पोलीस घरी आले, जेवण करू दिलं, मग बायको समोर उचललं! शेतकरी नेते रविकांत तुपकरांना अशी अटक!काय घडलं ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 дек 2024

Комментарии •

  • @pandurangpawar7604
    @pandurangpawar7604 Год назад +34

    तूपकर साहेब नमस्कार तुमच्या पाठी वर सगळया शेतकरीवर्ग चा आशिर्वादाने आहे आई भवानी ची आणि पुथवी मातेच कुप्रा आहे

  • @KashinathShinde-l6l
    @KashinathShinde-l6l Год назад +116

    शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही आणि ज्या व्यक्तीने रीतसर मागणी केली त्या माणसाला अटक करायचं हा कुठला न्याय हाय

  • @tanajiborate2537
    @tanajiborate2537 Год назад +117

    तुपकर साहेब योग्य बोलतायत

  • @SambhajiMukne
    @SambhajiMukne Год назад +60

    एका व्यक्तीला अटक करण्यासाठी ऐवढा फोर्स, गुन्हा काय तर शेतीमालाला भाव मागणे दूष्काळात मदत मागणे,अजब सरकारचे गजब कारणामे,

  • @bharatsarukte7186
    @bharatsarukte7186 Год назад +258

    तुपकर साहेब खरं आहे तुमचं पण जिकडे सत्ता आहे तसे पोलिस वागतात त्यांना कायद्याची काही घेना देना नाही

  • @hemantnikam1698
    @hemantnikam1698 Год назад +54

    तुपकर साहेब यांना मानाचा जयभीम.जयशिवराय.🙏💙

  • @kailaskhandade1602
    @kailaskhandade1602 Год назад +139

    त्रिवार वंदन रविभाऊंना, अभिमान आहे आम्हाला शेतकरी संघटनेचे नेते यांचा,

  • @jivanshirke8095
    @jivanshirke8095 Год назад +86

    आम्ही सातारा जिल्ह्यातील आहोत गेले पंधरा वर्षे झालं रवी भाऊ तुपकर यांना जवळून पाहिलं आहे
    संघर्ष फार मोठा आहे

  • @rajendradhaytadak4561
    @rajendradhaytadak4561 Год назад +99

    रविकांत भाऊ जिंदाबाद.
    भंगार विचाराचे सरकार आहे या सरकारचा जाहीर निषेध.
    या सवाऀच्या भाकरी बंद करायचे नियोजन सर्व शेतकरी बांधवांनी करावे.

  • @aadit2952
    @aadit2952 Год назад +41

    कृषी प्रदान देश या शब्दाला भावपुर्ण श्रद्धांजली🙏🏻💐💐💐

  • @achyutraocheke3763
    @achyutraocheke3763 Год назад +266

    शेतकर्यांचे कैवारी आदरणीय श्री रविकांत तुपकर

    • @sanjaydevake495
      @sanjaydevake495 Год назад +6

      Sarkar. Janar

    • @dattuwagh3649
      @dattuwagh3649 Год назад +2

      वारे कृषि प्रधान देश सतेचा माज आहे हा

    • @shrikrishnakhamkar1184
      @shrikrishnakhamkar1184 Год назад

      @@sanjaydevake495 Nahi paise vatnara Jinknar.

    • @shrikrishnakhamkar1184
      @shrikrishnakhamkar1184 Год назад

      Tu kay karnar te sang nahi sangital tar mag tuzi ............. mi .............marin.

  • @marutinalawade8179
    @marutinalawade8179 8 месяцев назад +19

    रविकांत तुपकर यांच्या बरोबर मीदेखील काम केले आहे अतिशय मुद्देसूद मांडणी त्यांची असते भावी खासदार शेतकऱ्यांचे नेते रविकांत तुपकर

  • @tanajishelke6613
    @tanajishelke6613 Год назад +150

    काय चाललंय या महाराष्ट्रात....या नेत्यांना शेतकरयांनी आपला हिसका दाखवला पाहिजे.......

