EP 371 शेवटची भेट उसात प्रीती नसानसात

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 окт 2024

Комментарии • 175

  • @Satish___Ghule
    @Satish___Ghule День назад +15

    मामा आपण गोपीनाथ मुंडे साहेबांचे कौतुक केले... खूप भारी वाटले... धन्यवाद ❤

    • @rameshshelar1253
      @rameshshelar1253  День назад +11

      सत्य ते सत्य त्या व्यक्तीने आपल्या राजकीय जीवनात प्रचंड संघर्ष केला सर्वसामान्य गोरगरिबाचा नेता होता काही राजकारण्यांनी त्यांना फार त्रास दिला आमच्या गावात आले होते हेलिकॉप्टरने

    • @Satish___Ghule
      @Satish___Ghule День назад +5

      @@rameshshelar1253 बरोबर बोलले मामा...

    • @mbk_motivation6141
      @mbk_motivation6141 День назад +8

      मुंडे साहेब भारी माणूस होते

  • @akshaymasane3018
    @akshaymasane3018 День назад +23

    इथून पुढे लग्न करणाऱ्यांना एक सल्ला आहे! लग्न जर ठरलं तर मुलीची मेडिकल शारीरिक चाचणी (HIV चाचणी,एसटीडी चाचणी, विर्जिनिटी चाचणी )करून घ्या! त्यात जर ok असेल तरच लग्न करा!

    • @MalgoundaPatil
      @MalgoundaPatil День назад +1

      @@akshaymasane3018 अगदी बरोबर आहे

    • @rohidaskadav7971
      @rohidaskadav7971 День назад +3

      Mag porgi milan kathin

    • @rajamujumdar1762
      @rajamujumdar1762 День назад +1

      वर्जिनीटी टेस्ट कॅन्सल करणेच योग्य,कारण हायमन तूटण्याचे बरेच कारणं असतात👸

  • @Mul755
    @Mul755 День назад +6

    शेलार मामा तुम्ही मुंडे साहेबानाच नाव घेतले खुप चांगले वाटल आमचे दैवत आहे स्व :मुंडे साहेब..

  • @Sachin-q3x
    @Sachin-q3x 13 часов назад +1

    मामा तुम्ही बोलता लय भारी रावं....लय भारी

  • @ManojBhoi-q3m
    @ManojBhoi-q3m 5 часов назад +1

    Mamayuok❤

  • @siddheshkakade7696
    @siddheshkakade7696 День назад +12

    मामा IT मधले रंगा रंग सांगा जास्त सगळी तिकडचं निघालेत जरा रिॲलिटी कळूद्या

  • @GaneshBatule-fo1fg
    @GaneshBatule-fo1fg 16 часов назад +1

    Gopinath munde king of miliyn heart ❤

  • @VivekBacchaw
    @VivekBacchaw 18 часов назад +1

    आमच्या मेढ्या वाल्या ला पण भेटाना राव बाबा

  • @madhavpimpale8074
    @madhavpimpale8074 День назад +3

    Shree. Swami. Samarth. Mama. Shree

  • @dipakfatakade3947
    @dipakfatakade3947 День назад +4

    Shree swami samarth mama..

