THIS HAPPENED WHEN I GOT HER HOME ❤️
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- I pulled off one of the biggest surprises ever-no one in my family had any clue what I had brought home! 🐃😂 From an unexpected shopping trip to their priceless reactions, this was pure chaos.
But this surprise wasn’t just for fun… there was a reason behind it. Sometimes, what starts as a small moment ends up meaning much more than you expected. Watch till the end to see how this moment unfolded. 👀
🎥 Subscribe for more crazy surprises & unforgettable moments! 🚀🔥
Krish's Instagram :
/ krishnaraajmahadik
Krish's Facebook :
www.facebook.c...
Email : krishnaraajdmahadik@gmail.com
Home Address - 286/E Bhima Bungalow, Mahadik Vasahat, Kolhapur - 416005
Instagram of :
Dhananjay Mahadik -
...
Pruthviraj Mahadik -
...
Vishwaraj Mahadik -
...
KM BRAND 🔥 -
krishmahadik.com/
#DailyVlogs
शान्ह माझ बाळ 🎉💫 love you & God bless 😇
❤❤❤❤❤ asa mulga asna , aaisathi khup garavachi goshta aste . ❤❤❤ Dada sathi ❤❤❤
जिथे @arundhatimahadik सारखी आई असेल तिथे नक्कीच @krishnaraajmahadik सारखी कर्तृत्ववान मुले असणार
@arundhatimahadik सारखी आई मिळाली तर नक्कीच @krishnaraajmahadik सारखी कर्तृत्ववान मुले होतात
One of the kindest emerging leader of Maharashtra. r 🎉
Lucky mam❤
अपेक्षा एवढीच आहे कि महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या घरी एक कृष्णराज जन्माला यावा ❤️..Love you dada..keep it up✨
All India
Yes and every father should be like His father
Yes
100%barobar❤
Kharach great ❤❤
This is small contrubution for such cause ... दादा तुझ्या सारखे लोक जर राजकारनात समाजचे नेतृत्व करतिल तर समाज नेहमी सुखी राहिल❤
Thank you so much ❤️
@KrishMahadik this means a lot❤
@@KrishMahadik dada तुमचं सामाजिक कार्य महाराष्ट्र मधील पूर्ण नेत्य पैकी मस्त काम करण्याची रीत आहे ....आणि व्हिडिओ ग्राफी सेन्स इस थे बेस्ट💐
कृष्णराज: डोळ्यातुन पाणी आल. ईश्वर आपल्या हातून अशीच समाजसेवा सदैव घडवत रहावो.
खरेच सुरवातीला वाटल घरासाठी आणली आहे पण पूर्ण व्हिडिओ बघितल्यावर डोळ्यात पाणी आले...🙏
Kharay asech kaam karnare mans pahijet
God man KM Boss 😊
Tumchya mule ata mi purn video baghun ky upyog nhi. Sagla survatilach sangun takla😢
खरं हाय व तुमचं खरचं
Same
सुरवातीला बगताना असं वाटलं घरी आणली म्हैस कृष्णा ne पण.... पुढे बगुन मला पण रडू आलं..... 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 सलाम तुज्या दातृत्वाला... ❤️❤️❤️❤️❤️❤️
अपेक्षा एवढीच आहे कि महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या घरी एक कृष्णराज जन्माला यावा ❤ 100 %
जन्माला येण्या पेक्ष्या घडवले पाहिजेत
likes sathi comment copy kela 🫠
राजकारणी लोकांची मुल माजोरडी किती असतात.. त्यात एखादा दुसरा चांगला असतो जो खरच लोकांचं काम करतो.. कृष्णराज त्यापैकी एक
जेव्हा छोटं मुल एखाद्या प्राण्याला बघतं तेव्हा जेनरली ते घाबरतं, पण अमरेन्द्र जेव्हा इतक्या मोठ्या बफेलोला पाहतो आणि म्हणतो मी यावर बसू का? This is quality of Leader !!
कोल्हापूर जिल्हा नशीब वान आहे कृष्णराज महाडिक सारखे देव माणसं कोल्हापुरात जन्माला आली सलाम कृष्णराज साहेब
या वर्षीचा सर्वात उत्तम व्हिडिओ आहे. महाडिक परिवार खूप ग्रेट आहे. त्यांच्या या कामगिरीचे मूल्यमापन करणे योग्य नाही आणि असा दुसरा नेता या भूतलावर होणे शक्य नाही. एकच साहेब कृष्णराज साहेब. साक्षात भगवान श्रीकृष्ण चा अवतार आहे. मनापासुन आभार.
