गावरान कुकुटपालन A to Z माहिती 🐓 कमीत कमी खर्चामध्ये कसे करावे/Ghavran kukutpaln

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 фев 2025
  • नमस्कार... शेतकरी बंधु-भगिनींनो & युवा ऊद्योजक मित्रांनो...मी आहे सचिन पवार
    🐥🐣🐓पवार ऍग्रो फार्म 🐥🐣🐓
    नोट :- हा मेसेज संपूर्ण वाचा
    .......मध्ये आपले स्वागत आहे अंडी उबवणी यंत्र म्हणजे न कोंबडी बसवता आपण पिल्लं काढु शकतो. म्हणजेच "इंनक्युबेटर" कसे तयार करायचे व त्यात अंडे कसे ठेवायचे. इनक्युबेटर मधून निघालेल्या पिल्ल्यांच्ये संगोपन कसे करायचे. गावरान कुकुटपालन कमीत कमी खर्चात कसे करायचे व शेतातील वेगवेगळे प्रयोग याचे व्हिडिओ तुम्ही आपल्या युट्युब चॅनेल वरती बघु शकता. ।। शेतकरी ऊद्योजक पुत्र ।। या आमच्या You Tub Channel वरती व्हिडिओ पाहण्यासाठी खाली लिंक वरती क्लीक करा.
    You Tub Link...... / @shetkariudyojakputra
    *आपल्या युट्युब चॅनेल ला 👉🏻Subscribe 👈🏻 नक्की करा...🙏😘
    🔴 आपल्या फार्म चा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा
    पवार ऍग्रो फार्म
    👇🏻
    • संपूर्ण गावरान कुक्कुट...
    ♦️*अझोला कोंबड्यांना कसा खायला देयचा*♦️
    👇👇👇
    व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
    👉 • महागड्या पशुखाद्यावर प...
    • #azolla #अझोला #azolla...
    ♦️ *खुडुक कोंबडी अंड्यावर कशी बसवावी*♦️
    👇👇👇
    व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा.
    लिंक ला टच करा :- • कोंबडी अंड्यावर कशी बस...
    ♦️ *अझोला बेड तयार व आपल्या गावरान कुकुटपालणाचा 50% खाद्य खर्च कमी करा*♦️
    👇👇👇
    व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा.
    Link:- • अझोला बेड तयार करा कुक...
    ♦️ *पिल्लं काढायची मशीन घरच्या घरी कशी बनवायची*♦️
    👇👇👇
    व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा.
    Link :- 1) • Egg hatching in old Re...
    2) • फक्त 1 तासात बनवा घरच्...
    3) • इनक्युबेटर कैसे बनाये ...
    4) • इंनक्युबेटर मध्ये अंडी...
    ♦️ *कुकुट पालन कमी खर्चामध्ये कसे करावे*♦️
    👇👇👇
    व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा.
    लिंक ला टच करा :- • गावरान कुकुटपालन कसे क...
    ♦️ *अंडी उबवणी यंत्र बनवण्यासाठी कोण कोणते साहित्य लागते*♦️ 👇👇👇
    संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी
    लिंक ला टच करा :- • इंनक्युबेटर साठी लागणा...
    ♦️ घरा मागच्या मोकळ्या जागेत करा गावरान कुकुटपालन.♦️
    👇👇👇
    संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी
    लिंक ला टच करा :- • गावरान कुकुटपालन कसे क...
    ⛔ असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा :
    👇👇👇👇
    Link :-www.instagram....
    ⛔ नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की भेट द्या.
    ‌👇👇👇
    Link:-www.facebook.c...
    *संपूर्ण मेसेज पाहिल्याबद्दल शेतकरी उद्योजक पुत्र आपला आभारी आहे धन्यवाद...*🙏❤️😘😘
    हा मेसेज कुक्कुटपालन करणाऱ्या मित्रांना नक्की शेअर करा
    💚❤️💙
    सचिन पवार :- Mob No :- 8390386210
    #kukutpaln #कुकुटपालण #देशीमुर्गी
    #देशीअंडी #desiegg #गावराणकुकुटपालण
    #newvideo #गावगाडा #शेतकरी
    #ऊद्योजक #शेतकरीऊद्योजकपुत्र

Комментарии • 70

  • @maluharyan9517
    @maluharyan9517 5 месяцев назад +6

    खूपच छान आणि संपूर्ण खरी माहिती आहे धन्यवाद असेच मार्गदर्शन करत रहा साहेब,

  • @amolkokare0097
    @amolkokare0097 5 месяцев назад +6

    एकदम सोप्या पद्धतीत माहिती सांगितली मस्तच 👍👌

  • @ShivajiVasave-m6p
    @ShivajiVasave-m6p 5 месяцев назад +1

    गावरान कोंबडी पालन बाबत खूपच चांगली माहिती दिली आहे. नक्कीच याचा उपोयोग शेतकऱ्यांना होणार आहे.धन्यवाद दादासाहेब!

