Tanvishal Vlogs
Tanvishal Vlogs
  • Видео 153
  • Просмотров 588 266
दिवा-सावंतवाडी पॅसेंजरने कणकवली ते खेड संपूर्ण प्रवास |Diva Sawantwadi Passenger |Konkan Railway 🚂
दिवा-सावंतवाडी पॅसेंजरने कणकवली ते खेड केला प्रवास आणि खेड - दापोली करत गेलो लाडघरला गावी |Diwa Sawantwadi Passenger |Kokan Railway 🚂
#maharashtra #maharashtratourism #kokan #konkan #malvan #kokanvlog #travel #traveling #travelvlog #sindhudurg #passengertrain #diwasawanwadipassenger #kankavli #ratnagiri #rajapur #chiplun #sawarde #khed #dapoli #dapolikar #ladghar #railway #railwayplatform #railwaystation #railwaystation #kokanrailway #kokanrailways #indianrailways #passengertrain #familytrip #familyvlog #fulljourney #busdepot #msrtcbus #trendingvideo #viralvideo #kokantravel #stbus #msrtc
Просмотров: 2 704

Видео

रात्रीच्या जेवणात मी बनवली अळंबीची भाजी आणि मांजरीच्या गोंडस पिल्लांसोबत घालवला काही वेळ |kokan vlog
Просмотров 137День назад
म्याऊच्या पिल्लांसोबत घालवले सुखद क्षण ❤️ आणि रात्रीच्या जेवणात मी बनवली अळंबीची भाजी /रोवणाची भाजी #maharashtra #maharashtratourism #kokan #konkan #kokanvlog #konkaniswad #konkani #malvan #malvanifood #malvani #malvanicuisine #mushroom #mushroomrecipe #mushrooms #alambi #rovana #vegrecipe #vegetables #familytime #familyvlog #animals #catlover #kitten #kittensvideo #doglover #doglovers #dogs #c...
आम्ही चाललो कोकणात Madgaon Janshatabdi Express ने |मुंबई ते कणकवली कोकण रेल्वे प्रवास |Kokan Railway
Просмотров 58914 дней назад
पावसाळ्यात मडगाव जनशताब्दीने केला मुंबई ते कणकवली प्रवास |🚂Mumbai to Kankavli Kokan Railway Journey #maharashtra #kokanvlog #kokan #malvan #malvanivideos #mumbai #cst #cstmumbai #csmt #kankavali #kokanrailway #kokanrailways #travel #travelvlog #traveling #travelling #madgaonexpress #janshatabdiexpress #railwaystation #railway #railwayplatform #railways #kokankanya #familytime #familyvlog #famil...
कोकणात गावी जाताना CSMT रेल्वे स्टेशनवर काढली पूर्ण रात्र Kokan Railway Travel🚂|Madgaon Janshatapdi
Просмотров 90821 день назад
कोकणात गावी जाताना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशन वर काढली पूर्ण रात्र #maharashtra #kokanvlog #malvan #vasai #vasai_virar #vasaivirarmahanagarpalika #vvmc #dadar #csmt #kankavali #sindhudurg #kokanrailway #kokanrailways #travelvlog #traveling #familytrip #familytime #familyvlog #madgaonexpress #mansoonseason #mansoonspecial #teatime #railwaystation #chatrapatishivajimaharaj #villa...
आम्ही गेलो विरार मधील अर्नाळा मच्छी मार्केटला |Virar-Arnala Fish Market
Просмотров 26 тыс.Месяц назад
