Katori Blouse Class-5 | 30 size katori blouse paper cutting | Katori Blouse paper cutting in marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024
  • ХоббиХобби

Комментарии • 224

  • @vaishalideore3038
    @vaishalideore3038 Год назад +6

    Tai tumhi khup khup chan shikavtat.....thank you so much

  • @swatipatil4593
    @swatipatil4593 Год назад +6

    your all videos are very helpful for the Stiching thanks 😊 🙏 ❤

  • @shreyanerurkar2047
    @shreyanerurkar2047 Год назад +2

    ही कटिंग माझ्या मापाची होती,त्यामुळे मी कटिंग केली आणि ब्लाऊज शिवला खूप मस्त fitting zali.thank you 😊🙏🙏

  • @aryaningale3671
    @aryaningale3671 Год назад +1

    Mi 2.3 calss kel mala nahi samjal .. pan tumcha video bhagun majya lagech lakshat aal.... Ani mi 40 size cha blauj pan shivla mast basla ..... Thnks madam

  • @kalpanakasbe4546
    @kalpanakasbe4546 Год назад +1

    Thank you thank you so much tai Khoob Chann padhatine samjhaun Sangeet 😊😊😊aahe

  • @vijayakhanorkar46
    @vijayakhanorkar46 Месяц назад +1

    Tai tumchi shikaun yachi paddhat khupach chhan ahe ❤😊

  • @sujatapawar2009
    @sujatapawar2009 Год назад +1

    होळीच्या हार्दिक शुभेच्या
    💐💐 व्हिडिओ एकदम भारी आहे.
    👌👌👌👌

  • @smitahajare3432
    @smitahajare3432 Год назад

    ताई तुम्हाला पण होळी च्या खूप खूप शुभेच्छा.मी तुमचे व्हिडिओ न चुकता पहाते मला ते आवडतात सांगण्याची पद्धत खूप छान आहे.सोप्या पध्दतीने सांगत आहात.मस्तचं

  • @SHOURYAKHEDKAR
    @SHOURYAKHEDKAR 12 дней назад

    Khup chhan tai

  • @gouravi884
    @gouravi884 Год назад

    Khup chan... Very informative video👌

  • @ghanshyamsawant769
    @ghanshyamsawant769 Год назад +2

    ताई, शोल्डर च्या साईड पार्ट ला शिलाई मार्जिंन घ्यायची की नाही ते समजावून सांगा प्लिज

    • @khushifashionpointmarathi
      @khushifashionpointmarathi  Год назад

      शोल्डरचा साईड पार्ट म्हणजे काय हे मला समजलं नाही ........कटोरी चा साईड पार्ट असं म्हणायचं आहे का तुम्हाला

  • @shital1586
    @shital1586 Год назад +1

    4.5च्या कटोरी ब्लाउज साठी 1इचाने कटोरी वडून घेऊन टक्स 1.2रुंदी लांबी 2.2 येईल का

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Год назад +5

    ताई तुला व तुझ्या परिवारातील सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा 💐

  • @shreyasbhagwat-rn4rf
    @shreyasbhagwat-rn4rf Год назад

    ताई तुम्ही खूप छान समजावून सांगतात .ताई तुम्हाला खूप खूप धन्यवाद।

  • @fatimamulani8972
    @fatimamulani8972 2 месяца назад

    Mam chati raund 31 ahe magcha gala 4.5 ahe kambhar raund 28 tar shoulder kiti yeil yachi cutting video taca na pl

  • @sonalishinde1316
    @sonalishinde1316 Год назад

    Khupach Chan ahe Tai cutting.asech videos nehmi share karat RHA jene krun amhala detail mdhe information bhetel.🙏🙏

  • @geeta.h
    @geeta.h Год назад +4

    🌹🌹ताई मी जेव्हा नवीन ब्लाउझे शिवायला शिकली होती तेव्हा मी असेच केले होते, मापासाठी शेजार्यांचे ब्लाउज घेतले होते, माझ्या कडे जे ओटीत आलेले साधे ब्लाउज पीस होते, त्यात त्यांचे ब्लाउझे फ्री मध्ये असेच शिवून दिले होते, ते मॅचिंग नसले तरीही मला किती फिटिंग जमली हे समजले, असे करून मी प्रॅक्टिस केली,

