आज मला उशीर झाला व्हिडिओ पाहण्यासाठी..पण आजचा व्हिडिओ खूप खूप मस्तच होता..आई पण आता छान बोलत आहेत कॅमेरा समोर या सासू सुनेची जोडी पाहून आम्हाला असंच वाटतं Made for each other ❤️❤️❤️❤️
Nice video Ranjita, it's like our Friday mapusa Goa bazar. Every thing we get there. Your mom in law very kind hearted lady. You are very lucky to have such lady as your mom in law. God bless you.
I liked this vedio specially, for seeing both of yours relation maintained as Daughter & mother, and not in law ,keep this bonding till end,this is living & Loving example next generation to follow,keep it up..! Regards..by heart..
वाह मज्जा आली तुमची शॉपिंग पाहून, खूपच छान आहे पालघरचा बाजार , पाहून लगेच यायची इच्छा होते. अश्या लोकल बाजारातले विक्रेते पण एकदम दिलखुलास असतात, तशी मजा मॉल मधे कधीच येत नाही, मॉल म्हणजे फक्त व्यवहार! आईंनी आज भरपूर सुक्की मासोळी घेतलीय, आता आम्ही रेसिपी ची वाट पाहू 😊☺️ आणि आईं आज खास रेसिपी साठी सुके मासे आणायला स्वतः बाजारात गेल्या ते पाहून खरंच भरून आले , अनोळखी लोकांना एवढा जीव लावणारी व्यक्ती अशी एखादीच असते , तश्या तुम्ही आहात आई ☺️
रंजीता तू खूप नशीबवान आहेस तुला इतकी चांगली सासू मिळाली व सून म्हणून हे त्यांच्यावर खूप छान राहतेस अगदी मुलीसारखी शॉपिंग करताना खूप आनंद वाटला बघून अशाच आनंदित रहा नाती जपा
Tumhi khupach kami karta paise ti bichari lok tyachyavarch pot bharat.... Ani dile tyana 10 , 20 jyada tar aplya la thodi kami padnar he kadhi kadhi tyana pn khush kara.... 😊😊😊
जी मजा आपल्या भारतातील आठवडे बाजार ला आहे ती अमेरिकेतील बाजार नक्कीच नाही. छान 👌 आम्ही अमेरिकेतला आठवडी बाजार Video अपलोड केलाय आमच्या चॅनल वर. परंतु हा video अप्रतिम आहे 👌
Chick is a little while ago and now I know that I was going to the gym and then you can get the 💰 to pay my phone died and the Two Strings of the time to do it for you to be with me for a while ago but never function in the world and the kids to the 💪 now I'm not going out tonight and then I have no hi if you want to big of y
कारण आई प्रेमळ आहे म्हणून सुनेची मुलगी झाली ❤️ God bless you ☺️
मोठ्या मॉल्समधून खरेदी करण्यापेक्षा ही खरेदी खूप लोकांना मदत करणारी ठरते .👍👍
👍👌
Correct
Write
@@CrazyFoodyRanjita gu of Assam a🏃😁😁fng fb cj🙄🙄
आईचा बाजार करण्याची पद्धत माझ्या मम्मी सारखी आहे sem मस्त खूप अप्रतिम
फारच छान आहे आठवडी बाजार लोकांना चांगला वस्तू मिळतात व दोन पैसे सुध्दा असाच बाजार डहाणू, वाणगाव, बोरडी चा सुध्दा विडीओ करून पाठवा.
किती छान बाजार भरतो......पालघर ला😍
खूप छान बाजार पालघरचा आहे खूप छान शॉपिंग केली सासु सुनेची जोडी छान 👌 👌👌👌 मज्जा आली बघायला सगळ्यांसाठी शॉपिंग खूप छान
आज मला उशीर झाला व्हिडिओ पाहण्यासाठी..पण
आजचा व्हिडिओ खूप खूप मस्तच होता..आई पण आता छान बोलत आहेत कॅमेरा समोर
या सासू सुनेची जोडी पाहून आम्हाला असंच वाटतं Made for each other ❤️❤️❤️❤️
खूप छान बाजार आहे पहिल्यांदाच बघितला असा बाजार 👍
Best bonding between u & urs sasubai👌
खुप छान आहेच मिळुन मिसळून राहणारी सुन खुप
Each family member is lucky for each other. ❤️
ताई अति सूंदर अप्रतिम बाजारातील खरेदी करताना खूप छान व्हीडीओ बनवलात तूम्ही बरे वाटले बघून .आणि तूमची सासू सुनेची जोडी सूध्दा १ नंबर आहे.
खूप छान वाटले बाजार पाहून
Khupch mast,bazar tar mastch hota
I start watching your videos last couple of days I like your all videos and now I m waiting for your next videos.👍🏻😊
Khup chan vedio zali. Shopping pahayla majja Ali. Khup chan.
Nice video Ranjita, it's like our Friday mapusa Goa bazar. Every thing we get there. Your mom in law very kind hearted lady. You are very lucky to have such lady as your mom in law. God bless you.