  • @pravinlatke9212
    @pravinlatke9212 День назад +2

    वाळूत मुतला फेस ना पानी 👍

  • @ashokdevare9245
    @ashokdevare9245 День назад +2

    Ram krishan Hari mauli🙏

  • @HarikrushnaKulkarni
    @HarikrushnaKulkarni День назад +5

    कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, माउली

  • @Arjun72.
    @Arjun72. День назад +4

    राम राम पाटील राम कृष्णा हरी 🙏 🙏 🙏 पहिली कंमेंट साहेब

  • @SagarBhosale-bi6eh
    @SagarBhosale-bi6eh День назад +2

    तुळजाभवानी जय शिवराय जय शंभुराज

  • @NandkumarJadhav-g4e
    @NandkumarJadhav-g4e День назад +2

    Ram Ram mama 🎉🎉🎉🎉🎉

  • @sunilsalve9545
    @sunilsalve9545 День назад +3

    मामा नमस्कार 💐

  • @ShankarYadav-fp9dq
    @ShankarYadav-fp9dq День назад +1

    लोक संख्या कमी झाली पाहीजे

  • @paragrana4805
    @paragrana4805 День назад +2

    Ram Ram Mama,

  • @sandeepsalve2757
    @sandeepsalve2757 День назад +6

    राम राम मामा, तुमच्या विडिओ मुळे खूप सुधारणा होऊ लागल्यात समाजात. माझात पण झाली आहे

  • @amolgaikwad5181
    @amolgaikwad5181 День назад +39

    आता बाप मुली साठी मुलगा शोधत नाही. आता मुलीच मुलं शोधित आहेत ती पण चार, चार बॉयफ्रेंड आहेत आणि पाचव्या सोबत लग्न आणि त्या सोबत काही वर्ष सोबत आणि घटस्फोट.

    • @baludarekar9857
      @baludarekar9857 День назад +5

      😂😂

    • @akshaymasane3018
      @akshaymasane3018 День назад +10

      लग्न करण्यापूर्वी मुलीची मेडिकल शारीरिक चाचणी करावी, त्यानंतरच लग्न करावं!

    • @amolgaikwad5181
      @amolgaikwad5181 День назад +2

      @@akshaymasane3018 आपल्या समाजात निक्की मुलगी भेटू शकत नाही. कारण आपणच यांना मोकळी सूट दिली आहे. शिक्षणासाठी बाहेर गावी गेली कि मुलगी हातातून गेली समजा. आणि हे सर्व महिला आजादी च्या नावानी चालू आहे.

    • @rameshshelar1253
      @rameshshelar1253  День назад +8

      एक काळ होता पाटील गावासाठी कणकीतले धान्य खुले करून द्यायचा सर्व समाजाला जागवायचा आज तोच अडचणीत आहे त्याचे शत्रू इतर कोणी नाही त्याचे भाव बंद झालेत नातेवाईक झाले सामाजिक वातावरण गढूळ झाले आहे काय कराव समजत नाही मुलांची वय वाढत चालली आहेत त्यांची लग्न झाली पाहिजेत तर समाजव्यवस्था टिकेल राम कृष्ण हरी

    • @ramnathawari1713
      @ramnathawari1713 День назад +1

      ​@@baludarekar9857😊

  • @DipakMundhekar-k9x
    @DipakMundhekar-k9x День назад +3

    मामा आज मनातलं बोललात मी ट्रॅक्टर ड्रायवर आहे वीस वर्षे झाली आहेत मला सरळ चालत येत नाही

    • @rameshshelar1253
      @rameshshelar1253  День назад +3

      परत स्टेरिंग वर बसू नका काळजी घ्या हे जीवन परत नाही एखादी टपरी टाका पण ट्रॅक्टर नको

  • @ajinathbelage7625
    @ajinathbelage7625 День назад +1

    मामा गोपीनाथ मुंडे साहेब कार्य मिस केले आपले अभिनंदन आम्ही दैवत मानतो

  • @akshaygaikwadak47
    @akshaygaikwadak47 День назад +3

    मामांच राजकीय विश्लेषण लय भारी

  • @sagarBagade-l9l
    @sagarBagade-l9l День назад +4

    व्हय व्हय खर हाय ते

  • @BaadshahShah-dx3uj
    @BaadshahShah-dx3uj День назад +2

    Mamaji 1no jaudya gaadi 🎉🎉🎉🎉🎉

  • @manishar.k.5476
    @manishar.k.5476 День назад +5

    कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा दादा 🙏

  • @balualhat1406
    @balualhat1406 День назад +1

    Nice................❤❤❤❤❤❤

  • @AmolTilekar-tp8kq
    @AmolTilekar-tp8kq День назад +2

    मामा तुम्ही आपल्या शिरूर हवेली मतदार संघातून आमदारकी लढवा फुल ्सपोर्ट तुम्हाला

    • @rameshshelar1253
      @rameshshelar1253  День назад +2

      2024 चा सर्वात विनोद सत्तेतून पैसा पैशातून सत्ता निय ती तुझा न्याय कैसा जाऊद्या गाडी

