Karuna Sharma On Dhananjay Munde | करुणा शर्मा यांचे धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप | SAAM TV

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 окт 2024

Комментарии • 837

  • @india2634
    @india2634 Год назад +166

    मी बीड चा आहे.. वाईट अवस्था आहे. आमच्या जिल्याची. हाय धन्य ने मान खाली घातली..बीड ची

    • @aniruddhahandibag6687
      @aniruddhahandibag6687 Год назад

      Kai nahi paisa bagun Randa mahage firtat

    • @narendra3671
      @narendra3671 Год назад +5

      खरय पण काय करणार?

    • @user-qy5yi8ql6y
      @user-qy5yi8ql6y Год назад +5

      तू देव माणूस आहेस तुझा पुतळा बांधू परलीच्य चौकात म्हणजे ते बघून धनु बाबा सुधरण तरी😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @user-qy5yi8ql6y
      @user-qy5yi8ql6y Год назад

      @Ajinkya Patil aaikanyat Ani स्वतः बघण्यात खूप फरक असतो.

    • @machhindrapawar9129
      @machhindrapawar9129 4 месяца назад


      S❤​@@narendra3671

  • @dishasystemskopargaonsatis4433
    @dishasystemskopargaonsatis4433 Год назад +60

    मुले जन्माला घालून हा माणूस इतका नीच वागू शकतो याचे दुःख आहेच , परंतु अश्या नीच माणसाला मत देणारे मतदार आणि याला ताकद देणारे नेते यांच्या बद्दल विचार करून जास्त दुःख होते! इतक्या निडर बाईला हे दिवस आहेत तर सामान्य स्त्रीला कसा न्याय मिळेल हो?

  • @contentcreatordnyanesh3794
    @contentcreatordnyanesh3794 Год назад +38

    कोणत्या दरिंद्याला निवडून दिलं रे परळीच्या लोकांनो तुम्हाला २१ तोफांची सलामी... वरून भाऊ म्हणतात अश्या माणसाला ...

  • @dhanrajgutte2118
    @dhanrajgutte2118 Год назад +59

    रूपाली ठोंबरे कुठे आहेत, त्यांना बोलवा यांच्या विषयावर बोलायला...बोलवा लवकर..

    • @sardarkarve2500
      @sardarkarve2500 Год назад +8

      त्या मॅडम दौर्‍यावर असतील ! परत आल्यावर भूमिगत होतील याविषयांवर ! राज्य महिला आयोग अध्यक्षा सौ रुपाली चाकणकर त्यांच्या ऑफीस मध्ये दरवाजा बंद करून बसले असतील !

    • @dhanrajgutte2118
      @dhanrajgutte2118 Год назад +1

      @@sardarkarve2500 nakki

    • @abhijitmehta172
      @abhijitmehta172 Год назад

      पंकजा ताई पण गप्प का आहेत..

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 Год назад +1

      Are pan Dhananjay munde ni doghi n la wife mhantlay na, tyamul kunavar ch atyachar nahiye zalela.

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 Год назад +1

      Policy madhe sudha hicha nav taklay, flat pan dilet hila

  • @onlyindian1222
    @onlyindian1222 Год назад +179

    कसंकाय जमतंय यांना तीन तीन बायका सांभाळायला इथं एक संभाळायचे वांदे आहेत,
    कसंकाय जमतंय हो धनुभाऊ😅😅😅

    • @dhb702
      @dhb702 Год назад +14

      पैसे असतील तर सर्व जमतं भाऊ

    • @mmme6644
      @mmme6644 Год назад +1

      👌

    • @sambhajikolhe4665
      @sambhajikolhe4665 Год назад +3

      😄😄😄😄

    • @eknathtayade9019
      @eknathtayade9019 Год назад +3

      दादा तीन बायका सांभाळायला भी दम लागतो .

