कोल्हापुरी चपलेचा रंजक इतिहास | कनेरकर फूट वेअर कोल्हापूर | Kolhapuri Chappal History | Shivar News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 авг 2024
  • कोल्हापुरी चपलेचा रंजक इतिहास | कनेरकर फूट वेअर कोल्हापूर | Kolhapuri Chappal History | Shivar News
    राजे-महाराजेंच्या काळापासून चालत आलेल्या कोल्हापूरच्या कोल्हापुरी चपलेचा इतिहास मोठा रंजक आहे. कोल्हापुरी चप्पल ही पूर्णपणे हाताने तयार केली जाते. पूर्वी बाराही महिने कोल्हापुरी चप्पल वापरली जायची. पूर्वीच्या काळी आठवडे बाजारामध्ये कोल्हापुरी चपलांची विक्री होत असे. परशुराम पवार वयाच्या २० व्या वर्षांपासून कोल्हापुरी चपला बनवताहेत. कोल्हापुरी चपलेचा इतिहास नेमका काय आहे, हे त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ते म्हणतात, की आरोग्याच्या दृष्टीने कमीत कमी आठ महिने कोल्हापुरी चपलेचा वापर करायला हवा. १९७० मध्ये १० ते ११ रुपयांना मिळायची. कोल्हापुरी चपलेमध्ये आवाज येण्यासाठी विंचू हे रानटी फळ वापरले जाते.
    चपलेच्या आवाजामुळे रात्रीच्या वेळी जंगली जनावरांपासून रक्षण होत असे. आधीच्या काळी लोक दीड ते दोन किलो वजनाच्या चपला वापरायचे. हजार बाराशे किंमत जास्त असली तरी आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
    #kolhapurichappalhistory
    #parshurampawarkolhapur
    #kanerkarfootwearkolhapur
    #kolhapurichappalmarket
    #kolhapurijuti
    #kolhapurichappalmaking
    #कोल्हापुरीचप्पल
    #shivarnews24

Комментарии • 1