Katori Blouse Class12 | 38 Size Katori Blouse Paper Cutting | Katori Blouse paper cutting
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- Katori Blouse Class12 || 38 Size Katori Blouse Paper Cutting || Katori Blouse paper cutting
Katori Blouse Class-7 || 32"Size कटोरी ब्ला9ऊज पेपर कटिंग कटोरी चे माप कसे घ्यावे
👉 • Katori Blouse Class-7 ... a
Katori Blouse Class - 8 || 32"Size कटोरी ब्लाऊज ची संपूर्ण शिलाई , पुढील भागा मागील भागापेक्षा कमी जास्त होतो का? 👉 • Katori Blouse Class-8 ...
Namaskar maitrinino,
Aajchya video made 38 size katori blouse paper cutting dakhavleli aahe. Katori blouse che maap kase ghyave te dekhil sangitalele aahe. paper cutting marathi madhe sangitaleli aahe, te dekhil sopya padhatine. Ani kahi mahatvachya silai tips and tricks sangitlya aahet. katori chya mapacha chart dilela aahe.
Video purn bagha. aavadla tar like kara chanal var navin aasnar tar subscribe kara 👍🏻😊
----------------------------------
blouse piece 90 cm
Astar 90 cm
----------------------------------------
Blouse che map
Full length 14.5"
chest 38 , 9.5
Waist 33 , 8.2
shoulder 5.2
Sleeve 6
Sleeve round 6
F. neck 6
B. neck 19
____________________
Our queries
Katori Blouse Class 12
38"size katori blouse paper cutting
Katori Blouse che map
katori che map kase ghyayche
katori Blouse che map kase ghyave
back neck 6,7
Blouse cutting
dip neck blouse cutting
katori shep
katori che map
Blouse cross Patti cutting
#38sizekatoriblousecuttingandstitching #38sizekatoriblousepapercutting
#blousecutting
#khushifashionpoint
#marathi
माइया साठी ब्लाऊज शिवले छान फिटिंगला झाले धन्यवाद ताई
आतापर्यंत कोणीच असे समजावून सांगितले नाही. खूप छान ताई .परफेक्ट शिकवता. लेडीजच्या बारीकसारीक गोष्टी लक्षात घेता. छान ताई. Very good.
खुप छान समजाऊन सांगता thank u मी आज या मापाचा ब्लाऊज शिवला छान बसला
Magchya mundya peksha samorcha munda ardha inch jast bharto mg raund ch msp ardha inch vadty
Khup chan mahiti sagitlit khup upyogi ahe thankyou very much🙏🙏
Thank you khushi mam kup help hoto tumi banvlele video mule thanks
Khub Chand video
Thank you
खूप छानताई
खुप छान माहिती सांगितली 👌👌
खूप छान
Khup छान आहे ताई
Mam tumhi khup chan shikvatat tumcha aavaj pan chan aahe .
Mam magil neck 8/8.5aasel ter shoulder kiti gyayeche please reply
Tumchypramane blouse shivla pan katori jodtana kami padte first hukalablouse udhlyasarkha hoto kay problem asel te plz sanga tai
साईड पार्ट पेक्षा कटोरी ही अर्धा इंचांनी एक्स्ट्रा घ्यायची असते हे मी मागील व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे म्हणजे चेक करून घ्यायचं त्या पद्धतीने जर घेतलं तर कटोरी शिवल्यानंतर कमी पडत नाही
आणि पहिल्या हुक जवळ असा प्रॉब्लेम का होतो कारण तुम्ही घडीचा अंतर कमी घेतलं असेल किंवा ब्लाऊजचा आरमोल आणि बाईचा आर्महोल कमी जास्त घेतला असेल तरी देखील पहिल्या हूक जवळ ब्लाउज खेचल्या सारखा होतो.... व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आरमोल राऊंड चे माप मोजून घेत जा👍🏻