एका शेतकऱ्यासाठी त्याच्या गोठ्याती एक म्हैस हि त्याची लक्ष्मी असते आणि तुम्ही त्यांना त्यांची लक्ष्मी मिळवून देली खूप छान वाटले ❤❤
खूप खूप छान ❤ पैसा तर सर्वाकडे आहे दानत्व फक्त माहाडीक परिवाराकडे आहे ❤
No words...Great work
@@nilesh7158 bhau mla tri send kr tya kad khup paisa ahe
खरंच डोळ्यात अश्रू आले.तुमच्या सारखा मुलगा प्रत्येक आईला मिळावा.या जगात अजून ही देव आहे तो तुमच्या रूपाने पहायला मिळाले.पैश्याची मदत संपून गेली असती पण अशी मदत अनमोल आहे.त्यांच्या चेहर्यावरील आनंद तुम्हाला लाखो आशिर्वाद देऊन गेला.
11:11 आजोबांच्या चेहऱ्यावरील smile ✨
नावाप्रमाणे तुझे कामही श्रीकृष्णा प्रमाणेच आहे..तुमची ही मदत करता ना लोकांना खूप छान काम करता.त्यामुळेच महाडिक परिवाराला कशाचीच कमतरता भासत नाही...तुमच्या हातून अशा असंख्य मदती होत राहोत आणि त्याचसोबत तुम्ही ही खूप मोठे होत राहो.हीच ईश्वचरणी प्रार्थना...
कृष्णराज धन्यवाद....तुझ्यासारखा पुत्र प्रत्येक आईच्या पोटी येऊ❤❤😭😭😭😭अक्षरशः रडले रे ...खुप गुणवंत हो यशवंत हो कार्तिवंत हो.
असे संस्कार देणार्या आई वडिलांना सलाम
त्या काकांचा चेहऱ्यावर च आनंद आणि सुख खूप काही सांगून जात. क्रिश तुम्ही आयुष्यात कुठलं पण चांगल यश मिळवा पण तुमच्यातली माणुसकी ही लोकांच्या कायम लक्ष्यात राहील. असच छान छान काम करत रहा 🎉
"Mi tichyavr basu kay?"was the cutest moment of the vlog 😍
@@divyasiraskar222 bsa bsa
Aaj krishna ne श्री कृष्णा ch कर्तव्य dakhvun dila , पुढील वाटचालसाठी खुप खुप शुभेच्छा दादा 🎉✨
Krushnraj आपल्या सारखा मुलगा जन्माला आला आहे हे भाग्य आहे किती लहान वयात अशा जबाबदारी घेता किती पुण्याई च काम केले आहे हे तुम्हांला कधी लक्षात येणार नाही खर च तुम्हाला जन्म देणारी धन्य ती माऊली तुम्हाला असे च यश मिळू दे सर्वा न चा आशिर्वाद मिळू दे ही महालक्ष्मी चरणी प्रार्थना परत एकदा धन्यवाद 🎉🎉
one night i was scrolling through my phone, feeling like i’d never figure out why some people just seem so magnetic. then i came across this book, Vibrations of Manifestation by Alex Lane, and something about it caught my attention. reading it was like turning on a light in a dark room. it’s not about pretending to be someone you’re not; it’s about unlocking the energy you already have. trust me, this book is worth every page
हे सगळ बघुन डोळ्यात पाणी आल. आणि तू जे लोकांसाठी करत आहेस ते बघुन छान वाटल. Proud of you Krishnaraj 👏
खरंच डोळ्यात पाणी आलं. तुझ्यासारखा मुलगा प्रत्येक आई वडिलांना मिळो❤❤
माणसाची , माणुसकीची जाणीव कशी ठेवावी व खरंच मदत कोणत्या स्वरूपात कशी करावी हे कृष्णराज दादा तुमच्याकडून शिकावे .. सलाम 🫡🫡🫡
You are true inspiration.... Real gentleman, real human... God bless you and your entire family
हे गाव आयूष्यभर महाडिक परिवाराला कधीच विसरणार नाही 😭🙏🏻❤️
एखाद्याच्या दुःखात एवढं मोठं सुखं घेवून जाणं खरचं खूप कौतुकास्पध आहे .🙌🏻✨
मन भरून आल साहेब तुमच्या रुपाने स्वामी च धाऊन आले आंगावर काटा आला विडीओ पाहुन धन्यवाद साहेब आसेच जनतेवर प्रेम राहु दे 🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺
कृष्ण दादा, तुमच्या उदार मनाने आणि समाजसेवेच्या भावनेने प्रभावित झालो. आपत्तीग्रस्त व्यक्तीस मदतीचा हात देऊन तुम्ही केवळ एक महत्त्वपूर्ण वस्तू दिली नाही, तर त्याच्या जीवनात आशेचा एक नवा किरण निर्माण केला. तुमच्या या स्तुत्य कार्याला मनःपूर्वक सलाम! देव तुम्हाला सदैव भरभराटी आणि आनंद देवो!