    • @khushifashionpointmarathi
      @khushifashionpointmarathi  Год назад

      मी सुद्धा असंच केलं होतं गीता👍🏻

    • @geeta.h
      @geeta.h Год назад

      @@khushifashionpointmarathi 🤗🤗👍👍👍

  • @sunitamali622
    @sunitamali622 Год назад +1

    Chan ahe vidio

  • @rasikalende5817
    @rasikalende5817 8 месяцев назад

    Khup chan
    Samjl

  • @Radhika-9689
    @Radhika-9689 4 месяца назад

    Tai pratyek size chya vadiv katori sathi said ne kiti marjin ghyayche tyavha video upload kara . Plz

  • @komalingale1514
    @komalingale1514 Год назад +2

    ताई तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला होळीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @aryaningale3671
    @aryaningale3671 Год назад

    Chan sangital video madam.

  • @swatipatole8811
    @swatipatole8811 11 месяцев назад +2

    कॉलर blouse चे कटिंग दाखवा

  • @bhagyshribhagat287
    @bhagyshribhagat287 Год назад +2

    खुपच सुंदर माहिती दिली आहे ताई मला खूप आवडली

  • @mahadevkate8208
    @mahadevkate8208 12 дней назад

    32"coller blouse cutting ,stiching dakhava please

  • @ashokchaudhari8205
    @ashokchaudhari8205 Год назад

    गळ्यासाठी उरेब कापड कसं आणि कुठं काढायचे हा मला खुप problem येत होता ताई आपण खुप सोप्या पद्धतीने सांगता किती वर्णन करावे हे कळत नाही खुप खुप धन्यवाद

  • @suchitrajoshijoshi6461
    @suchitrajoshijoshi6461 Год назад +1

    khup chhan asach 30 inchach 4 tucks sadha blause cating dakhva 🙏

  • @vidyadeeppatil5302
    @vidyadeeppatil5302 Год назад

    Tai hya (30 size) mapachi kopraparyantachi bahi cutting dakhava & cap hight kiti ghyavi te sanga🙏

  • @vitthalkamthe6776
    @vitthalkamthe6776 Год назад

    न कामठे ताई तुम्हाला होळीच्या खूप खूप शुभेच्छा

  • @gayatrigarande2002
    @gayatrigarande2002 Год назад

    Khup Chan video thanks ma'am

  • @somnathavghade908
    @somnathavghade908 5 месяцев назад

    ताई खुप फास्ट बोलता

  • @vaishalikadam6872
    @vaishalikadam6872 9 месяцев назад

    Hight sade 13Chest 38 back neck sade 8 armhole round 15 asel tr shoulder & Armhole kiti ghaycha tai sanga please

  • @Rekha-d5o2z
    @Rekha-d5o2z Год назад

    Khup chhan😅😅❤

  • @aksharagharat366
    @aksharagharat366 6 месяцев назад

    Soldar Patti tayar अडीच inc asel tr galarundi kiti ghavi

  • @karanjadhav8922
    @karanjadhav8922 6 месяцев назад

    katorich map getlyanatar m TTA baujla kontya saej chi Kat or I LA gel SGA pizzz

    • @khushifashionpointmarathi
      @khushifashionpointmarathi  5 месяцев назад

      तुम्हाला काय म्हणायचं आहे हे मला समजलं नाही

  • @harshadasatav4696
    @harshadasatav4696 Год назад

    Aarmhol cha akar agoder chya line pasun ki ntr chya ardha inchachya line pasun 1 inch gheych tai

    • @khushifashionpointmarathi
      @khushifashionpointmarathi  Год назад

      आधीच्या लाईन पासून घ्यायचे असते आणि नंतरची जी तिरकस रेषा देते ती फक्त शेप देण्यासाठी असते मापासाठी आधीची लाईन चा वापर करा

  • @rasikabambargekar2356
    @rasikabambargekar2356 Год назад +1

    Happy Holi.😊

  • @reshmakurhade1091
    @reshmakurhade1091 Год назад

    Khup chan

  • @madhuripankar5042
    @madhuripankar5042 Год назад

    Katori वाढवताना I ,हूक मार्जीन घेतले असेल तर paper cutting करताना front la half /pav इंच घेण्याची गरज नाही का please replay करा ताई

    • @khushifashionpointmarathi
      @khushifashionpointmarathi  Год назад

      तुमचा प्रश्न समजलं नाही तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे तेच मला समजलं नाही