  • @atharvamahajan9048
    @atharvamahajan9048 Год назад +36

    जे तुपकर साहेब एवढे भांडत आहेत तर आज या ठिकाणी 50000 शेतकऱ्यांनी हजर राहून जर ताकद दाखविली असती तर पोलिसांनाही आज हे शक्य झालं नसतं ज्यांना काहीतरी द्यायचं आहे तोच समाज आज षंड झालाय😢😢

    • @not0016
      @not0016 9 месяцев назад

      शेतकऱ्याच्या बँक अकाउंट मध्ये वर्षाला 12000 टाकणारे मागील 70 वर्षातले हे पहिले सरकार, मोफत पीक विमा देणारे हे पहिले सरकार, हे आंदोलनं निवडणुकी च्या तोंडावर का? चिखल तुडवत शेतकऱ्याच्या दरात जाणारा पहिला मुख्यमंत्री. हे आंदोलन आणि मराठा रिझर्व्हेशन आंदोलनं घडवणारा एकच नेता आहे आणि तो कोण ते सर्वांना माहीत आहे.

    • @not0016
      @not0016 9 месяцев назад

      हे गरीब शेतकऱ्यांचे घर आहे?😮

  • @sumitrasalunke5116
    @sumitrasalunke5116 Год назад +313

    बायको असावी तर अशी भाऊ सोबत खंबीर पणाने सोबत आहे जिजाऊ ची लेक 🙏👌👌👍💐💐

    • @bhartitikone212
      @bhartitikone212 Год назад +4

      👍🏻👍🏻🚩

    • @dattatryanaiknavare6940
      @dattatryanaiknavare6940 Год назад

      @@bhartitikone212 799ऐ

    • @VijayHalwane-jw4mz
      @VijayHalwane-jw4mz 9 месяцев назад

      आता भारतात लोकशाही नाही तर हुकुमशाही असल्या सारखं वाटत आहे.शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत त्याच सरकारला काही घेणे नाही.

  • @bhagwankangane1455
    @bhagwankangane1455 Год назад +30

    पोलिस अधिकारी यांच्याकडे आले कसे काय हे जाणून घेण्याची गरज आहे पाठवणारा कोण आहे हे पहावे लागेल

  • @rishubal5669
    @rishubal5669 Год назад +221

    तुपकर साहेब १ नं मानुस आहे❤

    • @HANMANTDHAGE-eq1ck
      @HANMANTDHAGE-eq1ck Год назад +3

      Yes

    • @vilaskoyale4503
      @vilaskoyale4503 10 месяцев назад +1

      काही होत नाही भिवू नको जाना पोलीस स्टेशन ला तुपकरच्या वागण्यावर आसवाटतय तुपकर घाबरला आहे जर भिती वाटते ना मग आंदोलन कशाला करतो

    • @vilaskoyale4503
      @vilaskoyale4503 10 месяцев назад +1

      येवढा भित्रा नेता मी बघीतला नाही

  • @shyammali7158
    @shyammali7158 Год назад +16

    ही सरकारची हुकूमशाही आहे शेतकऱ्यांवर,वा रे कृषिप्रधान देश 😢😢😢

  • @s.k.6323
    @s.k.6323 Год назад +135

    सरकार चा जाहीर निषेध 🏴🏴

  • @sanjayghadge5950
    @sanjayghadge5950 Год назад +8

    मी त्यांच्या लहानपणा पासून पाहिलं..एक चांगलं व्यक्तिमत्व शेतकरी व सामान्य माणसाबद्दल मनापासून आदर करणारं व्यक्तिमत्व म्हणजे रविकांत तुपकर...एक नेक माणूस...!

  • @PrakashPatil-ee8fi
    @PrakashPatil-ee8fi Год назад +208

    देवाभाऊ काय चाललंय हे. तुमच्या अशा वागण्याने 2024 मध्ये आपणाला कायमचे घरी जावे लागणार.

