अस्सल कोल्हापुरी चपलेच्या शोधात | In Search Of Traditional Kolhapuri Slippers | Mangaon-Kolhapur |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 авг 2024
  • #tejashree#Daske#vlog4#
    कोल्हापुरी चप्पल हे कोल्हापूर शहराच्या प्रमुख आकर्षणांपैकी एक आहे. या चपला भारतीय व भारताबाहेरील ग्राहकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. या चप्पलांची ठळक वैशिष्टे म्हणजे त्यांचा सुबक आकार,नक्षीकाम आणि त्यांचा टिकाऊपणा.
    माणसानं जे काही शोध लावलं त्यातला पादत्राणाचा शोधही महत्त्वाचा. पायाला बोचणा-या दगडांचा, काट्यांचा त्रास चुकविण्यासाठी आदिमानवाच्या काळात पायाला पाला किंवा झाडाची साल बांधण्याची पध्दत होती. ग्रीस, इजिप्त या देशातील उत्खननात त्यावेळची पादत्राणे मिळाल्याचा उल्लेख आढळतो. इ. स. पूर्व काळात पादत्राणे वापरली जात. नंतरच्या काळात मेलेल्या किंवा मारलेल्या प्राण्यांच्या चामड्याला योग्य आकार देऊन ते पायाला बांधले जाई.
    भारतातील पादत्राणासंबंधी वैदिक वाड्:मयात उल्लेख आढळतो. रोमनकालीन पादत्राणांशी त्याचं साम्य आढळतं. पुणेरी जोडा, जयपुरी चढाव याबरोबरच कोल्हापुरी चपलांची निर्मिती झाली. पुणेरी जोडा जरी जवळ जवळ नाहीसा झाला तरी जयपुरी चढाव आणि कोल्हापुरी चप्पल मात्र टिकून आहेत. कोल्हापुरी चप्पल १३ व्या शतकात उदयास आली. काप्दासी पायताण ह्या नावाने ती ओळखली जात असे. नावावरून ती कोठे बनवली गेली त्या गावची देखील माहिती मिळत असे. १९२० साली ती सोदाग्र कुटुंबाने तयार करून तिचा आकार पहिल्यापेक्षा पातळ केला आणि तीच अधिकृत कोल्हापुरी चप्पल म्हणून घोषित करण्यात आले.कोल्हापुरी चपलांची जुनी नावं म्हणजे खास कोल्हापुरी, खास कुरुंदवाडी, खास कापशी! गावांच्या नावावरुन दिलेली. शिवाय पुडा मोरकी, पुडा पॅचिंक, पुडा अथणी,गांधीवादी अशी नावेही घेतली. अलिकडच्या बदलत्या काळात म्हणजे चित्रपटांच्या जमान्यात कोल्हापुरी चपलेने सुरक्षा, सिलसिला, सुहाग, जंजीर, नाचे मयूरी, दिल, मेरी आवाज सुनो, महाभारत अशीही नावे धारण केली असली तरी आपला मूळचा दर्जा व वैशिष्ट्ये कधीच सोडली नाहीत.
    ठिकाण व दुकानाचे नाव : जय महाराष्ट्र माणंगावी चामडी चपल
    - shoe mart, Mangaon, chandgad district, kolhapur.
    दुकानदारांचे नाव : परशराम चव्हाण-
    संपर्क :7410185238

Комментарии • 54

  • @HandcraftsByMR.Narhir
    @HandcraftsByMR.Narhir Год назад +2

    सगळ्यात आगोदर धन्यवाद, 👍 कारण की कुणीतरी पहिल्यांदा मुलगी कोल्हापुरी चपला एक्सप्लोर करते ते बघून खूप छान वाटलं मी सहज युट्युब चा व्हिडिओ पाहत पाहत मला तुमचा व्हिडीओ दिसला आणि अक्षरशः मी संपूर्ण 17:23 मिनिटाचा व्हिडिओ स्टार्ट टू एन्ड पर्यंत संपूर्ण पाहिला खूप छान वाटला खूप छान एक्सप्लोर केलं तुम्ही कोल्हापुरी चप्पल बद्दल खूप छान पद्धतीने समजून सांगितलं …. खूप सारे लोक समजून घेतील कोल्हापुरी चप्पल चे फायदे असंच व्हिडिओज बनवत राहा… keep it up✌
    - MR.NARHIR