    • @ekindian8159
      @ekindian8159 Год назад +5

      पैसा

  • @जयमहाकाल-ङ5म
    @जयमहाकाल-ङ5म Год назад +80

    खाली टिपण्या वाचल्या खूपच टिप्पण्या धनंजय मुंडेच्या समर्थन मधे आहेत. समर्थन मध्ये टिप्पण्या करण्यांनी विचार करवा ही बाई जर तुमची बहीण राहिली असती तर अश्याच टिप्पण्या केल्या असत्या का?

    • @ssn5584
      @ssn5584 Год назад +8

      ही लहान नाही नाही भाऊ त्या वेळेस रात्र न दिवस झोपली त्याच्या जवळ आता उघड करू लागली

    • @shivamdhakne9859
      @shivamdhakne9859 Год назад +2

      Bhau tu nko shiku jantela

    • @wvishal8510
      @wvishal8510 Год назад +1

      bahinin var Dhanu jjam khush asel tar misal-paav konala nako asel?

    • @shriramkumbhar3393
      @shriramkumbhar3393 Год назад +3

      भावाने बहिणीला जाणी सोडु नये

    • @satampady675
      @satampady675 Год назад +4

      टाळी एका हाताने वाजत नाही.

  • @kirandoke1012
    @kirandoke1012 Год назад +38

    आता रुपाली पाटील तुम्हाला मदत करील घाबरु नका

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 Год назад +78

    मॅडम, आकार dg कडे कागदपत्र पाठवा. अतिशय बुद्धिमान कायदेतज्ज्ञ पत्रकाराच्या भूमिकेत सुर्यवंशी सर 24 तास कार्यरत असतात..तुमच्या सारख्या पीडित महिलेला न्याय तेच देवू शकतात.

    • @sukanyapatil9672
      @sukanyapatil9672 Год назад

      आकार dg म्हणजे काय आहे , सुर्यवंशी सय
      रांच pl पूर्ण नाव काय 🙏🏻

  • @sardarkarve2500
    @sardarkarve2500 Год назад +50

    तरी सुद्धा महाराष्ट्र राज्यात जनता अशा लोकांना आमदार निवडून कसे देतात

  • @aadi1143
    @aadi1143 Год назад +66

    वा रे धनु...... काकी काकी बोलत होता विधान भवनात.... आता करुणा करुणा करत बस

  • @dishasystemskopargaonsatis4433
    @dishasystemskopargaonsatis4433 Год назад +19

    हा कोणत्या नजरेने इतर आया बहिणीं कडे बघत असेल? याचे कार्यकर्ते, याला मत देणारे याला घरी न्यायच्या लायकीचे समजत असतील का?

  • @sanjaykad4187
    @sanjaykad4187 Год назад +53

    राज्य महीला आयोग बरखास्त करून राज्य पुरुष आयोग स्थापन करुन, या बाईला योग्य न्याय द्यावा

    • @digambarfadkari4524
      @digambarfadkari4524 Год назад +2

      Correct

    • @ekindian8159
      @ekindian8159 Год назад +1

      Mahila Ayog kuthe aahe aata?

    • @user-qy5yi8ql6y
      @user-qy5yi8ql6y Год назад +1

      अध्यक्ष बाई राष्ट्रवादीच्या असल्यामुळे धनजय मुंडेंचं प्रकरण कश्या घेत्यान त्या हातात...

    • @sangita290
      @sangita290 Год назад +1

      Karan ti rastrawAdi chi chakanker aahe na😖

  • @TruthSee007
    @TruthSee007 Год назад +87

    आत्ता रुपाली पाटील ठोंबरे ताई ह्यांच्या पाठी खंबीर पाने उभ्या राहणार आणि कोर्टा मधेय न्याय मिळवून देणार , बरोबर ना रुपाली ताई ?😅

    • @aadi1143
      @aadi1143 Год назад +3

      Ekach number kadak..... 😂😂😂😂

    • @bharatjagtap8372
      @bharatjagtap8372 Год назад

      निर्मला यादव आणि baxal मॅडमच काय झाल ते सांग अगोदर. मुंडेच्या मनगटात ताकद होती म्हणून त्याने दुसरे लग्न केले आणि सांगितले पण मी लग्न केले म्हणून. आणि मुले पण माझी आहेत म्हणून सांगितले. राजकीय वारसदार माझीच मुले असायला हवे या महत्वाकांक्षी स्वभावामुळे त्यांच्यात कटुता आली. सुभाष देशमुख आणि राहुल शेवाळे सारखे वापरून फेकून नाही दिले. काय केल त्या निर्मला यादव आणि baxal madamche ते सांग भक्ता.

