Savita T fashion
Savita T fashion
  • Видео 757
  • Просмотров 8 296 233
छोट्या व्यवसायातून मोठा व्यवसाय paithani साड्यांचा कसा वाढवायचा ही ट्रिक माहित आहे?
छोट्या व्यवसायातून मोठा व्यवसाय paithani साड्यांचा कसा वाढवायचा ही ट्रिक माहित आहे?
#savitatfashion
#newvideo
#paithanisaree
#saree #blouse
#designersaree
#sleevedesigns
#blousecutting
#blousestitching
#designerblouse
#cuttingandstitching
#neckdesign #dress
#designerblouse
Просмотров: 2 026

Видео

Matka Neck Design Blouse Cutting Stitching Why does the neck become round when worn?
Просмотров 2,7 тыс.14 дней назад
Matka Neck Design Blouse Cutting Stitching Why does the neck become round when worn? #savitatfashion #designerblouse #blouse#blousestitching #blousecutting #backneckdesign #neckdesign #newvideo #cuttingandstitching #katoriblouse #princesscut #4tucksblouse #papercutting #measurement #sleevedesigns
Easy method of cutting pants and salwar from readymade panty or salwar in🙏
Просмотров 95414 дней назад
Easy method of cutting pants and salwar from readymade panty or salwar in 🙏 #savitatfashion #सलवार #pant #cutting #salwar #papercutting #measurement #pantai #stitching #cuttingandstitchin #newvideo #blouse #backneckdesign #blousecutting #blousestitching #sleevedesigns #princesscut #onepiece
भाग 2 ) ड्रेस अस्तर व साडीवर कटिंग करताना मागचा पुढचा भाग सोबत कटिंग कसा करायचा ?
Просмотров 1,1 тыс.21 день назад
भाग 2 ) ड्रेस अस्तर व साडीवर कटिंग करताना मागचा पुढचा भाग सोबत कटिंग कसा करायचा ?
भाग 1) माझी ही पद्धत वापरून पंजाबी ड्रेस किंवा कुर्ती परफेक्ट आकृती काढायला शिका 100% येणार गॅरंटी🙏
Просмотров 3,3 тыс.21 день назад
भाग 1) माझी ही पद्धत वापरून पंजाबी ड्रेस किंवा कुर्ती परफेक्ट आकृती काढायला शिका 100% येणार गॅरंटी🙏
पायपिंग किंवा गोट असलेला साड्यांना मशीनवर फॉल कसा लावायचा ? महत्त्वाच्या टिप्स.
Просмотров 2,1 тыс.28 дней назад
पायपिंग किंवा गोट असलेला साड्यांना मशीनवर फॉल कसा लावायचा ? महत्त्वाच्या टिप्स.
कटोरीच्या साईटच्या भागाची उंची मी किती कट करते त्यामुळे ब्लाउज ची उंची कमी पडत नाही का ?
Просмотров 2 тыс.Месяц назад
कटोरीच्या साईटच्या भागाची उंची मी किती कट करते त्यामुळे ब्लाउज ची उंची कमी पडत नाही का ?
सविता ताई चे व्हिडिओ तुम्ही कुठून पाहतात व लाईव्ह कोणता टाइमिंग ला यायला पाहिजे वेळ वार सांगा🙏
Просмотров 1,1 тыс.Месяц назад
