Sangali च्या जिल्हाधिकारी Dr. Raja Dayanidhi यांची मंत्री Jaykumar Gore यांनी कानउघाडणी केली

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 фев 2025
  • महाराष्ट्रासह जगभरातल्या बातम्या सर्वात वेगवान पाहण्यासाठी आताच क्लिक करा : • TV9 Marathi News LIVE ...
    #WalmikKarad #BeedCase #SantoshDeshmukhCase #DhananjayMunde #DevendraFadnavis #Beedmorcha #maharashtravidhansabha #MahayutiGovernment #Sharadpawar #UddhavThackeray #RajThackeray #ManojJarangePatil #NanaPatole #SanjayRaut #MaharashtraPolitics #MaharashtraNews #PMNarendraModi #EknathShinde #MVAvsMahayuti #UddhavThackeray #SharadPawar
    टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी!
    tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi...
    tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
    marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
    www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    ► Facebook: / tv9marathi
    ► Twitter: / tv9marathi
    ►RUclips : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.co...
    ► Latest Video : www.youtube.co...
    ► Special Reports : • Playlist
    ► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
    ► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
    ► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    Maharashtra election, Mahayuti, Maharashtra Chief Minister, maharashtra new cm, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis new CM, Fadnavis to be sworn in as CM, Maharashtra CM News Live, Maharashtra CM News, BJP Legislative Party leader, Mahayuti government in Maharashtra, Mahayuti government, maharashtra government formation, maharashtra cabinet meeting, maharashtra cabinet ministers, maharashtra New Government, shiv sena cabinet ministers maharashtra, Assembly Session update, Assembly Session in nagpur, uddhav thackeray news, Sharad pawar news, हिवाळी अधिवेशन, winter session,

Комментарии • 30

  • @Hduajaa
    @Hduajaa 16 дней назад +5

    गोरे पडळकर पक्के मित्र गोरगरिबांचे कैवारी❤❤🎉🎉

  • @shridharthorat6590
    @shridharthorat6590 18 дней назад +10

    ह्या पालकमंत्री पासून सांगलीकरांनी सावध रहा कारण साताऱ्यातील बऱ्याच संस्था ह्यांनी पळवून लावलेत 😔😔😄🙏🏻

  • @advvikrampatil8471
    @advvikrampatil8471 21 день назад +15

    एकदम बरोबर बोलला साहेब ह्या कलेक्टर ला पैसे milavnyatun वेळ मिळाला पाहिजे ना

  • @prabhakargumate6119
    @prabhakargumate6119 20 дней назад +6

    साहेब तुमचा आदर आहे तुमचं काम चांगलं आहे तुम्ही गाव विकसित करा साहेब गावात निधी भरपूर आला पाहिजे गावाचा विकास झाला पाहिजे

  • @rohirajge4640
    @rohirajge4640 20 дней назад +5

    जया भाऊ उरमोडी पुनर्वसन तेवढं कायमच उटवून टाका 🙏 आमचे नेते तुमीच हाय

  • @avinashshinde7076
    @avinashshinde7076 21 день назад +4

    अभिनंदन मंत्री महोदय, पुण्याई बांधा 💐💐💐💐💐

  • @nitinpatange6002
    @nitinpatange6002 15 дней назад

    गाव भागातील वाढीव गावठाण क्षेत्र 42ड अंतर्गत मंजूर करण्यासाठी सूचना देण्यात लक्ष घालावे

  • @PandharinathJoshi-d8p
    @PandharinathJoshi-d8p 16 дней назад

    फलटण पंढरपूर रेल्वे मार्गाचे काम सुरू करा साहेब.

