplya maharashtrar yetat Ani Marathi mansana loottat . He loka scam karnare tr besanskaari astatch sobatch besharm astat .....
    Ajun ek mahatvachi goshta sangto me Marathi tarunana va tyanchya parents na pn ....ki tumchya jamini viku naka ajibaat ....gair Marathi mansana tr ajibaat viku naka ....sheti karaycha Kona la vaitaag ala asel tr Jamin jr tumchi plotting chi aset tr swata plotting kashi padaychi , Kay kay karav lagta yachi mahiti ghya n swata malak banun jamini che plot paadun vika ......pn dusrya lokana Jamin viku naka ....🙏🏻💐

  • @risingstar3838
    @risingstar3838 Год назад +18

    त्या सतरा लाखांपैकी मी पण एक आहे 😂...... आज जर कोणी चेन मार्केटिंग वाला सापडला त्याला माझ्या कोल्हापुरी ने हानेण.

    • @daminipatil5239
      @daminipatil5239 7 месяцев назад

      😂

    • @risingstar3838
      @risingstar3838 7 месяцев назад

      @@daminipatil5239 तुम्ही पण एक वाटतं 😆

  • @igtoxic6814
    @igtoxic6814 11 месяцев назад +1

    Mi hi adaklo asto around 2016 2017 majha ek friend mala hya scheme madhe gheun ala hota tyani khup Chan explanation dila amchi company ashi ahe tashi ahe and kind off hypnotize kela ki tumhi amche package ghya the package was around 16k something mipn khush jhalo success chya navakhali and then mummy la bolo mi majhya mummy ne samjun sangitla ki asa kahihi nast because sgl kahi aplya manasarkh hoilch asa nahi but mi aikla nahi ani paise denarch hoto teva punha vichar ala ki mummy ne bolay mhnje nakkich kahitri asnare ani mi RUclips vrti bgitla tr fraud nighala ani mi ani amche kashtane kamavlele paise donhi vachle😂❤

  • @omkarkulkarni1846
    @omkarkulkarni1846 Год назад +17

    जर कुठल्या मित्राचा fb वर 10 वर्षाने मॅसेज आला की कसा आहेस phone no de की समजायचं की भावाला घोडा लागलाय आणि त्यो आता तुम्हाला लावणार आहे😂😂😂

  • @akshatatawade4674
    @akshatatawade4674 Год назад +1

    माझ्या भाऊंनी सांगितलं होत आणि आम्ही दोघांनी हि मिळून जोइंड केलं होत आणि फसलो आज पण खूप. वाईट वाटत एवढे पैसे फुकट गेले... खूप त्रास झाला त्यानंतर आम्हाला दोघाला पण 😢😢

  • @prashantmohite3324
    @prashantmohite3324 Год назад +82

    Sir mumbai मधील fake job placement ,call center मध्ये job साठी मुलांकडून खूप पैसे घेतात, आणि 1 दिवस tranning साठी 500 रुपये घेतात

    • @prasannagreat1
      @prasannagreat1 Год назад +5

      Ho ha pan ek scam aahe
      Shivaay computer courses wale scam pn

    • @surajsuryawanshi8151
      @surajsuryawanshi8151 Год назад +4

      Barobar khup zalet ashe fraud THANE MUMBAI MADE FAKE PLACEMENT AAHE PAISE GHET AHET JOINING AHET

    • @marathikrushidoot
      @marathikrushidoot Год назад +2

      Yes. Registration che 3000-5000 ghetat Ani plus training che additional asa motha Ganda ghalat ahet.

    • @pranu380
      @pranu380 Год назад +2

      Exactly hyt khup murkh banl jato mla athvt graduation jhl job shodhat hote bhet nvt kantalun job cha ek pamplet bghitl n gele 3divs training dili tyni skills kyky bolych he te khup khr vtl 1000 ghetle pn job ky bhetla ny khup bhandn keli pn ek rupee dila ny melyani kurte sale dusrynche paise khaun marnr ashech

    • @AmitJadhav-fc6qh
      @AmitJadhav-fc6qh Год назад +1

      Hoy me fasloy hyat 1500 rs ghetle ani achanak sadhya kali ghari nastana call kela video call var training aahe aj training attain nahi keli attain tar joining nahi honar

  • @LaxmikantBhumkar
    @LaxmikantBhumkar Год назад

    माझा जिवलग मित्रा मुळे मी ही ह्या ebiz स्किम मध्ये ओढलो गेलो. माझ्या मुळे अनेक आप्तेष्ट ह्या स्कीम मध्ये बळी पडली. मला ते पाहवल नाही. मी रात्र-दिवस एक करून माझ्या खाली जॉईन झालेल्या लोकांची पैसे परत केले. आजही ते दिवस मनाला टोचून जातात.