Love & Respect from Dombivli, Thane
तुमच्या सारख्या लोकांची खरच गरज आहे आहे महाराष्ट्रा ला…खुप छान मन जिंकली 🙏🏻
कृष्णराज एवढे व्हिडिओ तुमचे पाहिले आजपर्यंत पण आजचा व्हिडिओ पाहून डोळ्यात पाणी आल राव
आपल्या कर्तृत्वाला सलाम
डोळ्यात पाणीच आले व्हिडिओ पाहून...खरंच खूप आशीर्वाद मिळतील...त्या लोकांचा चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता...कसे सुचते तुला...hats off to u🎉🎉🎉
Best part of vlog जेव्हा ते आबाजी त्या म्हसिला गोठ्यात नेतात त्यांचा चेहऱ्या वरील हसू❤ .
अक्षरशः शेवटला मन भरून आले दादा 😢🫡
काम असं करा की माणसाला नाहीतर देवाला पण आपला हेवा वाटावा...... सत्य संकल्पाचा दाता नारायण..... तुकाराम महाराज 💐💐💐
अश्रू थांबत नाहीयेत दादा.... एक ही दिल है कितनी बार जीतोगे ❤❤❤❤❤
Till the first two tasks, it seemed like you were getting the buffalo for your own farm. But the third task was truly unexpected-what a beautiful and selfless act!!
दादा तुझे कर्मा इतके स्ट्रॉंग झाले आहे की या जगात तुझा कोणी ही पराभव करू शकत नाही..!! 🙏👍
कि्रष भाऊ आम्ही तुमचे व्हिडिओ नेहमी बघत असतो मी एक भारतीय सैन्यामध्ये कार्यरत असलेला सैनिक आहे तुम्ही जे काम केलं आहे ते खूपच अभिमानास्पद आहे❤
महाडिक म्हणजे दातृत्व❤
कृष्णराज नावातच कृष्ण आहे , सगळ्यांच्या पेक्षा वेगळा असणारच👏🎉.... खूप भारी❤
खरच खूप गर्व होईल असे काम केले कृष्णराज तुम्ही ....डोळ्यात पाणी आले ... सगळ्यांना असेच मदत करण्याचे काम चालू राहू द्या .... महालक्ष्मी तुमच्या पाठीशी आहे
तुम्ही त्या कुटुंबावर जे हास्य परत आणलं ते पैसे देऊन मिळणार नाही खरंच तुम्हाला खूप खूप प्रेम असं भाग्य सर्वांच्या नशिबात नसतं आणि तुम्ही जे लोकांचा विचार करता असं कोणी करू शकत नाही कारण की आज सर्वजण स्वतःचा विचार जास्त करतात आणि मग दुसऱ्याचा सलाम तुमच्या कार्याला❤❤❤❤❤❤❤❤❤
*दादा अंगावर काटा आला 2019 मध्ये माझी कुटुंब चालवणारी एक गाय 1लाख रुपये किमतीची गाय वारली त्यामुळे शेतकऱ्याचे दुःख काय असू शकते हे मी समजू शकतो आपण केलेल्या मदतीबद्दल आपली लाख लाख धन्यवाद आणि आई अंबाबाई तुम्हाला अशीच गोरगरीब लोकांची सेवा करण्याची ताकद देवो हीच आई चरणी प्रार्थना❤
खरं सांगू का तुमच्यासारखा एवढा संस्कारी आणि समजूतदार नेता मी पाहिलाच नाही ♥️🙏
Yes..😊
@anitakulkarni8024 ho na
