कोल्हापूरची शान : अस्सल कोल्हापुरी चप्पल 350 रुपयांपासून 3000 पर्यंत....

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 фев 2023

Комментарии • 3

  • @NarayanaChavan
    @NarayanaChavan 2 месяца назад

    दुकानाचा बोर्ड दाखवायला पाहिजे होता म्हणजे येणाऱ्याला सोपं झालं असतं 🙏

  • @zahiddhange5317
    @zahiddhange5317 2 месяца назад

    दुकाना चा पूर्ण पत्ता द्या ऑनलाईन ऑर्डर सुविकारत का

  • @sakharammore4981
    @sakharammore4981 6 месяцев назад

    माहिती खूप कमी दिलीत पत्रकार असून अजून विस्तृत माहिती देणे जरुरी आहे उगाच व्हिडिओ बनवून यू ट्यूब वर टाकू नये अर्धवट माहितीचा