नमस्कार ताई 🙏मी स्मिता गेली 15 वर्षा पूर्वी मी खूप शिवण काम करायची पण आता खूप ग्याप पडली तर सगळे विसरली. स्वतःचे तरी blouse शिवावे म्हणनू youtub वर खूप विडिओ बघतले पण तुम्ही खरंच खूपच छान शिकावं ता Thank you tai🙏🙏
ताई तुमच्या इतकं मी आता पर्यंत profesional कुणालाच सांगताना बघितल नाही detail मधे फकत टीप बोला टिप्स चया जागी. मला वाटलं सांगावस plz राग मानू नका thanku ताई इतक्या छान व्हिडिओ साठी
ब्लाउज वरून मापे घेऊन ब्लाऊज कसा कट करायचा हे सर्व 28 ते 48 साइज च्या ब्लाऊज ची पेपर कटिंग ब्लाऊज कटिंग आणि संपूर्ण शिलाई दाखवलेली आहे त्यामध्ये तुम्हाला सविस्तर सर्व लक्षात येऊन जाईल की कटिंग ची माझी पद्धत नेमकी कशी आहे ते सर्व व्हिडिओ बघा
ताई खूप छान पण माझी साईज 38 आहे माझी थोडी तब्बेत जास्त आहे माझी हाईट थोडी कमी आहे मला माझी उंची ब्लाऊज ची जास्त इंच 1 घ्यायची आहेत तर सर्व मापे मी कशी घेऊ ते सांगा
Namaskar Tai MI blouse Shivlay nantar Katori chapti Ka hote ani majhi tabet vadhli ahe tar unchi kashi vadhvaychi mag kashat badal karycha ahe mala kahi samjat Nahi please Sanga
कटोरी चपटी होते कारण कटोरी ही मापापेक्षा कमी घेतली जात आहे.... आता पुढील कटिंग मध्ये कटोरी चार्ट पेक्षा अर्धा इंचांनी कटोरी तुम्ही वाढवून घेत जा ब्लाउज ची उंची वाढवताना पूर्ण उंची मध्ये एक इंचांनी ब्लाऊज हा वाढवून घेत जा म्हणजे जर आधी तयार उंची 13 चा ब्लाउज घालत असणार तर आता तयार उंची 14 चा ब्लाउज घालत जा
Mi Shivan class navin shikat aahe 80 centimiter madhe proper blouse chi cutting Kashi karaychi mhanje 80 centimiter madhe blouse che sarv part ani piping Patti, hook Patti , Loop Patti kashi karaychi kahi kapada vaya n ghalavta
कटोरी ब्लाऊज क्लासच्या सिरीज मध्ये ब्लाऊज कटिंग चे व्हिडिओ दाखवलेले आहेत त्यामध्ये मी सविस्तर माहिती दिली आहे ते व्हिडिओ बघा हुक लुक पट्टी गळ्याची पट्टी ही कशी मॅनेज करायची हे सर्व सांगितलेला आहे
चायनल वर व्हिडिओ अपलोड आहे त्यासाठी Katori Blouse Class 2 बघा आणि संपूर्ण कटिंग आणि शिलाई चा सुद्धा सेपरेट व्हिडिओ आहेत त्यासाठी Katori Blouse Class 3 ,4 बघा सर्व व्हिडिओ क्रमाने बघा
त्यासाठी Katori Blouse Class 2 हा व्हिडिओ बघा यामध्ये ब्लाउजची कटिंग सांगितलेली आहे आणि कटोरी ब्लाऊज क्लास थ्री मध्ये ब्लाऊज ची संपूर्ण शिलाई दाखवलेली आहे 28 te 48 साईच्या सर्व ब्लाऊज ची कटिंग आणि शिलाई चे व्हिडिओ बघण्यासाठी कटोरी ब्लाऊज क्लास या सिरीज मधील सर्व व्हिडिओ क्रमाने बघा Play list check kra
Mam katori blause cha map dheun tucks vale blause kase cut krayche jar konala price cut ya tucks vala blause pahije asel tar tyancha juna blause katori asel tar