Khupch chan video thank u so much😊
Khup chan
खूप चं छान माहिती ताई सांगता तुम्ही बाऊज कटींग अगदी सहज पण लक्षात आणून देतामनापासू न धन्यवाद 🙏
Khup chhan tai
छान शिकवल आहे
👌खूपच छान 👌
Khup chan Tai khup divas ya sizechya videochi vat baghitali. Thanks tai
हो साईज प्रमाणे सर्व व्हिडिओ अपलोड करत आहे ना म्हणून व्हिडिओ अपलोड करायला जरा उशीर झाला🙏👍🏻😊
खुपच छान वीडियो होता
Thank you 😊
Khupch Chan aani detail aahe video 🌹🌹🌹
धन्यवाद
Khup chan tai, dhanyawad ..1shnka ahe ki apan magil unchi ani pudhil unchi same ghyaychi ka
म्हणजे तयार उंची सेम आली पाहिजे
ruclips.net/video/9040Zo7XIWI/видео.html
त्यासाठी हा व्हिडिओ बघा
कटोरी ब्लाऊज क्लास ची जी सिरीज सुरू केलेली आहे ते सर्व व्हिडिओ क्रमाने बघा
Hii taiमी मंगला मला विचारायचे आहे की मागचा गळा ८ आहे तर शोल्डर किती घ्यायचे आणि तुम्ही ही जी ३८ मापाची पेपर कटिंग दाखवली त्या मध्ये तुम्ही जो मुंढा दाखवला आणि मोजला तो साडे आठ येतो पण मी पेपर वर याच मापने ब्लाऊज आखले तर त्याचा मुंढा ९ येतो असे का प्लीज सांगा
खुप सुंदर अप्रतिम आहे ताई व्हिडिओ पैसे देऊन पण येवढे छान शिकवनार नाही तुम्ही येवढे छान शिकवता
Thank you dear माझं प्रत्येक व्हिडिओमध्ये हाच प्रयत्न असतो की माझ्या मैत्रिणींना नवीन काहीतरी शिकायला मिळालं पाहिजे👍🏻😊
@@khushifashionpointmarathi subtitile havet. Mala aaiku yet nahi. Shikaych aahe blause.
छान आहे ताई...
धन्यवाद
Too good explanation, doesnt matter if its long, but each n every doubt of mine is answered, thank you so much Khushi.
Thanks a lot 😊
Thank you tai
Welcome 😊
ताई...42 size डीप नेक मध्ये तुम्ही शोल्डर 5 घेतलं, आता या व्हिडीओ मध्ये 38 size तुम्ही शोल्डर 5.25 घेतलं आहे 38 size मध्ये पूर्ण उंची 15 आहे मागील गळा 12 इंचाचा आहे शोल्डर आर्महोल किती घेऊ. प्लीज रिप्लाय 🙏 व्हिडीओ करा ताई pls तुम्ही कांगुप छान समजून सांगता 🙏🙏🙏
खूप छान समजावून सांगितले आहे. ताई तुम्ही एक दिवसात किती ब्लाऊज शिवून देता.
खरच सांगू तुम्हाला मी चार-पाच वर्षापासून ब्लाउज शिवत नाही फक्त कटिंग करते आणि माझ्याकडे ज्या मुली किंवा मैत्रिणी शिकल्या आहेत त्यांनाच मी शिलाई च काम देते👍🏻
ताई भाई 9 किंवा 9.5 इंच ठेवायची असेल तर उंची किती ठेवावी ?
Kulcha chan
Tai khup chaan information tai Subwaysachi cutting and stitching sanga plz
Ok
Thank you
Welcome!
Tai mala pudcha gala 5 hava aasel tar geta yail ka
Marjin vadvche asel tr ky karych tai..plz sanga
मी आज 38 इन छातीच्या मापाचा ब्लाऊज कापला आहे पेपर कटिंग केले आहे उद्या कापडावर कापून शिवून कसा झाला ते सांगेल
Khup chan tai mala khup avdl tumch shikvne mi pahilyandach tumchi vedio baghitla v subscribe pan kel
हे सर्व व्हिडिओ बघा नक्कीच आवडतील तुम्हाला आणि क्रमाने बघा पहिल्या व्हिडिओ पासून बघायला सुरुवात करा
Katori blouse Class/ कटोरी ब्लाऊज क्लास: ruclips.net/p/PL5iEHd4_j-3OrtXjd2bXGqC78vkFBgSCZ
Mundyache jod Khali war hotat
Ho tai mi pudhchya vedio chi vat baghate
ताई जास्त करुन 36",38", आणि 40"या साईजचेच ब्लाऊज बनवावे लागतात त्यामुळे हि माहिती माझ्या साठी तर खुप महत्त्वाची आहे
ताई तुम्ही आधी बनवलेली कटोरी आणि नंतर 1.5 इंच वाढुन घेतलेली कटोरी या मधील कोणती कटोरी आपण 38 साइज ला वापरु शकतो.