    • @santoshkharat891
      @santoshkharat891 Год назад +7

      dєvα lα mαz αlαч αtα tчαlα tαchí jαgα dαkhαwα

    • @Wrestlinglovers-f1o
      @Wrestlinglovers-f1o Год назад +1

      Bhau aahet tumche tar tumhi samjun sanga ki

  • @rakeshkhairnar6768
    @rakeshkhairnar6768 Год назад +14

    न्याय हक्कासाठी लढणारा योद्धा आहे अपराधी नाही

  • @harishburange3929
    @harishburange3929 Год назад +53

    आज फक्त राग नको तो राग मतदान करताना लक्षात ठेवा ,भूलथापांना भुलू नका ,पैसे घेऊन मटण खाऊन मतदान करू नका मग बघा सर्व ठीक होईल ही दादागिरी थांबेल

  • @balunivdunge454
    @balunivdunge454 Месяц назад +1

    तुपकर साहेब जयहिंद 🌹🙏🌹🙏🌹🌹

  • @shubhdapadwal5532
    @shubhdapadwal5532 Год назад +42

    अभिमानी नेता जय हो

  • @Arshkajahan
    @Arshkajahan 9 месяцев назад +1

    Congras.❤❤❤❤🎉🎉🎉

  • @vdhande2013
    @vdhande2013 Год назад +245

    एका माणसाला पोलीस स्टेशन ला नेण्यासाठी किती पोलीस अधिकारी आलेत बघा..म्हणून ..2024... ला.. अब की बार दूर से ही नमस्कार...नो मोदी सरकार..एक ही भूल कमल का फुल

    • @ravindrashinde9794
      @ravindrashinde9794 Год назад

      Modi ka fhakt modi

    • @shrikrishnakhamkar1184
      @shrikrishnakhamkar1184 Год назад

      Only Modi

    • @shrikrishnakhamkar1184
      @shrikrishnakhamkar1184 Год назад

      Ghe tondat lavdya.

    • @mayurgorse2488
      @mayurgorse2488 10 месяцев назад +1

      Only bjp bhava

    • @vdhande2013
      @vdhande2013 10 месяцев назад

      मोदीजी जेंव्हा तुमचे अंगावरील कपडे काढून घेऊन तेंव्हा तुमचे डोळे उघडतील..असो..तुम्ही भक्त आहात..पणं अंध भक्त आहात.
      असो..आता जे काही करतील ते
      प्रभू श्रीराम च करतील
      त्यांचे वर आमची श्रध्दा आहे..
      प्रभू श्रीराम हे एक वचनी ..सत्य वचनी होते.त्यांना खोटे अजिबात आवडत नव्हते.
      आणि इथे तर रेटून रेटून खोटे बोलले जाते रोज रोज..
      आता मोदी मॅजिक..EVM चे मॅजिक चालणार नाही
      कारण प्रभू श्रीराम हे परत आले आहेत
      जय श्रीराम

  • @NasirShaikh-of3rw
    @NasirShaikh-of3rw 3 месяца назад +3

    नित्या राणे जो यांच्या बद्दल बोलतो त्याच्यासमोर तर खाली मुंडके घालून उभे राहतात 😂 😂

  • @ranjeetdangle5751
    @ranjeetdangle5751 Год назад +73

    एवढी तत्परता गुंडा विषय दाखवली तर बरं वाटलं असतं. शेतकरी नेत्यांबद्दल असं वागणं योग्य वाटतं का.

    • @ompra96
      @ompra96 Год назад

      मोदीजी हे तो मुंकीन है ना?? 😅

    • @baluharad4853
      @baluharad4853 Год назад +2

      8:28

  • @sm8233
    @sm8233 Год назад +11

    बराच दबाव आहे पोलीसा वर सरकारचा जाहीर निषेध

  • @vijayrandive2683
    @vijayrandive2683 Год назад +44

    शेतकरी आंदोलन मोडीत काढणं सरकार महागात पडेल 2024ला शेतकरी पण आमची ताकद दाखवू

  • @BharatGhyar
    @BharatGhyar Год назад +4

    हाय ओके तुपकर भाऊसाहेब बरोबर बोले काहीच गेर नाही धन्यवाद

  • @petloversam7894
    @petloversam7894 Год назад +71

    आता भारताच्या न्यायव्यवस्थेचा आदर्श सर्व जग घेणार खरच खूप छान आहे भारताची न्याय व्यवस्था,, 😡🤨 समजने वालो को इशारा काफी है