    • @mummykakitchen1545
      @mummykakitchen1545 Год назад +3

      Rupali la fakt bolata yet duray baddal

    • @KK-vs2ho
      @KK-vs2ho Год назад +2

      😂😂👌👌😜😜

    • @aadi1143
      @aadi1143 Год назад +4

      करुणा ताईना विनंती आहे की आपण ही सगळी कागदपत्रे घेऊन फक्त एकाच व्यक्तिकडे जावे... रुपाली ठोम्बरे.... त्या 1000% न्याय मिळवून देतील आणि तुमचा मानसन्मान तुम्हाला मिळेल.... काही अडचण आली तर दुसऱ्या रुपाली आहेतच की..... रुपाली चाकणकर मॅडम हो.....

  • @kamalbaikamble4713
    @kamalbaikamble4713 Год назад +54

    इतके पुरावे आहेत तर धनुभाऊनी दोघींना ही सांभाळावे

    • @legend4711
      @legend4711 Год назад +2

      Agdi barobar mi sahmat ahe

    • @bharatmokashi2573
      @bharatmokashi2573 Год назад +3

      सांभाळा वेच लागेल ही तर पहिली पत्नी आहे

    • @arunmisal2717
      @arunmisal2717 Год назад +1

      हिचे पैसे संपले वाटते ..इला पैसे द्या धनूभाऊ

    • @sangita290
      @sangita290 Год назад

      No need she is poer ful woman♥️

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 Год назад

      Hila doghi n barobar nako ahe na to mhanun tar wad ghaltiy hi, ata dusri ji ahe tine kuth jaych bara sanga

  • @mangeshwable3980
    @mangeshwable3980 Год назад +70

    करुणाताई तुम्ही महिला आयोग मध्ये कंप्लेंट करा सर्व काही ठीक होईल चुकीला माफी नाही

  • @ajinathdeshmukh190
    @ajinathdeshmukh190 Год назад +34

    हा तर धनूभाऊ नसून हा निळूभाऊ आणि शक्तीकपूर आहे

  • @v..o.j..
    @v..o.j.. Год назад +39

    किती नालायक आहे राजकारनी..अश्या लोकाना चौकात भोगळ करून हाणल पाहिजे. .दादा ची पन अशी लफडी असावीत. .नेता तसा कार्यकर्ता

  • @sureshkukade9108
    @sureshkukade9108 Год назад +13

    खुद कि बात अच्छी तरह रख सकती : धन्यवाद! बहुत बढीया बात है

  • @ghugegorak6282
    @ghugegorak6282 Год назад +40

    धनंजय भाऊ मागे ल ई लोड आहे राव

  • @manoharsalunkhe2406
    @manoharsalunkhe2406 Год назад +61

    अरे धन्या इतका नीच असतील वाटलं नव्हतं रे 😡😠🤫💪🥴🤒🤕🥵

    • @Dada-tw6cw
      @Dada-tw6cw Год назад

      mi aajubajuchi manse pahato..tyatale 30-35 %lok ashech ahet..ky mahit ky zalay lokanna😢

  • @kirandeshmukh1527
    @kirandeshmukh1527 Год назад +21

    न्याय मिळाला पाहिजे
    जो दोषी आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे

  • @manojnaik9336
    @manojnaik9336 Год назад +16

    माणसाने स्त्रिलंपट असावं. पण एवढे मात्र धनूभाऊ सारखं असू नये?...

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg Год назад +38

    बाई नमस्कार. जोर लावा जेल होईल. DM माजला आहे. पापाचा घडा भरणार.