सविता ताई चे व्हिडिओ तुम्ही कुठून पाहतात व लाईव्ह कोणता टाइमिंग ला यायला पाहिजे वेळ वार सांगा🙏
फ्रिल बाही डिझाईन व मटका गळा डिझाईन ब्लाउज स्टिचिंग विषयी महत्वाच्या टिप्स तुमच्यासाठी🙏
Просмотров 2,7 тыс.Месяц назад
फ्रिल बाही डिझाईन व मटका गळा डिझाईन ब्लाउज स्टिचिंग विषयी महत्वाच्या टिप्स तुमच्यासाठी🙏
4 टक्स वन टक्स कटोरी प्रिन्स कट ब्लाऊजला back neck बोट नेक व front ला गोल गळा करता येतो का ?
Просмотров 2,5 тыс.Месяц назад
4 टक्स वन टक्स कटोरी प्रिन्स कट ब्लाऊजला back neck बोट नेक व front ला गोल गळा करता येतो का ?
रेडीमेड ड्रेस किंवा रेडिमेट सलवार परफेक्ट फिटिंग व उंची कमी कशी करायची ? महत्त्वाच्या टिप्स.
Просмотров 2,5 тыс.Месяц назад
रेडीमेड ड्रेस किंवा रेडिमेट सलवार परफेक्ट फिटिंग व उंची कमी कशी करायची ? महत्त्वाच्या टिप्स.
गणपती बाप्पा च्या सणासाठी साडीचा कसला भारी ड्रेस शिवलाय पहा🙏
Просмотров 3,7 тыс.Месяц назад
गणपती बाप्पा च्या सणासाठी साडीचा कसला भारी ड्रेस शिवलाय पहा🙏
आपल्या सबस्क्राईब फॅमिली ताईने अचानक येऊन 30 k सेलिब्रेशन केलं पहा ❤️🙏
Просмотров 731Месяц назад
आपल्या सबस्क्राईब फॅमिली ताईने अचानक येऊन 30 k सेलिब्रेशन केलं पहा ❤️🙏
ठराविक काही कटोरी ब्लाऊजचा front व back भागची उंची जास्त घेतली तरी ब्लाउज वर का जातो 🤔
Просмотров 5 тыс.Месяц назад
ठराविक काही कटोरी ब्लाऊजचा front व back भागची उंची जास्त घेतली तरी ब्लाउज वर का जातो 🤔
मैत्रिणींनो लोक नाव ठेवायला असतात पोसायला नाही अशी वाईट वेळ कधी कोणावर येऊ नये🙏
Просмотров 4,4 тыс.Месяц назад
मैत्रिणींनो लोक नाव ठेवायला असतात पोसायला नाही अशी वाईट वेळ कधी कोणावर येऊ नये🙏
टेलर काम डे नाईट करतात तुमच्या सविता ताई व किती तास झोपतात पहा🙏
Просмотров 5 тыс.Месяц назад
टेलर काम डे नाईट करतात तुमच्या सविता ताई व किती तास झोपतात पहा🙏
कटोरी ब्लाऊज घालायला आवडत नाही ही दोन लाइनिंग वाली कटोरी ब्लाउज शिवून बघा शंभर टक्के आवडेल👌
Просмотров 16 тыс.Месяц назад
कटोरी ब्लाऊज घालायला आवडत नाही ही दोन लाइनिंग वाली कटोरी ब्लाउज शिवून बघा शंभर टक्के आवडेल👌
बॅक गळा वर्क डिझाईन फ्रेंडला व फ्रंट डिझाईन बॅकला घेऊन प्रिन्सेस कट ब्लाउज 36,38 कसे स्टिचिंग केलाय🤔
Просмотров 4,2 тыс.Месяц назад
बॅक गळा वर्क डिझाईन फ्रेंडला व फ्रंट डिझाईन बॅकला घेऊन प्रिन्सेस कट ब्लाउज 36,38 कसे स्टिचिंग केलाय🤔
वयस्कर आजीचे 5,6 छोटे-मोठे ब्लाउज पीस असल्यास 44 साईज 4 टक्स ब्लाऊज एकावेळी कटिंग कसे करावे?
Просмотров 7 тыс.Месяц назад
वयस्कर आजीचे 5,6 छोटे-मोठे ब्लाउज पीस असल्यास 44 साईज 4 टक्स ब्लाऊज एकावेळी कटिंग कसे करावे?