पुढचा भाग मोठा आणि मागील भाग लहान अशा पद्धतीने पण बरेच टेलर ब्लाऊज ची शिलाई करत असतात किंवा फिटिंग करताना ते कमी जास्त घेऊन केलं गेलेला आहे अशा दोन शक्यता असू शकतात असा प्रॉब्लेम जर एखाद्याच ब्लाऊज मध्ये तुम्हाला आला असेल तर त्या कस्टमरचे शरीरावरून माप घेणे योग्य ठरेल
ब्लाउज वरून माप घेत असताना कुठेही लॉजिंग एक किंवा दीड इंचांनी वाढवावी लागत नाही... जेव्हा शरीरावरून माप घेऊन ब्लाऊज ची कटिंग करतो त्यावेळेला एक दीड इंच असे मापे वाढवावे लागतात
जसा ब्लाऊजच्या आर्महोलला मागील आणि पुढील बाजूला वेगळा शेप असतो तसेच बाहीला देखील मागील बाजूस आणि पुढील बाजूस वेगळा शेप असतो त्यामुळे आरमोल राऊंड हा व्यवस्थित येतो म्हणून आरमोल मोजताना फक्त मागूनच मोजते
सर्व व्हिडिओ चैनल वर अपलोड आहेत म्हणजेच कटोरी ब्लाऊज क्लासची सिरीज सुरू केलेली आहे त्याचा त्याच्यात कटोरी ब्लाऊज क्लास अशी वीस व्हिडिओ आहेत Khushi Fashion Point Katori blouse class 2 असे टाईप करून सर्च करा पुढचा व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल
या ब्लाऊजच्या मापावरून पेपर कटिंग केलेली आहे आणि त्याचे सेपरेट व्हिडिओ आहे त्यानंतर त्या पेपर कटिंग वरून ब्लाउजची कटिंग केलेली आहे त्याचा देखील सेपरेट व्हिडिओ आहे आणि कटिंग केलेले ब्लाऊजचे शिलाई केलेली आहे त्याचं सुद्धा सेपरेट व्हिडिओ आहे हे सर्व बघण्यासाठी कटोरी ब्लाऊज क्लास एक दोन तीन चार पाच सहा असे क्रमाने बघा
Ho aahe na त्यासाठी katori blouse class 2 bagha याच ब्लाऊजच्या शिलाई चा व्हिडिओ बघण्यासाठी katori blouse class 3 कटोरी ब्लाऊज क्लासची संपूर्ण सिरीज बघा आणि सर्व व्हिडिओ क्रमाने बघा
आता तुम्ही हा कटोरी ब्लाऊज व्हिडिओ बघितला ह्या सिरीज मधील सर्व व्हिडिओ प्रमाणे बघता पहिला व्हिडिओ पासून बघायला सुरुवात करा पहिला व्हिडिओ बघितल्या नंतर दुसरा व्हिडिओ बघायचा म्हणजे तुमचं कटोरी ब्लाऊजचा क्लास होऊन जाईल
Tips for beginners -9 या व्हिडिओमध्ये थर्टी सिक्स साईजचे मागील गळ्यानुसार किती शोल्डर घ्यावे याचा चार्ट दिलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघा... तुमच्या ब्लाऊज मध्ये मागील गळा बोट नेक आहे म्हणजेच चार इंचाच्या गळ्यासाठी जे शोल्डर घेतलेला आहे ते तुम्ही घेऊ शकता.... फक्त गळ्याला बोट नेक चा शेप द्यायचा आहे तुम्हाला .....👍🏻
Tips for beginners 1to 14 हे सर्व व्हिडिओ क्रमाने बघा म्हणजे तुम्हाला कुठलाही डाऊट राहणार नाही... व्हिडिओ बघताना पहिले व्हिडिओ पासून सुरुवात करा एकमेकांवर सर्व व्हिडिओ डिपेंड आहेत
खुप छान मापे घेण्यासाठी ची पद्धत समजली छान माहिती देता मॅडम एकदा अंगावरून मापे कशी घ्यावी ते पण एकदा व्हिडिओ करा धन्यवाद
शरीरावरून मापे कशी घ्यायची त्याचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चैनल वर अपलोड झालेला आहे तो तुम्ही बघा
मला पण शिकवा@@khushifashionpointmarathi
Very nicely explained. Thank you madam, may God shower you with his blessings on you.