  • @kunalmorde5557
    @kunalmorde5557 Год назад +37

    ही लोक स्टेशन वर वडापाव खाताना दिसायची bmw wale😂

    • @Wolf29977
      @Wolf29977 Год назад +3

      Railway ne travel karne, kiva Vadapaav khaane doesn't determine to the wealth one holds.

  • @nileshkakade808
    @nileshkakade808 Год назад +3

    Yes ,....
    His a right information ❤

  • @deepaklaxmanshinde4953
    @deepaklaxmanshinde4953 8 месяцев назад

    खूप छान माहिती मिळाली..... Osmose Technology pvt ltd बद्दल माहिती द्यावी...

  • @dilippalsamkar6124
    @dilippalsamkar6124 Год назад +23

    मी 2017 फसलो आहे 😢ebiz ला
    देवाच्या कृपेने परत भेटुदे
    Ed त्याचा चागला सोक्षमोक्ष लावुदे

    • @jnvdays3912
      @jnvdays3912 Год назад

      Bhava punyala fasla ka?

    • @shreepatil2396
      @shreepatil2396 11 месяцев назад

      मी पण फसलो भाऊ satar मधे 😢

  • @satishdhanokar6637
    @satishdhanokar6637 8 месяцев назад

    मी पण फसलो या घोटाळ्यात , कष्टाशिवाय पर्याय नाही , प्रकरणातून धडा घेऊन स्पर्धा परीक्षा अभ्यास केला, रेल्वेत नोकरी मिळवली,

  • @kalpeshparab4439
    @kalpeshparab4439 Год назад +9

    Ebiz तरी ठीक आहे....DBA कोणी ऐकला असेल तर त्यांना माहीत आहे....मी स्वतः विश्वास बसणार नाही ५००००/- ला फसलो आहे....बाकी procedure Ebiz सारखी...सकाळी जायचं सर्वांना सीनिअर सीनिअर बोलायचं good morning तर कॉमन आहे...तिथे सुद्धा असच इंजिनियर मुलांना फसवल जात...मी स्वतः सुद्धा एक इंजिनियर च आहे...मला स्वतःला लाईफ टाईम ते रेग्रेट राहणार की मी असा कसा फसलो...पण हे लोक आपल्या mental आणि financial situation चा फायदा घेतात...

    • @Unknownn6665
      @Unknownn6665 Месяц назад

      DBA one team, One dream, Oh yes 😂😂Mala pan majhe mitra fasavayla bght hote ya company mdhe, khup moth swapn dakhvt hotet pan mi join kel nahi

    • @Unknownn6665
      @Unknownn6665 Месяц назад

      Pan 2000 ghetle training che

  • @Viral_Comedian
    @Viral_Comedian 11 месяцев назад +1

    Richway solutions company
    सुद्धा आसाच चालू आहे ते पण खूप पैसे लुटतात त्यावर एक व्हिडिओ बनवा

  • @sankalprane9545
    @sankalprane9545 Год назад +12

    ह्याच कारणाने कधी ही आठवण न काढणारे....जुने पुराणे मित्र फोन करून आम्हाला सांगत होते चला तुम्हाला करोडपती बनवतो😂😂😂

  • @dineshsah6161
    @dineshsah6161 11 месяцев назад +2

    2007 and 2008 was peak time during which i too became victim in Pune but thank god tht i did not left job otherwise ....

  • @solkarsuraj26
    @solkarsuraj26 Год назад +22

    आयुष्यभराची जिरवली ह्या स्कीमने 😢

  • @pramodkhatake8715
    @pramodkhatake8715 Год назад

    असाच नवीन व्हिडिओ एक सर बनवा तरुण मुलांसाठी ती फक्त मटका याच्यामध्ये पोरं खूप वाया जात आहेत

  • @sakpalpooja4578
    @sakpalpooja4578 Год назад +8

    2019 mazi junior mazya kde aali hoti scheme ghevun mi ch tila samjaval fake ast bala 😅 but khrh kup vait vatat hoat tich ti middle class family mdhil hoti aani 10 k invest kele hote 😢

