30 नवनवीन प्रकारच्या भन्नाट रस्साभाजी रेसीपी सीरीज भाग-3 | rassa bhaji Recipe | Amti recipes
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- 30 नवनवीन प्रकारच्या भन्नाट रस्साभाजी रेसीपी सीरीज भाग-3 | rassa bhaji Recipe | Gharoghari Annapurna
#gharoghariannapurna
#tiffinrecipes #tiffinsabji #tiffin #tiffinrecipe #rassabhaji #tiffinbox_recipes ##tiffinbhaji
Hi, I am Shubhangini Welcome you to my RUclips channel gharoghari annapurna
About video
today I am sharing with you 6 Tiffin rassa bhaji Recipes, this is first episode in which 6 Tiffin recipes are included. next upcoming episodes are based on different Tiffin rassa sabji recipes..
Tiffin recipes, tiffin recipes for kids, Tiffin box, Tiffin, Tiffin bhaji recipes in marathi, Tiffin bhaji, Tiffin bhaji recipe, rassa bhaji recipe in marathi,
List of Rassa Bhaji Recipes
1. Tiffin bhaji recipe 1- mugachi amti recipe
2. Tiffin bhaji recipe 2- vatanyachi amti recipe
3. tiffin bhaji recipe3- matkichi amti recipe
4. tiffin bhaji recipe 4- chana dalichi amti/ katachi amti
5. tiffin bhaji recipe 5- tomato shegdanyachi amti recipe
6. tiffin bhaji recipe 6- ambat god amti recipe
महिन्याच्या 30 दिवसासाठी 30 रस्सा भाजी सीरीज
PART-1
30 नवनवीन प्रकारच्या भन्नाट रस्साभाजी रेसीपी सीरीज भाग-1 | rassa bhaji Recipe | Gharoghari Annapurna
youtube link:
• 30 नवनवीन प्रकारच्या भ...
PART-2
30 नवनवीन प्रकारच्या भन्नाट रस्साभाजी रेसीपी सीरीज भाग-2 | rassa bhaji Recipe | Gharoghari Annapurna
youtube link:
• 30 नवनवीन प्रकारच्या भ...
---------------------------------------
Kids Tiffinbox Recipe
PART-1
300 च्या वर मुलांच्या आवडत्या नवीन प्रकारच्या टिफिन रेसीपी-Episode1 (PART-1) | Tiffin Recipe for kids
youtube link:👇
• शाळेच्या डब्यासाठी 300...
PART-2
मुलांच्या आवडत्या 300 पेक्षा जास्त प्रकारच्या टिफिन रेसीपी-Episode1( PART-2 ) | Tiffin Recipe for kids
RUclips link:👇
• शाळेच्या डब्यासाठी 300...
PART-3
मुलांच्या आवडत्या 300 पेक्षा जास्त प्रकारच्या टिफिन रेसीपी-Episode1(PART-3) | Tiffin Recipe for kids
RUclips link
• शाळेच्या डब्यासाठी 300...
PART-4
मुलांच्या आवडत्या 300 पेक्षा जास्त प्रकारच्या टिफिन रेसीपी-Episode1(PART-4) | Tiffin Recipe for kids
youtube link :
• शाळेच्या डब्यासाठी 300...
PART-5
मुलांच्या आवडत्या 300 पेक्षा जास्त प्रकारच्या टिफिन रेसीपी-Episode1(PART-5) | Tiffin Recipe for kids
RUclips link
• शाळेच्या डब्यासाठी 300...
Other social Media Link:
RUclips -
/ @gharoghari_annapurna
instagram-
gharoghariannapurnaofficial
Facebook -
/ gharoghariannapurna
Twitter-
sh...
Sharechat-
sharechat.com/...
