अगदी बरोबर आणि अचूक माहिती मिळाली आहे काही लोक अवास्तव माहिती देत असतात आणि त्यामुळे नुकसान होत असते पण आपण दिलेल्या माहिती नुसार नव उद्योजक लोकांना संधी उपलब्ध होईल व भविष्यात चांगला फायदा होईल
Online pille Booking kela shivay Dr. Prashant saheb entry det nahit....video madhe free madhe Yeun baghu shakta and mahiti gheu shakta boltat....ata online pakshi booking keli tar visit.... Ata demand increase jhali you tube views mule...dr. Prashant ha manus farm baghyche pan paise mangto Adhi farm tar baghun de mag phudhe vichar karto manus....hach farak ahe gujrati Ani Marathi mansa madhe....gujrati manus aplya samjatil mansana business madhe phudhe gheyasathi jato ....ha manus swatacha farm baghyche pan paise magat ahe...whaa
खुप छान माहिती दिली सर. कुकुट पळणातील सत्य आपण दाखवले आहे. धन्यवाद सर
अगदी बरोबर आणि अचूक माहिती मिळाली आहे
काही लोक अवास्तव माहिती देत असतात आणि त्यामुळे नुकसान होत असते
पण आपण दिलेल्या माहिती नुसार नव उद्योजक लोकांना संधी उपलब्ध होईल व भविष्यात चांगला फायदा होईल
मालक फार अभ्यासू आहेत..💐
सर खूप छान माहिती दिलीत आपण धन्यवाद
यूट्यूब वरती अगदी बरोबर माहिती देणारा पहिला व्यक्ती म्हणजे आपण आहात सर खूपच धन्यवाद सर 🙏
Eakdam barobar aapal mhanan khar aahe
सरजी गावरान कोंबडी फार्म बदल खुपचं छान माहिती मिळाली सर मला हा व्यवसाय करायचा आहे तर शेड कसे उभारावे ते माहीती द्यावे
Dr. प्रशांत सर नी खूप छान माहिती दिली
खुपच छान माहिती दिली❤
छान आहे विडिओ
खरं आहे, चांगली आणि खरी माहिती दिली, माझ्याकडे 4 कोंबड्या आहेत गावठी, रोज 1 अंडे, कधीतरी 2 आणि कधी कधी एकही भेटत नाही, अंडे कमी देतात गावठी कोंबड्या
छान माहिती दिली
Very nice
Mast mahiti aahe sie confidence gavathi kombadi palan kele tar success hote he aaplya anubhav ne saadhya zaale
आगदी बरोबर आहे सर
Nice vidio brother
Chan mahiti dili
या सरांचे बरोबर आहे माझ्याकडे 150 आहे ओरिजनल आहे सौरभ सारखे मानसा मुळे त्याचा त्तस आमच्या सारख्या छोट्या अंडी विकणार्या शेतकऱ्यांना होतो.
काय झालं साहेब
माणसा तुला समजलं का video तुन की तो माणूस काय म्हणतो आहे???
सरांचा नंबर पटवा ना
सरांचा नंबर पाटवा मला सरांना भेटायला जायचं आहे
दादा सरांचा नंबर पटवा मला पण फार्म चालू करायचा आहे त्या साठी मला पण पक्षी पाहिजेल आहे मला सरांचा फार्म वरती जायचं आहे
खूप छान
आत्त्ता पर्यंत चा सगळ्यात सुदंर व्हिडिओ. मी खुप व्हिडिओ पाहिल्यात आणि माझा कडे पण 250 पशी आहेत. एकूण एक गोष्ट सत्य आहे.
Good job sir❤
Khupchan chan
खूप चांगली माहिती दिली आहे
Do we have training facility
Mast mahiti barobar
Dr. Prashant pawshe sir kalyan madhe katemanibali yete rahatat
Mast mahiti
Mala address milu shakey la ka farm cha
Right
Khupch chan mahiti dili dhanyad Mala that sirancha number milel ka
Amchyakade kahi varshyapurvi gavran kombdi 20 te 25 aandi dyaychi Ani tya andyatun 18 te 22 pilley nighyache.
सरांनी जी माहिती दिली ती योग्य अशी आहे लोक काहीही अपेक्षा दाखवून मार्केटिंग करतात जे सत्य आहे ती माहिती मिळाली
Thankyou
Sir aapala nmber va patta sent kara
Khari mahiti dili
✨1 Day Che Yevdhe mahag ka detay saheb...... Tyachya sathi jyast kharch nahi hot na......🙌🙌
सर टिटवाळ्याला आपला फार्म कुठे मला पत्ता भेटेल का मी उल्हासनगर ला राहते
Location kay ahe
मी संतोष सोनवणे मी कल्याण ला राहत आहे मला व्यवसाय सरकला मदत हवी सरांच्या नंबर पाठवा सरांच् फाम ला वीझीट देयाची आहे
❤
❤️❤️
Andi milatil ka
👍
मला पण हा वेवसाय करायचा आहे मदत मिळेल का
अंडी काय भाव आहे
टिटवाळा कुठे आहे
मलाही हा व्यवसाय करायचा आहे, सरांचा नंबर हवा आहे.
चिकन काय किलोचा रेट आहे
Adress
सरांचा नंबर पाटव मला सरांना भेटायचं आहे
Online pille Booking kela shivay Dr. Prashant saheb entry det nahit....video madhe free madhe Yeun baghu shakta and mahiti gheu shakta boltat....ata online pakshi booking keli tar visit....
Ata demand increase jhali you tube views mule...dr. Prashant ha manus farm baghyche pan paise mangto Adhi farm tar baghun de mag phudhe vichar karto manus....hach farak ahe gujrati Ani Marathi mansa madhe....gujrati manus aplya samjatil mansana business madhe phudhe gheyasathi jato ....ha manus swatacha farm baghyche pan paise magat ahe...whaa
गावठी कोंबडीचे पाय पिवळे असतात ह्यांचे पाय सफेद आहेत जे सोनालीचे असतात
Bol bacchan
माझ्या कडे सुध्धा गावरान कोबड्या आणि अंडी मिळतील
Hi
Hi
Pure deshi nahi ha hai farm war
दादूस सरांचा नंबर दे ना
Sir तुमचा नंबर पाहिजे
तुम्ही देशी सांगुन सोनाली विकता आहेत सर
सराचा, नंबर पाठवा, पता, ही, सागा
Pure Desi nahi ahe hi sonali breed ahe
सोनाली 95% गावरान कोंबडी आहे
@@vivekkale4931 koni sagtal bhau Tula fyumi+rir pasun banleli ahe sonali
@@AkashBokade अभ्यास कर अजून भरपूर....कळेल
Sonali bangali breed aahe ....
फोन नंबर पाहिजे सर
Malka cha mb nambar
Sonali कों ब डी आहे ते 😂😂😂😂
सर आपला मोबाईल नंबर भेटेल का
सर तुम्ही मला ॲड्रेस नाही दीला
Khup bolbacchan ahe ha..😅
How to contact you
30 rupey me kitna chips chahiy
मला प्रशांत सरांचा मोबाइल नम्बर दयाल का
Lai bhari mahiti