  • @snehalnimde3106
    @snehalnimde3106 Год назад +1

    11 la असताना माझा मित्र आणि त्याची बहीण माझा कडे ही scem घेऊन आले होते अगदी खूप मागे लागले होते ते मी पण मुर्खासारखे त्यांचा मागे भुलत होते सकाळी त्यांची अख्खी टीम माझा दारात कोणी सांगत होत चैन विक कोण बोलत होत अंगठी विक घरचे सरळ भाषेत बोलू लागले चालू पड घरातून भूत डोक्यातून उतरलं मैत्री तुटली आज खुश आहे की आज हे ऐकायला मिळत आहे

  • @FilmyVidz
    @FilmyVidz Год назад +10

    आमच्या कॉलेज मध्ये पण एक, दोन शेंबडे होते.. स्वतचा मोबाईल ची काच फुटलेली असायची, 0अन बता अंबानी सारख्या...पण त्यांना घोडा लावला..आता कदाचित ते बुधवार पेठेत असावेत गिराईक पटवयला.😂😂

  • @narayankothari2086
    @narayankothari2086 Год назад

    आम्ही पण फसलोय यात, आम्ही तर सोनं गहाण ठेवून यात जाँईन झालो होतो, पण एकदाच २५०० चा चेक मिळाला आणि पुन्हा बंदच पडली.. गुडमाॅनिग म्हणून सर सर करत फसलो आणि आमचे पै पाहुणे मित्रमंडळी सगळे तुटलो गेलो

  • @possibilitiesinfinity9801
    @possibilitiesinfinity9801 Год назад +16

    हा खेळ आमच्या कडे पण सुरू झाला होता पण आम्ही वाचलो 😂 Very good morning 😂😂

  • @shrikantpawar6832
    @shrikantpawar6832 Год назад

    माझा एक अतिप्रिय मित्र २००८ लाख Amway च्या Chain marketing मध्ये सामील झाला आणि त्यालाही असेच नवीन लोक जोडायला आणि त्यांचे साबण/पेस्ट वगैरे विकायला भाग पाडत Diploma in Engineering च्या पहिल्या वर्षी ८९% हून अधिक mark पाडणारा मुलगा college drop out झाला.अशा chain marketing च्या नादी लागून आयुष्य बर्बाद करु नये.

  • @shivshankarfande2784
    @shivshankarfande2784 Год назад +38

    आयुष्यत् खुप पैसा गमाविल, पन् असा फ़लतू पन्ना कधी केला नाही..

  • @Advshraddhanarvekar
    @Advshraddhanarvekar Год назад +1

    Plz make video on Kalpavruksha scham

  • @yashmirashi2956
    @yashmirashi2956 Год назад +7

    आजचा विषयंच भारी!!
    भाऊ लयभारी👌🏽😅 प्रेझेंटेशन! आधी video आला असता तरी किती भाऊ वाचले असते या धंद्याला लागण्यापासून...

  • @ganeshdarvesh
    @ganeshdarvesh Год назад +1

    Even I was also approached but I denied saying not interested in this scheme as I feel it was scam and yes I was right and saved my money

  • @sachinmadhale2373
    @sachinmadhale2373 Год назад +6

    सर क्रिप्टोकरन्सी बद्दल माहिती सांगा आमच्या मित्रांना लय खाज आहे क्रिप्टोकरन्सी ची

  • @Dineshcricketlife
    @Dineshcricketlife Год назад

    त्यात अजून एक आहे RCM business... सगळ्या सारख्याच.

  • @dreamsneverdiehappy
    @dreamsneverdiehappy Год назад +4

    नवीन मसाला पाजेल असणं तर आपला विषयच भारी,

  • @drshankey8043
    @drshankey8043 Год назад +1

    Thank God! Somebody made video of this MLM multi level marketing scheme.
    भरपूर pora yedi zhali hoti tevha! Marketing chi height mhange तेव्हा pora asa mhanaiche ki PM Manohansingh is a EBizer...😂

  • @abhijitkandekar213
    @abhijitkandekar213 Год назад +29

    मला म्हणायचे तुला BMW,Audi घ्यावी वाटत नाही का... आपका वो सपना नही है..... मी म्हणायचो नाही 😂😂😂 4,5, पोरं त्यांच्या तावडीतून वाचवली आहेत

  • @sagarkatkar6548
    @sagarkatkar6548 Месяц назад

    मी इंजिनिअरिंगच्या 2 ऱ्या वर्षात असताना मला माझ्या मुंबई च्या मित्राने ebiz बद्दल सांगितले अणि मला ते खूप आवडले होते पण माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून मी join नाही झालो पण त्या मित्राने सांगितले की तू 5 मुलांना join कर मी तसे केले. त्यांनी मला training वगेरे दिली कसे बोलायचे and all. बोलण्याचा माझा confidence वाढला पण पैसे काहीच नाही मिळाले अणि ज्यांना जॉईन केले होते त्यांच्या शिव्या शाप नक्की मिळाल्या..

