5 प्रकार /हिवाळा स्पेशल संध्याकाळी काय बनवावे हे सूचत नसेल तर हे 5 प्रकार / बाहेरून मागवणे कराल बंद

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 янв 2025

Комментарии • 40

  • @MayaJain-q7p
    @MayaJain-q7p 12 дней назад +1

    सर्व रेसिपी खूप छान आहे

  • @Sita9411
    @Sita9411 17 дней назад +18

    तुरीच्या दाण्यांचे वाटण केले.. जिरे मोहरी केव्हाही तापल्यानंतर टाकतात....तू मिरचीचे वाटण घातल्यानंतर त्यात टाकले असे केल्यामुळे मोहरी कच्ची राहिल्यामुळे कडवटपणा येतो कोणत्याही भाजीला फोडणी घालायच्या वेळेस सगळ्यात आधी मोहरी जिरे टाकले जाते..

  • @snehalnaik2238
    @snehalnaik2238 16 дней назад +4

    सगळ्या रेसिपी छान आहे

  • @aasawarijatti397
    @aasawarijatti397 15 дней назад +1

    मस्त आहे

  • @meenabagal8509
    @meenabagal8509 18 дней назад +2

    Khup chhan, tai👌

  • @subhashpawar6905
    @subhashpawar6905 15 дней назад +1

    Very good

  • @Kavita-q8t
    @Kavita-q8t 17 дней назад +2

    खूपच छान छान रेसिपी आहेत

  • @nehavarerkar2221
    @nehavarerkar2221 17 дней назад +1

    Mast 😊

  • @Prachi-j3r
    @Prachi-j3r 21 день назад +1

    👌👌

  • @saraswativaswade1649
    @saraswativaswade1649 16 дней назад +1

    Khup chan recipe

  • @पाककला
    @पाककला  22 дня назад

  • @latakhadke1195
    @latakhadke1195 18 дней назад +1

    👌🏻👍

  • @RajeshMandavkar-yk7qn
    @RajeshMandavkar-yk7qn 22 дня назад +1

    😋😋😋😋

  • @Women-r2d
    @Women-r2d 18 дней назад

    छान recipies कुठे राहता ताई तुम्ही

    • @पाककला
      @पाककला  18 дней назад

      धन्यवाद🙏,
      Dombivili

    • @savitapallod4462
      @savitapallod4462 15 дней назад +1

      Tai tmchya Recipie khup chan..Rag yeu naye fakt tumhi आहे..हा शब्द खूपच प्रमाणात वापरता त्यामुळे कदाचित व्हिडिओ लांबत आहे असे मला वाटते... एकूण तुमचे पदार्थ खूपच छान..❤❤

    • @पाककला
      @पाककला  15 дней назад

      @savitapallod4462 राग नाही आला 😊,
      आहे शद्ब कमी वापरेन🙏

  • @Mandavkar-f8d
    @Mandavkar-f8d 18 дней назад +1

    अन्नाला कधी ही घाण बोलू नये,
    अन्न हे पुर्ण ब्रम्ह आहे 🙏

  • @maltipatil9171
    @maltipatil9171 17 дней назад +1

    पटापट सांगा

  • @monalishirsath4214
    @monalishirsath4214 18 дней назад

    Tuz jevan chi hotel la ghan mhante

  • @PatilSaroja
    @PatilSaroja 16 дней назад +1

    हे रोजचेच जेवण आहे नवीन असं काही नाही

  • @mayamathur9837
    @mayamathur9837 20 дней назад +1

    👌👌

  • @R.Mvlogs-g2f
    @R.Mvlogs-g2f 20 дней назад +1