Feel free to contact me at
👉🏻Mail id - shubhanginirajas@gmail.com Хобби
अप्रतिम आवडीचे आमटीचे प्रकार खूप सोप्या पद्धतीने दाखवलं बेटा खूप छान अस्सल गावरान पद्धत थँक्स
धन्यवाद 🙂
खूप सुंदर आमटी रेसिपी 🥳🎁
धन्यवाद 🙂
खूपच छान रेसिपी 👌👌👍
धन्यवाद 🙂
All' yammy
Khup chan racipe👍
धन्यवाद 🙂
खुप छान आमतीचे प्रकार
धन्यवाद 🙂
Khup chhan recipe aahet saglya, nkkich try karnar mi,
धन्यवाद 🙂
आज नवीन रेसिपी पाहिली.. आणि रोज काय जेवण करायचं he टेन्शन थोड कमी झालं ..thank you
Most welcome dear 😊
मी तुमच्या पद्धतीने वाटाण्याची आमटी केली खूप छान झाली thank you tai❤
Most welcome dear
All recipes very nice yummy tasty 😋👌👌👍
Khup chhan *mast* ❤❤❤
धन्यवाद 😊
mugachi amati navin padhatine baghitli thanks
खूप छान बेटा. सगळ्याच आमटी रेसिपीज उत्तम.
धन्यवाद 🙂
सर्व रेसिपी खूपच छान आहेत
Nice recipe plz stay connected
खूप छान वेगवेगळे पदार्थ दाखवतात❤
धन्यवाद 🙂
Maste mess chalavta mala khup kamachi recipe aahe thanks
अप्रतिम अमटीचे प्रकार आहेत 👍
धन्यवाद 😊 😊
खूप छान आमटी रेसिपी आहे मी करेन धन्यवाद 🙏
Thank you 😊
Mast ❤
धन्यवाद 😊
Khup ch chann
धन्यवाद 😊
खूपच छान 👌 रेसिपीज आहेत
धन्यवाद 😊
Mastch
काही खूप छान रेसिपी आहे सगळ्या सुंदर खूपच छान मला खूपच रेसिपी आवडली आहे
धन्यवाद 😊
Very nice ❤
तुम्ही खूप मेहनतीनी विडिओ बनवता आणि रेसिपी खूप छान असतात खूप शुभेच्छा तुम्हाला ❤️
धन्यवाद 😊
Tai sarv aamti prakar khupch chan aahet❤❤
धन्यवाद 😊
खुप छान आमटी चे प्रकार 👌🏻👌🏻😋
धन्यवाद 😊
Khup moth tension kami kel tai tumhi. Saglyach recipe atishay bhannat aahet ❤thank u
@@aastha6211 most welcome dear 😊
Khup sundar apratim recipes..Thank you madam❤
धन्यवाद
❤❤khup Chan
खूप छान
धन्यवाद 😊
Thank you Tai khub छान 😊
खूप भारी चं ताई 1 नंबर 👌👌
धन्यवाद 😊
स्वयंपाक करणे हा एक आनंददायक अनुभव असतो. तो तुम्ही द्विगुणित केलात. मी तुमचा भक्त झालो आहे.
😃खूप खूप मनःपूर्वक आभार 🙏
👌👌👌👌👌👌
Very nice👍👍👍 and very good recipe
धन्यवाद 😊
तुमच्या रेसिपीज खूपच छान छान छान छान छान असतात
धन्यवाद 😊
सर्व रेसिपी खुप छान
धन्यवाद 😊
Tai kanda lasun n ghalta kelya tar kasha astil?
करू शकता
Tumi chan banta sopi
Wah mast❤mala khup khup avadle. Pan Tai eka video madhe eka dakhva❤
धन्यवाद 😊
❤❤
छान आहे
खुप छान डाळी मध्ये काय बनवायचं हा नेहमी प्रश्न पडायचं ताई तुम्ही खूप छान रेसिपी दाखवलीय
धन्यवाद 😊
Best ❤❤❤❤❤❤❤❤❤❤ remonds me of my bachpan ❤❤❤❤❤ flavors and cooking techniques ❤❤❤❤❤❤❤
Thank you dear 😊
Hi Tai, tumhi kadhdhany kshaprakare shijvtat Ani bhjvtana tyt khi taktat ka. Jenekrun te soft cook hotil.