आज गेलो २ वर्षांनी विरार अर्नाळा फिरायला.येताना पाहिले तिथला फेमस मच्छी मार्केट पावसाळ्यात कसा आहे 🤗 आम्ही गेलो विरार अर्नाळा मच्छी मार्केटला | कधीही न पाहिलेले मासे पाहिले 😮🐟 |Virar Arnala Fish Market Virar arnala fish market in rainy season अर्नाळा फिश मार्केट मासळी बाजार #maharashtra #mahanagarpalika #kokan #kokanvlog #palghar #virar #arnala #arnalabeach #fish #fishauction #fishmarket #machh...
आज बनवली चविष्ट आणि पौष्टिक चिवईची भाजी | चिगळची भाजी | बारिक घोळची भाजी |Veg healthy Recipe
Просмотров 3932 месяца назад
आज बनवली चविष्ट आणि पौष्टिक चिवईची भाजी | चिगळची भाजी | बारिक घोळची भाजी |Veg healthy Recipe #maharashtra #food #kokan #palghar #vasai #vasai_virar #vasaivirarmahanagarpalika #raanbhaji #chivaichi bhaji #barikgholbhaji #vegrecipe #healthyfood #pavsalibhajya #raanbhajya #vegetables #healthy vegetables
💁रविवारचा झणझणीत मटणाचा बेत |चविष्ट सुक मटण आणि रस्सा |Mutton sukha & curry Recipe
Просмотров 6152 месяца назад
💁रविवारचा झणझणीत मटणाचा बेत |चविष्ट सुक मटण आणि रस्सा |Mutton sukka & Rassa Recipe. #maharashtra #food #palghar #kokan #vasai #vasai_virar #vasaivirarmahanagarpalika #nonveg #nonvegfood #nonvegrecipe #nonvegrecipes #nonvegetarianfoods #mutton #muttoncurry #muttongravy #muttonrecipe #muttonrecipes #muttonsukka #muttonrassa #malvanimutton #kokanimutton #aagikolimutton #khandeshimutton #savajimutt...
आम्ही गेलो विरार पूर्व येथील ओल्या मच्छी मार्केटला |Daily Fresh Fish Market |Virar East
Просмотров 8 тыс.2 месяца назад
आम्ही गेलो विरार पूर्व येथील ओल्या मच्छी मार्केटला |Daily Fresh Fish Market |Virar East Palghar |Virar East #maharashtra #Palghar #thane #kokan #konkan #virar #virarvasai #viral #viralvideo #malvan #satpati #arnala #aagashi #vvmc #mahanagarpalika #vasaivirarmahanagarpalika #alibag #aagrikoli #fish #fishauction #fresh #freshfishmarket #vasai #nalasopara #nate #ratnagiri #dapoli #guhagar #kolin #...
बाबांसोबत गेली वसईतील पापडीच्या ओली आणि सुकी मच्छीच्या आठवडा बाजारात |Weekly Market |Vasai Papdi
Просмотров 19 тыс.3 месяца назад
वसईतील पापडीचा ओल्या आणि सुक्या मच्छीचा शुक्रवारचा आठवडा बाजार |Weekly Dry Fish Market |Vasai Papdi ओल्या आणि सुक्या मच्छीचा वसई पापडी येथील शुक्रवारचा आठवडा बाजार |आगोटचा बाजार |Dry Fish Market |Dried Fish Market |Weekly Market |मासळी बाजार |Wholesale Dry and Fresh Fish Market |Palghar |Vasai |Papdi #dryfish #dryfishmarket #driedfishmarket #driedfish #palghar #vasai_virar #vasai #vasaivirarmah...
आई सोबत गेली विरार पूर्व येथील सुकी मच्छी मार्केट मध्ये |Dry Fish Market |Dried Fish Market |Virar
Просмотров 11 тыс.3 месяца назад
सुकी मच्छीचा विरार पूर्व येथील आठवडा बाजार |आगोटचा बाजार |Dry Fish Market |Dried Fish Market |Suki macchi Market |Weekly Market |सुकी मासळी बाजार आई सोबत गेली विरार पूर्व येथील सुकी मच्छी मार्केट मध्ये |Wholesale Dry Fish Market |Palghar |Virar #dryfishmarket #driedfishmarket #dryfish #palghar #vasai_virar #vasai #vasaivirarmahanagarpalika #wholesalefishmarket #wholesalemarket #dahanu #satpati ...