  • @nk8719
    @nk8719 7 месяцев назад +1

    Appreciate the family relationship between the both 🙏🙏🙏

  • @DrugDaddy
    @DrugDaddy Год назад

    khup khup sundr mam .. khupch chaan vlog .. ekdum Raw & Pure .. ekahi asa gramin bhagavar vlog mi pahila navhta aajparyant ..

  • @aartidasake5637
    @aartidasake5637 2 года назад +3

    Mast👌🏻👌🏻.....Kolhapuri Chappal banavatanachi detail process ani related video khup chan ahe🙂

  • @saurabhdaske1669
    @saurabhdaske1669 2 года назад +3

    खूप छान vlog #Kolhapuri#chappal ✌❤

  • @DrugDaddy
    @DrugDaddy Год назад +1

    03:59 original kurundwad design aahe .. simple yet elegant

  • @shivajidaske6617
    @shivajidaske6617 2 года назад +2

    Kolhapuri shan👌👌

  • @prajaktakamtekar6393
    @prajaktakamtekar6393 2 года назад +3

    Would love to see more like this❤

  • @komaldaske9608
    @komaldaske9608 2 года назад +3

    खूप छान 👌

  • @ghatibheti
    @ghatibheti 2 года назад +1

    amhi kolhapuri...khup chaan...

  • @anitapatil2989
    @anitapatil2989 2 года назад +1

    खूप छान👌👌

  • @sushantpatil8029
    @sushantpatil8029 2 года назад +1

    Khupach chan 👌🏻

  • @DrugDaddy
    @DrugDaddy Год назад

    04:10 hi bina polishch waapraichi .. Maharani chappal .. saglyaat classy

  • @imrankhanmomin4078
    @imrankhanmomin4078 2 года назад +1

    Tujh he kaam khupach kawatuk karne asa aahe aani tujha awaaj pan khup chaan keep it up

  • @mandarghadi5116
    @mandarghadi5116 2 года назад +1

    Keep it up ❤️Op vlog 🤟

  • @prabuddhkamble7379
    @prabuddhkamble7379 2 года назад +1

    Thanks for visiting Mangaon😍

  • @vishyhard8854
    @vishyhard8854 2 года назад +1

    A tuja awaj,bhari hi g

  • @motivationvideo1962
    @motivationvideo1962 2 года назад +1

    Nice

  • @urmilasurutkar3583
    @urmilasurutkar3583 2 года назад +1

    Mast

  • @user-th1ps5im3f
    @user-th1ps5im3f 8 месяцев назад +2

    अंदाजे काय किंमत आहे चप्पल

  • @prabuddhkamble7379
    @prabuddhkamble7379 2 года назад +1

    Mangaon madhye dasara mothyane asato parat yaa dasryala

  • @New_Balaji_shoes
    @New_Balaji_shoes 9 месяцев назад

    Contact bhetla ka kolhapuri wale cha

  • @siddharthkadam2393
    @siddharthkadam2393 Год назад

    Address please Kashi order denar

  • @bablujatwa3371
    @bablujatwa3371 2 года назад +1

    Kha par he aap ka shop

  • @New_Balaji_shoes
    @New_Balaji_shoes 9 месяцев назад +1

    Hello❤️❤️❤️❤️ kolhapuri wale cha contact

  • @poojapujari6076
    @poojapujari6076 2 года назад

    Shop malkancha mobile number sanga ki...

  • @priyankakamble3988
    @priyankakamble3988 2 года назад +1

    Nice