साहेब सुरूवातीला व्हिडिओ बघितल्यावर असं वाटलं की तुम्ही तुमच्या घरी म्हैस घेऊन चाललेला आहात पण संपूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर डोळ्यात पाणी आलं कृष्णराज साहेब या अगोदर चव्हाणवाडी मधील वयोवृद्ध आजी आजोबांना तुम्ही जी मदत केली तो ब्लॉग पाहताना सुद्धा डोळ्यात पाणी आले. साहेब तुमच्या सामाजिक कार्याला सलाम नाद नाही करायचा महाडिक परिवाराचा ❤❤❤❤
दादा हा व्हिडिओ बघून काय बोलाव ते सुचत नाही पण ज्या डोळ्यात आश्रू होते त्या डोळ्यात तुम्ही आनंद आश्रू आणले ❤
पहिल्यांदा व्हिडिओ बघितला अन् डोळ्यातून अश्रू आले दादा😭😭. पानमसाला वा बेटिंग प्रमोट करण्यापेक्षा अस गरिबाला मदत केल्यानेच खर घर भरत 🤞🤞. खूप साऱ्या शुभेच्छा. अन् हो तुला एक नवा सबस्क्राइबर मिळाला 😘😘
🥲10:38 you won our ❤ heart ❤️ once again 😊🤗 proud of you brother
किती छान विचार न त्याच्या गंगा ला बागितला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर आनंद अश्रू GREAT THOUGHT salute Saheb❤
याचं शेतकऱ्याच्या आशीर्वादाने कृष्णराज आमदार होतील खासदार होतील.हेच शेतकरी तुमच्या पाठीशी कायम राहतील.परत त्यांचा घरात संजीवनी आणल्याबद्दल धन्यवाद साहेब❤
कृष्णराज तू खरच कृष्ण आहेस. सुदामाला मदत करणारा तुला कधिही काहीच कमी पडणार नाही.❤🙏🏻🙏🏻
समोरच्या माणसांच्या मानतलं जाणण आणि त्यांच्या चेहऱ्यावर हासू आणण हे तुमच्याकडून शिकावे.
Hats off to you..🫡
Great work
खरंच डोळ्यातून पाणी आलं राव खरे समाजसेवक शोभलात salute 🙏🏻
The best coincidence is त्यांचा म्हशी ओढ्यात पडून विजेचा झटक्यानी मरण पावल्या, आणि दादा तुझा आईने योगायोगाने या नवीन म्हशीचं नाव पण गंगा ठेवलं. तू त्या ओढ्यातून नव्याने त्यांच्यासाठी “गंगा” घेऊन अलास. विचार करून काटा आला माझा अंगावर! ❤️😇
शेतकऱ्याच्या डोळ्यातील अश्रू खूप काही सांगून गेले तुमच्यासारख्या नेतृत्वाची गरज आहे महाराष्ट्राला
खूप खूप मनापासून धन्यवाद, आपल्या या सामाजिक कार्याला ईश्वर असेच बळ देव हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🌹🌹🌹
कृष्णा साहेब..तुम्ही मुन्ना साहेबांसारखेच सामाजिक कार्यामध्ये आघाडी आहात ..... लय भारी 🚩🙏🏻
कृष्णराज यांच्यासाठी किती बोलावे तेवढे कामी आहे....तुम्ही गरजू लोकांना इतके गोड Surprises देत असता त्याबद्दल तुमचे करावे तेवढे कौतुक कमी आहे.... भाग्यवान आहेत कृष्णराज यांचे आई-वडील की त्यांच्यापोटी असा कर्तृत्ववान मुलगा जन्माला आला... देव असा मुलगा सर्वांना देवो... 🙏👏👏👏👏👏👍👍👍👍👍
You are doing what is necessary for the world , you are an example of why god has made humans . You inspire us and make all of us very proud 🙏🏻❤.