  • @SandipAdgale-m2y
    @SandipAdgale-m2y 18 дней назад +1

    गावातील ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग यांच्या बाबतीत चांगले निर्णय घेण्यात आला पाहिजे ते चा कोणी विचार करत नाही साहेब

  • @DadaJadhaw-z9j
    @DadaJadhaw-z9j 18 дней назад +1

    सोलापूर जिल्हा सरंजामशाही शाहिद नाही दहशत मुक्त करा सगळ्यात एक नंबर आजपर्यंतचा पालकमंत्री ठरणार जयकुमार गोरे भाऊ जिल्ह्यात झालेले त्रास कमी करा आणि रामभाऊ साहेब सगळे ओके करून टाका

    • @miliprofoods-w5i
      @miliprofoods-w5i 17 дней назад

      उलट यांना सोलापूर कर काही दिवसांनी कंटाळतील. हे एवढे पराक्रमी आहेत की गुंडगिरी आणि गंडवागंडवी याशिवाय यांना काहीच येतं नाही.
      हे निवडून आलेत ते. फक्त पैशाच्या जोरावर आणि प्रतिस्पर्धी चुकीचा असल्यामुळे जर प्रभाकर देशमुख साहेब विरोधात असते तर हे घरीच बसले असते

  • @avirajmhetre7479
    @avirajmhetre7479 12 дней назад

    जयकुमार ❤

  • @Sdw-g1t
    @Sdw-g1t 16 дней назад +1

    अरेरे भ्रष्टाचाराचा बादशहा भ्रष्टाचार होतोय हे सांगतोय

  • @shrikantsurase4669
    @shrikantsurase4669 22 дня назад +6

    म कुठे एक कलेक्टर आणि कुठे एक.. आय ए एस या जन्मात तरी पास होतील ❓ हे... घोर विटंबना सुरू आहे सध्याला

  • @vijaykumarkatkar8474
    @vijaykumarkatkar8474 19 дней назад

    बरोबर आहे भाऊ यात सुधारणा करा

  • @harshadghutukade1964
    @harshadghutukade1964 21 день назад

    Excellent 👍👌

  • @anilkudale673
    @anilkudale673 19 дней назад +1

    दमदार कामदार मंत्री
    जलनायक मा ना जयकुमारजी भाऊ

  • @anilkumarkarande5033
    @anilkumarkarande5033 20 дней назад +2

    मा. मंत्री महोदय यांनी सूचना केल्या आहेत.. नवीन सरकार आले की विचार दिशा वेगळी असते.हे नेहमीच असते.
    Tv9 आपण टॅग लाईन चुकीची दिली आहे.

  • @madhukarhire1651
    @madhukarhire1651 18 дней назад +2

    पैसे मंत्रीच मागतांना मग अधिकारी काय करतील?

  • @nitinbarwade4264
    @nitinbarwade4264 18 дней назад +2

    जिल्हाधिकारी चुकले असतील शिक्षा कोण देणार.....
    तुम्ही क्रांतिकारी सांगली जिल्ह्याबद्दल तळमळीने बोलला याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद...,....!!
    🚩 हर हर महादेव 🚩
    एक मराठा 🚩 लाख मराठा 🚩
    🌱🌱 शेतकरी जगला व टिकला पाहिजे 🌱🌱
    🙏🚩🙏
    शेतकऱ्यांच्या वतीने,
    नितीन विश्वासराव बारवडे व ग्रामस्थ पूरग्रस्त शिगांव.

  • @PRAVIew
    @PRAVIew 21 день назад +8

    चुकीचे हेडिंग दिले आहे व्हिडीओ साठी. याला कानउघडणी म्हणत नाहीत.

    • @yogeshjog6072
      @yogeshjog6072 20 дней назад

      मग काय म्हणतात ?

  • @avinashshinde7076
    @avinashshinde7076 21 день назад +1

    3:14

  • @KIRANYADAV-hw1bc
    @KIRANYADAV-hw1bc 21 день назад

    सक्तीच्या रजेवर पाठवा त्याला खाली आटपाडी तालुका आहे हेच माहित नाही

  • @bapuraoborate365
    @bapuraoborate365 18 дней назад +1

    Gore bhao colector sahebana bolnaya ytke mote nahi