  • @aslamhawaldar4343
    @aslamhawaldar4343 21 час назад +1

    सुपे घाटातील गाड्यांची शूटिंग बंद केली काय

  • @subhashsalunkhe5556
    @subhashsalunkhe5556 День назад +2

    Namaskar Mama 🎉

  • @madankadam2606
    @madankadam2606 День назад +2

    राम राम मामा

  • @arjunchaudhari100
    @arjunchaudhari100 День назад +4

    Ram Krishna hari Mauli ❤❤❤

  • @BhagwatShelke-n7x
    @BhagwatShelke-n7x День назад +2

    राम कृष्ण हरी

  • @nanasonawne-y4j
    @nanasonawne-y4j День назад +1

    भाऊ कोजागिरी पौर्णिमा चा धन्यवाद 🙏

  • @TusharPatil-jl8mt
    @TusharPatil-jl8mt День назад +2

    Shree gurudev datt

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 День назад +3

    मामा नदीत धुके दिसत आहे.🎉🎉🎉प्रसन्न सकाळ..... राम कृष्ण हरी माऊली

  • @sambhajishinde979
    @sambhajishinde979 День назад +4

    ॐ नमो महाकाल 🙏

  • @amolgaikwad5181
    @amolgaikwad5181 День назад +10

    बऱ्याच मुली नवऱ्याला धोका देऊन पहिल्या प्रियकरला भेटते माहेर ला जाऊन. मी स्वतःता माझ्या डोळ्याने बघितले आहे आणि आज पण बगत आहे.

  • @ShobhaBhandari-ty1wp
    @ShobhaBhandari-ty1wp День назад +3

    Good morning sir 🙏🙏❤

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 День назад +4

    मामा निवडणूक आचारसंहिता आज पासून सुरु झाली. सर्व पक्षाचे श्रोते आपले फॅन्स आहेत. 🙏💐💐💐

    • @rameshshelar1253
      @rameshshelar1253  День назад +15

      राजकारण आपला विषयच नाही जाऊ द्या गाडी

    • @baludarekar9857
      @baludarekar9857 День назад +1

      😂😂🎉🎉​@@rameshshelar1253

    • @mahesh.spatilmadhumachhind8453
      @mahesh.spatilmadhumachhind8453 День назад +2

      😊😊🙏🙏

    • @amolgaikwad5181
      @amolgaikwad5181 День назад +2

      @@rameshshelar1253 एक नंबर 🤣🤣🤣

    • @vaibhavnalawade2508
      @vaibhavnalawade2508 День назад +1

      ​@@rameshshelar1253😅😅😅😅😅rajkaran gela chulkhanadat 😂😂😂😂😂okkk report 😅😅😅😅

  • @madhunavghare3293
    @madhunavghare3293 День назад +1

    हि घटना आमच्या गावापासून जवळच असलेल्या रामपुरी येथे
    घडली होती..

  • @vinaynaswale8112
    @vinaynaswale8112 День назад +1

    राम राम शेलार मामा रामकृष्ण हरी माऊली जय महाराष्ट्र.