आम्ही गेलो लालबागला आमचा साठवणीचा घरगुती मालवणी मसाला बनवायला 😊| GW Khamkar Masale |Indian Spices 🌶️
Просмотров 6703 месяца назад
महाराष्ट्राला खमंग आणि रुचकर जेवणाची मेजवानी देणारे मसाला क्षेत्रातील अग्रगन्य नाव लालबाग मधील मसाले बनवायचे सुप्रसिद्ध ठिकाण म्हणजे GW खामकर मसाले |आमचा साठवणीचा घरगुती मसाला बनवला 😊 GW KHAMKAR MASALE 🌶️ 📞Customer Care No : 9619717273 📌Google Map : bit.ly/3hvcRbO 🎯Website : www.gwkhamkar.com 🏪Shop No 3, 43/45 D, Dr.Babasaheb Ambedkar Road, Lalbaug Market, Maharashtra, Mumbai - 400012 #GWKhamka...
दापोली - लाडघर बीच येथील सी रायडर्स वॉटर स्पोर्ट्स | Sea Riders Water Sports in Ladghar beach Dapoli
Просмотров 3134 месяца назад
दापोली - लाडघर बीच येथील सी रायडर्स वॉटर स्पोर्ट्स | Sea Riders Water Sports in Ladghar beach Dapolila | kokan series #kokan #village #ratnagiri #dapoli #ladghar #konkan #maharashtra #beach #water sports #sea riders #rides #fun #enjoy #enjoyment #enjoylife #kokan tour #village tour #resorts #hotels #essel world #waterkingdom #suraj water park #tikuji ni wadi #the great escape
श्रीदत्त मंदिर टेकडी मागील सुंदर असे ठिकाण |Must visited hidden unseen place in Ladghar beach Dapoli
Просмотров 2434 месяца назад
श्रीदत्त मंदिर टेकडी मागील सुंदर असे ठिकाण |Must visited hidden unseen place in Ladghar beach Dapoli
दापोली मधील गावी गेल्यावर फॅमिली सोबत केले पुन्हा देव दर्शन| Kokan Dapoli vilage tour|Family Vlog
Просмотров 3004 месяца назад
दापोली मधील गावी गेल्यावर फॅमिली सोबत केले पुन्हा देव दर्शन| Kokan Dapoli vilage tour|Family Vlog
गावचा फेरफटका आणि देवांच दर्शन 🙏 सोबतच अचानक मिळालेलं स्वादिस्ट जेवण|Devanch darshan,gavcha ferfatka
Просмотров 3865 месяцев назад
गावचा फेरफटका आणि देवांच दर्शन 🙏 सोबतच अचानक मिळालेलं स्वादिस्ट जेवण|Devanch darshan,gavcha ferfatka
आम्ही गेलो हर्णे बंदरावरील मच्छी मार्केटला |मासळी बाजार |Harnai Fish Market |Famous Market in Dapoli
Просмотров 1,8 тыс.5 месяцев назад
आम्ही गेलो हर्णे बंदरावरील मच्छी मार्केटला |मासळी बाजार |Harnai Fish Market |Famous Market in Dapoli
हर्णे बंदरावरील लाईट हाउस |Light house - Harnai jetty Dapoli |Most visit places in dapoli
Просмотров 4156 месяцев назад
हर्णे बंदरावरील लाईट हाउस |Light house - Harnai jetty Dapoli |Most visit places in dapoli
आंजर्ले मधील राहण्याची आणि जेवणाची उत्तम सोय असलेलं हॉटेल जगदीश #Hotel Jagdish - Anjarle Dapoli
Просмотров 8046 месяцев назад
आंजर्ले मधील राहण्याची आणि जेवणाची उत्तम सोय असलेलं हॉटेल जगदीश #Hotel Jagdish - Anjarle Dapoli
आम्ही गेलो आंजर्लेमधील कडयावरच्या श्रीगणपतीच्या दर्शनाला व्हाया लाडघर |Famous Ganpati Temple Anjarle
Просмотров 4436 месяцев назад