कडधान्य भिजवताना थोडा 1/4 tsp cooking soda घाला..पण मी सहसा घालत नाही कारण सोड्याचा एकप्रकारे वास कडधान्याला लागतो... वाटाणा, मूंग, चवळी, मटकी हे कडधान्य लवकर शिजतात त्यामुळे पातेल्यात शिजवा..कुकर मध्ये शिजवण्याची गरज नाही.
@@Gharoghari_Annapurna ani kale vatane kse shijvayche. Te kitihi shitya gheun pn shijt nhi.
सोडा घालून भिजत घाला आनि सकाळी कुकर मध्ये मध्यम आचेवर 4-5 शिट्या काढा
@@Gharoghari_Annapurna ok. Thank u Tai.
Tumi kart astana as vatal ki tumi lagech mala khayal dayvi
😄😄👍
मी पुण्याहून बोलत आहे आपल्याकडे जे महिन्याच्या 30 प्रकारच्या आमटीचे प्रकार आहेत चॉकलेट काय बुकलेट पुस्तक वगैरे आहे का असल्यास कृपया सांगावे फोन करतो मला आवश्यकता आहे पुण्यामध्ये माझी मेस आहे
नाहीं book नाहीत..तुम्हाला विडिओ बघुन सुद्धा रेसीपी करू शकता
For
Aamatiche prakar mast. Hing vaparala naahi
धन्यवाद 😊
रेसिपी खूप छान बनवता पण साहित्यकृती लिहून देत नाहीत्यामुळे मी नाराज आहे रेसिपी पाहिल्यानंतर रेसिपीचा स्क्रीनशॉट काढून आम्हालाही करण्यासाठी सोपं पडेल
Sorry for your inconvenience..मी लवकरच साहित्य कृती अपडेट करण्याचा प्रयत्न करते
Konta Lal tikat...
घरकुल
Mla pn khup valalelya vatanyachi amti avdte
छान..
वाटणात मिरची पण घालता तिखट किचन किंग मसाला वरू तडका पण घालता मग ती किती तिखट होईल
Subscribe button च्या बाजूला join
बटन कशासाठी आहे ते सांगाल काय?
पुढील येणार्या विडिओची notification तुम्हाला मिळावी यासाठी .. बेल आयकॉन च्या बाजूला all चे option पण दिलेले असते ते पण select करा म्हणजे प्रत्येक विडिओ अपलोड झाला की लगेच तुम्हाला कळते
Subscribe केल्यावर notification yet पण join च बटन प्रेस केल्यावर मेंबर होण्यासाठी पेमेंट च ऑप्शन येत
ते कशासाठी ते सांगा ,मेंबर झाल्यावर काय होते ते सांगा.
Mugachi aamti hi datsarch aste yat khobryache watn ghalaychi kahich grj nahi
खूब छान ताई रेसिपी तुमची पण pls मला ही लिहून पाहिजे अशी अपेक्षा आहे pls
Ok मी description box मध्ये 1-2 दिवसात अपडेट करते
च चा उच्चार नीट मराठी करा pls
बर
Frying on gas is not allowed
कदाच पडली की काय
सर्व मराठी बहिणींना कळकळीची विनंती ्ही आहे ्की एका वैळी जास्त रेसिपी दाखवू नका
Lol
Ka as ka, kay karan sangal ka
कारण कोणती आमटी केली आणि कशा मध्ये काय टाकले te ekatra झाले😅😂 @@dhanashrikantrao6599
Jast ch dakva manje kami velet jast recipe kalta
कडधान्य मिक्सर मधून काढायची आपल्याला दात असतानाही काढायची का
हो
Mastch
धन्यवाद 🙂
खूप छान
खूप छान आमटीचे प्रकार
Thank you 😊