अस्सल कोल्हापुरी चप्पल | Original Kolhapuri Chappal | कोल्हापुरी चप्पल घेताना ती "अशी" ओळखा |Chappal

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 авг 2024
  • अस्सल कोल्हापुरी चप्पल | Original Kolhapuri Chappal | कोल्हापुरी चप्पल घेताना ती "अशी" ओळखा | Chappal
    Amazing Handmade बहुगुणी,दर्जेदार, टिकाऊ कोल्हापुरी चप्पल वाजवी किमतीत | Awaazwali Kolhapuri chappals | Original Kolhapuri chappal in Mumbai | Best Kolhapuri chappals | Kolhapuri chappal sound
    कोल्हापूर प्रसिध्द आहे ते येथील कोल्हापुरी चप्पलसाठी भारतासह जगभरातील चप्पल प्रेमींना या कोल्हापुरीनं भुरळ घातली आहे. आता तर या रूबाबदार कोल्हापुरीला तुम्हाला डोंबिवली मध्ये घेता येणार आहे.
    ग्राहकांच्या पंसतीमुळे अलिकडे या चप्पलला प्रचंड मागणी वाढत आहे. याचाच फायदा घेत कमी दर्जाची कोल्हापुरी बनवून त्या कमी किमतीत विकल्या जात असल्यचे काही ठिकाणी पाहवयास मिळाले. त्यामुळे कोल्हापुरी घेताना ग्राहकांनीही काही गोष्टींची काळजी घेतली तर त्यांची फसवणूक होणार नाही.
    Location : Near Bal Bhavan Or Near Ganesh Cold drink or Near Dr. Rao Banglow
    5 to 7 Min. walkable from Dombivli East Railway station
    व्हिडिओ बनवण्यासाठी ७९७७६१३३९८ या नंबर वर फक्त WhatsApp करा.
    For Making Video : 7977613398 ( only Whatsapp)
    तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच.
    चला मग Channel ला Subscribe करून Bell button प्रेस करा आणि Like/Share करायला विसरू नका.
    सबस्क्राईब करायला क्लिक करा -
    / @lifewithantara
    Thank you for watching this video..! Please like, and subscribe to my channel!
    / @lifewithantara
    ►►Follow Our Social Media
    Instagram : Lifewithantara
    Facebook : Lifewithantara
    ►► Please Email Us below for Any Video-Sponsorship
    Email: sanjali21@gmail.com
    1) Swast Mast Shopping - • Swast Mast Shopping
    2) Swast Shopping - Dombivli - • Swast Shopping - Dombivli
    3) Women’s Shopping - • Women's Shopping
    4) Fish Market - • Fish Market
    5) Shopping Vlog - • Local Market Shopping
    6) Festival Shopping - • Festival Shopping
    7) Kids Shopping - • Kids Shopping
    8) Home Town & Travel Vlog- • Hometown & Travel Vlogs
    9) Family Vlog - • Family Vlogs
    10) Antara Video - • अंतराची गाणी आणि फक्त ...
    11) भांडीकुंडी - • भांडीकुंडी
    Thanks For Watching... Life with Antara
    ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    #Lifewithantara #kolhapurichappal #soundmakingkolhapurichappal,#mykolhapurichappal,#leatherkolhapurichappal #कोल्हापुरीचप्पल
    ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    Keywords :
    कोल्हापुरी चप्पल बद्दल तुम्हला हे माहीत आहे का ?
    कोल्हापुरी चप्पला
    #kolhapurifootwear
    #leatherfootwear

Комментарии • 75

  • @kavitapatil8512
    @kavitapatil8512 Год назад

    Hii tai me western line la rahte but me kahi months pasun tumche video baghte me nakkich dombivali la yeun shopping karen mala tumche video baghyla khup aavdtat. Asech kaam chalu theva 👍 tumchy pudhchya pravasasathi khup khup subhecha🌹

    • @lifewithantara
      @lifewithantara  Год назад

      खूप खूप धन्यवाद 🙏😊😍
      आलात डोंबिवली मध्ये तर भेटा 😊

    • @kavitapatil8512
      @kavitapatil8512 Год назад

      @@lifewithantara
      Ho nakkich ☺

  • @ravindranaik8385
    @ravindranaik8385 Год назад +4

    तुमचे मी नेहमीच व्हिडिओ पहातो.
    हा पण व्हिडिओ मी पाहिला.कोल्हापुरी चप्पल घेण्या साठी जाईन.अशीच माहिती देत जा.