ही ट्रिक वापरून कटोरी ब्लाउज ला अस्तर जॉईन करा कमी वेळेत /अर्जंट ब्लाउजची तयारी कशी करायची ?
Просмотров 15 тыс.Месяц назад
ही ट्रिक वापरून कटोरी ब्लाउज ला अस्तर जॉईन करा कमी वेळेत /अर्जंट ब्लाउजची तयारी कशी करायची ?
If Nitin starts to feel a little better, look what Nitin did 😡
Просмотров 2,1 тыс.Месяц назад
If Nitin starts to feel a little better, look what Nitin did 😡
Be sure to check out the video that Nitin made before he fell ill 🙏
Просмотров 1,5 тыс.2 месяца назад
Be sure to check out the video that Nitin made before he fell ill 🙏
Nitin's health has worsened. Please tell me if there is a specialist doctor🙏
Просмотров 9 тыс.2 месяца назад
Nitin's health has worsened. Please tell me if there is a specialist doctor🙏
Don't make such wrong comments 🙏Sivan Class Question Answer-शिवण क्लास प्रश्न उत्तर.
Просмотров 3,3 тыс.2 месяца назад
Don't make such wrong comments 🙏Sivan Class Question Answer-शिवण क्लास प्रश्न उत्तर.
कटोरी क्रॉस का ठेवत नाही.मोठ्या साईज कटोरी पॅटर्न वरून छोट्या साईजचा कटोरी ब्लाऊज कटिंग कसा करायचा🙏
Просмотров 4,5 тыс.2 месяца назад
कटोरी क्रॉस का ठेवत नाही.मोठ्या साईज कटोरी पॅटर्न वरून छोट्या साईजचा कटोरी ब्लाऊज कटिंग कसा करायचा🙏
back neck भागाची उंची कपड्यावर कशी वाढवायची ? मी कोणत्या स्टॅन्ड ने व्हिडिओ शूट करते ?
Просмотров 2,2 тыс.2 месяца назад
back neck भागाची उंची कपड्यावर कशी वाढवायची ? मी कोणत्या स्टॅन्ड ने व्हिडिओ शूट करते ?
3000 Rs.साडीत निघाला एमरोटरी work दोन तुकडे ब्लाउज मोठ्या size व जास्त उंची असेल ऍडजेस्ट करावा कसा.
Просмотров 3,5 тыс.2 месяца назад
3000 Rs.साडीत निघाला एमरोटरी work दोन तुकडे ब्लाउज मोठ्या size व जास्त उंची असेल ऍडजेस्ट करावा कसा.
तुमचाही कटोरी ब्लाऊज अंगात घातल्यावर पुढच्या बाजूने वरती जातो का? तर काय बदल करायचा ? ह्या टिप्स.
Просмотров 2,7 тыс.2 месяца назад
तुमचाही कटोरी ब्लाऊज अंगात घातल्यावर पुढच्या बाजूने वरती जातो का? तर काय बदल करायचा ? ह्या टिप्स.
भाग 3) कोणत्याही साईज ची कटोरी व कटोरीच्या साईटचा भाग मुंड्यात अडीच इंच प्रॉपर कसा वाढवायचा ?
Просмотров 3,1 тыс.2 месяца назад
भाग 3) कोणत्याही साईज ची कटोरी व कटोरीच्या साईटचा भाग मुंड्यात अडीच इंच प्रॉपर कसा वाढवायचा ?
कटोरी परफेक्ट बसत नाही का ? टक्सची उंची किती घ्यायची 32 साईज साठी कटोरीची रुंदी किती घ्यायची ?
Просмотров 2,7 тыс.2 месяца назад
कटोरी परफेक्ट बसत नाही का ? टक्सची उंची किती घ्यायची 32 साईज साठी कटोरीची रुंदी किती घ्यायची ?

