👌👌😄 तन्वी... छान आहे व्हिडिओ.. दिवा कणकवली गाडीचा प्रवास छान वाटला... गाडीत मस्तं घरगुती नाश्ता मिळाला...तो तेलकट घाणेरडा वडापाव आणि समोसे खाण्या पेक्षा छान आपला सोज्वळ न्याहारी.. पावसाळात प्रवास छान वाटतो...गाडीतून हिरवळ बघून मला पण कुठे तरी जावंसं वाटलं...
दिवा सावंतवाडी पॅसेंजर म्हणजे सिंधुदुर्ग एक्सप्रेस ह्या ट्रेन ला खूप काही खायला मिळते..मज्जा आली प्रवास करताना..आपल्या गावी जाऊन या.आता हिरवळ आहे सगळीकडे..😊
छान झाला प्रवास
Shopping aani breakfast mast zhala😅
Tai kokan railway station sunder 👌
कोकणातील प्रवासातली मज्जाच वेगळी❤😊 असते
आमची कणकवली Best असा😊
👌👌😄 तन्वी... छान आहे व्हिडिओ..
दिवा कणकवली गाडीचा प्रवास छान वाटला...
गाडीत मस्तं घरगुती नाश्ता मिळाला...तो तेलकट घाणेरडा वडापाव आणि समोसे खाण्या पेक्षा छान आपला सोज्वळ न्याहारी..
पावसाळात प्रवास छान वाटतो...गाडीतून हिरवळ बघून मला पण कुठे तरी जावंसं वाटलं...
दिवा सावंतवाडी पॅसेंजर म्हणजे सिंधुदुर्ग एक्सप्रेस ह्या ट्रेन ला खूप काही खायला मिळते..मज्जा आली प्रवास करताना..आपल्या गावी जाऊन या.आता हिरवळ आहे सगळीकडे..😊