    • @lifewithantara
      @lifewithantara  Год назад

      Thank you 😊😍🙏
      व्हिडिओ इतर लोकांना पण शेअर करा.

    • @jiyanadkar6722
      @jiyanadkar6722 Год назад

      खूप मस्त

  • @DrugDaddy
    @DrugDaddy Год назад +2

    09:05 saade sahashe chya manane khupach swast aahe chappal

    • @lifewithantara
      @lifewithantara  Год назад +1

      Thank you 😊🙏
      Subscribe and share 😊

  • @shobhamukundbhosale
    @shobhamukundbhosale Год назад +1

    🙏 कोल्हापूरी चप्पल खूप आवडते छान

    • @lifewithantara
      @lifewithantara  Год назад +1

      Thank you 😍
      अजूनही तुम्ही चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा आणि आपला अजून एक चॅनेल आहे Foodie Antara ते पण Subscribe करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. 🙏

  • @mayurithombre89
    @mayurithombre89 Год назад +1

    Masta vlog ahe...khup helpful hotat tumche vlog

  • @dasharathkadam8022
    @dasharathkadam8022 Год назад +1

    खूपच छान vlog आहे. 👌👌

    • @lifewithantara
      @lifewithantara  Год назад

      Thank you 😍🙏
      अजूनही तुम्ही चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा आणि आपला अजून एक चॅनेल आहे Foodie Antara ते पण Subscribe करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. 🙏

  • @ankushparulekar2985
    @ankushparulekar2985 Год назад +1

    खुप सुंदर माहिती दिली.

    • @lifewithantara
      @lifewithantara  Год назад

      Thank you 🙏😍
      व अजूनही तुम्ही चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा आणि आपला अजून एक चॅनेल आहे Foodie Antara ते पण Subscribe करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. 🙏

  • @varshasalunkhe1208
    @varshasalunkhe1208 Год назад +1

    Khup chan Tu chote shop explore kartes khup chan work God bless you

    • @lifewithantara
      @lifewithantara  Год назад

      Thank you 😍🙏जास्तीतजास्त लोकांना शेअर करा
      अजूनही तुम्ही चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा आणि आपला अजून एक चॅनेल आहे Foodie Antara ते पण Subscribe करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. 🙏

  • @vithashivekar5821
    @vithashivekar5821 Год назад +1

    अतिशय छान 👍👍

  • @veenashinde2343
    @veenashinde2343 Год назад +1

    Punha ekda Sundar vedio ☺️😘👍

    • @lifewithantara
      @lifewithantara  Год назад

      Thank you 😍🙏जास्तीतजास्त लोकांना शेअर करा
      अजूनही तुम्ही चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा आणि आपला अजून एक चॅनेल आहे Foodie Antara ते पण Subscribe करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. 🙏

  • @vaishalinaik6262
    @vaishalinaik6262 Год назад +1

    Khup chan collection 😍

  • @suvarnasawant7226
    @suvarnasawant7226 Год назад +1

    Khup chan 👌👍🙏

    • @lifewithantara
      @lifewithantara  Год назад

      Thank you 😍🙏जास्तीतजास्त लोकांना शेअर करा
      अजूनही तुम्ही चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा आणि आपला अजून एक चॅनेल आहे Foodie Antara ते पण Subscribe करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. 🙏

