Sushma andhare: लाडकी बहीण योजनेवरुन सुषमा अंधारेंची सरकारवर जहरी टीका
HTML-код
- Опубликовано: 18 сен 2024
- उद्धव ठाकरेंचा शिवसंकल्प मेळावा आज (3 ऑगस्ट) पुण्यातील गणेश कला क्रिडा येथे पार पडला. या मेळाव्यात सुषमा अंधारे यांनी भाषण केलं. या भाषणात सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. "फडणवीसांना अर्थमॅटीक मधलं काही ढेकळं कळत नाही", असं सुषमा अंधारे भाषणात म्हणाल्या. तसेच सुषमा अंधारेंनी लाडकी बहीण योजनेवरुन सरकारवर टीका केली.
#sushmaandhare #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #maharashtrapolitics #pune
You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
About Channel:
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
Subscribe to our network channels:
The Indian Express: / indianexpress
Jansatta (Hindi): / jansatta
The Financial Express: / financialexpress
Express Drives (Auto): / expressdrives
Inuth (Youth): / inuthdotcom
Indian Express Bangla: / indianexpressbangla
Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
Indian Express Malayalam: / iemalayalam
Indian Express Tamil: / @indianexpresstamil
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/
जय महाराष्ट्र सरकारला माझी एकच विनंती आहे की येणाऱ्या पिढीला शिक्षणात चांगले लक्ष ठेवावे जय हिंद सरकार जय शिवराय❤🎉
अडीच वर्षात तुमच्या उध्दव भावाने काय केलं विचारा.
Hanuman chalisa cha utter deniyat fadtus ne pareshan kela visarla ka bhamte ho
@@deshbakt6964 हनुमान चालिसा च म्हणली. त्यात काय एवढं. मग काय ये अल्ला मनायच होतं. हेच का हिंदुत्व.
पुढील पाच वर्षं असच बॉम्बलाव लागणार आम्ही म्हणू माव शि ग माव शी ग
बरोबर आहे यांच्या सरकारच्या पोटात गोळा आला
शुषमाआधारे ताई अंगणवाडी ताई सावत्रबहिनी आहेत दुर्लक्ष आहे
लाडकी बहीण योजना ही चांगली आहे 1500 रुपये मिळाले मावल्या सर्व खुश झाल्या त्याला ₹10 कोणी देत नव्हती
अति उतम
बघवत नाही या लोकांना
तुमच्या सरकारने काय दिले हे सांगा शिंदे साहेबांनी अनेक योजना आणल्या तुमचं सरकार आलं तर बंद करते
बरोबर ता ई
महिना 6000रुपये केले
Khar Bolte madam
आता उबाटा नको फक्त शिंदे साहेबच
सुषमा लाडकी भवानी😂😂😂😂आयुष्यात कधी चांगलं काम केलंय का😂😂😂😂तुम्ही काय काम केलं हे सांगा😂😂माप काढण्याशिवाय धंदे आहेत का
Khar ahe tai angnvadi sevika madatnis vr anyaay hot ahe
I like shinde saheb because ladki baheen .it decress your popularity we carefully watched and ...wait and watch after three months
लडकी बहन योजना आणल्यामुळे पोटात मळमळ व्हायला लागले काही तुमच्या
Aage bahin tula 1500 ru pakt parat cm hoiparent Milanar tula
दोडकी बहिण आहे ही.
कीती जळते ही तुमच्या सरकार नी काय दिलं आधी जनतेला विचार कोण चांगल आहे हे आता बघाच शिंदे सरकार येणारच
तु काय केलास गरिबांसाठी ते सांग
ही सावत्र बहिण पण नाही
बाई घे राशन ,कर भाषण
तुमच्या अडीच वर्षांच्या काळात तुमच्या सरकारने काय 🥕🥕🥕🥕🥕 दिलं
देखवत नाहीत का 1500रू ब
हिनीचे
Susmi sekh rajeo manti hi ६.ahe
Gab bus Sushma
तु कोटी रुपये देणार आहे स का गरिबांना
tumhi 2000 dya
Barobar bolla tae
शिंदेंना धडा द्या
1:52
पैशे नाहीआले
Paise magun thobadat khanari😅😅
शिंदे सरकार
Bacchu bhau sarkhe sarva netye ka nahi balat ya vishayar bala tevha sarva matadara na chagle watel
दोडक्या बहीनी छान शब्द आहे 😅😅😅
त्यामधे ही ऐक बहिण.
गरीब बायका नां फायदा झाला हो
Daya Kuchbhi GadBad Nahi Hai Re Garib Mahila Ka Bhala Honedere
Unathyane kay dile te vichara tond karaych fakt ugach lokancha santap karayla lau naka
Jaltukade fakt thobad chalvayche
Bjp1
तुम्हच सरकार पांढऱ्या पायाचं होत कोरोना घेऊन आलं आता एकनाथ शिंदे यांनी केले तरी तुमच्या पोटात दुखायला लागले आहे
🎂3j
Tumhich prachar mahayuti cha kartay........tumchya sakya bhavane kadhi tumhala 500.RS ..dilet ka....yach bahena madam vargiya garib aahet ...he sarkarne olkhale.
Potduki mal mal jal jal ultya jiv ghabarne chita n lagne pot dukhi
Tumhi kay ke lete sanga
.
Shinde sarkar ynnrch thumi virrodi bollh rha
काही बोलनात आरत नाही
Maharashtra 2carore mahila aahe pan 3000000 la bhetla aahe manun 1 carore 5000000 lakh mahilanu shinde la vote deu naka Please 😂
⁰
Tuji jalali waat t
आता उबाटा नको फक्त शिंदे साहेबच