    • @madhuripankar5042
      @madhuripankar5042 Год назад

      @@khushifashionpointmarathi paper cutting var जर i hook पट्टी साठी मर्जीन घेतली असेल तर katori la वाढवताना गळ्याच्या साईड ने पाव इंच वाढवन्याची गरज आहे का ?प्रश्न आहे

    • @khushifashionpointmarathi
      @khushifashionpointmarathi  Год назад

      नाही एक मार्जिन आपल्याला एकदाच घ्यायची असते

  • @sandhayvijaypawar6115
    @sandhayvijaypawar6115 Год назад +1

    ताई 36 मापाच्या ब्लाऊज साठी असतरचे कापड किती घ्यावेत

  • @yesr608
    @yesr608 11 месяцев назад

    ताई video बनवता आणि माहिती सांगताना जरा slow सांगा ते समज पाहिजे तुम्ही खूप fast video बनवला आहे

  • @ushapatil6936
    @ushapatil6936 Год назад

    ताई तुम्ही खूप छान शिकवता तुमचे व्हिडिओ मोबाइलमध्ये कायम राहतील का

  • @PavanShinde-x5b
    @PavanShinde-x5b 2 месяца назад

    ताई उंची 11ते 12असेलतर. मुंडा कीती घ्यायचा

  • @sachingaikwad2166
    @sachingaikwad2166 9 месяцев назад

    ताई कटोरी माप कसे घेतले ते परत व्यवस्थित सांग आणि प्रत्येक कटोरी चे कटिंग दाखव

    • @khushifashionpointmarathi
      @khushifashionpointmarathi  9 месяцев назад

      आपले चैनल वर 28 ते 50 सर्व साहित्य ब्लाऊज ची पेपर कटिंग ब्लाऊज कटिंग आणि संपूर्ण शिलाई चे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते तुम्ही बघा

  • @padmavatisutar1143
    @padmavatisutar1143 Год назад

    खुशी ताई तुला व तुझ्या परिवाराला होळीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @shivajipawar691
    @shivajipawar691 6 месяцев назад

    Nice

  • @gouravi884
    @gouravi884 Год назад

    Mam tumhi 28 size la vadhiv katori sathi 1.25" ghetla, ani 30 size la 1" Ghetala.... . Correct konti?

    • @khushifashionpointmarathi
      @khushifashionpointmarathi  Год назад +1

      तुम्ही जवळ इंच पण घेऊ शकता किंवा एक इंच पण घेऊ शकता आणि अशा पद्धतीने का केला आहे कारण समजती साईज ब्लाउज शिवत आहे परंतु एखाद्या कस्टमरचा छातीचा भाग थोडा जास्त असतो किंवा एखाद्या कस्टमरचा छातीचा भाग कमी असतो त्या वेळेला अशी बदल करावे लागतात एक किंवा सव्वा इंच तुम्ही ठेवू शकतात

    • @gouravi884
      @gouravi884 Год назад

      @@khushifashionpointmarathi ok

  • @monaliwaikar1960
    @monaliwaikar1960 Год назад +1

    Chan

  • @monaliwaikar1960
    @monaliwaikar1960 Год назад

    Tai 80cm pic madhe 40cheat ani 42 cheat cha blauj sivun Hoto ka replay please

    • @khushifashionpointmarathi
      @khushifashionpointmarathi  Год назад +1

      लहान बाही असेल तरी देखील काटकसर करून बसवावा लागतो मी तर म्हणेल एक मीटर कापड घ्या

  • @yogitajadhav4454
    @yogitajadhav4454 Год назад

    ताई सर्व प्रकारच्या कटोरी ब्लाऊज चे साईड पीसचे मापे सांगा ना

    • @khushifashionpointmarathi
      @khushifashionpointmarathi  Год назад

      माझ्या कटिंगच्या पद्धतीमध्ये कटोरीच्या मापाला जास्त महत्त्व असते साईड पीस चे मापे मी कधीच घेत नाही

  • @shilakininge8203
    @shilakininge8203 Год назад

    Good idea 👌👍

  • @neetalakhan
    @neetalakhan Год назад

    ताई दाेनी हात एक सारकेच का येतात?