  • @onlyindian1222
    @onlyindian1222 Год назад +20

    आता कुठे गेल्या रूपाली चाकणकर

  • @dadasheabnqgare
    @dadasheabnqgare Год назад +14

    चांगल च समाजकल्याण करणार मःञी होउन गेला महाभकास आघाडीचा

  • @pratimjadhav4762
    @pratimjadhav4762 Год назад +29

    सच्चाई छुप नही शकती...!

  • @Somnathmaharajsawale
    @Somnathmaharajsawale 7 месяцев назад +1

    करुणा मुंढे आता थांबु नको आम्हीं पाठिंबा देत राहु, न्याय मिळाला पाहिजे तरच थांबायला हवे

  • @sanjaymusittandle2918
    @sanjaymusittandle2918 Год назад +66

    करताना मजा आता काय दुकतय

  • @sakharambankar8994
    @sakharambankar8994 Год назад +34

    सत्यमेव जयते। सत्यकी जीत होगी पेशंस आपके पास है बहनजी, आपकी जय हो यही शुभकामना।

  • @ganeshpagare5415
    @ganeshpagare5415 Год назад +41

    करुणा "मुंडे "यांना नक्की न्याय मिळाला पाहिजे.

  • @premkumarmodani242
    @premkumarmodani242 Год назад +19

    जैसा पक्ष वैसा ही आमदार . . . . . . !!

    • @dashrathbangar2102
      @dashrathbangar2102 Год назад

      . Daaadad. A. F d d dad

    • @pm3631
      @pm3631 Год назад +1

      Ata bjp sobt ahe😂bjp pn tshich ahe mhnaych mg

    • @premkumarmodani242
      @premkumarmodani242 Год назад

      @@pm3631 BJP च्या आमदारांनी दोन दोन तीन तीन बायका केलेले अजूनतरी ऐकण्यात नाही .

    • @pm3631
      @pm3631 Год назад +1

      @@premkumarmodani242 are yedya pn bjp la ata dhanu munde god lagtoy tyach kay😂minister ahe ki ata tumchyach sarkar mdhye
      Aani somaiya tr kay kay krtat tumche bghitlch ahe jagani
      Tyamul ata tumhala tond dakhvaychi jaga nahi

  • @sachinghode9736
    @sachinghode9736 Год назад +8

    अभिजित बिचुकले जे बोला धनूशेठ बदल ते काय चुकीचं नव्हतं 😂😂😂😂

  • @sunilwalke4368
    @sunilwalke4368 Год назад +8

    ताई तुमचे सर्व हे व्हिडिओ महाराष्ट्रातील जनतेला सत्य पहाता यावेत म्हणून व्हायरल केले आहेत

  • @subhashmore6285
    @subhashmore6285 Год назад +10

    कृपया राज्य महिला आयोग
    योग्य ती दखल घ्यावी.
    अपेक्षा

  • @surendradesai9815
    @surendradesai9815 Год назад +65

    मनुष्य किती बेरड असू शकतो ह्याचे हे ऊदाहरण आहे.

    • @aniruddhahandibag6687
      @aniruddhahandibag6687 Год назад +1

      Pahili byko Astana disat navte ka

    • @ramdaspatole5
      @ramdaspatole5 Год назад

      अन् देवेंद्र काय करताय? एकीचे तरी पुरे करत असतील? सतत सर्दी झालेली असते म्हणून वाटले.

  • @ashishkadam3217
    @ashishkadam3217 Год назад +43

    अग तुला माहित होत ना यांचं पाहिलं लग्न झालं आहे म्हणून, मग तू संबंध का ठेवले, आता काय झाले,

    • @Rokhthok46
      @Rokhthok46 Год назад +6

      Paise sathi ajun ky asnar nyatr andhle prem

    • @dhb702
      @dhb702 Год назад +6

      अरे भाऊ, ही पहिली बायको आहे

    • @natwarsingvalvi1575
      @natwarsingvalvi1575 Год назад +2

      बरोबर है

    • @shivamdhakne9859
      @shivamdhakne9859 Год назад +1

      अगदी बरोबर

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 Год назад +2

      Are hi pahili ahe

  • @uttammore143
    @uttammore143 Год назад +30

    मैडम जी आप बरोबर बोले जी 👌👌👌

  • @laxmankalane4449
    @laxmankalane4449 Год назад +31

    दे दना दन धनु भाऊ😂😂😂😂😂

  • @RajGuru-9011
    @RajGuru-9011 Год назад +5

    यांची पत्रकार परिषद घेणार्या पत्रकारांना खरच नोबल भेटला पाहीजे.. साम चैनल international झाल पाहीजे

