सोलापूर मधे MH -10 नंबरच्या भाविकांच्या गाड्या शंभर/ दोनशे रुपये साठी जाणीवपूर्वक अडवल्या जातात हे तुम्ही बंद करा. कारण तुमचं बालपण शांतिनिकेतन शाळा व सांगली शहरात होत..... सन्माननीय पालकमंत्री महोदय. एक मराठा 🚩 लाख मराठा 🚩 🌱🌱 शेतकरी जगला व टिकला पाहिजे 🌱🌱
भाऊंचे आगोदर काम बघा मग बोला उगाच आगोदर च दुसऱ्याकडे जाऊन शिकवणी करून निगेटिव्ह Comments करू नका मिळालेल्या संधी च जयकुमार भाऊ सोने करतील..... सोलापुरात
जिल्हा अधिकारी साहेब खुप अक्टिव आहेत त्यांनी सोलापूर साठी वेगवेगळ्या कल्पना राबवून सोलापूर चे नांव दिल्ली पर्यंत पोहोचवावे
Jaya bhau ❤❤❤
मा.पालक मंत्री साहेबांचे मनःपूर्वक अभिनंदन
जयभाव गोरे साहेब तुम्हाला हार्दिक अभिनंदन 💐💐
जयाभाऊ💪💪💪🎉
Solapur airport✈️ main subject😮😮
Mintri saheb pik vimya vishi bola thod tari setkryacha vichyar karava 👍🙏
पालकमंत्री साहेब त्या सीपी साहेबाला सांगा जड वाहतूक बंद करा त्यांनीच 24 तास जड वाहतूक चालू केली आहे
महावितरण विभाग मध्ये लक्ष दया साहेब.कोटेशन भरून वीज पुरवठा नाही बिल मात्र 41000.हजार आले.असा अजब कारभार महावितरण कुडूवाडी विभागाचा
Jay ho❤
पंढरपूर शहरातील रेल्वे उड्डाणपूल होणे खुप गरजेचे आहे
🙏🙏👌🎊🎊
पालकमंत्र्यांचे घडयाळ खुप भारी दिसते
सोलापूर मधे MH -10 नंबरच्या भाविकांच्या गाड्या शंभर/ दोनशे रुपये साठी जाणीवपूर्वक अडवल्या जातात हे तुम्ही बंद करा. कारण तुमचं बालपण शांतिनिकेतन शाळा व सांगली शहरात होत..... सन्माननीय पालकमंत्री महोदय.
एक मराठा 🚩 लाख मराठा 🚩
🌱🌱 शेतकरी जगला व टिकला पाहिजे 🌱🌱
उड्डाणं पुलाचे पण काम करा साहेब 10 वर्षा पासून रखडलेले आहे
🙏
भाऊ नमस्कार
सोलापूर शहर अतिक्रमण मुक्त करा व दररोज पाणी पुरवठा करणे बाबत आपण संबधित अधिकारी यांना योग्य ते आदेश देण्यात यावे .
ही विनंती.
Pollution hits solapur .yavarshi temp.50 par😂😂😂
Zaade laava ..zaade jagvaa
I want email address of Gaurdian minister Jaykumar Gore
Gore baman , Aashirwad baman , Yamaraj baman , fakt prajaloke maatr shoshit , changbhal.
काँगेस सोडून जायलाच नाही पाहिजे होत
Kut
😂😂😂 mag kay kel ghyayche ka cngrs madhe 😂
Solapur madhe bharpur tikani matka chalu aahe saheb
Matka mukt solapur kara saheb
Sir solapur che matka stta band kara
Ha mohite patil yancha jilha aahe
भाऊंचे आगोदर काम बघा मग बोला उगाच आगोदर च दुसऱ्याकडे जाऊन शिकवणी करून निगेटिव्ह Comments करू नका
मिळालेल्या संधी च जयकुमार भाऊ सोने करतील..... सोलापुरात
सोलापूर सिक कबाब ची एक ब्रांच लातूर मधे ओपन करायला सांगा 😂😂😂
दारू बंद करा