Комментарии

  • @rohitsurwase100
    @rohitsurwase100 9 часов назад

    राम कृष्ण हरी , साड्यांची खरी किंमत लपवली जाते. कारण साडी कारखान्यातून अशा असंख्य साड्या डझन प्रमाणे विक्रेते विकत घेतात. आता तर प्रत्येक दुकानदार आपल्या दुकानाचे स्टिकर्स , किंमत पट्टी बनवून घेतात. त्यामुळे कधी कधी ग्राहक गोंधळून फसतात. सेलमध्ये ऑफरच्या साड्या घ्यायला काहीच हरकत नाही. पण प्रत्येक ग्राहकाने काळजी घेतली पाहिजे. १) साडी संपूर्ण उघडून पाहिली पाहिजे. २) आपण आपल्या हाताने एका अंदाजानुसार साडी टेप नसताना सुद्धा मोजू शकतो. त्याप्रमाणे साडी मोजली पाहिजे. ३) साडीचा रंग , साडीवर केलेली कलाकुसर बघितली पाहिजे. ४) एखादा विक्रेता साडी उघडून बघण्यास मनाई करत असेल तर सावधानाने साडी विकत घेतली पाहिजे. ५) कधी कधी सेलमधल्या साड्यांना परत बदलून घेता येत नाही. त्यामुळे आपण हौसेने साड्या विकत आणतो. आणि ती जर खराब निघाली तर बदलता येत नाही. ६) एका किंमतीत दोन साड्या भेटतात. याच आनंदात आपण नको असताना जास्तीची खरेदी करतो. त्यामुळे खरेदीला जाताना सुरूवातीला आपण किती साड्या घेणार आहोत. किती किंमतीपर्यंत आपली खरेदी असेल. याचा अंदाज लावला पाहिजे. त्यामुळे काही दुकानात साड्यांच्या किंमती पाहिल्या पाहिजे. कधी कधी एकाच प्रकारच्या साड्यांच्या किंमती प्रत्येक दुकानात वेगवेगळ्या सांगितल्या जातात. ७) बऱ्याचवेळा आपल्याला जी साडी आवडते. ती साडी दुकानातील कामगार उघडून दाखवतो. आणि घरी आणलेली तीच साडी पूर्ण पॅक केलेली असते. थोडसं विचार केलं तर लक्षात येईल काही सेकंदात आपल्याला उघडून दाखवलेली साडी पुन्हा पॅक कशी केली जाते. त्यामुळे बऱ्यावेळा जी साडी उघडून दाखवली जाते. ती दिली जातेच असं होत नाही. एक साडी दाखवली जाते. आणि तशीच सेम दुसरी साडी दिली जाते. बऱ्यावेळा भरपूर साड्या विकत घेतल्याच्या आनंदात किंमत पावती आपण घेत नाही. कधी कधी दुकान मालक पावती देण्यास टाळाटाळ करतो.त्यामुळे ती ही काळजी घेतली पाहिजे. ८) ऑनलाईन साडी खरेदी करताना काळजीपूर्वक गोष्टी वाचल्यानंतरच साडी ऑर्डर करावी. व तिचे पॅकिंग उघडताना व्हिडिओ काढावे. याचा उपयोग साडी बदलून घेण्यासाठी करता येतो. ९) एखाद्या ठिकाणी दुकानात सेलमध्ये एका किंमतीत दोन साड्या घेताना साडी सुंदर असली तर नको त्या जागी नेमकी खराब साडी येत असते. आता तुम्ही व्हिडिओ मध्ये दाखवलेल्या साडीचा ब्लाऊजपीस ज्याप्रमाणे अतिशय वेगळा आहे. तो साडीतला वाटतच नाही. त्यामुळे नंतर पश्चात्ताप करण्यापेक्षा अगोदर घेतलेली काळजी कधीही उत्तम ठरते. १०) प्रत्येक स्त्रियांसाठी साडी हा अत्यंत महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय असतो. कारण प्रत्येक साडीपाठीमागे वेगवेगळ्या आठवणी जोडलेल्या असतात. ११) काळाप्रमाणे प्रत्येकाने आनंदाच्या भरात वहावत न जाता जितक्या साड्या हव्या असतील तितक्याच साड्या घेतल्या पाहिजेत. १२) एखादा दुकानदार ३ हजारात २ साड्या देतोय. पण १ च साडी घेतली तर तिची किंमत ३ हजार लावली जाते. तर आपली फसवणूक करवून घेण्यापेक्षा साड्या विकत न घेणं योग्य आहे. टिप - मनापासून जे वाटलं. जो अनुभव आला तो शब्दबद्ध केला. काही चुकलं तर तर आवर्जून सांगावे.🙏🙏🙏