  • @nakshitabachim2149
    @nakshitabachim2149 Год назад

    Tai 28 size katori blouse chi cutting dakhva tumche video mala aavdtat👌👍🙏

    • @khushifashionpointmarathi
      @khushifashionpointmarathi  Год назад

      हो माझं पण नंतर लक्षात आलं की 28 साईज पासूनच सुरू करायला पाहिजे होतं परंतु मी पुढे नक्कीच दाखवते👍🏻

    • @nakshitabachim2149
      @nakshitabachim2149 Год назад

      Thank u Tai very much👌🙏👍

  • @suvarnavarpe9715
    @suvarnavarpe9715 Год назад

    खूप छान सांगता ताई पण मुंडे च्या इथे अर्धा इंच मागे घेऊन मग पुढच्या मुंडेला आकार देतात ते कसे म्हणजे उभा आडवा सहा घेतल्यावर अर्धा इंच मागे घेतात तुम्ही अर्धा इंच पुढे घेता तिथे काहीजण मागे घेतात

    • @khushifashionpointmarathi
      @khushifashionpointmarathi  Год назад

      तुम्हाला काय म्हणायचं आहे ते मला नेमकं समजलेलं नाही

  • @shilpakekan-ef9tt
    @shilpakekan-ef9tt Год назад

    ताई समजा माझ्याकडे 34 साईज आणि unchai 14 he patan ahe आणि जर् माझ्याकडे 34 saijachach ब्लाउज shivayla आला आणि tyachi unchi जर् 14 peksha कमी किवा जास्त asel tr pudhachya भागात् unchi kashi वाढवायछि ani कमी kraychi असेल् tr ti kashi kraychi he sang na tai तुझ्या पद्धतीने शिवते खूप छान बासतात ani आवडतात ही pn mala किती दिवस झाले pn एकछ patanavarun pudhachi unchi kami jast karta yet nahi g plz tai sang na एवढ plz

    • @khushifashionpointmarathi
      @khushifashionpointmarathi  Год назад

      तुमचा हा प्रॉब्लेम व्हिडिओच्या माध्यमातून सोल करते याचा एक सेपरेट व्हिडिओ बनवते फक्त मला थोडासा वेळ द्या👍🏻

    • @shilpakekan-ef9tt
      @shilpakekan-ef9tt Год назад

      @@khushifashionpointmarathi 👍

  • @lalitatarle8110
    @lalitatarle8110 Год назад

    Happy holi to u n ur family

  • @manishabhalekar7899
    @manishabhalekar7899 Год назад

    Nice explanation 😄

  • @anitaambavanekar7178
    @anitaambavanekar7178 Год назад

    Me. Like kela subckrib kely

  • @sandehesai5462
    @sandehesai5462 Год назад

    Thumi dilela measure pramane 40 size blouse cutting kela 1inch cross back dila 5.8shoulder ghetala silva panthechya back arm hole madhe chunya khup aalya kuhpch cukihe aahe

    • @khushifashionpointmarathi
      @khushifashionpointmarathi  Год назад

      असं समोरच्या व्यक्तीला तुम्ही डायरेक्ट चुकीचं ठरवू शकत नाही, माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही अगदी पहिल्यापासून माझे व्हिडिओ बघता आणि बऱ्याच व्हिडिओ ना तुमच्या कमेंट सुद्धा असतात , जे चार्ट दिलेले आहेत त्यामध्ये मी पद्धत शिकवलेली आहे कटिंग करताना मात्र आपल्याला बदल करावे लागतात आणि त्या बदलानुसार जर तुम्ही कटिंग केली तर अगदी परफेक्ट असा हा ब्लाउज बसेल पण आता मीही नाही सांगू शकत की तुम्ही नेमकी चूक काय केली कटिंग करताना..... तरीदेखील मी तुम्हाला सांगते जे पण तुम्ही कटिंग केलेला असेल त्यामधून अर्धा इंच शोल्डर अजून कमी करा आणि जो क्रॉस बॅक तुम्ही एक इंचावर दिला आहे तो अर्धा इंचावर द्या आणि विशेष म्हणजे आरमोलचं जे मेजरमेंट आहे आरमोल राऊंड तो अगदी व्यवस्थित मोजा तुमचा ब्लाऊज एकदम परफेक्ट बसेल👍🏻

  • @chandajagtap-nn7zm
    @chandajagtap-nn7zm Год назад

    Mast

  • @nakshitabachim2149
    @nakshitabachim2149 Год назад

    Happy Holi Tai

  • @Rajesh2449
    @Rajesh2449 Год назад

    Mam silayi karta sagale part jodtana margine kiti gheta he pan sawister sanga mam plz

  • @sangitalad-nb5hh
    @sangitalad-nb5hh Год назад

    खुप छान

  • @vijaygoyal2805
    @vijaygoyal2805 Год назад

    Tai
    40 size chi paper cutting beak neck 8 inch

  • @revatipatil3160
    @revatipatil3160 Год назад

    Madam mala paper v blaous catting karta na khup vad lagto. Tumhala kamtkami kiti ved lagate.