नमस्कार ताई तुमची माप घ्यायची पद्धत खूपच छान आहे मला माफ घेताना खूपच अवघड जायचं पण तुम्ही खूपच व्हिडिओ छान बनवलाय ❤❤❤❤
खूपचं छान मापे कशी घ्यावी ते खूप समजून सांगितले धन्यवाद 🙏 ताई
नमस्कार ताई.
तुम्ही खूप छान मापे घ्यायला शिकवतात.मस्तच. 👌👌
खूप छान माहिती दिली ताई❤❤❤❤
नमस्कार ताई 🙏मी स्मिता
गेली 15 वर्षा पूर्वी मी खूप शिवण काम करायची पण आता खूप ग्याप पडली तर सगळे विसरली. स्वतःचे तरी blouse शिवावे म्हणनू youtub वर खूप विडिओ बघतले पण तुम्ही खरंच खूपच छान शिकावं ता
Thank you tai🙏🙏
Khup Chan shikavta 😊😊
Thank you tai me tumchee navin subscriber aahe, aadi betla astat ter mazi kup varsha y ya geli nashi❤❤kup bhari tumi tai
नांवा प्रमाणे तुमचं शिकवणं खुशी देतं एकच नंबर
श्री स्वामी समर्थ
🙏👍🏻😊
Khup samjaun sangital very good.thanku mam
Tumi kay pan bola tai, but tumi kup must shikwata o , aamla ordlat tari pan chalel😊, tumi must teach karta❤❤
Thank you 😊
खुप छान समजावून सांगितले
खुपच छान सांगितले धन्यवाद.
Khup mast video aahe tai asch smjaun saga video mdhun mi पण shikt aahe ghrich
खुप छान सागंतेस तु सांगीतल्या प्रमाने36ईचाचा ब्लाऊज सिवला खुप छान बसला.वन टक्सचा पन साग आभारी आहे.संगिता.
वन टक्स ब्लाऊजचा एक व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे त्याची संपूर्ण कटिंग शिलाई असे सेपरेट व्हिडिओ बनवलेले आहेत नक्की बघा शिवाय तो डिजाइनर ब्लाउज आहे.