आम्ही गेलो आंजर्लेमधील कडयावरच्या श्रीगणपतीच्या दर्शनाला व्हाया लाडघर |Famous Ganpati Temple Anjarle
दादाच्या वाढदिवशी गावी आम्ही बनवली हसत खेळत 😆चिकन पोपटी |Chicken popti recipe 😋
Просмотров 3946 месяцев назад
दादाच्या वाढदिवशी गावी आम्ही बनवली हसत खेळत 😆चिकन पोपटी |Chicken popti recipe 😋
गावी दुपारच्या जेवणात बेत केला ओला कोलीम आणि चुलीवरच्या चिकनचा😋|kokan vlog |chicken and kolim recipe
Просмотров 8417 месяцев назад
गावी दुपारच्या जेवणात बेत केला ओला कोलीम आणि चुलीवरच्या चिकनचा😋|kokan vlog |chicken and kolim recipe
नालासोपारा ते दापोली - लाडघर शिवशाही आणि लालपरीचा प्रवास |Msrtc lalpari ST |Travel to kokan village
Просмотров 2 тыс.7 месяцев назад
नालासोपारा ते दापोली - लाडघर शिवशाही आणि लालपरीचा प्रवास |Msrtc lalpari ST |Travel to kokan village
Nalasopara Fish Market | Anant Fish Market| नालासोपारा फिश मार्केट | मच्छी मार्केट | मासळी बाजार
Просмотров 4,1 тыс.7 месяцев назад
Nalasopara Fish Market | Anant Fish Market| नालासोपारा फिश मार्केट | मच्छी मार्केट | मासळी बाजार
आम्ही गेलो श्रीवर्धनहुन दिवेआगरला by coastal road 😍 |दिवेआगर मधील सुवर्ण गणेश मंदिर आणि सुंदर बीच
Просмотров 5238 месяцев назад
आम्ही गेलो श्रीवर्धनहुन दिवेआगरला by coastal road 😍 |दिवेआगर मधील सुवर्ण गणेश मंदिर आणि सुंदर बीच
हरिहरेश्वर ते श्रीवर्धन आमचा प्रवास |आई सोमजाई देवीच दर्शन #Somjai devi temple - Shrivardhan Raigad
Просмотров 3238 месяцев назад
हरिहरेश्वर ते श्रीवर्धन आमचा प्रवास |आई सोमजाई देवीच दर्शन #Somjai devi temple - Shrivardhan Raigad
श्री क्षेत्र हरिहरेश्वर येथील त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव | shree harihareshwar | Tripurari purnima
Просмотров 2438 месяцев назад
श्री क्षेत्र हरिहरेश्वर येथील त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव | shree harihareshwar | Tripurari purnima
हरिहरेश्वर मधील आमचा दुसरा दिवस..🙏 पुन्हा एकदा देवाच दर्शन घेऊन गेलो बीचवर |Harihareshwar kokan vlog
Просмотров 4558 месяцев назад
हरिहरेश्वर मधील आमचा दुसरा दिवस..🙏 पुन्हा एकदा देवाच दर्शन घेऊन गेलो बीचवर |Harihareshwar kokan vlog
श्री क्षेत्र हरिहरेश्वर आणि श्री कालभैरव मंदिरातील पालखी सोहळा |Harihareshwar Palkhi Sohala |Aarti
Просмотров 5448 месяцев назад
श्री क्षेत्र हरिहरेश्वर आणि श्री कालभैरव मंदिरातील पालखी सोहळा |Harihareshwar Palkhi Sohala |Aarti
श्री देव हरिहरेश्वर आणि श्री कालभैरव मंदिर संपूर्ण माहिती |Harihareshwar Mandir full details
Просмотров 5289 месяцев назад
श्री देव हरिहरेश्वर आणि श्री कालभैरव मंदिर संपूर्ण माहिती |Harihareshwar Mandir full details
कोस प्रदक्षिणा मार्ग-श्री क्षेत्र हरिहरेश्वर ( दक्षिण काशी )Thrilling Experience Near Seashore kokan
Просмотров 1,1 тыс.9 месяцев назад
कोस प्रदक्षिणा मार्ग-श्री क्षेत्र हरिहरेश्वर ( दक्षिण काशी )Thrilling Experience Near Seashore kokan