  • @NiteshAhir-f5q
    @NiteshAhir-f5q Год назад +11

    बरोबर आहे हा जनतेचा पैसा आहे.
    त्यात कारवाई करण्याचा प्रश्न च येत नाही.

  • @maheshbhosale4027
    @maheshbhosale4027 Год назад +76

    गृहमंत्री साहेब यांना 2024ला कळेल की जनता आपला नण्गानाच पहात आहे आणि उत्तर 2024 ला मिळेल

  • @digambarthakare7496
    @digambarthakare7496 Год назад +4

    लोकांना अच्छे दिन पाहिजे होते, आता घ्या अच्छे दिन! एकदम ओके!

  • @GaneshYadav-mq8bt
    @GaneshYadav-mq8bt Год назад +92

    लवकर सुधरा नाहीतर महाराष्ट्राची वाट लागेल

  • @tukaramkudlikar6284
    @tukaramkudlikar6284 Год назад +3

    शेतकऱ्यांना जागं करा साहेब प्रत्येक गावातील शेतकरी आपल्या सोबत आला पाहिजे 🙏🙏

  • @jayshreeram7177
    @jayshreeram7177 Год назад +34

    Ek number तुपकर साहेब ❤️

  • @chandrashekharkatkar1376
    @chandrashekharkatkar1376 9 месяцев назад +1

    Very great Ravikanth Tupkar saheb. ✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @uttamjondhale8386
    @uttamjondhale8386 Год назад +274

    अरे तुपकर भाऊ या देशात लोकशाहीचा आणि सत्याचा कधीच दहावा तेरावा झालाय. सध्या हुकुमशाही चालू आहे.

  • @swatisaoji1966
    @swatisaoji1966 Год назад +1

    शेतीप्रधान देशात हाडाची माती, रक्ताचे पाणी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लढणे गुन्हा ठरतोय. देशासाठी ही अतिशय घातक बाब आहे.
    रविभाऊ very proud 👍👍

  • @rishubal5669
    @rishubal5669 Год назад +246

    कीती लाजीरवानी बाब आहे …😢 शेतीप्रधान देश म्हणे 😮

    • @bhartitikone212
      @bhartitikone212 Год назад +3

      😢😭

    • @mehulrardkar6682
      @mehulrardkar6682 Год назад +4

      अजुन द्या Bjp ला vote😂😂, असेच होणार आहे.

    • @shrikrishnakhamkar1184
      @shrikrishnakhamkar1184 Год назад

      Tula laj vatali laj vateparyat tula aag nahi ka lagli shanpana chodu nako gandit pay ghalin.

  • @funnyjoker1m353
    @funnyjoker1m353 3 месяца назад +1

    तुपकर साहेब तुम आहे बधो हम तुम्हारे साथ हैं✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊

  • @BalasoMahadik-q7l
    @BalasoMahadik-q7l Год назад +91

    कार्यकर्ते शेतकरी यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करणे हाच एकमेव पर्याय आहे.

  • @ajitadhav771
    @ajitadhav771 4 дня назад

    तुपकर साहेब खूप छान काम करता तुम्ही शेतकऱ्यासाठी 🙏💯

  • @vijayrandive2683
    @vijayrandive2683 Год назад +91

    काय न्याय चाललाय राज्यात भ्रष्टाचारी मंत्रीपदावर आणि शेतकरी नेते जेलमध्ये

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv Год назад

      शेतकरीहीताचबोलनारालनैतेचदबाववटतो

    • @prakashshelar3442
      @prakashshelar3442 10 месяцев назад

      यालाच म्हणायचं अरे कली

    • @prakashshelar3442
      @prakashshelar3442 10 месяцев назад

      शेतकऱ्यांनी एकत्र येऊन यांना फिरू दिले नाही पाहिजे.