ruclips.net/video/bwZSLXYfWws/видео.html
ताई खुप छान सांगितले लवकर समजले धन्यवाद ताई शुभ रात्रि
😊👍🏻
@@khushifashionpointmarathi 2a🎉😊
खूपच छान पद्धतीने समजून सांगितलं ताई धन्यवाद ताई प्लीज 36 साइज फोर टक्स चे माप दाखवा ताई
Ok
खूप छान माहिती दिली ताई तुम्ही🙏🙏👍
खुपच सुंदर 👌🏽👌🏽👌🏽
Khupach chan sagta tai tumhi. Asach prince cut 34 size cha saga na
Tai,doubal katori che shilai kiti ghyavi.te sanga ,tumhi chan shikvata .👌👌👌❤️
खूप छान आहे माप शिकवायची पद्धत
लय भारी माप खुशी ताई 👍
खुप छान समजावून सांगितले धन्यवाद
Kup mst smjvhly tai, mi aaj 1 taim video baghitla
Khushi tai tumhi khup chan sangta patkan samajate thank you 😊
ताई तुमच्या इतकं मी आता पर्यंत profesional कुणालाच सांगताना बघितल नाही detail मधे फकत टीप बोला टिप्स चया जागी. मला वाटलं सांगावस plz राग मानू नका thanku ताई इतक्या छान व्हिडिओ साठी
नक्कीच प्रयत्न करून बघेल परंतु टिप्स हा शब्द वापरायची खूप सवय झालेली आहे
Thank you for sharing this video 🙏... renuka from Pune
So nice of you
Khuph chhan ni sawistr samjaele
Thank you
Pepper kating kartanna chatiche 4 inch vajah karun pepper kating karave ka please sanga
ब्लाउज वरून मापे घेऊन ब्लाऊज कसा कट करायचा हे सर्व 28 ते 48 साइज च्या ब्लाऊज ची पेपर कटिंग ब्लाऊज कटिंग आणि संपूर्ण शिलाई दाखवलेली आहे त्यामध्ये तुम्हाला सविस्तर सर्व लक्षात येऊन जाईल की कटिंग ची माझी पद्धत नेमकी कशी आहे ते सर्व व्हिडिओ बघा
Pepar cating milel tai
Khupach chhan mahiti dili tai dhanyvad
ताई खुप छान समजावुन सांगितल
खुप छान माहिती आहे ताई
विडिओ chan shgitla tai
Paper cutting 28 te 42 paryant kay price aahe aani fakt 32 size che ghetle tr kitila aahe.
Khupch chaan shikavta tai tumhi
Khupch cha mam❤
Khupch Chan Tai mast mafe sangitli
खूप छान माहिती दिली
खुप छान शिकवत आहेत ❤
Thank you 😊
👌👌👌👍खूप छान मार्गदर्शन
छान माहिती दिलीस ताई👌
ताई खूप छान पण माझी साईज 38 आहे माझी थोडी तब्बेत जास्त आहे माझी हाईट थोडी कमी आहे मला माझी उंची ब्लाऊज ची जास्त इंच 1 घ्यायची आहेत तर सर्व मापे मी कशी घेऊ ते सांगा
Tai khup chan mahiti dili 🙏🙏
Thank you 😊
Tai kup chan samajale, tai hyach mejarment nusar 3 prince cut blouse dakhaval.
आता सध्या प्रिन्सेस कट ची सिरीज सुरू आहे थ्री पीस कटोरी ब्लाऊज कटिंग चे व्हिडिओ पुढे येतील
Khoop chan tai❤
Namaskar Tai MI blouse Shivlay nantar Katori chapti Ka hote ani majhi tabet vadhli ahe tar unchi kashi vadhvaychi mag kashat badal karycha ahe mala kahi samjat Nahi please Sanga
कटोरी चपटी होते कारण कटोरी ही मापापेक्षा कमी घेतली जात आहे.... आता पुढील कटिंग मध्ये कटोरी चार्ट पेक्षा अर्धा इंचांनी कटोरी तुम्ही वाढवून घेत जा
ब्लाउज ची उंची वाढवताना पूर्ण उंची मध्ये एक इंचांनी ब्लाऊज हा वाढवून घेत जा म्हणजे जर आधी तयार उंची 13 चा ब्लाउज घालत असणार तर आता तयार उंची 14 चा ब्लाउज घालत जा