    • @khushifashionpointmarathi
      @khushifashionpointmarathi  Год назад

      पेपर पॅटर्न तयार असेल तर अगदी दहा मिनिटात कटिंग होतो

    • @khushifashionpointmarathi
      @khushifashionpointmarathi  Год назад

      तुम्ही देखील पेपर पॅटर्न बनवून कटिंग करत जा म्हणजे कमी वेळ लागेल

  • @reshmaamle1246
    @reshmaamle1246 Год назад

    Tai happy holi

  • @suchitachavan6182
    @suchitachavan6182 Год назад

    Magil galyache map - 2 ench= shoulder aste ka

  • @prathameshundre1357
    @prathameshundre1357 11 месяцев назад

    ताई योग पट्टी दोन लागतात आणि त्या कपड्यावर डॉ करा म्हणजे दुसरी पट्टी कोठे कापयची समजेल

    • @khushifashionpointmarathi
      @khushifashionpointmarathi  11 месяцев назад

      या ब्लाऊजच्या कटिंग चा व्हिडिओ बघण्यासाठी कटोरी ब्लाऊज क्लास सहा हा व्हिडिओ बघा आणि शिकायचा व्हिडिओ बघण्यासाठी कटोरी ब्लाऊज क्लास 7 बघा अशाप्रकारे या सिरीज मधील सर्व व्हिडिओ प्रमाणे बघा म्हणजे तुम्हाला कटोरी ब्लाऊज मध्ये एकही प्रॉब्लेम येणार नाही

  • @lataacharekar2465
    @lataacharekar2465 11 месяцев назад

    आईडया आवडली

  • @VaishnaviUmeshTale-j3u
    @VaishnaviUmeshTale-j3u 3 месяца назад

    Kating kelele braus kasa shivache tai

  • @vidyapatil934
    @vidyapatil934 Год назад

    Thank you so much

  • @LataGurav-p4b
    @LataGurav-p4b 15 дней назад

    36साईज ब्लाऊज कटींग दाखवा ताई

  • @pramilaghate9312
    @pramilaghate9312 Год назад

    सेम याच साईज मध्ये कटोरी पावने पाच मागील गळा साडे आठ इंच उंची 13 व कमर 24 इंच आहे तर

    • @khushifashionpointmarathi
      @khushifashionpointmarathi  Год назад

      जेवढी माप बदलली आहे त्यात बदल करून सेम याच पद्धतीने कटिंग करा

  • @seemabhagat8312
    @seemabhagat8312 Год назад

    Thanku Tai

  • @priyagarud5104
    @priyagarud5104 Год назад

    🙏🙏

  • @sunitasapkal1751
    @sunitasapkal1751 Год назад

    Mala aperchest 40 aani fulbest 42 map asel ter coutri blause cutting bhaghaychi please

  • @geetachauhan894
    @geetachauhan894 Год назад

    વેરી વેરી ગુડ વિડિયો મેડમ.

  • @shaikhsaad1501
    @shaikhsaad1501 Год назад

    31 chest unchi 12 pudcha Gala 5 magcha gala 10 armholerawnd 6,5inch

    • @khushifashionpointmarathi
      @khushifashionpointmarathi  Год назад

      या व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या पद्धतीने कटिंग करा.... आरमोल राऊंड तुमच्या मेजरमेंट मध्ये वेगळा आहे...... आरमोल राऊंड मी ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे त्याप्रमाणे कट करा

  • @seemabhagat8312
    @seemabhagat8312 Год назад

    गळ्या नुसार तुम्ही दिलेलं अर्मोहोल माप लावल आणि आर्मोहोल राऊंड जास्त होत असेल तर ते कसे घ्ययचंय अर्मोहल कमी करायचे का

    • @khushifashionpointmarathi
      @khushifashionpointmarathi  Год назад

      हो मापाच्या ब्लाउज प्रमाणे आरमोल कमी करून घ्यायचा कारण साईज जरी एक असली तरी आरमोल हा प्रत्येकाचा वेगळा वेगळा येत असतो