Thank You 🤗
Is this in Pune?
व्वा मस्त असेच सासू व सूनेचे मैत्री पूर्ण नाते पाहीजे दोघींनी एकमेकींना समजून घेण्याची गरज आहे असेच ताई तुंम्ही आनंदीत रहा.
Your Friday market was beautiful and nice🤗👌👌
Thank You 🤗
खुप छान आहे शुक्रवार बाजार👌👍
I liked this vedio specially, for seeing both of yours relation maintained as Daughter & mother, and not in law ,keep this bonding till end,this is living & Loving example next generation to follow,keep it up..! Regards..by heart..
Sasusuna khup chan आहात...
छान केला आहे व्हिडिओ.बाजारातून फेरफटका मारला,आनंद झाला.
ताई आज मात्र दोघीं सासू सून मस्त दिसत होत्या. आणि एक कळलं किं स्वतः बरोबर दुसऱ्याचा सुद्धा किती विचार करता तुम्ही दोघीं व्हिडीओ खुप छान 👌👌😊😊😊😍🥰🥰
Khup chan bajar aahe palgharcha .....aai ekdum khush zalya.......
Khoob chaan
Bajar khup ch mast bharlay tumchi shoping pan chan zali
रंजिता तुझ्या सासूबाई नशीबवान आहेत .एवढी प्रेमळ आणि काळजी घेणारी तुझ्यासारखी सून त्याना मिळाली.
Thank You 🤗❤️
@@CrazyFoodyRanjita hi
कारण आई प्रेमळ आहे म्हणून सुनेची मुलगी झाली ❤️ God bless you ☺️
@@sachinpai1517 हो तेही खरच आहे.
छान खरेदी खासकरून सुकी मासळी.
माझं गाव पालघरच मीही अशीच खरेदी करतो.
आपला व्हिडीओ मला खूप आवडला. तुम्हांला खूप खूप धन्यवाद.
--- शेखर पाटील, अल्ल्याळी.
Masta shopping keli👌
बाजार खूप छान होता पण सासवा सुना त्याच्यावर अप्रतिम
Love you Ranjita Tai & Aai❤️❤️❤️
मी तुमचे व्हीडीओ पाहतो खूप म्हणजे खूप छान असतात 👌👌
खुप आवडला तुमचा बाजार आनी विडीयो पन खुप मस्त आमी तीन ते चार तास फिरत असतो..
Ovee miss you so much
Nice Ranjitha nice video
चंद्रपूर वरून खुपच छान चित्रीकरण केलं रंजीता वहिनी असेच छान छान किडीओ पाठवा . धन्यवाद !
बाजारात शॅॉपींग केल्याने गरीब दुकानदारांच्या फॅमिली चा आशिर्वाद मिळतो thanks and i like
Beautiful ❤️🥰...keep going
Khupach avadla video
Tumchyakade sukkhi macchi khup swasth ahe..
Mast tai
1 no..video...tai...mast ahe ...
Good shopping by your mom that I like most that you both r like sisters
Palgharcha bazar khup bhari,bhaji bazar masr
वाह मज्जा आली तुमची शॉपिंग पाहून, खूपच छान आहे पालघरचा बाजार , पाहून लगेच यायची इच्छा होते. अश्या लोकल बाजारातले विक्रेते पण एकदम दिलखुलास असतात, तशी मजा मॉल मधे कधीच येत नाही, मॉल म्हणजे फक्त व्यवहार! आईंनी आज भरपूर सुक्की मासोळी घेतलीय, आता आम्ही रेसिपी ची वाट पाहू 😊☺️ आणि आईं आज खास रेसिपी साठी सुके मासे आणायला स्वतः बाजारात गेल्या ते पाहून खरंच भरून आले , अनोळखी लोकांना एवढा जीव लावणारी व्यक्ती अशी एखादीच असते , तश्या तुम्ही आहात आई ☺️
Thank You 🤗
भारी आहे बाजार. हे पाहुन चांगले वाटले.
सासु सुन कमी वाटत आहे ,तुमी दोघ आई मुलगी वाटत आहे असेच नेहमी खुश रहा😘😍
छान विडीओ आहे आजचा. असेच विडीओ बनवा 👍👍👍
पालघर चा बाजार खूप छान आहे ताई
शुक्रवार
Beautiful best Very Very Nice
Wow👌👌👌❤️❤️❤️
Ami mase khat nahi pan tumcha video avdine bagto mast
मस्त👌, इथे गोव्यात बसल्या बसल्या तुमच्या निमित्ताने पालघर च्या बाजारचा फेरफटका झाला 👍😃
बाजाराचा विडियो मस्तच किती स्वस्त आहे बाजार छान मला बाजार करायची आवड आहे
Video mast
Kalyani and pratik wedding video tak please
☺☺☺☺👍👌💐💐
Palghar bajar khup mastch... 😊
रंजिता मस्त व्हीडिओ, पालघर बाजार घरबसल्या फिरलो. मासे कसे मिळाले? नाही कळलं.