कट्टर विरोधक असून पण मन जिंकलास भवा विषय हार्ड 0:10
❤
❤❤❤❤❤
नाव जरी तुमचे कृष्णराज असले तरी आपण या कलियुगातील दानशूर कर्ण आहात .....आई अंबाबाई तूम्हाला खुप मोठा आशिर्वाद नक्की देईल....आजपर्यंत चा सर्वात सुंदर vlog ❤
नवजीवन दिलं दादा तुम्ही त्या माणसाला तुमच्या कार्याला सलाम
छान पुढाकार घेतलात कृष्णराज तुम्ही...जिथे जी गरज आहे तिथेच तशी मदत झाली पाहिजे , जी तुम्ही केलीत....बघून खूप छान वाटलं
नावाप्रमाणे तू कृष्णराज आहेस जस भगवंत भक्तांसाठी प्रत्येक वेळी धावत होते तसं तू महाराष्ट्राच्या लोकांसाठी प्रत्येक वेळी गरज असताना धावत राहतोस असंच मोठं व देव तुला प्रत्येक गोष्टीत यश देऊ कृष्णराज हीच महालक्ष्मी चरणी प्रार्थना 😊🙏 औक्षवंत हो कृष्णा😘😇
साहेब आमच्या पण डोळ्यात अश्रू आले आहे तूम्ही जे करताय ते कोणता ही राजकिय नेता करत नाही आणी तुम्ही आमच्या साठी फक्त राजकिय नेते नाही आमची प्रेरणा आहात ❤❤❤
साहेब खरंच तुमच्या कार्याला सलाम....
तुमच्या मुळे लोकांना खुप मदत होते...
त्याचं आयष्य तुम्ही पुन्हा उभ करू शकता...
असच कार्य तुमचे पुढे राहूदे....
माझी ईच्छा आहे की एक ना एक दिवस सर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे मुखयमंत्रीपद निभावणार....
श्रीमंती किती असली तरी कोणाला पण चांगल्या मनाने आणि सडळ हाताने द्याय ची दानत लागते दादा ती तुमचाकडे आहे..... आई अंबाबाई सैदव तुमचे भले करुदे आणि नेहमी तिचा आशीर्वाद तुमचा पाठी राहूदे हीच इच्छा..❤❤
दादा तुमच्या सारखा मुलगा प्रत्येक आईच्या पोटी जन्माला यायला पाहिजे हीच अंबाबाई चरणी प्रार्थना 🥹💐🚩🙌🏻🙏🏻
देव जगात आहे का नाही माहित नाही मला पण माणसात देव दिसतो हे मात्र खरं
साहेब खरंच खूप भारी काम तुम्हाला असंच काम करण्याचे देव खूप खूप ताकद देऊ हीच आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना ❤❤❤❤❤❤🙏🙏🙏
दानाचे पुण्य कधीच वाया जात नाही great work , keep it up for a bright future
Salute to your work sirji , I have not seen such kind hearted person especially a son of a politician have such affection towards people of grassroot level and focusing small issue ,we need politician like you for the better future of our country keep it bhaiya saheb 🙏
What a person you are, immediately got tears in my eyes! Such a sensitive & a great human being you are,May god keep you happy krishna! 😊😊
खरंच महाडिक नावा प्रमाणे तुम्ही खूप छान काम करत आहे तुम्हाला खूप खूप धन्यवाद. कृष्णाराज महाडिक एकच काळीज आहे किती वेळा तुम्ही राज्य करणार त्याच्यावर ❤❤
असा दुसर्याचा विचार करणारी माणसं खूप कमी आहेत आजकाल......proud of you krishnraj ....😊
कृष्णा❤....नावाप्रमाणेच सर्वाच्या मदतीला हाकेला धावून जाता 😊 भगवंत तूम्हाला खूप यश देवो ।।...🙏🙏
कधीही न विसरता येणारी अमूल्य भेट. ज्यांना म्हैस दिली त्यांच्या लक्षात तर आयुष्यभर राहील. आणि प्रेक्षक म्हणून आमच्याही लक्षात आयुष्यभर राहील. खूप धन्यवाद खूप शुभेच्छा.
तुम्ही पैश्याने पॉवर ने किती मोठे आहेत सगळ्यांला माहितीय पण आज तुम्ही मन जिंकल बड्या बड्या बाता करणारे खूप असतात पण कृष्ना दादा आज तुम्ही खरा नेता कसा असावा खरं जननायक कसा असावा हे दाखवून दिल तुमच्या बद्दल आदर खूप वाढला more power to you ❤❤❤
जेव्हा सर्व व्हिडिओ पहिला तेव्हा समजलं...reality काय आहे ते...krishna dada tumhi kiti changal kam krtay...I am so proud of you...❤
तुम्ही सर्वसामान्य माणसांचा आधार आहात.
खरंच..... काहिच शब्द नाही कृष्णराज
अतिशय उत्तम काम केलय. आजोबांच्या चेहऱ्यावरील समाधानच सगळं सांगून गेल.