  • @bhaskrkagade96
    @bhaskrkagade96 День назад +2

    राम कृष्ण हरी मामा

  • @PandurangFhuke
    @PandurangFhuke День назад +2

    आमच्या गावाजवळच आहे रामपुरी गाव

  • @ShahajiKhokade
    @ShahajiKhokade День назад +1

    Ram Krishna Hari mama

  • @ramnathtalpe
    @ramnathtalpe День назад +1

    मामा जाती भेद हल्लीची पिढी मानतच नाही जाऊदया गाडी 😂😮

  • @ashokt905
    @ashokt905 День назад +3

    राम कृष्ण हरी मामा कोजागिरी पूर्णिमा चा हार्दिक स्वागत

  • @shriharighuge3373
    @shriharighuge3373 День назад +1

    Ram Ram mama

  • @varshadeshmukh2751
    @varshadeshmukh2751 День назад +5

    नमस्कार मामा तुम्ही अध्यात्मिक गोष्टी पण खूप छान सांगता आईकायला छान वाटत आपल्या चॅनल वर स्वामी भक्त आहेत तुमच्या कडून स्वामीnविषयी आईकायला नक्कीच आवडेल🙏🙏

    • @vlog-eg5gd
      @vlog-eg5gd День назад +1

      नक्की मामा स्वामींची स्टोरी सांगा

    • @Dada-fw8sm
      @Dada-fw8sm День назад +1

      ओम श्री स्वामी समर्थ महाराज

  • @namdevmalode4085
    @namdevmalode4085 День назад +1

    Hach vishay ya war bolnara pahije hota aaj tumhi bolale dhanyavaad mama

  • @murlilokhande6368
    @murlilokhande6368 День назад +1

    Mama tumhi fakt story telling nay karat ek samaj Prabodhan/Sandesh samanyata Samajel ase antarmanatun sangata, yuvak an bhampak abhasi vishavat asanaryane kharech yacha bodha ghyava. thanx.

  • @narendraubale4834
    @narendraubale4834 День назад +1

    G M mama

  • @UNIVERSALTRADER-sm8dc
    @UNIVERSALTRADER-sm8dc День назад +4

    मामा स्टोरी ओके मराठी पोर खाऊन पियुन सुखी

  • @bashirsayyed6399
    @bashirsayyed6399 День назад +2

    राम कृष्ण हरी 🚩🚩🚩🚩

  • @VishalRakhpasre-z7d
    @VishalRakhpasre-z7d День назад +3

    💐कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 💐🥸मामजि 🥸❤

  • @akashmore9380
    @akashmore9380 День назад +4

    कोजागिरी पौर्णिमा च्या शुभेच्छा मामा🎉

  • @shrikantdavande9728
    @shrikantdavande9728 День назад +1

    राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @yogeshlimkar2155
    @yogeshlimkar2155 День назад +1

    Good morning Mama

  • @sambhajilokhande5388
    @sambhajilokhande5388 День назад +2

    Abba very good morning❤❤❤❤❤

  • @bapubansode
    @bapubansode День назад +2

    सुप्रभात मामा

  • @indurikarmaharajcomedyvide6443
    @indurikarmaharajcomedyvide6443 День назад +1

    Mama kaal 15 tarkhela kedgaon madhe pahile hote Pan tumhi lay fast gele

  • @vijayashendage8086
    @vijayashendage8086 День назад +1

    Good morning mama ❤❤❤

  • @rajivhajare6784
    @rajivhajare6784 День назад +1

    नमस्कार पाटील साहेब. शुभ सकाळ.