  • @chetanjagdale8480
    @chetanjagdale8480 Год назад +5

    Please make a video on deusoft scheme also. This was also the same kind of structure like ebizz.

  • @suyashmahajan4153
    @suyashmahajan4153 9 месяцев назад

    2007 साली या इबिज मध्ये काम केलं होतं एक वर्ष पण नंतर हे फ्रॉड आहे हे समजल्यावर शेवटी तो गाव सोडावा लागला.. खूप मनस्ताप झाला सावरायला 1 ते 2 वर्ष लागली.. देवाची कृपा की आता स्टेबल आहे चांगली नोकरी आहे.. माझं एकच सांगणं आहे की अशा स्कीमना कुणीही भुलू नये.. 🙏🏻

  • @paraggomase1334
    @paraggomase1334 Год назад +4

    Right sir, Harbal life var video banava

  • @akshayraut1317
    @akshayraut1317 Год назад

    2017 साली मी यामध्ये investment kela hota pan 1 ch id kadnar hoto, kahi diwasani he loka evade force karta hote ghari ale hote 3 I'd banvuch getel maze total 50k investment ahe but 1 I'd asta tar tychya seminar madhyun kahi experience Milala pan

  • @HINDUTVASAWARKAR
    @HINDUTVASAWARKAR Год назад +4

    Herbal life company वर एक व्हिडिओ बनवा दादा

  • @DIGPRANGEBLR
    @DIGPRANGEBLR Год назад +1

    1)Forever living products
    2)Safe shop
    hi pm company tashich aahe pn Yana laj vatat nahi judnaryana tyanchya mule product 4 te 5 patine jast mahag viklya jate aani sarv chorun selling chalu aste

  • @SatyamevaJayate_JaiHind
    @SatyamevaJayate_JaiHind Год назад +3

    माणसं ओळखायला शिकवल त्या कंपनीने. माझ्या ओळखी मध्ये एका पोराचे वडील पोलिस ऑफिसर होते, तो पोरगा सुद्धा eBiz मध्येच काम करायचा घरच्यांचा support होता त्याला 😂😅

  • @kalpeshdiwane7289
    @kalpeshdiwane7289 Год назад

    मी सुद्धा जॉइन होणार होतो. हॉल मधला वातावरण पाहून खूप इंप्रेस झालो होतो. पण नशीब म्हणजे माझ्याकडे पैसे पण नव्हते आणि जेव्हा त्या मुलांना भिकाऱ्या सारखा स्टेशन वर मुलांच्या मागे फिरताना बघायचो तेव्हा एकच वाटायचं की भावा तुला असला भिकारडेपणा करायला जमणार नाही.
    नशीब वाचलो आणि नंतर जवळपास वीस पंचवीस जणांना यापासून वाचवलं.

  • @ashishhundre93
    @ashishhundre93 Год назад +44

    एक व्हिडीओ ऑनलाईन स्कॅमर्स वर बनवा. अमेरिकेत भारतीय स्कॅमर्स ने धुमाकूळ घातलाय म्हणे😅

    • @skk2359
      @skk2359 Год назад

      😂😂

    • @pranit77299
      @pranit77299 Год назад

      Jamtara webseries😂

    • @surajbiradar9827
      @surajbiradar9827 Год назад +1

      Indian म्हणजे scammer अशी समज झाल्या दादा... भारताच्या image ला घोडा लावला ह्या scammers नी

  • @sanjaybabar3700
    @sanjaybabar3700 Год назад +1

    मी पण होतो ebiz मध्ये माझी ३ आयडी होते ३०००० रू गेले माझे आणि माझे ३ वर्ष ही फुकट गेले मला कधी कधी हे असले ebiz वाले भेटले की मी त्यांना सांगतो आताच वेळ आहे यातून बाहेर पडा नाही तर खूप नुकसान होईल तुमचं

  • @manojjawarkar8433
    @manojjawarkar8433 Год назад +5

    10000 भरुन आणखी तीन व्यक्ती जोडल्यास दुप्पट कमाई अशा प्रकारची offer 2016 ला मिळाली होती पण आम्ही गेलो नाही.

  • @PayalSP3110
    @PayalSP3110 Год назад +2

    Sir, Osmos technology baddal sanga