  • @kkdesigners
    @kkdesigners 10 часов назад

    Happy birthday Nitin 🎂🎂

  • @ahutiinchina1592
    @ahutiinchina1592 12 часов назад

    Khoob chhan aahe🤗🤩💐

  • @smitamane2431
    @smitamane2431 15 часов назад

    Happy birthday 🎂🎈

  • @ishitaishan9960
    @ishitaishan9960 19 часов назад

    Khup Chan 👌👌👌

  • @muzamilshaikh5330
    @muzamilshaikh5330 21 час назад

    👍👍👍👍👍💞💞💞💞

  • @atulpatil9122
    @atulpatil9122 23 часа назад

    Pune la shop aahe ka

  • @gaurikhandalkar3339
    @gaurikhandalkar3339 2 дня назад

    ताई स्टिटचिंग पण दाखवा

  • @ReshmaShaikh-l4m
    @ReshmaShaikh-l4m 2 дня назад

    वहिनी मदत करत नाही का काही

  • @jivankhandagale7723
    @jivankhandagale7723 2 дня назад

    ❤❤❤❤

  • @SharadaBadre
    @SharadaBadre 2 дня назад

    😂😂😂😂mast jamal

  • @aprnanarayani4245
    @aprnanarayani4245 3 дня назад

    टॉप किंवा ड्रेस फिटिंग ची शिलाई किती घेता. ताई

  • @seemakhengare796
    @seemakhengare796 3 дня назад

    👌👌👌👍🙏

  • @shivani8575
    @shivani8575 3 дня назад

    Tai Tumi kute rhata

  • @sanjanaChalke33
    @sanjanaChalke33 4 дня назад

    😅😅😅😅😅😅

  • @harshalavhad668
    @harshalavhad668 4 дня назад

    Tai paper cutting kitila aahet

  • @harshalavhad668
    @harshalavhad668 4 дня назад

    दादाचं शिक्षण किती झाले आहे

  • @rohitsanadi1669
    @rohitsanadi1669 4 дня назад

    Ha tumcha mulga ky....? 😢

  • @P.D.Tailors11
    @P.D.Tailors11 4 дня назад

    Khup chan tai

  • @Archana-d1m
    @Archana-d1m 4 дня назад

    आमचा फॉल ची मॅनुफॅक्चरींग आहे फॉल होलसेल भावात पाहिजे असल्यास संपर्क साधावा

  • @PujaParvat
    @PujaParvat 4 дня назад

    Piko fol chi purn set kiti la ahe

  • @aprnanarayani4245
    @aprnanarayani4245 5 дней назад

    श्री स्वामी समर्थ. .... खूप छान ताई. खूप स्पीड आहे तुमचा कामाचा. मलाही असाच कामाचा स्पीड वाढवायचा आहे. ..

  • @sangitagavit1043
    @sangitagavit1043 5 дней назад

    ताई कोणती मशीन घ्यावी ते सांगा

  • @baludamse3202
    @baludamse3202 6 дней назад

    मास्टर ची किंमत काय आहे फुल्ल सेटल

  • @vaibhavDamodar-jk8jw
    @vaibhavDamodar-jk8jw 6 дней назад

    ताई माझ्याडे एक ब्लाऊस शिवण्यासाठी आले 40साईज चे आहे आणि त्याची कप साईज खुप कमी आहे आणि त्या ब्लाऊस ची कटोरी साडे पाच आहे