  • @sandeepdevgude7850
    @sandeepdevgude7850 День назад +1

    Good morning 🌄🌄 mama 🌻🌻

  • @KailasSatote-lg4ym
    @KailasSatote-lg4ym День назад +1

    गुड मॉर्निंग मामा

  • @savitaphapale3172
    @savitaphapale3172 День назад +2

    🙏दादा

  • @dattatraypawar6042
    @dattatraypawar6042 День назад +1

    जय श्री राम

  • @Rockbossalways888
    @Rockbossalways888 День назад +1

    Mama is great ❤🎉

  • @subhashmane8137
    @subhashmane8137 День назад +1

    राम राम आबा 🙏

  • @jemsrk5740
    @jemsrk5740 День назад +1

    Namaskar mama 🎉🎉🎉

  • @chandrantPhad
    @chandrantPhad День назад +2

    मामा स्टोरी शॉर्टकट मध्ये सांगत जा लय लांबून सांगता राव तुम्ही

  • @sunildande9193
    @sunildande9193 День назад +1

    रामराम आबा

  • @dattashinde9459
    @dattashinde9459 День назад +2

    जय मल्हार मामा

  • @AnilThorat-zk4mx
    @AnilThorat-zk4mx День назад

    राम राम

  • @dhenrajrede7052
    @dhenrajrede7052 День назад +2

    नमस्कार

  • @mahesh.spatilmadhumachhind8453
    @mahesh.spatilmadhumachhind8453 День назад +1

    राम राम आबा राम कृष्ण हरी आबा कोजागिरी पोर्णिमा च्या हार्दिक शुभेच्छा

  • @kisanjasud7540
    @kisanjasud7540 День назад +2

    साहेब तुमचा नंबर द्या ना भावकी च एक उदाहरण. द्यायचं होतं

  • @anitanikam2512
    @anitanikam2512 День назад +1

    🙏❤

  • @rajaramshitole9680
    @rajaramshitole9680 День назад +1

    राम राम मामा ❤

  • @dhananjayanpat4321
    @dhananjayanpat4321 День назад +1

    राम कृष्ण हरी🙏 कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🙏

  • @PandurangFhuke
    @PandurangFhuke День назад +1

    मामा पण लग्न जुळण्यासाठी काय कार्य करावे असे आम्हाला वाटते

  • @rajumulani7048
    @rajumulani7048 День назад +1

    जय हरी दादा।

  • @santoshdeshmukh3013
    @santoshdeshmukh3013 День назад +1

    Mama good morning mama

  • @MalgoundaPatil
    @MalgoundaPatil День назад +2

    स्टोरी जास्तवेळ सांगत सांगू थोडक्यात सांगायचे

    • @rameshshelar1253
      @rameshshelar1253  День назад +1

      माफ करा प्रयत्न करतोय पाटील साहेब

  • @kishor7307
    @kishor7307 День назад +1

    ओम वासुध रे स्वाहा

  • @dnyaneshwarpisal9823
    @dnyaneshwarpisal9823 День назад +1

    फाळक उडाल.😂 मामा जाऊ द्या गाडी घोर कलियुग 🙏

  • @mailaripujari8434
    @mailaripujari8434 День назад +1

    Shriswami🌹samarth🙏. Ram. Ram🙏mamashri🙏

  • @sunil4355
    @sunil4355 День назад +1

    Good morning

  • @ravishinde2045
    @ravishinde2045 День назад +1

    राम राम मामा नमस्कार मामा ❤

  • @BALUGUND-o9b
    @BALUGUND-o9b День назад +1

    Ram Ram Dads

  • @baludarekar9857
    @baludarekar9857 День назад +2

    1च शोट

  • @bandudeshmukh365
    @bandudeshmukh365 День назад +1

    राम राम मंडळी 🎉

  • @shubhamsanap9376
    @shubhamsanap9376 День назад +1

    Ram Krushna Hari Mama ❤

  • @rajashrikulkarni1499
    @rajashrikulkarni1499 День назад +1

    Ram Ram mamashree 🙏💐🚩🌄🚩🪷

  • @jaylinge3552
    @jaylinge3552 День назад +1

    963

  • @rajupandav4992
    @rajupandav4992 День назад +1

    राम राम शेलार मामा🇮🇳🙏👌👍✋🎉🎉✋👍👌🙏🇮🇳💯💯💯💯💯

  • @SomnathZinjurke-o3l
    @SomnathZinjurke-o3l День назад +1

    ❤❤❤mama❤❤❤

  • @sopanannachinchwade8236
    @sopanannachinchwade8236 День назад +1

    भाऊ
    राम राम

  • @IshwarGulhane-h7z
    @IshwarGulhane-h7z День назад +1

    Mama chumcha gav konta