  • @ramraokhopade3797
    @ramraokhopade3797 Год назад +8

    धनंजय मुंडेना अगोदर २ पत्नी आहेत हे माहीत असतांना सौ.करूनाजी आपण धनंजय वर प्रेम केले विदेशी वाऱ्या केल्या सरस्व अर्पण केले.काय करुनाजी ह्यात आपली काहीच चुक नाही का.

  • @namdevmulay1080
    @namdevmulay1080 Год назад +8

    Very serious matter about him 😮
    Thanks for expose the facts 😮 .

  • @Prajkta-Bhoir
    @Prajkta-Bhoir Год назад +19

    Proud of you karuna madm

  • @surajchavhan2
    @surajchavhan2 Год назад +21

    दुसऱ्या पार्टी चा सपोर्ट आहे वाटते,तुम्ही धनुभाऊ ची पत्नी आहात तर शब्द तर नीट वापरा धनु भाऊ बद्दल....

  • @vivekkshirsagar7983
    @vivekkshirsagar7983 Год назад +6

    बीड जिल्हा आहे हा विकास नसला तरी चालेल पण एखाद्या व्यक्तीला इतके डोक्यावर घेऊन नाचतात की विचारायला नकोय

  • @samadhanchothe1
    @samadhanchothe1 Год назад +16

    तुम्ही काम करत रहा लोक तुमच्या सोबत राहतील
    मुंढे साहेबांवर बोलू नका

    • @Rokhthok46
      @Rokhthok46 Год назад

      Ka bolu naye tyanchyavar jar chukiche aahe tr bolech payje....power aslyavar Kay pn karayche ka

    • @mithilakulkarni210
      @mithilakulkarni210 Год назад +2

      Mundhe saheb fakt 1 ch-naamdaar Gopinathji mundhe saheb 🙏🏻🙏🏻

  • @abasahebkarpe7211
    @abasahebkarpe7211 Год назад +7

    नेहमी महिला बाबत आवाज उठवणार्या महिला नेत्या आता गप्प का अहेत

  • @Measurement_metrology
    @Measurement_metrology Год назад +5

    रूपाली ठोंबरे , रुपाली चाकणकर, सुषमा अंधारे सुप्रिया सुळे 🙏🙏🙏 तुमच्याकडून प्रतिक्रिया अपेक्षित 🙏🙏🙏

    • @Ayush_online
      @Ayush_online Год назад +1

      या सर्व महिलांचा धनू भाऊ ला फूल सपोर्ट आहे.

    • @Measurement_metrology
      @Measurement_metrology Год назад +1

      @@Ayush_online 🙏🙏 जे जे लोक सपोर्ट करत आहेत देव त्यांच्या घरातील lekibali वर पण असाच वेळ आणेल आणि मग समजेल सपोर्ट करायचा तर कोणाला🙏🙏

  • @Kurulkar1
    @Kurulkar1 Год назад +9

    नागपूर ची सुपारी छान वाजवतंय.
    जैसी करनी वैसी भरनी।
    तू कशाला नादाला लागलस.
    सगळे नेते असेच आहेत.

  • @sureshsheshraodoifode9740
    @sureshsheshraodoifode9740 Год назад +3

    धनु भाऊ च काही वाकडं होणार नाही कारण .....
    धनु भाऊ व गृहमंत्री फडणवीस चे घनिष्ट मित्र आहे

  • @kamlakarpawar9964
    @kamlakarpawar9964 Год назад +5

    मॅडम रुपालीताई ठोंबरे ना सांगा.. बघू त्या काही करतील का, ऐवेळेला खूप बोंबलतात...