  • @ramdasnavlae5415
    @ramdasnavlae5415 5 месяцев назад +1

    खूप छान माहिती दिली आहे शांतपणे सांगत आहात खूप छान

  • @balasahebarsule
    @balasahebarsule 3 месяца назад +2

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
    Very good information...
    ,,Total Information Received

  • @rawalnath6225
    @rawalnath6225 5 месяцев назад +3

    Video banva aamcha support aahe tumhala❤

  • @ganeshdahake8771
    @ganeshdahake8771 5 месяцев назад +1

    खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद

  • @AlkaBendkule-i7z
    @AlkaBendkule-i7z 5 месяцев назад +1

    Khup छान माहिती दिलीत तुम्ही धन्यवाद

  • @शेतकरीगावाकडचा
    @शेतकरीगावाकडचा 5 месяцев назад +1

    दादा तुम्ही सगळी माहिती दिली त्या बद्दल तुमचे धन्यवाद

  • @harshvardhandeshmukh1919
    @harshvardhandeshmukh1919 5 месяцев назад +1

    Mast mahiti ahe

  • @suhaaskondurkar0001
    @suhaaskondurkar0001 5 месяцев назад +1

    झकास💛

  • @mokindchopade7215
    @mokindchopade7215 5 месяцев назад +1

    Chan mahiti sir

  • @RushiPatole-j6b
    @RushiPatole-j6b 5 месяцев назад +1

    nice video sir

  • @रॉयलशेतकरी121
    @रॉयलशेतकरी121 5 месяцев назад +3

    मस्त ❤

  • @parmeshwargaikwad5433
    @parmeshwargaikwad5433 5 месяцев назад +1

    Mast sir

  • @रॉयलशेतकरी121
    @रॉयलशेतकरी121 5 месяцев назад +1

    Very good

  • @DevrajAgroLovefromYeola
    @DevrajAgroLovefromYeola 5 месяцев назад +1

    खूप छान❤❤

  • @sarjerodanve6150
    @sarjerodanve6150 5 месяцев назад +1

    खुपछान

  • @janardhansalve2599
    @janardhansalve2599 5 месяцев назад +1

    Very naic

  • @vishaltaware9845
    @vishaltaware9845 5 месяцев назад +9

    सर औषधांच नियोजन ची video बनवा कोणत्या आजारावर कोणता औषध लागेल ते.

    • @shetkariudyojakputra
      @shetkariudyojakputra  5 месяцев назад +2

      @@vishaltaware9845 नक्कीचं👍
      आपल्या यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा त्यावरती टाकणार आहे आपण.

    • @vishaltaware9845
      @vishaltaware9845 5 месяцев назад +1

      @@shetkariudyojakputra कधीच केल आहे सर

    • @shetkariudyojakputra
      @shetkariudyojakputra  5 месяцев назад

      @@vishaltaware9845 👍

    • @rudraframagrowanddevlapmen1107
      @rudraframagrowanddevlapmen1107 5 месяцев назад +1

      पावसाला तोंडावर असलाने रोग अणि औषधि वर वीडियो टाका

    • @shetkariudyojakputra
      @shetkariudyojakputra  5 месяцев назад

      नक्कीचं

  • @madhavdakhore3878
    @madhavdakhore3878 5 месяцев назад +2

    🔥🔥👌👌👌

  • @SujitAvatade
    @SujitAvatade 5 месяцев назад +1

    Mast ❤

  • @tusharkhanorkar8490
    @tusharkhanorkar8490 5 месяцев назад +2

    ❤❤❤❤❤❤

  • @ashokgawde8760
    @ashokgawde8760 Месяц назад +1

    आमच्या कडे माकडे खूप सतवतात त्यांचा बंदोबस्त कसा करावा ? 500 -- 500 येतात नासधूस करून वाट लावतात. फळं वाढुच देत नाही. अजगर किंवा साप, उंदीर, मुंगूस, कोल्हे,वाघुट या पासून कसे रक्षण करावे ?