  • @sujatajadhav7784
    @sujatajadhav7784 Год назад

    काही ब्लाऊज शिवल्यानंतर आर्महोल आणि पहिलं हूक आडव्या रिंकल्स पडतात असं का होतं तिथे आडवं खेचल्यासारखं वाटतं

    • @khushifashionpointmarathi
      @khushifashionpointmarathi  Год назад

      आरमोल राऊंड मेजरमेंट व्यवस्थित घ्या आरमोल जर कमी घेतला असेल तर ब्लाउज टाइट होतो

  • @seemabhagat8312
    @seemabhagat8312 Год назад

    छाती मोठी व कटोरी माप लहान असेल.तर ते कसे लावावे ताई ktori वाढवतना कशी वाढवायची

    • @khushifashionpointmarathi
      @khushifashionpointmarathi  Год назад

      हो काही स्त्रियांचं असं देखील माफ असतं ते आपण पुढे घेऊ आता सध्या जे बेसिक आहे तेच मी सांगत आहे कारण हे सर्व व्हिडिओ विशेष करून बिग्नर्सला टार्गेट करून बनवत आहे

    • @khushifashionpointmarathi
      @khushifashionpointmarathi  Год назад

      याचा एक सविस्तर व्हिडिओ बनवते

  • @truptichavan5400
    @truptichavan5400 Год назад

    Class 20 madhe tumhi Katori sathi mark front Shep pasun 2.5 var dila ahe
    Ani hya class5 madhe back Shep pasun 2.5 var dila ahe
    Katori pan 4 inch ghetli ahe

    • @khushifashionpointmarathi
      @khushifashionpointmarathi  Год назад +1

      हो फ्रंट नाही किंवा बॅक नेक पासून आपण हे माप घेऊ शकतो तसही हे जे मेजरमेंट आहे ते फिक्स नसतं बरेच जणांचा याबाबत कन्फ्युजन आहे तर ते नेमकं कसं घेतलं पाहिजे किंवा त्यामध्ये बदल कसे केले गेले पाहिजे यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवते म्हणजे तुम्हाला कुठली शंका राहणार नाही व्हिडिओ येईपर्यंत तुम्ही कटोरी ब्लाऊज क्लासच्या सिरीज मधील सर्व व्हिडिओ प्रमाणे बघा पहिल्या व्हिडिओ पासून बघायला सुरुवात करा प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सर्व सविस्तर माहिती सांगितलेली आहे यातही तुमची कन्फ्युजन क्लियर होऊन जाईल एक व्हिडिओ बघितला तर शंका मात्र नक्की येतात त्यामुळे सर्व व्हिडिओ क्रमाने बघा

  • @monaliwaikar1960
    @monaliwaikar1960 Год назад

    👌

  • @shitalkoli885
    @shitalkoli885 11 месяцев назад

    कुठले ही माप असेल तरी प्रोसेजर आसेच ग्यायचे का

    • @khushifashionpointmarathi
      @khushifashionpointmarathi  11 месяцев назад

      Ho अजून माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चैनल वर सर्व साईजचे ब्लाऊज ची पेपर कटिंग ब्लाऊज कटिंग आणि संपूर्ण शिलाई चे व्हिडिओ आहेत म्हणजे कटोरी ब्लाऊजचा क्लास घेतलेला आहे तुम्ही कटोरी ब्लाऊज क्लासमध्ये हा पाचवा व्हिडिओ बघितला अशी वीस व्हिडिओ आहेत ते सर्व व्हिडिओ प्रमाणे बघा पहिल्या व्हिडिओ पासून बघायला सुरुवात करा

  • @rajeshrijangam2443
    @rajeshrijangam2443 Год назад

    तुमी ईतक छान समजवता की लगेच समजत

  • @PavanShinde-x5b
    @PavanShinde-x5b 2 месяца назад

    3:21

  • @shardasabat2894
    @shardasabat2894 Год назад

    Mam aapko Holi ki shubheksh

  • @aakankshadabholkar1411
    @aakankshadabholkar1411 8 месяцев назад

    Tai mala 28chticha blauj kating Ani stitching dakva

    • @khushifashionpointmarathi
      @khushifashionpointmarathi  8 месяцев назад

      28 साइज कटोरी ब्लाऊज कटिंग चा व्हिडिओ आपल्या चैनल वर अपलोड आहे कटोरी ब्लाऊज क्लास सिरीज मधील तुम्ही हा पाच नंबरचा व्हिडिओ बघत आहात या सिरीज मध्ये वीस व्हिडिओ आहेत ते सर्व व्हिडिओ प्रमाणे बघा तिथे तुम्हाला 28 कटोरी कटोरी ब्लाऊज व्हिडिओ मिळून जाईल