Комментарии

  • @rohinihatode4265
    @rohinihatode4265 2 дня назад

    Mast banvlis Alambi...ithe tar milatch nahi

  • @rohinihatode4265
    @rohinihatode4265 2 дня назад

    Shopping aani breakfast mast zhala😅

  • @ratnamalawaje7959
    @ratnamalawaje7959 4 дня назад

    लालपरीचा प्रवास मस्त भारी

  • @ratnamalawaje7959
    @ratnamalawaje7959 4 дня назад

    छान झाला प्रवास

  • @mansibudhkar3183
    @mansibudhkar3183 4 дня назад

    Swarg ahe aamch Kokan ❤ Happy journey

  • @sheetalshukla5922
    @sheetalshukla5922 7 дней назад

  • @suvarnakadam7379
    @suvarnakadam7379 10 дней назад

    खूप गोड आहेत मांजरी चे पिल्लु ❤😊

  • @suvarnabhosale2624
    @suvarnabhosale2624 10 дней назад

    👌👌😄 तन्वी... मस्तं आहे व्हिडिओ.... तू नशीबवान आहेस...तुला कणकवलीला जायला मिळालं...तिथली बाळ खुप छान आहेत...तिथे कुत्रे आणि मांजरं एकत्र खेळतात... खास गोष्ट म्हणजे तू गेलीस तेव्हाच आलंबी (रोवणा) मिळाली..ती तशी कधी पण मिळत नाहीत.. 😋😋 रोवनाच्या भाजीची मस्तं रेसिपी आहे... पण आमच्या रत्नागिरी ला अलंबीच्या भाजीला फोडणी देत नाहीत...कारण पुढच्या वर्षी जिथून आणली तिथे रोवणा रुजत नाहीत.. अशी जुन्या लोकांची समजूत होती...

    • @kokankar.tanvishal
      @kokankar.tanvishal 10 дней назад

      छान आहे कंमेंट काकी..होय रोवना मिळत नाहीत सहसा ..मिळाली ती luckily 😊 मला आपल्या रत्नागिरी side la अजून पर्यंत रोवना खाण्याचा योग आलाच नाही..मी कधी हे पाहिले नाही की कुत्र्यांसोबत इतकी मांजर बिनधास्त खेळतात..त्यासाठी व्हिडिओ शूट करून आठवणीत ठेवला...

  • @abhijeetkawale4175
    @abhijeetkawale4175 10 дней назад

    Mast diste bhaji pan me first time baghte hi bhaji naav Kashi saf kartat banvtat he vedio tun kal la

  • @suvarnakadam7379
    @suvarnakadam7379 12 дней назад

    राधे कृष्णा राधे कृष्णा ❤😊

  • @nandakarate4185
    @nandakarate4185 12 дней назад

    Jay Shree Krishna

  • @suvarnabhosale2624
    @suvarnabhosale2624 13 дней назад

    🙏🙏🌷🌷 मस्तं...जय कृष्ण मुरारी..

  • @vkeypabstheeditor21
    @vkeypabstheeditor21 13 дней назад

    khup chhan

  • @shubhraworld42
    @shubhraworld42 13 дней назад

    Radhe Radhe Krishna Krishna 🙏🙏🙏

  • @shilpajadhav8457
    @shilpajadhav8457 17 дней назад

    Recipe Chaan ahey. Khas mahanje cooker madhey alu boil nahi karnar.

  • @suvarnakadam7379
    @suvarnakadam7379 19 дней назад

    तुझ्या सोबत आम्हीही कोकनातल्या निसर्गाचा आनंद घेतला 😊

  • @suvarnabhosale2624
    @suvarnabhosale2624 20 дней назад

    👌👌 तन्वी.. छान आहे व्हिडीओ....आता पावसाळा आहे म्हणून त्या बाजारात मासे कमी आहेत.. गणपती विसर्जन झाल्यावर गेलीस तर खुप मासे असतात आणि स्वस्त पण असतात.. संध्याकाळी बंदरावर नुकत्याच बोटी आलेल्या असतात.. मस्यांचे ढीग बघायला मिळतात.. म्हणजे बोंबील.. मांदेली.. काटेरी.. करंदी.. कोलंबी.. पापलेट असे मासे असतात..100/200 रुपयांचे मासे घेतले तर.. 2 आठवडे सम्पणार नाहीत..

