blouse cutting सुरूवाती पासून शिका मराठीतून||34 साईज कटोरी ब्लाऊज कटींग|कटोरी ब्लाऊज कटींग|blouse
HTML-код
- Опубликовано: 27 авг 2024
- blouse cutting सुरूवाती पासून शिका मराठीतून||34 साईज कटोरी ब्लाऊज कटींग|कटोरी ब्लाऊज कटींग|blouse #blousecutting
#कटोरीब्लाऊजकटींग
जुन्या ब्लाऊज ची मापे कशी घ्यायची
• जुन्या ब्लाउज वरून माप...
blouse cutting
katori blouse cutting
blouse desieng
paper cutting
34 size blouse cutting
तुमच्या सारखा परफेक्ट कोणीच। ब्लाउज शिकवत नाही , तुमच्या कटिंग बघून माला ब्लाउज शिकता आला,,, थैंक्यू
Thanks🌹
@@nirmalafashionmarathigokak supaar
Full bhai sanga
Mala pan tai
khup chan samjun sangitl
खूप छान माहिती आणि कटिंग शिकवता कॉलरचा ब्लाऊज कटिंग करून दाखवा ताई मला खूप आवडतो मी इचलकरंजी हून 🙏
खुप सोपी पद्धत सांगितली धन्यवाद
खूप छान ब्लॉउज कटिंग, आणि सोप्या पद्धतीने, आम्हला आवडली. 🙏
खूपच छान समजून सांगितले ताई तुम्ही धन्यवाद ताई मी नासिक वरून बघते
खूपच सोप्या पद्धतीने कटिंग सांगितले 👌👌👌👌👍
खुप छान माहिती दिली ताई आणि खुप सोप्या पद्धतीने सांगितले मला फार छान वाटले ❤
Tai खूप छान समझंवल आहे थॅन्क्स
खूप छान सांगितले आहे डिटेल्स मध्ये. प्रिन्सेस कट 34 size सांगितले तर फार बरं होईल. मी सोलापूर हून आहे
खुप छान कटिंग शिकवले ताई मी पुण्यातुन तुमचे व्हीडिओ पाहते
Khup chan shikvnyachi paddhat ahe tai manapasun shubheccha tumala
खूप छान ताई छान समजून सांगता thanku❤
Khupch chan pdhatine sagitale dhnyavad
खुपचं छान ताई मी आता स्टार्ट करत आहे तुमचा व्हिडिओ पाहून
खूप सोपी पद्धत आहे खुप छान
मी वर्षा उबाळे संभाजीनगर तुमचा व्हिडिओ बघते रोज मी नवीन शिकत आहे ताई
Tumchi cutting khup sopi aahe. Very nice. Thank you.
अगदी योग्य शब्दात वर्णन करून दिल्याबद्दल धन्यवाद.
Thanks
खूप सोपी पद्धत सांगितला .धन्यवाद
खूपच सोपी पध्दत आहे मी मुंबईवरुन आहे मला पध्दत आवडली
कळवण खूप छान धन्यवाद ताई 🎉 मला खूप आवडला
छान माहिती दिली न्यू ब्लाउज शिवायला शिकणार आहे
खुप सोपी पध्दत सागितली ताई खुप छान
Thanks
खुप छान माहिती दिली ताई
Helo me jalgav se hu muje aap ka pepar kating ka tarika bahot achaa laga dimpale Hans. or aalag dijain sikhana
खुप छान ताई खुप सोपी पद्धत आहे
सुंदर शिकवता ताई तुम्ही मी जळगांव जिल्हा जळगांव
खुपच छान 👍🏼👌🏽👌🏽👌🏽
Khupch chhan mahiti sangitali ahe
खूप छान ताई अतिशय सोपी पद्धत आहे धन्यवाद
Thanks
खुप सोपी पध्दत आहे छान 👌
Tai Khup chhan padhhatine blouse paper cutting explain kelyabaddal thank you so much.
Thanks
ताई 40 42 साईज कोटोरी ब्लाऊज कटींग विडीरो दाखवा छान माहिती दिली धन्यवाद
खुप छान ताई तुमची प्रगती अप्रतिम होवो🎉🎉🎉 छान सांगता
Super खुप छान मला मशीन शिकायची आहे
Khupc chan smjun sagtat tumhi 😊
khup chan shikvta mam pahilya vedes bghitla video.....❤
Thanks
मला 40 छातीच्या मापाची कटींग करुन दाखवा .खुपच छान कटींग करुन दिल्याबद्दल धन्यवाद.