Mi Shivan class navin shikat aahe 80 centimiter madhe proper blouse chi cutting Kashi karaychi mhanje 80 centimiter madhe blouse che sarv part ani piping Patti, hook Patti , Loop Patti kashi karaychi kahi kapada vaya n ghalavta
कटोरी ब्लाऊज क्लासच्या सिरीज मध्ये ब्लाऊज कटिंग चे व्हिडिओ दाखवलेले आहेत त्यामध्ये मी सविस्तर माहिती दिली आहे ते व्हिडिओ बघा हुक लुक पट्टी गळ्याची पट्टी ही कशी मॅनेज करायची हे सर्व सांगितलेला आहे
Color cha balauj chi cating cha pan video plz taka na
खूप छान आहे 👌👌❤️
Thank you 😊
कि ती छान सांगता हो तुह्मी एवढं कोण सांगत नाही खुप आभार
Hii madam ya mapach peper cutting sanga ki plz
चायनल वर व्हिडिओ अपलोड आहे त्यासाठी Katori Blouse Class 2 बघा आणि संपूर्ण कटिंग आणि शिलाई चा सुद्धा सेपरेट व्हिडिओ आहेत त्यासाठी Katori Blouse Class 3 ,4 बघा सर्व व्हिडिओ क्रमाने बघा
Khup khup Chan 👌👌
Thank you 😊
Tai khup chan sangitl pn hyt kiti inch Vadhun ghyaych tehi Sangta ka
त्यासाठी Katori Blouse Class 2 हा व्हिडिओ बघा यामध्ये ब्लाउजची कटिंग सांगितलेली आहे आणि कटोरी ब्लाऊज क्लास थ्री मध्ये ब्लाऊज ची संपूर्ण शिलाई दाखवलेली आहे
28 te 48 साईच्या सर्व ब्लाऊज ची कटिंग आणि शिलाई चे व्हिडिओ बघण्यासाठी कटोरी ब्लाऊज क्लास या सिरीज मधील सर्व व्हिडिओ क्रमाने बघा
Play list check kra
Tai maz blouse shoulder la pude yeto kay karu pls sanga 38 size
Tai blauj Varun mape ghetli tar luzing ghyaychi ka
Nahi
Mam katori blause cha map dheun tucks vale blause kase cut krayche jar konala price cut ya tucks vala blause pahije asel tar tyancha juna blause katori asel tar
यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवते व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या प्रश्नाचे उत्तर देते
@@khushifashionpointmarathi thank you mam lavkar video upload kra plz
Customer che blauja chya pudcha aani magcha bhag saman nasel tr chest che map kase kadave mala dilele blauj pudhacha bhag mota aahe patimagcha jast
पुढचा भाग मोठा आणि मागील भाग लहान अशा पद्धतीने पण बरेच टेलर ब्लाऊज ची शिलाई करत असतात किंवा फिटिंग करताना ते कमी जास्त घेऊन केलं गेलेला आहे अशा दोन शक्यता असू शकतात असा प्रॉब्लेम जर एखाद्याच ब्लाऊज मध्ये तुम्हाला आला असेल तर त्या कस्टमरचे शरीरावरून माप घेणे योग्य ठरेल
Koop chhan sagitala khushi.
Khup chan sangitle
Thank you 😊
खूप सुंदर👌👌 आत्ता घेतलेल्या मापाचे कटिंग दाखवा🙏
Ok👍🏻
Khup chan tai
Thank you 😊
Sleeve cutting kartana armhole shape madhe mistake hote tar french curve scale ne shape kasa dyaycha tyacha ek video banva please
👍🏻
Khup chan di❤
Karori blouse chi Yolk Patti chi cutting kartana proper curve shape yenya Sathi khi simple tips sanga..
Ok
Very nice tai
👌🏼सुंदर
खूप छान 😊😊
Khup chan😍🙏👍👌
Khup chaan
Khup chyn mi tray krun bgte ashy pddtin
👍🏻
Khup chhanvh mahiti hoti thanks
खूप छान घेता माप ताई
Thank you 😊
Map geun catting Karan shilai margine aad karun cut karayche ka?