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 Год назад +10

    मॅडम gunrtne सारखे वकील साहेब पाहिजे होते ..... पोस्टमन la notice काढा

  • @bhaskarghumre590
    @bhaskarghumre590 Год назад +4

    आनखी ऐक आनुभवी खड खड बोलनारा हुशार वकील लावा यांचे बोलन्यात आसे वाटते की ये वकील साहेबांचा आभ्यास कच्चा आहे

  • @sjb-mx8ly
    @sjb-mx8ly Год назад +3

    करूणा ताई स्वत:चा पक्ष स्थापन करून पूर्णपणे राजकारणात उतरल्या आहेत. आता एक सर्वसामान्य पीडीत महिला म्हणून बीडच्या जनतेची त्यांना कितपत सहानुभूती मिळेल, हे पहावे लागेल.

  • @babudhenge9371
    @babudhenge9371 7 месяцев назад +1

    बीड जिल्हाच नाव रोशन केल धनु भाऊ 😀😀 एकच नेते जय जरांगे पाटील 🚩🚩🚩🚩🚩

  • @pramodpogere9298
    @pramodpogere9298 Год назад +14

    वाघीण आहे ही बाई, सलाम आपको

  • @nehalade6087
    @nehalade6087 Год назад +14

    Well done Karuna Munde Ji 👍👍

  • @Somnathmaharajsawale
    @Somnathmaharajsawale 7 месяцев назад +1

    व्यभिचारी नेता, भ्रष्टाचार व अन्यायी सरकार असताना, जनतेला सुखी व समाधानी ठेऊच शकत नाही असे नेते समाजातील लोकांनी सडलेल्या कांद्यासारखे बाजुला काढून टाकले पाहिजे तरच ठिक

  • @Measurement_metrology
    @Measurement_metrology Год назад +7

    अरे वकील असा कसा पाहिलास याला धड बोलता पण येत नाही

  • @ajinkyavidhate2334
    @ajinkyavidhate2334 Год назад +2

    किती घान माणुस आहे धनंजय मुंडे

  • @ajjayhind
    @ajjayhind Год назад +4

    साम टी व्ही मराठी बातमी आपण करुणा शर्मा लिहित आहात!
    करुणा धनंजय मुंडे
    कारण ह्या धनु भाऊंच्या लीगली,कायदेशीर पत्नी आहेत"
    या पुढे लिखाण चुकी दुरुस्त करा ---- फक्त
    करुणा धनंजय मुंडे '

  • @ashishkadam3217
    @ashishkadam3217 Год назад +41

    त्याने मुलांना नाव दिलं आहे त्यांचा सांभाळ पण करत आहे जरा आता त्या मुलांचा विचार कर ,त्यांना काय वाटत असेल आता तू हे तमाशा करत आहेस त्याबद्दल

    • @mmme6644
      @mmme6644 Год назад +3

      Karuna barobar bolta tai tuhmi

    • @Cpm.8517
      @Cpm.8517 Год назад

      हा भाऊ लय बरोबर बोलला हाय तुम्ही ۔ बाई माणसांनी असली बडबड करायचं कारण काय ती सुद्धा टीव्ही समोर ۔ त्यांनी आपलं रोज सकाळी बाप्या माणसाला अंडा भुर्जी आणि पाव बनवून द्यावा ۔ दुपारच्याला जेवायला मटाण आणि भाकरी देवी ۔ रातीला हैदराबादी चिकन दम बिर्याणी करून वाढावी ۔ गिलासामध्ये बियर ओतून द्यावी ۔ बाप्या माणसाची कपडे धुवत बसावं۔ अन भांडी घासावी ۔ संपला आयुष्य ۔

    • @nitindeshmukh3461
      @nitindeshmukh3461 Год назад +3

      Tamasha nahi haaych thikani tuzi Mazi Baihen (sister)astei tar hech bolaa aastaa kaa Raav

    • @hbp.machindranamdeomahamun5931
      @hbp.machindranamdeomahamun5931 Год назад

