36 साइज कटोरी ब्लाउज pape cutting कटोरीचा आकार देताना काय बदल होतो ते बघा
HTML-код
- Опубликовано: 27 авг 2024
- 36 इंच साइज कटोरी ब्लाउज paper cutting कटोरी चा आकार देताना कायबदल होतो ते बघा
36 size katori blouse cutting
36 size katori blouse paper cutting
katori blouse cutting 36 size
36 size blouse paper cutting in Hindi
simple and easy Muthod of katori blouse cutting
36 size blouse paper cutting easy method of Marathi
36 inch katori blouse cutting
katori blouse perfect paper cutting
36 size katori blouse paper cutting step by step
36 size blouse paper cutting in simple method setp by step
katori blouse paper cutting Tutorial
#savitatfashion #katoriblousepapercutting
#blousecutting#blousestitching#blouse
#katori#blousedesign#papercutting
#katoriblouse#princess #princesscut
#blousecuttingandstitching
#princesscutblousecutting#back
#katoriblousecutting#onetucks#stitching
#4tucksblousecutting #blousedesigncutting
छान ताई
Khupach chan sangital tai
Thanks 🙏
Tai mi tu Cutting Keli tya pramane blause sivla costumer cha khup Chan basla thanku
अरे वा ताई खूप बरं वाटलं कमेंट पाहून अशीच पुढे प्रगती करत रहा ताई धन्यवाद 🙏🙏
खूप छान
Thanks Tai 🙏
Nice
जय सद्गुरु जय जय रघुवीर समर्थ
जय सद्गुरू 🙏🙏
कटोरी चा व्हिडिओ पूर्ण दाखवा
व्हिडिओ अपलोड केला आहे तो पाह ताई 🙏
Very naice sister...👌👌👌👌
Dabal katori blouse cutting dakhwa
Ok Tai 🙏
Chana Thai
कटोरी कशी वाढवायची तो व्हिडिओ टाका
कटोरी कशी वाढवायची आजच व्हिडिओ टाकला आहे ताई तो पह🙏
या पद्धतीनेच प्रत्येक साईज ची कटिंग करायची का ताई
हो ताई बरोबर 🙏
👌👌👌👌👌👌👌👌👌👌
थ्री पीस कटोरी ब्लाऊज ची कटिंग सांगा ताई
Ok Tai 🙏
ताई तुम्ही cross
पट्टी कशी काढायची हे सांगीतलं नाही.पेपर वर कटोरी वाढवली. मग cross पट्टी कीती ची घ्यायची. ?
क्रॉस पट्टी चार आणि तीन ची घ्यायची आणि रुंदी घडी प्रमाणे ताई 🙏
छोटि कटोरी कसि करायचि ताई
Katori vadhvli nahi
हो ताई वाढवायची कटोरी कशी वाढवायचे व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो पाह 🙏
ताई मला ब्लाऊज ला मागील गळ्याला पॅच लावताना गळ्याची रुंदी आणि गळाखोली किती घ्यावी .या दोन्ही मध्ये माझी थोडी mistake होते
व्हिडिओ अपलोड केलेला आहे ताई तो पहा तुम्हाला जमेल ताई 🙏
कपडा वर पेपर catiting karun dakhava
Ok Tai 🙏
Tai ,36 size chi paper cutting Ani stitching dakhav.
Ok Tai 🙏
Tai blause che map gheun dakhva
अगोदर व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो पह ताई🙏
Hindi me
Katori lahan zali asta konta badl karacha mi kalpana
नवीन व्हिडिओ अपलोड केला आहे यावरती तो पाहतोय Tai 🙏
ही कटोरी वाढवायची नाही का
वाढवायची ताई 🙏
ताई तूमचे फेसबूक अकाउंट मिळत नाही तर तूमच्या फेसबुक अकाउंची लिंक पाठवाना प्लिज.
facebook.com/savita.totare.39
ताई तुम्ही पुर्ण ब्लाऊज चे पेपर कंटीग का नाही दाखवले पण ताई तुमची शिकवण्याची पद्दत खुप छान आहे मला तुमचा नंबर पाहिजे
माझे फेसबुक अकाउंट आहे सविता तोतरे नावाने त्यावरती मला मेसेज करा धन्यवाद ताई🙏
ताई ह्याच मापाला हाताचे drawing दाखवा ना.
Ok Tai 🙏
36 chest coller che blouse dakhava please
Ok Tai 🙏
ताई तुम्ही कटीगं पँटन आँनलाईन पाटवाल का
Tai kapdyavar katori kashi thevaychi
अगोदर व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो पहा नक्की जमेल तुम्हालाही ताई 🙏
Tai bahi cating dakva
Please please
Ok Tai 🙏
ताई तुमचा n. FB I'd mde aahe ka
ही कटोरी वाढवायची नाही का
हो ताई कटोरी वाढवायचे 🙏
ब्लाऊस कट करताना वाढवायची का
कशी वाढवायची दाखवा ना plz