त्यासाठी कटोरी ब्लाऊज क्लास 2 हा व्हिडिओ बघा
Khup chhan mahiti dili tai
खूपच छान पद्ध त आहे
टमाटा फाउंडेशन
Madam mape farfect ghetala tya mapat +1,2 ich ase kahi wadawaya che nahi ka extra mape
ब्लाउज वरून माप घेत असताना कुठेही लॉजिंग एक किंवा दीड इंचांनी वाढवावी लागत नाही... जेव्हा शरीरावरून माप घेऊन ब्लाऊज ची कटिंग करतो त्यावेळेला एक दीड इंच असे मापे वाढवावे लागतात
खूप छान आहे
खूप छान माहिती सांगितली
धन्यवाद
👌👌
😊
खुप छान ताई
Khup chaan 👌
👍🏻😊
Chan tai samjun sangitale mla khuf khuf aavdal
Khup chan sagtat tumhi thanks
Thank you
खूप छान वाटले विडीओ
धन्यवाद खूप छान
🙏😊
Armhole che maap magun ghyaicha ki pudhun ghyaicha? Karan armhole magun ani pudhun vegala shape asto mhanun maap vegala yenar.
जसा ब्लाऊजच्या आर्महोलला मागील आणि पुढील बाजूला वेगळा शेप असतो तसेच बाहीला देखील मागील बाजूस आणि पुढील बाजूस वेगळा शेप असतो त्यामुळे आरमोल राऊंड हा व्यवस्थित येतो म्हणून आरमोल मोजताना फक्त मागूनच मोजते
Tai kup chan mahiti dili Survatipasun paper cuting sanga tai
सर्व व्हिडिओ चैनल वर अपलोड आहेत म्हणजेच कटोरी ब्लाऊज क्लासची सिरीज सुरू केलेली आहे त्याचा त्याच्यात कटोरी ब्लाऊज क्लास अशी वीस व्हिडिओ आहेत
Khushi Fashion Point Katori blouse class 2 असे टाईप करून सर्च करा पुढचा व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल
छान दाखवले मापे
Band galyacha without collar blouse che cutting dhakhaval ka?
Ho 👍🏻
Kitikiti margine aad karayche please sanga mam
या ब्लाऊजच्या मापावरून पेपर कटिंग केलेली आहे आणि त्याचे सेपरेट व्हिडिओ आहे त्यानंतर त्या पेपर कटिंग वरून ब्लाउजची कटिंग केलेली आहे त्याचा देखील सेपरेट व्हिडिओ आहे आणि कटिंग केलेले ब्लाऊजचे शिलाई केलेली आहे त्याचं सुद्धा सेपरेट व्हिडिओ आहे हे सर्व बघण्यासाठी कटोरी ब्लाऊज क्लास एक दोन तीन चार पाच सहा असे क्रमाने बघा
Body mapa nusar armol kasa kadaycha pratek vela chart barobar aselch ase nahi
हो अगदी बरोबर त्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवते
Ashic mahiti det raha .khup chan.🙏🙏good morning 👌👌👌👌👌🌹🌹
Thaks tai 👌👌
Thank you 😊
Tai yach mapacha blouse catting cha video aahe ka
Ho aahe na त्यासाठी katori blouse class 2 bagha
याच ब्लाऊजच्या शिलाई चा व्हिडिओ बघण्यासाठी katori blouse class 3
कटोरी ब्लाऊज क्लासची संपूर्ण सिरीज बघा आणि सर्व व्हिडिओ क्रमाने बघा
Navin Shikayat aahe MI Tumi Khoob Chan Sangat Aahat
Thank you 😊
तूमच्यामद्रास कटोरीव बोटनेक ब्लावूज कटिंग मिळेल का 36to 4o
खुप छान
Mi ata tumche video roj pahin mla map geyla shikaychy blauj shivta yetoy pn मापच yet nahi
आता तुम्ही हा कटोरी ब्लाऊज व्हिडिओ बघितला ह्या सिरीज मधील सर्व व्हिडिओ प्रमाणे बघता पहिला व्हिडिओ पासून बघायला सुरुवात करा पहिला व्हिडिओ बघितल्या नंतर दुसरा व्हिडिओ बघायचा म्हणजे तुमचं कटोरी ब्लाऊजचा क्लास होऊन जाईल
36 size Sathi back boatneck aani frant deep nack 5,5 asel tar sholdar munda kiti ghaycha
Please reply.