Thanku so much tai
Chestchya mapanusar princess cut blousemahe mundhakholi kiti ghyaychi aani gala rundi kiti ghyaychi chart taka please
Ok
40size sathi cross patti thodi vadhavli tar chalel ka
Mapachya blouse var ready 3.5 and 2.5 ahe
हो चालेल फिटिंग ला जर ते माप व्यवस्थित बसत असेल तर तसंच घ्या
ताई मागचा गला जर साडे नऊ.असेल तर सेम हेच माप घेतलं तर चालेल का.पलझ रिप्लाय ❤
खूप छान सांगीतले अशाच नवीन व्हिडिओ दाखवत चला
हो नक्कीच या व्यतिरिक्त आपल्या चैनल वर खूप सारे असेच नवनवीन व्हिडिओ आहेत म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये एखाद्या प्रॉब्लेमच सोल्युशन सांगितलेली आहे ते सर्व व्हिडिओ बघा नक्कीच आवडतील तुम्हाला
मी सेम याच मापाचा ब्लाऊज शिवला आहे. ब्लाउज खूप छान छान दिसत आहे. आणि माप ही परफेक्ट आहे. ताई खूप छान. ताई जर पुढचा गळा खाली उतरत असेल तर काय करावे.
गळा रुंदी जास्त घेतली गेली असेल
Khup ch sunder ritine paper cutting dakhavale....34size che pan ahe ka vedio
28 ते 48 या सर्व साईजचे कटोरी ब्लाऊज ची कटिंग आणि शिलाई चे व्हिडिओ चैनल वर अपलोड केलेले आहेत..... कटोरी ब्लाऊज क्लास ची सिरीज सुरू केलेली आहे ते सर्व व्हिडिओ बघा
खुप छान ताई मला माझे सगळया प्रश्न ची ऊतर भेटली आहे 😊धन्यवाद ताई
कटोरी ब्लाऊज क्लासच्या सिरीज मधील सर्व व्हिडिओ क्रमाने बघा तुमचे अजून काही डाऊट असतील तर ते देखील क्लियर होतील पहिल्या व्हिडिओ पासून बघायला सुरुवात करा
Katori blouse Class/ कटोरी ब्लाऊज क्लास: ruclips.net/p/PL5iEHd4_j-3OrtXjd2bXGqC78vkFBgSCZ
Kup Chan shikvata tai
Thank u
माझे आरमोल साडे पंधरा आहे तर मुंढा किती घ्यायचा
Khup chan video ahe 40 inch blouse paper cutting dhakhava please
पुढील व्हिडिओ फोर्टी साइज असेल
ताई मी नवीनच तुझे व्हिडिओ पाहते मला तुझी पद्धत खूपच आवडते ताई please वयस्कर स्त्री चे माप कसे v त्यात किती loosing घ्यायची हा व्हिडिओ लवकर शेअर करा please
Ok
38 size three piece princess paper cutting dakhva please
Ok
Tai magchya pallyala aarmol madhe zol yeto as ka?
मुंडे चा शेप व्यवस्थित द्या
Tumhi suit shikavata ka
Jar shikvat assal tar
Chest 38 ppudcha gala 4.5
Magacha gala 7 shoulder 14 asel tar drafting dakhava please
Ok
Jar katha astil tar kasa karava 18:55
Tai kapdyawar cutting sanga
त्यासाठी कटोरी ब्लाऊज क्लास मधील तेराव्या दिवसाचा व्हिडिओ बघा
छान
Super
मागील गळा साडे नऊ इंचअसेल आणि छाती अडतीस असेल तर मुंडा आणि शौलडर किती घेयचा...
व्हिडिओ पुन्हा बघा त्यामध्ये सविस्तर मार्गदर्शन केलेल्या आहेत त्याप्रमाणे मुंडा आणि शोल्डर ची मापे घ्यायची असतात
अगदी समजेल अशा सोप्या पद्धतीने सांगतात तुम्ही ताई ❤❤❤ पण मला ३साईजची बाहु कटींग सांगा ना प्लीज प्लीज प्लीज 😢😢
लवकरच व्हिडिओ अपलोड करते .... व्हिडिओ बनवायला उशीर झाल्याबद्दल सॉरी😊
Chest 45,hight 16,kamar 41,shoulder 18,back 11,mudha 19.5 tar shoulder and mudha kiti geu 🤔 please reply arjent dhacha aahe please
ruclips.net/video/f13iqy6_M3I/видео.html
हा व्हिडिओ पूर्ण बघा तुमच्या प्रश्नाचे उत्तर यामध्ये आहे
ताई 10ईचाची बाही कटींग सांगा
Mam 38 he full bust ch map ahe na?
