प्रत्येक कटोरी ब्लाऊज ची पेपर कटिंग करण्याचा कंटाळा येतो तर हा व्हिडिओ नक्की पहा🙏
HTML-код
- Опубликовано: 8 ноя 2023
- प्रत्येक कटोरी ब्लाऊज ची पेपर कटिंग करण्याचा कंटाळा येतो तर हा व्हिडिओ नक्की पहा🙏
#savitatfashion
#katoriblouse
#blousecutting
#cuttingandstitching
#cutting#stitching
#cuttingstitching
#katori #blouse
#designerblouse
#sleevedesigns
#princecutblouse
#princesscut
#papercutting
#onepiece
#backneckdesign
#sleevedesigns Хобби
Katori cross madhye karatat mam
खुप छान माहिती दिली धन्यवाद पण ताई माजे माप 34इंच आहे मला भाई उंची 11आहे पण पाठिमागे फ़ुगा येतो तर काय करायचं सांगा 🙏
खुप छान माहिती दिली ताई धन्यवाद
Welcome Tai 🙏
माझ्या मंडया च भाग शिवल्यानांतर कमी होटो
खूप छान माहिती दिलीत आहे
धन्यवाद ताई 🙏
Khupch chhan video ahee
Thank you 🙏
खूप खूप छान माहिती दिली ताई❤
Thank you Tai 🙏
𝕋𝕦𝕞𝕔𝕙𝕒 𝕘𝕙𝕒𝕣 𝕜𝕦𝕥𝕙𝕖 𝕒𝕒𝕙𝕖
Kup chan ahe video
Thank you 🙏
Pyatn ktori mde unchi kami jast kshi kraychi
नेहमीसाठी कटोरी आणि त्या सोबतच्या भागाची पेपर कटिग कशी करून ठेवायची
Chan mahiti sangitali👌
Thank you Tai 🙏
कटोरी तिरकस कापडात नाही घेतली तुम्ही
Taipepar catting miltilka
Fuga bahi asnara blauje cating kasa karycha
Nice tai khup chan sangta tumhi
Thank you Tai ♥️🙏
Khop chan taei mala farma karuon the vaycha te dakhva
खुप छान माहिती दिली ताई
धन्यवाद ताई 🙏
ताई मला हा व्हिडिओ खूप आवडला आहे मला
धन्यवाद ताई ❤️🙏
Tai katori blouse ca all size chart video taka ki
Tai tumi panvel la kuthe rahta
Thank you tai❤
Welcome Tai ❤️🙏
Khup chan 👌 👌
Thank you 🙏
Panvel madhiy kut rahta
साइड पीस व कटोरी आडवी घेतली
तुमची दिवाळी कशी झाली ❤
नमस्कार ताई
मला 40 साईझ कटोरी ब्लाउज पेपर cutting दाखवाल काय मी cutting केल ता मागे फुगा येतो ब्लाउज la
❤
🙏 Tai
ताई खुप छान समजावून सांगितले मि रोज तुमचे व्हिडिओ बगते ताई मला तुम्हाला कधी भेटता येईल मला तुम्हाला भेटायच आहे मि कोल्हापूर मध्ये राहते कधी आला तर कोल्हापूर ला माझ्या घरी नक्की
👌🙏
🙏 Tai
👌👌👌👌👌👌👌👌👍
🙏 Tai
ताई तुम्ही खूप छान समजून सांगता पण कटोरीचा भाग तिरप्या घडी वरचा फिटिंग ला छान बसतो
ताई मी सव्वीस वर्षे झालं ब्लाउज शिवते पण जसा ऍडजेस्ट होईल तसा ब्लाऊज मी कटिंग स्टिचिंग करून देते काही प्रॉब्लेम येत नाही छान बसतात 🙏
काही चे ठिकाणी बाही वाचा
Tai background mulancha awaj khup yeto
Tai aatli tip uswali tari pan chatiwaer tieit hote ahe blouse khoop tieat hotye please sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch kya karu tai video kadun patewe nakki please sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch
तुमचे पेपर कटिंग चुकलेले आहे त्यामुळे ब्लाउज बिघडला आहे म्हणजेच मुंड्यामध्ये आकार व्यवस्थित आला नसेल तुम्ही पेपर कटिंग मध्ये काय मिस्टेक असेल ती व्यवस्थित दुरुस्त करा ताई 🙏
काय करावे 😢
ताई काहीही दाखवा मुंडा किती घ्यायचा हे ही दाखवा जय स्री राम
Mam tumch butik kuthe ahe tumacha mobail na dya
Tài tumachagav konata ahe
माझी मुळगाव डोईठाण आहे तालुका आष्टी जिल्हा बीड मध्ये आणि मी राहते पनवेल नवी मुंबईमध्ये 🙏
प्रिन्स cut चे विडिओ टाका इ tai
Ok Tai 🙏
Aapka ka number Huna please 🙏
ताई मी खूप प्रयत्न करते छान शिवायचा पण काही ना काही प्रोब्लेम येतो
मला पण तसंच होतं
Maza pun
@@rizwanashaikh9456खूप छान ताई 🙏👌👍
@@rizwanashaikh9456🙏👌👍
@@nitinbarguje4107🙏👌👍
Astr kami padte nehami😌
खूप छान माहिती दिली ताई
धन्यवाद ताई 🙏