  • @sudhamore7451
    @sudhamore7451 Год назад +1

    Very nice collection

    • @lifewithantara
      @lifewithantara  Год назад

      Thank you 😍🙏जास्तीतजास्त लोकांना शेअर करा
      अजूनही तुम्ही चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा आणि आपला अजून एक चॅनेल आहे Foodie Antara ते पण Subscribe करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. 🙏

  • @sachindhuri4912
    @sachindhuri4912 Год назад +1

    मस्तच 👍

    • @lifewithantara
      @lifewithantara  Год назад

      Thank you 😍🙏जास्तीतजास्त लोकांना शेअर करा
      अजूनही तुम्ही चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा आणि आपला अजून एक चॅनेल आहे Foodie Antara ते पण Subscribe करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. 🙏

  • @vandanamokal5293
    @vandanamokal5293 Год назад +1

    खरचं तुमचे vlogs useful aahet👍

    • @lifewithantara
      @lifewithantara  Год назад +1

      Thank you 😍 जास्तीतजास्त लोकांना शेअर करा
      अजूनही तुम्ही चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा आणि आपला अजून एक चॅनेल आहे Foodie Antara ते पण Subscribe करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. 🙏

  • @lalitathakur7950
    @lalitathakur7950 Год назад +1

    Nice 👍

    • @lifewithantara
      @lifewithantara  Год назад

      Thank you 😍
      अजूनही तुम्ही चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा आणि आपला अजून एक चॅनेल आहे Foodie Antara ते पण Subscribe करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. 🙏

  • @kartik5890
    @kartik5890 Год назад +1

    Mst

    • @lifewithantara
      @lifewithantara  Год назад

      Thank you 😍🙏जास्तीतजास्त लोकांना शेअर करा
      अजूनही तुम्ही चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा आणि आपला अजून एक चॅनेल आहे Foodie Antara ते पण Subscribe करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. 🙏

  • @shradhajadhav7056
    @shradhajadhav7056 Год назад +1

    Mast 😘👌

    • @lifewithantara
      @lifewithantara  Год назад

      Thank you 😍🙏जास्तीतजास्त लोकांना शेअर करा
      अजूनही तुम्ही चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा आणि आपला अजून एक चॅनेल आहे Foodie Antara ते पण Subscribe करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. 🙏

  • @rupeshmonde9298
    @rupeshmonde9298 Год назад +1

    Nice video tai

    • @lifewithantara
      @lifewithantara  Год назад

      Thank you 😍🙏जास्तीतजास्त लोकांना शेअर करा
      अजूनही तुम्ही चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा आणि आपला अजून एक चॅनेल आहे Foodie Antara ते पण Subscribe करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. 🙏

  • @miltonambrose4990
    @miltonambrose4990 Год назад +1

    Madam Beautiful 👌👌

    • @lifewithantara
      @lifewithantara  Год назад

      Thank you 🙏😍
      व अजूनही तुम्ही चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा आणि आपला अजून एक चॅनेल आहे Foodie Antara ते पण Subscribe करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. 🙏

  • @jayeshnadkar6721
    @jayeshnadkar6721 Год назад +1

    👌👍

  • @akshaywalvaikar4276
    @akshaywalvaikar4276 Год назад +1

    Kolhapuri Chappal chi kaahi guarntee aste ka ithun vikat getlya var

    • @lifewithantara
      @lifewithantara  Год назад

      मी guarantee च विचारलं नाही पण तुम्ही विकत घेण्याअगोदर विचारू शकता 😊🙏
      अजूनही Subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असेच माझे व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल.

  • @stheetpradnya
    @stheetpradnya Год назад

    आपल्या प्रमाणे बनवुन मिळतात का ?

  • @FirozAlam-fm4zz
    @FirozAlam-fm4zz Год назад +1

    Will you areange me kolhapuri chappls? 3 pairs. Maharaja, aeajwali, simplewala. My bata shoue number is 9.

