दादा ,पनवेल पण कोकणातच आहे. शहर झाले म्हणून . पनवेल च्या बाजूला बाहेर तुमच्या गावासारखेच वातावरण आहे. एक दिवस तुमच्या गावी पण मोठे शहर होईल. तेव्हा लोक तिथे पण मुंबईचं बोलतील. मस्त रेल्वे प्रवास ❤
वा छान मस्त प्रवास केला पनवेल ते रोहा रेल्वेने मस्त वाटले बघून मला रेल्वेचा प्रवास आवडतो आम्ही गावी रेल्वेनेच जातो लवकरात लवकर पोचणे कमी वेळात कमी पैशात आरामदायक असा रेल्वेचा प्रवास खुप आवडतो बाहेरचे निसर्ग बघणे व हवेचा मस्त मारा घेत प्रवास करणे खुप छान वाटते एक नंबर विडिओ आवडला देव बरे करो👌👌❤❤
धन्यवाद भाऊ तुमच्या बरोबर आम्ही प्रवास करत आहोत असं वाटतं .आमची खुप इच्छा आहे कोकणात पावसाचा आनंद घ्यायचा परंतु शेतीच्या कामात व्यस्त असल्याने आम्हाला तिकडे येता येत नाही त्यामुळे तुमच्या कडून कोकणात दर्शन चा लाभ होतो आहे .
रोहा अक्कलकोट ही बस आमच्या गावाजवळून म्हणजेच टेंभुणीॅ जिल्हा सोलापूर येथून जाते व अक्कलकोटला मुक्कामी असते,रोहा आगाराची ती बस आहे,मी खूप वेळा पुणे जिल्ह्यातील इंदापूर ते टेंभुणीॅ त्या बस मधून प्रवास करतो.
2कमेंट करतो 1 एकटण्याने फिरायला मजा येते कारण कुटुंब असलं कि ओझं आपल्या कडे असत 2 आपट्या नंतर पाताळ गंगा नदी लागते हमरापूर आणि पेण चा मध्ये तरणखोप ची नदी लागते बाकी व्हिडिओ मस्त होता
सतीश भाऊ आपले रोहामधे... रोहाचे पोहे,चिंबोरी,नदीचे मासे आणि रोह्याचे आराध्य दैवत श्री धावीर महाराजांचा प्रसाद देऊन आपले मन भरून सहर्ष स्वागत ❤😀🙏
दादा ,पनवेल पण कोकणातच आहे. शहर झाले म्हणून . पनवेल च्या बाजूला बाहेर तुमच्या गावासारखेच वातावरण आहे. एक दिवस तुमच्या गावी पण मोठे शहर होईल. तेव्हा लोक तिथे पण मुंबईचं बोलतील. मस्त रेल्वे प्रवास ❤
खूप आभार❤️🙏😊
वा छान मस्त प्रवास केला पनवेल ते रोहा रेल्वेने मस्त वाटले बघून मला रेल्वेचा प्रवास आवडतो आम्ही गावी रेल्वेनेच जातो लवकरात लवकर पोचणे कमी वेळात कमी पैशात आरामदायक असा रेल्वेचा प्रवास खुप आवडतो बाहेरचे निसर्ग बघणे व हवेचा मस्त मारा घेत प्रवास करणे खुप छान वाटते एक नंबर विडिओ आवडला देव बरे करो👌👌❤❤
सतिश भाऊ तुमचे गावाकडचे ह्वीडोओ खूप आवडतात ❤🎉
🚃👌 दादा रेल्वेने निसर्गाच्या सानिध्यात तुमच्या सोबतच प्रवास केल्यासारखं वाटलं. खूप खूप धन्यवाद दादा. 👏
खूप खूप छान निसर्ग रम्य वातावरण व्हिडीओ खूप छान
सतीश भाऊ तुमच्यामुळे रोहा कोकणचा भाग बघायला मिळाला
आमचा गावचा प्रवास तुम्ही दाखवलात ❤खूप छान वाटत आम्ही रोहा रेल्वे स्टेशन वरूनच मुरुड ला जातो खुप छान प्रवास असतो.🥰
पाऊस padtoy, so वातावरण खूप छान बघायला मिळाले
Ek no, very nice, full on enjoy , mast
धन्यवाद भाऊ तुमच्या बरोबर आम्ही प्रवास करत आहोत असं वाटतं .आमची खुप इच्छा आहे कोकणात पावसाचा आनंद घ्यायचा परंतु शेतीच्या कामात व्यस्त असल्याने आम्हाला तिकडे येता येत नाही त्यामुळे तुमच्या कडून कोकणात दर्शन चा लाभ होतो आहे .
आभारी आहे🙏❤️
Khup chaan panvel roha pravas dada
Maz gav❤ gavala alyasarkh vatl🥰
Khup chhan video 👌👌👍
पावसातून रेल्वेचा प्रवास...1 No. ❤
खूप छान व्हिडिओ लोकल ट्रेनचा प्रवास खूप छान ❤❤
The city of kokan Roha ❤
पावसाळ्यातील नयनरम्य दुश्य छान व्हिडिओ दादा
Wahh Satish bhau jabbardast ❤
तुमचे विडिओ छान असतात
Khup ch chan vlog 👌❤
KHUP SUNDER AAHE ROHA🎉🎉🎉🎉🎉
मस्त 👌🏻👌🏻
Mast video kup chaan 🎉🎉🎉
Satish dada Ek number video hota roha cha 😊😊😊😊
आभारी आहे🙏❤️
मला फक्त गावाकडेच विडिओ आवडतात ❤
Satish gawche mast vidio banwtos.... Mahadev Durgawale Aamkhol Dapoli
खुप छान रेल्वे प्रवास
Satish Da nice video shoot timing ...