  • @pramodmore9302
    @pramodmore9302 10 месяцев назад +1

    भाजपा मध्ये सामील व्हा पोलिस माघारी फिरले असते तुपकर साहेब . पोलिस हे हुकमाचे गुलाम आहेत देशात शेतकरी मेला तरी चालेल पण व्यापारी जगला पाहिजे लाल बहादूर शास्त्री यांच्या विरोधात भुमिका भाजपा चीआहे.बाबा साहेबांनी लिहीलेली घटना पायदळी तुडवत आहेत.जय जवान जय किसान

  • @sugrivbandgar6124
    @sugrivbandgar6124 Год назад +296

    महाराष्ट्रामध्ये चांगल्या लोकांना त्रास होतो

    • @shrikrishnakhamkar1184
      @shrikrishnakhamkar1184 Год назад +5

      Changle kon? lavkar kalva

    • @hanmantpawar6759
      @hanmantpawar6759 Год назад +4

      शेतकरी खूप नुकसानित आहे त्याचा कोणी वाली आहे साहेब

    • @shrikrishnakhamkar1184
      @shrikrishnakhamkar1184 Год назад

      @@hanmantpawar6759 Shetkaryala vali ka pahije shetkari Rajkarnyanan vakaun dhungnavar lath maru shakto. Karan mi pan shetkari aahe rajkarnyanche todun hatat dile Mag mala saglya yojana dilya. hya rajkarnyana bhav deu naka karan aapn pikavlelya sheti malala bhau denyachi hyanchi ichhhach nahi.

    • @ashokfunnyshortsvideos
      @ashokfunnyshortsvideos Год назад +1

      खरं आहे

    • @shriramsanap5392
      @shriramsanap5392 Год назад

      वश😊😊

  • @SudamShinde-n6k
    @SudamShinde-n6k 4 месяца назад +1

    🎉Very nice 🎉

  • @BalasoMahadik-q7l
    @BalasoMahadik-q7l Год назад +58

    आता पोलीस का बोलत नाहीत जोपर्यंत अनाजीपंत फडणवीस राजकारणात आहे.तोपर्यत हे असेच चालणार .

  • @जयहो-श1स
    @जयहो-श1स Год назад

    रवीकांत तुपकर साहेब...आंम्ही तुमच्या सोबत आहोत.....!💪💪💪💪

  • @KamaRahate
    @KamaRahate Год назад +66

    साहेब आम्ही पण शेतकरी आहोत.आम्हाले पण अटक करावी लागे

  • @RohitTare-f4s
    @RohitTare-f4s 10 месяцев назад +1

    अशा श्रीमंत शेतकऱ्यांना आरक्षण देत असतील तर आम्ही काय पाप केले आहे.

  • @chetangiram6664
    @chetangiram6664 Год назад +36

    सरकारचा आणि पोलिस यंत्रणेच्या जाहिर निषेध

  • @sunilgaware8676
    @sunilgaware8676 Год назад +3

    ग्राह् मंत्री साहेब यांनी लक्ष दिले पाहिजे असे निर्णय चुकीचे आहेत्

  • @petloversam7894
    @petloversam7894 Год назад +53

    जेव्हा लाचार मजबूर पोलीस पहातो तेव्हा खूप वाईट वाटते सर्व पोलीस बांधवाणी मणात आणले तर ते काही हि करू शकतात आणि सणमाणाने जगू शकतात,, समजणे वालो को एक इशारा काफी है

    • @Rock.570
      @Rock.570 7 месяцев назад

      Tyanchi naukri jau nai mahnun Tyanna aikava lagta varchya lokancha.