  • @newstatus416
    @newstatus416 6 месяцев назад

    Tai pepar var mape kashi gyavi

    • @khushifashionpointmarathi
      @khushifashionpointmarathi  6 месяцев назад

      त्याची खूप सारे व्हिडिओ चैनल वर अपलोड आहेत ते तुम्ही बघा

  • @jayshrikadam9883
    @jayshrikadam9883 Год назад

    ३६ साईज कटोरी मापे पॅटन करू दाखवा ताई गळा१० इंच आहे

    • @jayshrikadam9883
      @jayshrikadam9883 Год назад

      🙏🙏🙏🙏

    • @khushifashionpointmarathi
      @khushifashionpointmarathi  Год назад

      ruclips.net/video/lq55NZ4RsbE/видео.html
      या लिंक वर क्लिक करा 36 साईटच्या ब्लाउजची संपूर्ण कटिंग अगदी डिटेल मध्ये सांगितलेले आहे

  • @krishnakharvi9603
    @krishnakharvi9603 Год назад

    39 chest 34 west nahi 8 inch sjolder 13 inch mahila gala 9 inch

  • @Suhasini101
    @Suhasini101 Год назад

    Tai sabi armhole aap diye huve armhole chart ke anusar dena kya unki blouse ki armhole lena hai mujhe malum nahi hora tai

    • @geeta.h
      @geeta.h Год назад

      हर एक का आर्म होल राउंड अलग अलग होता हे, ख़ुशी ताई ने बताया हुवा आर्महोल हमने लिये हुवे आर्महोल से अलग हो सकता हे, आप के पास जो ब्लाउज आया हे उस्का आर्महोल कितना हे वो आप गिन लिजिए

    • @khushifashionpointmarathi
      @khushifashionpointmarathi  Год назад

      सुहासिनी गीता ताईने बराबर जवाब दिया👌👏👏

    • @khushifashionpointmarathi
      @khushifashionpointmarathi  Год назад

      आर मॉल चार्ट मे सिर्फ तरीका सिखाया है ब्लाऊज कटिंग करते समय नाप के ब्लाउज का आरमोल के नाप से कटिंग करना है

    • @Suhasini101
      @Suhasini101 Год назад

      Thank you Aapko but mujhe kapdese armhole ki round nahi lambi kitna lena blouse se naap kese lena o confus hota hai di sorry aapko disturb kar rahi hu

  • @salmaninamdar520
    @salmaninamdar520 5 месяцев назад

    सर्व ब ब्लाउज ना मापे घ्यायची अशी

  • @sonalikadam3273
    @sonalikadam3273 11 месяцев назад

    Catori vadli nahi tr Kay karaych

  • @netranaik5993
    @netranaik5993 Год назад

    36छाती चा कचोरी किती घायची

  • @yashkankurte9477
    @yashkankurte9477 Год назад

    Astin madhe fugga astinDaakav tai plz

  • @renukapawar1445
    @renukapawar1445 7 дней назад

    शोल्डर cha उतार पुढच्या भागाला दिला तुम्ही आणि मागच्या भागाला नाही दिला

    • @khushifashionpointmarathi
      @khushifashionpointmarathi  6 дней назад

      शोल्डर उतार दोनही बाजूंना द्यायचा असतो

  • @suchitrajoshijoshi6461
    @suchitrajoshijoshi6461 Год назад

    kros patti vala sadha blause 30 inch mapch

  • @pramilaghate9312
    @pramilaghate9312 Год назад

    ताई छातीच माप 32 आणी कमरेच माप 24 अस असत का

  • @shital1586
    @shital1586 Год назад +2

    30साईज ला 4.5 ची कटोरी येते तर तुम्ही 4ची कटोरी घेतली.

    • @khushifashionpointmarathi
      @khushifashionpointmarathi  Год назад +1

      साईज नुसारच कटोरी चे माप घ्यायचे असते परंतु कधीकधी लहान कटोरी असली की अशी थोडेफार बदल करावे लागतात

    • @shital1586
      @shital1586 Год назад +1

      @@khushifashionpointmarathi धन्यवाद mam