God bless you dear ❤️💐 श्री स्वामी समर्थ 🙏🙏
क्रिश भैय्या खुप खुप उचित आणि वाखण्याजोग काम आपल.
❤🙏🏻
असा सर्व आमदार खासदार पुत्रांनी जर आदर्श घेतला तर बर होईल ...सलाम तुमच्या कार्याला असेच जन सेवा तुमच्या हातून घडत राहो ❤
महाडिक साहेब खरंच तुमच्या कार्यालय माजा सलाम विडिओ बघून अत्यंत भावुक झालो साहेब..
आमच्या सातारा जिल्ह्यात पण असा लोकप्रतिनिधी मिळावा अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. तुमचे कार्य असेच फुडे चालू ठेवा फुडे नक्कीच तुम्ही महाराष्ट्राचे खलनायक बनाल.
जय हिंद.जय भारत. 🙏🙏🙏🙏
छोटे साहेब तुमचं किती कौतुक करावं तेवढं कमीच आहे मानलं तुम्हाला डोळ्यात पाणी आलं. जगात श्रीमंत भरपूर आहेत पण तुमच्या सारखं डोक्यानी काम करणारे फार कमी आहेत सॅल्यूट तुम्हाला 🙏👌❤️👍
कृष्णराज - नावाला शोभेल असच समाजकार्य ❤🙏🏻
एका शेतकऱ्यासाठी त्याची जनावर ही मुलांप्रमाणे असतात.कृष्णा तुम्ही खूप छान काम केलं❤❤❤
एखादा माणूस इतका कसा चांगला असू शकतो🥹❤
दानत असावी तर महाडिक💪 कुटुंबासारखी❤
किती छान काम केलेत
अशीच चांगली कामे करत राहा.
गरजूंना मदत करणे म्हणजे देवाची सेवा करणे
खूप छान, अजूनही देवासारखी गोड माणसं ह्या जगात आहे. रामकृष्ण हरी🙏👌
शुद्ध बीजापोटी फळे येईल रसाळ गोमटी..... एक उत्तम उदाहरण कृष्णराज महाडिक 12:23
मला वाटल हाेत की काेनाच्या हितासाठी तुम्ही म्हैस खरेदी केली असेल
खरच दादा तुम्ही केलेले काम पाहुन खुप चांगल वाटल👍
कृष्णा दादा जे काही तुम्ही काम करत आहे ना हे कुठल्या नेत्यालाही जमत नाही हे आमच्या कट्टर कार्यकर्ते कृष्णराज महाडिक एकमेव नेते आहेत की लोकांना काही सुधा कमी करत नाहीत 🙏🙌🙌
😢 शेवटी डोळ्यातुन पाणी आलं कृष्णा दादा 🙏
अशीच गोरगरीबांना मदत करत जावा 🙏
राम कृष्ण हरी 🙏🚩
अभिमान वाटावा असे कार्य करत आहे bhiyya तुम्ही ❤❤❤❤❤आई वडिलांचे संस्कार खूप छान आहेत तुमच्यावर❤❤❤❤❤❤
Shevtche 5 min fakt dolyat pani hot..
Khup motha ho Krushnraj✨️🧿
दादा तुमची कार्यपद्धती उत्तम❤ आज तुम्ही लाखो मन जिंकली, त्या माई माऊलीचे आशीर्वाद तुम्हाला आयुष्यभर समाजसेवा करण्याची शक्ती देतील❤❤
Wow. The end was unimaginable. Great Work Krishna Dada.
खरंच तुमच्या सारखे युवा नेते या महाराष्ट्राला लाभले हे खुप मोठे भाग्य आहे🙏🙏 खुप खुप अभिनंदन भैय्या ❤🎉
किट्टू भय्या तुमच्या ह्या कार्यातून एक गोष्ट सिद्ध झाली की माणुसकी पुढे पैशाची किंमत शून्य आहे 🙏🙏❤️❤️
तुमच्या सारखा कोहिनूर हिरा आपल्या महाराष्ट्राला लाभला हेच आम्हा सगळ्यांच भाग्य ..
साहेब आणि आईसाहेब यांनी मागच्या जन्मात खुप पुन्य केलंय त्यांच फळ म्हणून देवीनं त्यांना तुमच्यासारखे त्रिरत्न दिलेत ...
असंच कार्य करत जा
पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 💐💐💐❤️❤️❤️❤️👑👑👑