  • @ashokdahiphale646
    @ashokdahiphale646 4 месяца назад +1

    काय नाटकं आहेत

  • @mahadubanduborkar2126
    @mahadubanduborkar2126 Год назад +86

    फडण 20 चा... जाहीर निषेध 🔥🚩

  • @pankajfulare5179
    @pankajfulare5179 10 месяцев назад +1

    वरिष्ठांच्या समोर काही चालत नाही.😢हेच दुःख आहे

  • @uttamjondhale8386
    @uttamjondhale8386 Год назад +169

    इंग्रज अधिकारी चांगले होते यांच्या पेक्षा त्यांच्या कडे न्याय होता अन्याय नव्हता...

  • @subhashdongare6210
    @subhashdongare6210 10 месяцев назад

    बरोबर एकदम 👌🏼👌🏼👌🏼

  • @kishorsarode1898
    @kishorsarode1898 Год назад +121

    शासनाच्या दडपशाही धोरणाचा जाहीर निषेध.
    अटकेच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरल पाहिजे.

    • @YogeshKhde
      @YogeshKhde Год назад

      अगदी बरोबर आहे भाऊ

    • @nileshumale7621
      @nileshumale7621 Год назад

      Kahi garaj nahi bhau. Sarv shantaten vhayla pahije

  • @siddhantbhingare4533
    @siddhantbhingare4533 Год назад +5

    हुकूमशाही ला सुरर्वात... लोकशाही संविधान धोक्यात... आलेले आहे तरी भारतीय जनता जागृत होत नाही याची खंत वाटते.... भाजप ला सत्तेतून खाली बसवावे....

  • @subhashgurujipoojavidhi4440
    @subhashgurujipoojavidhi4440 Год назад +41

    शेतीप्रधान देशात ही बाब चिंताजनक आहे

  • @factsaroundworld6735
    @factsaroundworld6735 10 месяцев назад

    बरोबर आहे दादा तुमचं असेच नेते पाहिजेत महाराष्ट्र राज्याला 🙏🌹🙏

  • @krushnakumarsarogade317
    @krushnakumarsarogade317 Год назад +86

    त्या पोलीसांना कोणी पाठवले आहे ते विचारा म्हणजे कळेल कोणता नेता आहे आदेश देणारा

  • @govindborkar9191
    @govindborkar9191 Год назад +1

    सत्य परेशान आहे.पराजीत नाही तुपकर साहेब तुम्ही बळीराजाच्या करीता त्रास सहन करीत आहे. परमेश्वर तुमच्या पाठीशी सतत आहेच .

  • @Yog7102
    @Yog7102 Год назад +33

    सर्व कायदेशीर होऊ द्या तुपकर जी...आहे तुम्ही बोललं आणि हे सरकार ऐकलं असे वाटत का

  • @anildongare3480
    @anildongare3480 9 месяцев назад

    शेतकरी संघटने चे केवरी रविकांत तुपकर साहेब ❤❤❤

  • @dashrathwalke6398
    @dashrathwalke6398 Год назад +13

    तुपकर साहेब great work

  • @dadabhosale5114
    @dadabhosale5114 Год назад

    रविकांत जी तुपकर साहेब पूर्ण मराठवाडा आणि विदर्भामध्ये शेतकऱ्यांचे हितवादी म्हणून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ती लढत आहात सोयाबीन आणि कापसाच्या भावासाठी आंदोलन करत आहात साहेब तुमच्याकडून शेतकऱ्यांना फार अपेक्षा आहेत हो इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा सांगली कोल्हापूर या भागात उसाला दर साखर कारखान्यांनी जाहीर करावा म्हणून आम्ही दीड महिना झालं शेट्टी साहेबांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत आहोत काही कारखान्यांनी दर जाहीर केला परंतु अजूनही आडमुठे काही कारखानदार तर जाहीर करायला धजत नाहीत इकडे ज्वारी बाजरी मका गहू हरभरा डाळी यांचं भाऊ सरकारने पाडलं भाजीपाला कचऱ्याच्या भावात विकावा लागत आहे कांद्याची निर्यात थांबून शेतकऱ्यांना या सरकारने चारी मुंड्या चीत केला आहे तुपकर साहेब याच्यावर एकच उपाय आहे पूर्ण महाराष्ट्रातून शेतकऱ्यांनी एकजूट होऊन मंत्रालयावर मोर्चा काढणे आणि आपल्या बापाच्या घामाचं दाम शेतकऱ्यांना मिळवून देणे मी सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील बिजवडी या छोट्याशा खेडेगावातला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक मावळा शाखेचा सचिव दादासो आप्पासाहेब भोसले अभिमानाने सांगू इच्छितो की आमचे आराध्य दैवत राजू शेट्टी साहेब आमच्या शेतकऱ्यांचे नेते रविकांत तूपकरजी साहेब महाराष्ट्र राज्याचे राज्य प्रवक्ते अनिल भाऊ पवार राज्याचे युवा सरचिटणीस सूर्यभान दादा जाधव यांच्यासारखी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढणारी टीम आमच्या सोबत आहे