      छान लेख

    • @Proud_Hindu_Sanatani
      @Proud_Hindu_Sanatani Год назад +1

      ​@@nitindeshmukh3461इतके वर्षे समजले नाही का बाईंना

  • @nileshbhosale9288
    @nileshbhosale9288 Год назад +13

    तुम्हाला माहित होतं का नाय
    धुनंजय चे लग्न झाले आहे
    तरी पण तुम्ही त्यांच्या नादाला लागला
    आता कशाला ओ ओरडताय

    • @dnyaneshwarankulwar9377
      @dnyaneshwarankulwar9377 Год назад +2

      करुणा ताई या धनु भाऊ च्या पहिल्या पत्नी आहेत

    • @nileshbhosale9288
      @nileshbhosale9288 Год назад +3

      @@dnyaneshwarankulwar9377
      Ok बर हि पहिला आहे बरोबर ना
      मग हिने धनु ला दुसरे लग्नात करुनच कसे दिले
      तेव्हा च का बोलली नाय

    • @kumarmalgave7504
      @kumarmalgave7504 Год назад +1

      हे प्रश्न या पिडीत महिलेला विचारणे पेक्षा तुमच्या मालकाला हा प्रश्न विचारा

  • @chandrakantvaradkar7691
    @chandrakantvaradkar7691 Год назад +1

    आता रुपाली पाटील कुठे गेली आणि सुषमा अंधारे कुठे गेल्या

  • @myschool777
    @myschool777 Год назад +7

    अरे धण्या घेउन जाणा बिचारीला... सांल्या आंबे खायला गोड लागलें मग गुठळ्या पण सांभाळ ना आत्ता. जनतेला कशाला तमाशा पाहिजे

  • @Ayush_online
    @Ayush_online Год назад +4

    साम टीव्ही च्या निर्भीड बातमीला सलाम. पण या बाईला सुरक्षेची गरज लागेल. कारण या मागील अडीच वर्षाच्या सत्तेत तोंड उघडू शकल्या नाही.

  • @balika2049
    @balika2049 7 месяцев назад

    बरोबर आहे ताई‌

  • @pravinbhanudasdudhal7071
    @pravinbhanudasdudhal7071 Год назад +18

    मीडिया वालेना .. जनतेचे प्रश्न दिसत नाही काय??? सर्व सामान्य जनतेला महागाईने मारायची वेळ आली आहे मीडिया कधीही बातमी धाकावत नाही??? कोणाचा दबाव आहे काय मीडिया वर जनतेला पडलेला प्रश्न...????

  • @vyankatambekar5493
    @vyankatambekar5493 Год назад +9

    दोघांनी मिळून आनंद घेतला जनतेला कशाला डोकेदुखी

  • @shivnathkhedkar6209
    @shivnathkhedkar6209 8 месяцев назад

    ताई शांत रहा. ते आहेत म्हणून शान आहे.

  • @gurupadswami1280
    @gurupadswami1280 Год назад +3

    महिला आयोग झोपले

  • @sureshkukade9108
    @sureshkukade9108 Год назад +1

    हिम्मत वाली धन्यवाद! 👍

  • @bharatmokashi2573
    @bharatmokashi2573 Год назад +5

    नेताओके आगे कोई कायदा नहीं चलता

  • @subhashhandal518
    @subhashhandal518 Год назад +8

    पहिली पत्नी असताना दुसरी पत्नी होण्यासाठी राजी कशी झाली

    • @purva9365
      @purva9365 Год назад +1

      Hich pahili patni aahe

    • @nitinatkari3168
      @nitinatkari3168 Год назад

      कायदयात दोन बायका कशाला पाहिजेल😅😂

    • @damodarvahile4425
      @damodarvahile4425 6 месяцев назад

      बरोबर

  • @sachinshelar7958
    @sachinshelar7958 Год назад +3

    रुपाली ताई ठोंबरे पाटील काय बोलतील याच्यावर.

  • @aashabishaikh8039
    @aashabishaikh8039 Год назад +9

    दीदी आप बच्चों को पढन . भेज दो!

  • @anantkamble382
    @anantkamble382 8 месяцев назад

    We support you Karuna Didi.