Ho
पुढील उंची आणी मागील उंची सारखीच घ्यायची का?
पुढील भागाला शिलाई मार्जिन ॲड करायचं असतं ते नंतर येत जसे व्हिडिओ दाखवले त्याप्रमाणे करा
खूपच छान माहिती सांगता.आमच्या ज्ञानात मोलाची भर घातली आहे ताई तुम्ही खूप खूप धन्यवाद.
👍🏻😊
👌👌न कामठे
36 chest body meserment ahe kamber 31 solder 14 neack pudcha 6 magcha 8 tar me konta video bagycha 38 cha ka 36 cha body meserment la loosing marzine thavav lagel n
36 प्रमाणे तुम्ही ब्लाउज कट करा
तुम्ही शरीरावरून माप घेतलेलं असेल आणि तुमचा मागील गळा कमी असेल म्हणजे सहा इंचापेक्षा कमी त्यावेळेला लॉजिंग द्यायची असते परंतु या मापामध्ये तुमचा गळा मागील गळा हा आठ इंच आहे म्हणजेच तो डीप आहे म्हणून इथे लॉजिंग ऍड करायची नाही
लॉजिंग केव्हा ऍड करतात हे जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि ते सर्व व्हिडिओ क्रमाने बघा पहिल्या व्हिडिओ पासून बघायला सुरुवात करा ते सर्व व्हिडिओ एकमेकांवर डिपेंड आहेत
Tips for Beginners: ruclips.net/p/PL5iEHd4_j-3PlDG0_cim24yikeinmADnq
Sarv size che pepar cutting पाहिजेत kase aahet tai
Tai yat shoulder kiti te nhi सांगितलस म्हणजे लवकर कळले असते total shoulder madhum kiti Kami kele Tai पुढील गळ्याला सुद्धा shoulder सव्वा पाच च घ्ययचे काय
हो त्यावर एक सविस्तर व्हिडिओ बनवते आणि मागील आणि पुढील शोल्डर सेमच घ्यायचं असतं
👏👌👌👌👌
नमस्कार ताई,
मागील गळा ८ असेल तर shoulder कीती घ्यायचा ?
मागील गळा आठ इंचाचा असताना शोल्डर मुंडा लूजिंग किती द्यायचं याचे सविस्तर व्हिडिओ आपल्या चैनल वर अपलोड आहेत सर्व साईजचे चार्ट सुद्धा दिलेले आहेत जवळपास 20 व्हिडिओ आहेत त्यासाठी टिप्स फॉर बिग्नरच्या सिरीज मधील सर्व व्हिडिओ क्रमाने बघा
tai 40 size leanth 13 back neck 6 front neck 5 kamar 37 bahi lambi 7 hmmm dand gher 7.5 yachi cuting dava he map barobar aahe
हो नक्की 40 साईज कटिंग मध्ये हेच मापे घेऊन मी कटिंग करून एक व्हिडिओ बनवते👍🏻
Tumhi chhan samjawun sangata...fkt ek maap lakshat yet nahi aahe mazya paper cutting madhe ..motha gala asatatanna sholder ardha inch khali ghet asatat tar te nemak kadhi gheta...