  • @shankarmathapati2123
    @shankarmathapati2123 Год назад

    आवाजवाली कोल्हापूरी चप्पल डांबरी रस्त्यावर शिलाई तुटते

  • @sandippatil4783
    @sandippatil4783 5 месяцев назад +1

    Dukan kuthe ahe

  • @shankarmathapati2123
    @shankarmathapati2123 Год назад

    नालवाली कोल्हापूर चप्पल दाखवा

  • @user-hy9wr4rh9f
    @user-hy9wr4rh9f 5 месяцев назад

    👍👌👌🌹💯🌹💯👍👌👌👌🙏

  • @siddharthkadam2393
    @siddharthkadam2393 Год назад +1

    Address please

    • @lifewithantara
      @lifewithantara  Год назад

      Please व्हिडिओ पूर्ण पहा मी सर्व सांगितले आहे 🙏😊

  • @tukaramghadi973
    @tukaramghadi973 Год назад +1

    बर सांगितले मला पण घ्यायची होती चप्पल

  • @akshatatondwalkar1995
    @akshatatondwalkar1995 Год назад +1

    He dukan kuthe aahe

    • @lifewithantara
      @lifewithantara  Год назад

      Thank you 😍🙏please व्हिडिओ पूर्ण पहा जास्तीतजास्त लोकांना शेअर करा
      अजूनही तुम्ही चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा आणि आपला अजून एक चॅनेल आहे Foodie Antara ते पण Subscribe करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. 🙏

  • @poojakawale539
    @poojakawale539 Год назад +1

    Kuthe aahe taai he dukan

    • @lifewithantara
      @lifewithantara  Год назад

      ताई व्हिडिओ मध्ये सर्व सांगितले आहे please व्हिडिओ पूर्ण पहा
      अजूनही तुम्ही चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा आणि आपला अजून एक चॅनेल आहे Foodie Antara ते पण Subscribe करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. 🙏

    • @poojakawale539
      @poojakawale539 Год назад +1

      हो हो नंतर बघितलं ताई मी पण डोंबिवली ची च आहे तूझ्या मुळे काही गोष्टी कुठे मिळतात हे कळले काही आम्हाला माहित होते थँक्स ताई

    • @lifewithantara
      @lifewithantara  Год назад

      Thank you 😍 तुम्ही पण माझे व्हिडिओ पाहता त्यासाठी 😊

  • @dilipsakle8270
    @dilipsakle8270 Год назад +1

    व्हिडिओमध्ये दुकान चे नाव नाही सांगितले. पूर्ण अड्रेस द्या.

    • @lifewithantara
      @lifewithantara  Год назад

      Thank you 😍🙏please व्हिडिओ पूर्ण पहा जास्तीतजास्त लोकांना शेअर करा
      अजूनही तुम्ही चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा आणि आपला अजून एक चॅनेल आहे Foodie Antara ते पण Subscribe करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. 🙏

  • @chitragadkari9782
    @chitragadkari9782 Год назад

    हिल वाली दाखवा

    • @lifewithantara
      @lifewithantara  Год назад

      हिल वाली नाही आहे

  • @chitragadkari9782
    @chitragadkari9782 Год назад

    लेडीज कोल्हापुरी चप्पल दाखवा

    • @lifewithantara
      @lifewithantara  Год назад

      ताई व्हिडिओ पूर्ण पहा मी दाखवली आहे 😍😊🙏

  • @priyamane9353
    @priyamane9353 Год назад +1

    Tai tu khup chan sangte pn pls pahu shakta he khup boltes te tu bolu nakos ...ni...na shand pn khup vela boltes ...pls rag manu nakos...

    • @lifewithantara
      @lifewithantara  Год назад

      Thanks for your suggestions 😍😊
      Kay hot me take n gheta karte kai script naste so tyamule hey hot pan tyavar kam chalu ahe 😊

  • @nehagaikwad3980
    @nehagaikwad3980 Год назад

    Tumhi Antara badal video banvata ja