Khup mast
Maze maher Roha , mast blog
Khup sunder
मस्त व्हिडिओ पोस्ट
खूप छान माहिती दिली सतीश भाऊ
Maz maher roha🎉🎉
रोहा अक्कलकोट ही बस आमच्या गावाजवळून म्हणजेच टेंभुणीॅ जिल्हा सोलापूर येथून जाते व अक्कलकोटला मुक्कामी असते,रोहा आगाराची ती बस आहे,मी खूप वेळा पुणे जिल्ह्यातील इंदापूर ते टेंभुणीॅ त्या बस मधून प्रवास करतो.
Ekch no dada view mast
मला ही आवडतो रेल्वेने प्रवास 😊😊😊
Travelling dear
Amcha amdoshi gaoncha taluka roha ahe mst vatl bghun😊 majja ali 🥰
Khup chan Vlog!❤
Short and sweet video... Nice
आभारी आहे🙏❤️
Very nice video Dada ❤❤❤❤😊
खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
खूपच सुंदर नजारे
11:57 दादा ती लेणी नाही आहेत,तर नागोठणे ची ग्रामदेवता आई जोगेश्वरी च मंदिर आहे
बाकी व्हिडिओ बघून गावाला जायचं feel आला❤
खूप आभार❤️🙏😊
श्री धावीर माझा रोह्याचा राजा ,सहर्ष स्वागत सतिशजी
Satish Dada Amcha Rohyat mdhe aaple khup swagat❤️
अफलातून च ❤❤❤❤❤❤सतीश भाऊ
सतीश दादा हिडीओ खुप छान आसतात मला खूप आवडतात
आभारी आहे🙏❤️
Maza gaon roha ❤
आमचं जन्म स्थान ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
👌👌😊
Dada tumche jevanche plate kuthe ghetli sanga.n knife sudha sanga
सतीश ji आपल धावीर महाराजांच्या पुण्य नगरीत रोहा मध्ये सहर्ष स्वागत 🚩🚩❤️
Nice vlog ❤❤ dada
जय सद्गुरू जय जय रगवीर समर्थ श्री राम समर्थ
KHUPCH CHHAN PRVAS ❤❤❤
Well come roha 💐💐💐💐💐
namaska dada mala asa vatala nhavata ki tumi rohala pan jata 🎉 shri dhavir maharajan chya krupene tumach pratek divas changala jao😊
सतिश दादा तुझं श्री धावीर महाराजाच्या रोहा नगरीत स्वागत... मोरेश्वर माळी - उडदवणे ( रोहा )
👌👌👌👌
When you will visit in khopoli
Pravas mast dada pan swatachi safety first TT injection ghe lavkar fhirna hot rahil. Toda vel kadh ani Lavkar TT injection ghe please .
Nice 👍 very nice bhai mere najara
Very good train🚂🚋🚃🚋🚃🚋🚃 journey👌👌 👍😊
2कमेंट करतो
1 एकटण्याने फिरायला मजा येते कारण कुटुंब असलं कि ओझं आपल्या कडे असत
2 आपट्या नंतर पाताळ गंगा नदी लागते हमरापूर आणि पेण चा मध्ये तरणखोप ची नदी लागते
बाकी व्हिडिओ मस्त होता
Kdk vlag ❤😊
❤ from roha Dada
Ekdam bhari vatavaran aahe
❤️ 1 ST ❤️ LIKE ❤️ 1 ST ❤️ VIEW ❤️ 1 ST ❤️ COMMENT ❤️ PRANJU ❤️ AND ❤️ PRADNU ❤️
Welcome to roha
नागोठणे ❤
14.52 ❤
सतिश तुझं आमच्या रोह्यात स्वागत आहे मी रोह्याचाच
Must 👌👍
Mast zkas video
Ha rasta ghawatun jato tala , talegaow mangow, Saai masala ,goregaon karun tuzya ghavi jau shakto satish kup chaan road aahe ekda trai kar
Wow
Chan video
Mast👌
Dada going to home
Dada tumhi roha madhe aale khup anand zala
Nice video.
अस वाटते मी पण प्रवास करते. 😊
khatarnak 📷🚃
रोहा अलिबाग आमचं गाव आहे खूप छान वाटलं तुम्ही रोह्या मध्ये आलात.
Rohekar 👍❤️
रेल्वे प्रवास मला आवडतो ,गर्दी नसेल तेव्हा श्यक्यतो
प्रवास करतो ,कमी भाडे जलद प्रवास .
आमच्या रोहातुन प्रवास खुपच चागला झालं काय सतीश दादा 😍❤️🚉🚈🚊
रेल्वेने प्रवास करायला मला खूप आवडतं पण सुट्टी मिळत नाही
दिवा ही गाडी कुठून आणि कुठ पर्यंत जाते , टाईम काय आहे तिकिट किती आहे
Dada me roha chi ahe khup Chan ahe amcha roha welcome to roha
दादा रोहा माज गाव आहे 🚩
Next vlog lavkar ch
दादा या लोकल ट्रेन मध्ये टॉयलेटची व्यवस्था आहे का
Ok
Vlog छान झाला पण तू दादा कामा ला कधी जातोस
3:04 somatne kar ❤
आमचं गाव आहे रोहा 🎉