जेव्हा मागील गळा डीप असतो त्या वेळेला
कटोरी ब्लाऊज क्लासच्या सिरीज मधील सर्व व्हिडिओ क्रमाने बघा पहिले व्हिडिओ पासून बघायला सुरुवात करा म्हणजे तुम्हाला कोणतीच शंका उरणार नाही
38 size madhe dep gla asel tr sholder itar kontya site la dyava
गळ्याच्या बाजूला
tai pudhacha gala kamich ghe 4 ghe chalal pudhacha gala kamich paheje 4 ghe maji sasula pudhacha gala kamich pahije
Ok
Nice vidio
38 size princess cut blouse video banava na tai
Tai 38 mapasathi blouse cha tyar katori 6.5 aahe
मॅडम खुप समजुन सागंता तुम्ही खुप बर वाटत आणि समजत पण खुप आनंद वाटतो तुमचे कटींग टीचींग करायला पण आणि एकूण एक माहीत सागंता खूप बर वाटत धन्यवादमॅडम ❤❤
ताई माझं मोंढ्या चे माप आर्महोल ह्या प्रमाणे जास्त येत आहे ९ १/४ येतं
मोंढा ५.१/२ घेऊन मग ८.१/२ येत
मोंढा ५.१/३ घेऊन मग ८.१/३ येत 😢 काय करू प्लिज रिप्लाय ❤
Good morning tai
Hello 😊
Tai katori Jodtana kiti inch margin ghyaychi
त्यासाठी खाल्ली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि हा व्हिडिओ बघा डिटेल मध्ये सर्व सांगितलेला आहे
ruclips.net/video/9040Zo7XIWI/видео.html
Madam जुन्या blouse मापा वरून मुंडा माझा 8" Inch aahe tar me kiti ghyun plz reply 5:16
ruclips.net/video/Xn_5iEx-do4/видео.html
त्यासाठी हा व्हिडिओ बघा इथे तुमची साईज कोणती आहे ते मला माहित नाही त्यामुळे सांगू शकत नाही परंतु या व्हिडिओची मात्र तुम्हाला नक्कीच मदत होईल
@@khushifashionpointmarathi madam 38 inch chest cha blouse aahe आणी तुम्ही सांगितला तसच armhole round back side varun measure kele tar 8' inch aala aahe
@@khushifashionpointmarathi @Khushi Fashion Point madam 38 inch chest cha blouse aahe आणी तुम्ही सांगितला तसच armhole round back side varun measure kele tar 8' inch aala aahe
ताई..उंची 14 असेल तर
ताई या कटिंग मध्ये योक पट्टीची वाढवायची की नाही ते तुम्ही सांगितले नाही
खूपच छान कटींग.४२ साईज कटींग दाखवा.
Ok
Please send 38" 4 tucks blouse
@Khushi Fashion Point madam 38 inch chest cha blouse aahe आणी तुम्ही सांगितला तसच armhole round back side varun measure kele tar 8' inch aala aahe
👍🏻
Tu mi sangital ahe Munda 8.5 cha mjha Munda 8 cha ahe tar me mundaycha box kiti incha cha Karu Ani gala ahe 9inch tar sholdar Ani Munda kiti gheu
Plz reply me
मुडाचे माप कसे kadta tai tumhi
Tai dayrect kapdyavar katori blouse dakhva sarkh peper pattern karaychi garaj nahi padnar
बरोबर नवीन शिकणाऱ्यांसाठी मात्र पेपर पॅटर्न खूप गरजेचे असतात हे व्हिडिओ संपल्यानंतर मी डायरेक्ट कापडावर कशी कटिंग करायची ते देखील सांगेल
@@khushifashionpointmarathi Thank you
ताई 36 चेष्टचे सिवलेस ब्लाउजचे पेपर कटिंग विडिओ दाखवा प्लीज
Ok
खूप खूप धन्यवाद 🙏शिवून पण दाखवा प्लीज
हो पुढील व्हिडिओमध्ये दाखवते
40 size blose front neck 6inch back neck 8inch and armohol full 16inch hai
36inchmadhe 2 ani 38 madhe1 imch ka?
तुमचा प्रश्न समजला नाही तुम्हाला काय म्हणायचे आहे
पुढच्या गळ्याला कटोरी चे माप किती इंच घायच
साडेचार ते पाच इंचाच्या दरम्यान घेऊ शकता
@@khushifashionpointmarathi thank u tai
Good night
Khup chaan 👌
Gala patti 2.75 asel tar shoulder kiti ghyave
शोल्डर ही मागील गळ्यावर डिपेंड असते गळा रुंदीनुसार मी कधीच शोल्डर चे माप घेत नाही
ताई सगळ्या साईज ची कटोरी अशीच वाढवायची काय 🙏
Ho,28 te 48"size च्या सर्व ब्लाऊज ची पेपर कटिंग ब्लाऊज कटिंग आणि संपूर्ण शिलाई चे व्हिडिओ चॅनलवर अपलोड आहेत त्यासाठी
Katori Blouse Class चे सर्व व्हिडिओ क्रमाने बघा
👌👌👌👌
Tai 1 no👌👌👌