    • @shetkariudyojakputra
      @shetkariudyojakputra  Месяц назад

      झटका मशीन घ्या
      किंवा जाळी कंपाऊंड करा

  • @govindpatil3460
    @govindpatil3460 Месяц назад +1

    Campaund sathi net kuthun anikay retne aanli

    • @shetkariudyojakputra
      @shetkariudyojakputra  Месяц назад

      आमच्या येथील लोकल मार्केट मधून
      70 80 रुपये मीटर पासून आहे

  • @lifestar-op9549
    @lifestar-op9549 5 месяцев назад +1

    🐥🔥

  • @rushikeshmore2460
    @rushikeshmore2460 Месяц назад +1

    दादा ओरिजनल gavti कोंबडी किती वर्ष अंडी देते

  • @mirzat7866
    @mirzat7866 3 месяца назад +1

    Farm kuthe aahe dada aapla?

  • @RamchandraGunjal-kh8gi
    @RamchandraGunjal-kh8gi Месяц назад +1

    19 गुंठे म धे कसा फार्म बसावा लागेल

  • @ManoharSatpute-t5r
    @ManoharSatpute-t5r 5 месяцев назад +1

    Chandrapur

  • @narayanraolamkhade8912
    @narayanraolamkhade8912 5 месяцев назад +1

    I want more suggestion

    • @shetkariudyojakputra
      @shetkariudyojakputra  5 месяцев назад

      @@narayanraolamkhade8912
      संध्याकाळी 7 नंतर फोन करा
      Mob :- 8390386210

  • @A1agrofarm
    @A1agrofarm 5 месяцев назад +3

    कोणत्या गावाला आहे भाऊ आपला फार्म??

    • @shetkariudyojakputra
      @shetkariudyojakputra  5 месяцев назад +2

      मु.पो.एखतपूर ता.सांगोला जि.सोलापूर

  • @vaishaligarde4808
    @vaishaligarde4808 4 месяца назад +1

    सर्व कोंबड्यांचे पंख जातात आणि पांढरे माने वर्ष दिसते काय उपाय करावे

    • @shetkariudyojakputra
      @shetkariudyojakputra  4 месяца назад

      जर कोंबड्या कोंडुन असतील तर एक मेंकांची पंख काढतात,नाहीतर Calcium द्या त्यांना.अधिक माहिती पाहिजे असेल तर Contact kara Mob:- 8390386210 only WhatsApp

  • @JayeshWarade-tu2dp
    @JayeshWarade-tu2dp Месяц назад +1

    Pilu milen ka sir

    • @shetkariudyojakputra
      @shetkariudyojakputra  Месяц назад

      सध्या विक्री साठी उपलब्ध नाहीत

  • @ishwarthumbare8450
    @ishwarthumbare8450 4 месяца назад +1

    Ajola Kasa Tayar karava

    • @shetkariudyojakputra
      @shetkariudyojakputra  4 месяца назад

      आपल्या यूट्यूब चैनल वरती व्हिडिओ टाकलेला आहे जाऊन बघा अझोला बेड कसा तयार करावा.

  • @llovemyfamily2143
    @llovemyfamily2143 5 месяцев назад +1

    मी पण करतो 10पक्षी पाठवा मला

  • @PariRaut123
    @PariRaut123 3 месяца назад +1

    1000rs la 15 पिलेआनि एक कोबडि परवडते का

    • @shetkariudyojakputra
      @shetkariudyojakputra  3 месяца назад

      Ho
      मार्केटमध्ये सध्या एका किल्ल्याची किंमत 50,55 रुपये आहे.
      तुम्ही एक हजार रुपयाला पंधरा पिल्ले आणि एक कोंबडी घेत असाल तर चाळीस रुपये प्रमाणे पिल्लू पडेल त्याचे झाले 600 आणि एक कोंबडी चारशे रुपये.

  • @mohansawant5922
    @mohansawant5922 5 месяцев назад +1

    नाय लान जाळी कुठे मिळेल वकीती खर्च येईल

    • @shetkariudyojakputra
      @shetkariudyojakputra  5 месяцев назад

      @@mohansawant5922 आपल्या आसपासच्या हार्डवेअर दुकानात 300 ru Kg प्रमाने भेटीतीय

  • @ManoharSatpute-t5r
    @ManoharSatpute-t5r 5 месяцев назад +1

    Mala margdarshan Kara me Navin aho

  • @dhanajimohite6746
    @dhanajimohite6746 5 месяцев назад +1

    मका जरा बारिक करून द्या ❤

  • @sudeshpawar929
    @sudeshpawar929 5 месяцев назад +1

    Gav konata

  • @kailasingale4200
    @kailasingale4200 Месяц назад +1

    अगदी साध्या पद्धतीने माहिती आहे, खुप छान सुंदर 🎉🎉🎉

  • @NandkumarBangar-p4g
    @NandkumarBangar-p4g 5 месяцев назад +1

    खुप खुप छान माहिती दिली धन्यवाद