    • @kokankar.tanvishal
      @kokankar.tanvishal 20 дней назад

      हो काकी गणपती नंतर जाईन तिथे एकदा 😊❤️

  • @GabrielKoli
    @GabrielKoli 20 дней назад

    It was too big vedio

    • @kokankar.tanvishal
      @kokankar.tanvishal 19 дней назад

      Yes. It's big video. Actually the video timing is 1 hr 30 mins but we made it in 2 parts. This video is linked with previous vlog. If u watched both videos properly without skip then u will definitely enjoyed it.😊🙏Thanku

  • @rohinihatode4265
    @rohinihatode4265 20 дней назад

    Kakani bagsla mast cover ghatlay😄

  • @rohinihatode4265
    @rohinihatode4265 20 дней назад

    माझ्या कोकणचो रुबाब भारी ❤

  • @suvarnabhosale2624
    @suvarnabhosale2624 20 дней назад

    👌👌👍👍😄 तन्वी.. मस्तं आहे व्हिडिओ... जनशताब्दी मधून जात होते तुम्ही.. पण मी पण त्या गाडीत बसून प्रवास करते आहे असं वाटत होतं... मी ४ वर्षा पूर्वी असा पावसाळात गाडीने रत्नागिरी पर्यंत प्रवास केला होता.. खुप छान वाटत होतं.. उक्षीचा धबधबा पण दिसतो खुप सुंदर वाटते..

    • @kokankar.tanvishal
      @kokankar.tanvishal 20 дней назад

      हो उक्षी चा धबधबा दिसतो पण ट्रेन इतकी फास्ट होती. की शूट करायला मिळालं नाही..आणि ही ट्रेन उक्षी ला क्रॉसिंगला थांबली पण नाही 🙁

  • @rangathdeshmukh7142
    @rangathdeshmukh7142 22 дня назад

    छान मस्त मार्केट छान आहे मासली

  • @suvarnakadam7379
    @suvarnakadam7379 24 дня назад

    Full injoy करते तू गाव चा प्रवास😊

  • @DevidasAdangale-yv9jy
    @DevidasAdangale-yv9jy 24 дня назад

    Nice vlog Taai , tuza gaav konta ahe

    • @kokankar.tanvishal
      @kokankar.tanvishal 24 дня назад

      Maz maherch Gaav Rajapur madhil Nate , maaz Aajolch gav Guhagar madhil kudali aani maz Sasar ch gav Dapoli madhil Ladghar ..😊 Ratnagiri district ..tinhi gavi jan yen aste maz mhanun tinhi sangitle..

    • @DevidasAdangale-yv9jy
      @DevidasAdangale-yv9jy 22 дня назад

      @@kokankar.tanvishal mhnje ajol mahe Ani sasar Ratnagiri tach ahe . Amhi Siddhudurg - Kankavali fonda ghat che , Hasane gaav che

    • @kokankar.tanvishal
      @kokankar.tanvishal 22 дня назад

      @@DevidasAdangale-yv9jy kadhitari amhala sindhudurg dist firaych ahe..yaveli kankavlit utarlo pn firta ala nahi..eka divsat nighalo..te pudhchya vlog madhey diselch..😊

    • @DevidasAdangale-yv9jy
      @DevidasAdangale-yv9jy 21 день назад

      @@kokankar.tanvishal amhi vaat baghat ahot , next vlog chi

  • @rohinihatode4265
    @rohinihatode4265 25 дней назад

    श्रावण आहे ग....😋

  • @rohinihatode4265
    @rohinihatode4265 25 дней назад

    विशाल ला इतकी झोप येतेय आणि तुझी मात्र गावी जाण्याची excitement इतक्या रात्री पण solid आहे 😅

    • @kokankar.tanvishal
      @kokankar.tanvishal 25 дней назад

      @@rohinihatode4265 😆😆😆😆😆 kay karu g tula tar mahitey na mi kokan ani gav vedi ahe ti...

  • @suvarnakadam7379
    @suvarnakadam7379 29 дней назад

    मस्त ❤😊

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Месяц назад

    Khoop..sundar...🚩

  • @sheetalshukla5922
    @sheetalshukla5922 Месяц назад

    Far chan ..❤

  • @kishorachrekar3342
    @kishorachrekar3342 Месяц назад

    खूप महाग आहेत. श्रावण महिन्यात स्वस्त मिळतात. दोन हजार ला दोन पापलेट घेण्यापेक्षा श्रावन महिन्यात 2 हजार ची आठवडाभर खाऊन संपणार नाही. काहीही भाव सांगतात. असाच खूप जास्त भाव खार बाजारात सांगतात. मी स्वतः फिरून रिकामा घरी आलो.