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 6 дней назад

    खूप छान 🙏🙏🙏🙏

  • @vaishalidhumal3784
    @vaishalidhumal3784 6 дней назад

    खूप छान 👌👌

  • @UshaPatil-r7z
    @UshaPatil-r7z 6 дней назад

    खूप छान

  • @vaibhavDamodar-jk8jw
    @vaibhavDamodar-jk8jw 6 дней назад

    ताई मला पेपर प्याटन भेटतील का

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion 6 дней назад

      हो ताई भेटतील दसऱ्यानंतर 🙏

  • @vaibhavDamodar-jk8jw
    @vaibhavDamodar-jk8jw 6 дней назад

    खुप छाण

  • @earningside3842
    @earningside3842 6 дней назад

    Happy birthday Nitin

  • @SiddharthMurhe-s5k
    @SiddharthMurhe-s5k 6 дней назад

    Happy birthday nitin

  • @GaneshWaghamare-h4w
    @GaneshWaghamare-h4w 6 дней назад

    Chan

  • @vaibhavDamodar-jk8jw
    @vaibhavDamodar-jk8jw 7 дней назад

    ताई मला पेपर प्याटन भेटतील का प्लीज ताई सांगा

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion 6 дней назад

      हो ताई मिळेल पण दसऱ्या नंतर मिळेल सध्या फोन बंद ठेवला आहे 🙏

  • @chandrakantshibe9859
    @chandrakantshibe9859 7 дней назад

    खुप खुप खुप छान माहिती सांगितली ताई

  • @vaishalidhumal3784
    @vaishalidhumal3784 7 дней назад

    ❤👌👌

  • @gayatripednekar4976
    @gayatripednekar4976 7 дней назад

    👌👌👌👌

  • @seemakhengare796
    @seemakhengare796 7 дней назад

    👌👌👍❤️❤️

  • @shankargaikwad5136
    @shankargaikwad5136 7 дней назад

    Happy birthday nitin bhau

  • @jayaprabhasawardekar2570
    @jayaprabhasawardekar2570 7 дней назад

    👌👌

  • @rajurokade5760
    @rajurokade5760 7 дней назад

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नितीन

  • @vaishalidhumal3784
    @vaishalidhumal3784 7 дней назад

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नितीन तुझ्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवोत .❤🎉

  • @girijaladiesfashion6893
    @girijaladiesfashion6893 7 дней назад

    👌👌

  • @bhagyashreedeshapande3060
    @bhagyashreedeshapande3060 7 дней назад

    Khub chan

  • @saritakohar6813
    @saritakohar6813 7 дней назад

    सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्रणंबके गौरी नारायणी नमोस्तू ते 🎉❤

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion 6 дней назад

      धन्यवाद नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा ताई 🙏

  • @dipali1982-vc
    @dipali1982-vc 7 дней назад

    तुम्ही जे बोलले ते अगदी खरे आहे ताई मानसुन सेल मध्ये ही आफर असते

  • @vaibhavDamodar-jk8jw
    @vaibhavDamodar-jk8jw 7 дней назад

    ताई मला पेपर प्याटन भेटतील का

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion 6 дней назад

      हो ताई भेटतील सध्या फोन बंद आहे दसऱ्या नंतर मिळतील 🙏

  • @gayatrikamblevlog3723
    @gayatrikamblevlog3723 8 дней назад

    Hi ताई माझ्याकडून ब्लॉउज सिवून झाल्यानंतर फिटिंग टाकताना खूप प्रॉब्लेम होतो मुंढा मागे पुढे होत आणि ब्लॉउज घातल्यानंतर काखेत खूप टोचतो हा प्रॉब्लेम कस्यामुळं होतो प्लिज सांगा

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 8 дней назад

    31k पूर्ण 🎉🎉🎉🎉❤❤❤❤👌👌👍👍 खूप खूप अभिनंदन खूप खूप शुभेच्छा 💐🎊🎊👍

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion 6 дней назад

      तुमच्या सगळ्यांच्या प्रेम व समर्थ कृपेने 31 के झाले आणि पुढेही अशीच साथ राहू द्या 🙏धन्यवाद ताई 🙏

    • @suvarnasable6728
      @suvarnasable6728 6 дней назад

      @@SavitaTfashion हो ताई नक्कीच 🤗 ❤❤👍👍👍👍