Sopya padhatine khupch mahatuapurn aahe 🌸
छान माहिती दिली तुम्ही.धन्यवाद.(मुरबाड.ठाणे )
Me like ani subscribe kela mi pune
Madhun ahe
समजावून सांगणारे तुम्ही पहिल्या ताई आहात ताई तुमचे व्हिडीओ खूप आवडतात मला 🙏
Thanks🌹
Ambajogai,vrun aahe,mi,tai tumi khup chhan smjun sagtat,thanku tai
khupach changlya prakare dakhawale ani tyatil chotya tips pan ekdam sundar thanks me new zealand madhun pahat ahe
Thanks
खूपच छान समजेल अशी सांगितले आहे सर्व मापे
ताई खूप छान सांगताय मला खूप आवडली तुमची पददत
छान माहिती दिली पाहिजे मी पण ब्लाउज सुटणार आहे
ताई तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली नाही का😊
खूप छान अगदी सोप्या पद्धतीने सांगितले कटिंग
Thanks
खूप छान दाखवल
Mi kolhapur ( Shiye ) madhun comment karat aahe,tumhi khupch Chan padhatine , video dakhavta, mala 44 inch blouse cutting dakhavta plzz ,
छान सजावून सांगताय,. मी असे च शिवते,
तुमची सागण्याची पद्धत खुप छान आहे ताई समजेल अशी आहे पण नवीन शिकायला चालु करायच आहे तर साहित्य काय लागेल परत पेपर कट केला नंतर ते शिलाई कशी मारायची पिस कसा कट करायचा सगळं व्यवस्थित सागा
Khup chan sopi pandhat sagitl thankas
मीसौ.उषा ठाकुर नांदेड हुन मला
कटींग करायची पद्धत खूप छान
स्पष्टपणे आपण दाखवलात त्या बद्दल धन्यवादधन्य🎉🎉
Thanks🌹
खूप छान माहिती दिली आहे
ताई खुपच छान शिकवता
खूप छान आणि खुप पदधतशीरपणे सांगितल धन्यवाद ताई
Khup sunder shikvtat tai tumhi 🎉🎉🎉🎉
मी मुंबईत बोरिवली ला राहते खुप छान समजावून सांगितले धन्यवाद
Thanks 👍
छानच माहिती दिली आहे ताई
Thanks
खूप सोपी पद्धत सांगितली, ताई,नाशिक
खुप छान समजवुन सांगीतले तूम्ही धन्यवाद मी अकोला इथुन बघते तुम्हाला🙏🏾👍
Very.good.method. I like. It. Thank. You.
Khup chhan samjaun sagta tai agdhi sopi padhat
Thanks
तुमची पद्धत खूप छान आहे आम्ही तुळजापूर येथून आहोत
Thanks
खूप सोपी पद्धत आहे ताई ,मी धुळे येथे रहाते
Thanks
Khup chan sagitle tai
Mi latur madhun aahe khup easily cutting dakhvli tumhi 👌😍
Thanks
मि नागपुरात राहाते मला तुम्ही सांगितलेलि ब्लाऊज कटींग छान सांगितले
खूप खूप छान आहे 👌👌👌
Manisha mumbai
Tai tu kharch khup Chan padhtine samjavun sangitlas
ब्लाऊज कटींग छान शिकवता.मी रत्नागिरी येथून आहे
खूप छान आहे पाण्यासारखा कटिग
खुपच छान शिकवतात ताई 👌👌
Mast ahe🙏🙏
छान समजवून सांगितले
खूप छान कटिंग आहे ताई
Thanks
Khup chan cutting shikvli
Khup chan ahe
खुपं छान
Khup Chan tai
Chan sangitlr Khandeshi Jindabad.Thanks.❤❤❤🎉
खुपछान माहिती सांगितली ताई .मी ईचलंकरनजी तारदाळ गाव ची राहनार
Thanks
ताई तुमचा हा विङिओ संपुर्ण पाहिला. अतिशय आवडला. ईतक्या सुंदर विङिओ साठी धन्यवाद ताई. ताई मी तुमचा विङिओ पुणे .एम. जी. रोड. कॅम्प. येथून पाहात आहे. आजच तुमचा विङिओ पाहीला आणि लाईक व सस्काइब केले.
Thanks tae 🌹
Punytun bagtay chan sangily tumhi🎉
खुप सुंदर वर्णन केलात
खुपच छान 👌👌
Buy monkey and so much bhai Kashi ka Paisa kaun sa Chhota bhag
खूप छान ताई तुमची
बहुत सुंदर डिझाइन तयार की आपने
खूप छान आहे नागपूर
पुणे छान समजून दिले ताई
Khup chan aahe tai 10 fata
ताई खूप छान कटिंग शिकवली आपण मुर्तीजापुर अकोला जिल्हा
Khup chan sagta pune
Thanks
Khup chan
खुप खुप छान सोपी पद्धत
40 छातीचे माप सागा
Khup sopi paddhat
Khupch chan tai sagtat tumhi mala bahi che map ekda samjun saga
Tai mi ahe chandrapur varun माझे नाव प्रिया रामटेके आहे .tumi khup छान आणि सोपी पद्धत सांगितली आहे