  • @vinodsonawane1300
    @vinodsonawane1300 Месяц назад

    माशांचे डोळे खोल खोल गेलेआहेत, आणि कोलंबी काळी पिवळी पडली, मासे एवढे ताजे मुळीच नाही!....😊

  • @user-ii1zc9bw4w
    @user-ii1zc9bw4w Месяц назад

    शास्त्री खडी कुटे आहेत तिकडे कस जायच

    • @kokankar.tanvishal
      @kokankar.tanvishal Месяц назад

      कुडली गावच्या व्हिडिओमध्ये जी खाडी दिसतेय तीच शास्त्री खाडी.

  • @SumatiKocharekar
    @SumatiKocharekar Месяц назад

    महाग आहे

  • @suvarnakadam7379
    @suvarnakadam7379 Месяц назад

    😊मस्त

  • @suvarnakadam7379
    @suvarnakadam7379 Месяц назад

    गणपती बाप्पा मोरया ❤😊

  • @anilshewale8219
    @anilshewale8219 Месяц назад

    👍👍🙏🙏

  • @suvarnakadam7379
    @suvarnakadam7379 Месяц назад

    खऱ्या अर्थाने गावीच मज्जा येते सगळे सण करण्याची❤😊

  • @shraddhakondurkar5510
    @shraddhakondurkar5510 Месяц назад

    छान आहे मार्केट

  • @sameerdani5218
    @sameerdani5218 Месяц назад

    Pls show the fish not the market and the ladies

    • @kokankar.tanvishal
      @kokankar.tanvishal Месяц назад

      Definitely we will show fish market in next time. But this time we just gone to arnala for beach ride. In return journey we only checked arnala fish market in rainy season. If u want to saw fish, please check our channel. There r 4-5 videos of fish markets. Hope u like this videos. Thanks for ur suggestion.

    • @nayanarathod8932
      @nayanarathod8932 Месяц назад

      😊​@@kokankar.tanvishal

  • @prakashaambavle8229
    @prakashaambavle8229 Месяц назад

    तुम्ही मच्छी मार्केट मध्ये गेल्यावर त्यांना सकाळचं टायमिंग विचारा धन्यवाद

    • @VishalHarawde-mz4qp
      @VishalHarawde-mz4qp Месяц назад

      व्हिडिओच्या शेवटी कोळीण मावशीने सकाळची वेळ सांगितली आहे. सकाळी ६ वाजल्या पासून दुपारी १ वाजेपर्यंत.

  • @suvarnakadam7379
    @suvarnakadam7379 Месяц назад

    😊 छान आहे मार्केट

  • @jaywantnaik4764
    @jaywantnaik4764 Месяц назад

    मावशी किती दिलदार आहेत... कसं बोल्या पैसे खाऊन द्या ❤

  • @jaywantnaik4764
    @jaywantnaik4764 Месяц назад

  • @suvarnakadam7379
    @suvarnakadam7379 2 месяца назад

    मस्तच😊

  • @rohinihatode4265
    @rohinihatode4265 2 месяца назад

    Next time saf kashi karaychi te pan dakhav...me kadhi bnavali nahiye

  • @suvarnabhosale2624
    @suvarnabhosale2624 2 месяца назад

    👌🏻👌🏻👌🏻😋😋🏃🏻‍♀️🏃🏻‍♀️🏃🏻‍♀️🏃🏻‍♀️मस्तं...

  • @vijaynimkar416
    @vijaynimkar416 2 месяца назад

    अतिशय सुदर

  • @suvarnabhosale2624
    @suvarnabhosale2624 2 месяца назад

    👌👌👍😋😋 मस्तं...

  • @suvarnakadam7379
    @suvarnakadam7379 2 месяца назад

    एक नंबर ❤😊

  • @prashantnatekar
    @prashantnatekar 2 месяца назад

    भारी