Lai bhaari video.
BAR KAA.
😀😀😀😀😀
Mast ☺☺☺☺
Thank You 🤗
Khup chan hota aajcha video 👌
मी पण पालघरची आहे आणि शुक्रवार चा बाजार माझा आवडता आहे खूप महिने झाले बाजारात गेली नाही. विडीओ बघून आनंद झाला
मस्त सासू सुनेने जाम shopping enjoy केली आहे... मॉल पेक्षा अशी शॉपिंग मस्त भारी वाटते..
जी मजा आठवडी बाजारात खरेदी करून येते ती माॅलमधे येत नाही..त्यामुळे गरीब विक्रेता ला मदत होते
बहुत अच्छी और लंबी वीडियो बनाई आपने
ऐसी ही मुंबई के बाजारों की ओर भी वीडियो बनाती रहिएं 🙏🙏
𝗠𝗼𝗿𝗻𝗶𝗻𝗴 𝗠𝗼𝗿𝗻𝗶𝗻𝗴 𝗩𝗲𝗿𝘆 𝗚𝗼𝗼𝗱 𝗺𝗼𝗿𝗻𝗶𝗻𝗴🌞🌞
☺️😊
रंजीता तू खूप नशीबवान आहेस तुला इतकी चांगली सासू मिळाली व सून म्हणून हे त्यांच्यावर खूप छान राहतेस अगदी मुलीसारखी शॉपिंग करताना खूप आनंद वाटला बघून अशाच आनंदित रहा नाती जपा
Hi Ranjuta,A humble request to you - please dont bargain with the street vendors.
Otherwise vlog is good and also your other videos are good.
Aai chi bargain karaychi style mast ahe
Nice ranjita
मस्त, खुपच सुंदर आमच्या नाशिकमध्ये बुधवार बाजार भरतो, या कधी तरी वेळ काढून आमच्या नाशिक ला,
Super 👍👍
Thank You 🤗
अप्रतिम.. सासू सून 👍
एकदा आजी आणि नाथीची म्हणजे ओवीसोबत बाजारहाट करताना पाहायला आवडेल
👍👍खुप सुंदर गावचि आठवन येते....
Nice
khup mast vidieo banwala ani bazar hi khup chan kela doghini😘😘
अशी सून सर्वांना मिळाली तर सगळ्या घरात गोकुळ होईल आई किती नशीबवान आहेत
Sasu pn chan ani sun pn chan
ताई 1च नंबर.. फ्रॉम वर्धा 👍👍
सोड्याची भाजी दाखवा ताई
Super video,👌👌
I am missing like this market in USA
Khuppach chhan video.
Aai kimat pan chan karetat vastu chi
खुपच छान बाजार आहे कधी असतो हा बाजार
Awesome video dii 🤩
Love from Auckland, NZ 😘😘
Thank You Dear❤️❤️
खूप सुंदर ..😊🌞🌙🌹🌼🍀🌸🌻
मार्गशीर्ष नाही का पाळत तुम्ही.....just vicharl राग नको मानु
Amacha palghar cha market...friday market cha khup athvani aahet ... Thnx athavani tajya kelya... Lagana nantr khup mis karte palghar,market thanx alot.
😍❤️
Tumhi khupach kami karta paise ti bichari lok tyachyavarch pot bharat.... Ani dile tyana 10 , 20 jyada tar aplya la thodi kami padnar he kadhi kadhi tyana pn khush kara.... 😊😊😊
Yes ur right. Me pan tech lihile ahead varati.these r poor people, they r doing for their daily bread but not to buy any property 🙏
जी मजा आपल्या भारतातील आठवडे बाजार ला आहे ती अमेरिकेतील बाजार नक्कीच नाही. छान 👌
आम्ही अमेरिकेतला आठवडी बाजार Video अपलोड केलाय आमच्या चॅनल वर. परंतु हा video अप्रतिम आहे 👌
आज माझा बर्थडे आहे
Reply
Happy Birthday 🎂🍫🍰
@@CrazyFoodyRanjita thanks crazy food y ranjita❤️
Waa!! Mast👌🏻👍🏻👍🏻
सासू सुना सारख्याच काय बाजार केला सासु वरचढ सून😂😂
Khup mast 👌👌
Tu khup nashibvan ahes tula aai sarekhi sasu milali ahe
मस्त बाजार बघून मजा आली
Shubh sakal ovee and ranjita did.
??
☺️😊
Enjoyed the बाजार हाट
Chick is a little while ago and now I know that I was going to the gym and then you can get the 💰 to pay my phone died and the Two Strings of the time to do it for you to be with me for a while ago but never function in the world and the kids to the 💪 now I'm not going out tonight and then I have no hi if you want to big of y
O
Khup chan market ahe tumcha
First view
☺️
😍❤
Tai love you SO much
Very nyc vlog n gud info