  • @ShrikantJadhv
    @ShrikantJadhv 7 месяцев назад

    वा ताई

  • @madanpadwalkar-k8y
    @madanpadwalkar-k8y 11 месяцев назад

    Great Great news today 👍👍👍👍👍💯

  • @aashabishaikh8039
    @aashabishaikh8039 Год назад +19

    दीदी आप दुसरी शादी करवा दो

  • @ganeshdeulkar4978
    @ganeshdeulkar4978 Год назад +2

    तुम्ही रूपाली पाटील ठोंबरे व चाकणकर ताई कडे आपली कैफियत मांडा. कारण त्या दोघी महिला वरील अत्याचार बाबत नेहमी जागरूक व सतर्क असतात.

  • @p.skadam6755
    @p.skadam6755 4 месяца назад +1

    ऊधव ठाकरे गटात जावे ईमानदार लोकाचा पछ

  • @mmme6644
    @mmme6644 Год назад

    Barobar

  • @subhashbandal6780
    @subhashbandal6780 Год назад

    सत्यमेव जयते
    ताई तुमचा विजय होणार

  • @Maxindia-o2c
    @Maxindia-o2c Год назад +9

    DM चा नेक्स्ट एपिसोड लवकर आणा....
    😅😅😅😂

  • @ravindravalvi560
    @ravindravalvi560 Год назад +2

    बाळा तू रडू नको. प्रेम करतांना रडली नाहीस.मुले होतानां रडली नाहीस मग आता कशाला रडालिस?तू कोणाच्या पाठीमागे लागलीस? कुठल्या राजकरण्याच्या पाठीमागे लागू नकोस.तुझे भवितव्य तु गमावून बसणार हे लक्षात ठेव.

  • @vijayeeupneta722
    @vijayeeupneta722 Год назад +1

    करूणा शर्मा खरी दुर्गा

  • @yogeshdongare3051
    @yogeshdongare3051 Год назад +10

    धनु भाऊ ज्या वेळेस दुसर लग्न करत होते त्या वेळेस पुढं येऊन बोलायचं ना

  • @manojsurve1523
    @manojsurve1523 Год назад +1

    या सर्व कागदपत्रांच्या आधारे राष्ट्रवादी काँग्रेसचा वरदहस्त असलेले नेते आ. (निळुभाऊ) धनुभाऊ मुंडे तर,आत असायला पाहिजेत.

  • @anilgarkal3335
    @anilgarkal3335 Год назад +3

    वहिनी सरळ परळीला येऊन राहा

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 Год назад +5

    पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याचा बहुमान तुम्हाला मिळायला पाहिजे

  • @shaikhgani6648
    @shaikhgani6648 Год назад +5

    काय राजा तीन तीन बायका ठेवता कसे राज्य करते आहे फक्त बायका ठेवता

  • @aashabishaikh8039
    @aashabishaikh8039 Год назад +10

    दीदी आप सही प्यार करती है तो मियामे नही दिखलाती

  • @पंचशील
    @पंचशील Год назад +8

    Kaha se bane document

  • @rahultharewal.2472
    @rahultharewal.2472 Год назад +3

    बाई वकील पेक्शा हुशार आहे.. DM साहेब फसले तुम्ही..

  • @sanjaykad4187
    @sanjaykad4187 Год назад +3

    कार्यकर्ते सुधरा जरा, पर ञीकाहीही करू शकते रडु शकते हसु शकते, बाईची पुर्वतयारी बघा, १९९६ पासुन आहे, बाईंना सलाम,

  • @king-ip3kc
    @king-ip3kc Год назад +2

    ती राज्य महीला आयोगाची अध्यक्ष महामहीम महामानव रुपाली चाकनकर कुठ आहेत

  • @rammm993
    @rammm993 Год назад +9

    फक्त पैशासाठी चाललंय

  • @shrikrishnakadle8209
    @shrikrishnakadle8209 Год назад +15

    Sorry state of our political leaders and their near ones …..

  • @manojkaluse7709
    @manojkaluse7709 Год назад +3

    साहेब, देव- आहे

  • @avadhutgangaji
    @avadhutgangaji 8 месяцев назад

    Great work