माण खटाव चे रोड पक्के आणि रुंदीकरण करा आधी मोठी गाडी आली तर एका साइट ल उभा रहावं लागत😂 कॅनॉल च काम ज्या ठिकाणी रोड वरून गेलय त्या ठिकाणी अजून पुल तयार झाले नाहीत कितीतरी वेळा तक्रार केली आमच्या गावच्या सरपंचांनी पण काय उपयोग नाही लोकांना फिरून लांब अंतर कापून जव लागतय
आम्ही हेच ऐकतोय 15 वर्ष झाली. अमच्या man मध्ये हेच वाळू माफयाचे गुरू आहेत
चाला आता तर मग रीतसर वाळू चोरी करु. 😂😂
माण तालुक्यात ह्यांचीच माणसं वाळू माफिया आहेत
😂😂😂😂
कोणत्याही पदावरील व्यक्ती सुरुवातीस आसच बोललात नंतर सगळे माफिया गुंड मिळुन मिटींग पार्ट्या सेलिब्रेशन करतात😡
वाळू माफिया हेच आणि म्हणे वाळू चोरी थांबवणार 😂😂😂😂😂😂
काही लोकांना हे बघायला जड जात असेल...पण आता सवय करून घ्यावी...
जय हो .
डॉ पतंगराव कदम साहेब यांचे गुरुत्व विचार चा आशीर्वाद आहे कडेगांव तालुका जसा दुष्काळ मुक्त झाला आपणही खटाव माण दुष्काळ मुक्त 100%करणार यात शंका नाही
जय हो
माण खटाव चे रोड पक्के आणि रुंदीकरण करा आधी मोठी गाडी आली तर एका साइट ल उभा रहावं लागत😂 कॅनॉल च काम ज्या ठिकाणी रोड वरून गेलय त्या ठिकाणी अजून पुल तयार झाले नाहीत कितीतरी वेळा तक्रार केली आमच्या गावच्या सरपंचांनी पण काय उपयोग नाही लोकांना फिरून लांब अंतर कापून जव लागतय
दहीवडी वरून वइजला या म्हणजे यांचा विकास कळेल हा रस्ता नीट नाही आणि कनेक्टीव्हीटी च्या गप्पा मारत बसले आहेत
विधानसभेच्या तारखा जाहीर करा लवकरात लवकर
2029😂😂😂
म्हणजे नक्की काय केलं
कमेंट मध्ये लोक वेगळाच सांगत आहे
ॲक्शन मोडवर म्हंजे काय ते 😂😂😂😂
शेजारील आटपाडी talukachye रोड बघा जरा आणि आपल्या तालुक्याचे रोड खुप फरक आहे भाऊ
भाऊंचा दणका ❤😊
आगदी बरोबर भाऊ चुकीला चुकी म्हटल तर कोणाशी दुजाभाव होत नाही
यांच्या मतदारसंघात मीही मतदान अधिकारी म्हणून काम केलेला आहे फक्त गुंडगिरी दहशत
यांच्या मतदार संघात मायणी येथील वाळू माफियांनी काल भरलेल्या वाळूचे डंपर स्टेटरला ठेवले होते
फक्त ऐकायचे आणि सोडून द्यायचे जास्त मनावर घायचे नाही...
मला माहिताय सांगोला मध्ये शिवसेनेचे माझी आमदार चे कार्यकर्ते वाळू उपसतात आणि मंगळवेढा मध्ये सत्ता धरी पक्ष्याचे 😅
एकच भाऊ चे भाव
देवाभाऊची कृपा!
Jay ho
तीर्थक्षेत्र पर्यटन खुप छान संकल्पना,,,🎉🎉
हे पण आमच्या सोबत होते उजनी धरण la 😅😂
King jaykumar gore 💯💐
बोलयचे एक आणि करायचे एक ही तर राजनिती
इशारा मंजे डबल हफ्ता बाकी काही नाही
आता हाप्ते वाढणार तर......
Solapur development sathi..Vicharna kara
Pani daar mantri saheb
काम करा साहेब आत्ता पर्यंत लय येवून गेलेत साहेब
काय करणार हा 😂
काळजी करू नकोस
Tula zavnar kacha kacha😅😂
@@Truck_Driver_Life_9195 तूझ्या आईवर सोड 🤣
Jaya. Bhau. Kuch. Kar. Dikho. Pandharpur ke. Liye. Edhar.parali. Se. Bhi. Zyada. Gundaraj. Chalta. Hai
Valu mafi ajk gundarjs
😊😊😊😊😊😊
Sangolayat lai valu mafiya ahet shaji bapu che ghya actions
Aadarniya Saheb Jaya Bhau Satya Meva Jayte
हा वाळू चोर आहे मान खटाव चे आधी बंद कर
सोलापूरकर हाच मोठा माफिया आहे हे लोकानी लक्षात घ्यावे
🤣🤣🤣🤣🤣
😂😂😂😅
भांऊंच काम चांगल आहे
Garibala pan valu upsu de 😂😂
Great Leader for Man Khatav... Bright Future... Man Dahiwadi
फक्त गप्पाड्या😂😂