  • @uttamjondhale8386
    @uttamjondhale8386 Год назад +49

    दोन नंबर धंदे बंद होवू शकत नाही त्याला कारणही तसेच आहे.

    • @maheshwarade7216
      @maheshwarade7216 Год назад

      त्यांना लाज मिळत असेल ना

  • @deepakkadam7791
    @deepakkadam7791 Год назад

    मी ह्या दडपशाहीचा निषेध करतो. आणि शेतकऱ्यांना आवाहन करतो की रविकांत साहेबांन सोबत मोठ्या संख्येने त्यांच्या पाठीशी उभे राहा.......जय भीम जय संविधान ❤❤

  • @ravisurve4167
    @ravisurve4167 Год назад +280

    पोलीसांना आदेश टरबुज्या देतो पोलीस टरबुज्या च्या ईशाऱ्यावर नाचतात

    • @nanawagh-sg7hp
      @nanawagh-sg7hp Год назад +15

      एका मानसाला उचलायला येवढे पोलीस आले तो काय अतिरेकी आहे काय का चांगल्या त्रास द्यायचा प्रयत्न केला जातो आहे या देशात बळीराजाच्या वेदना मांडण्याचा अधिकार नाही का जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र

    • @shobhaborkar488
      @shobhaborkar488 Год назад +12

      एकदिवसटरबुज,जेलमध्येजाईलसरकारबदललपाहीजे

    • @raju649
      @raju649 Год назад +1

      O

    • @Vasanti9441
      @Vasanti9441 Год назад +3

      वारे बे अक्कल

    • @asha.latapatil9313
      @asha.latapatil9313 Год назад

      टरबुज्या म्हणजे कोन रे भाऊ? तुला काही संस्कार आहे की नाही?

  • @factsaroundworld6735
    @factsaroundworld6735 10 месяцев назад

    शेतकऱ्यांना न्याय मागणे चुकीचं असेल तर हे बरोबर नाही संपूर्ण शेतकरी अंदोलन केल्याशिवाय राहणार नाही 🙏🌹🙏

  • @ashokpatil241
    @ashokpatil241 Год назад +152

    चूक पोलिसांची नाही तर ग़हमंत्रयाची आहे शेतकरी बांधवांना विनंती की २०२४ला बीजेपी हटाव मोहिम हाती घेतली पाहिजे

  • @santoshchhapriband4393
    @santoshchhapriband4393 11 месяцев назад +1

    यह ग़लत है आप ऐसा नहीं कर सकते हैं आप एक शेतकरी के लिए उनकी मांगों के लड़ने वाले नेता श्री तुपकर साहेब जी को गिरफ्तार नहीं कर सकते हम बुलढाणा से श्री शंकर छपरीबंद आप पुलिस कर्मियों का निषेध करते हैं
    शेतकरी संघटना जिन्दाबाद

  • @anirudragore5653
    @anirudragore5653 Год назад +87

    म्हणे कुर्षीप्रधान देश येथे शेतकऱ्यांना न्याय मागतो त्याला घरी जाऊन उचलणार सरकार कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा

  • @YTGAMERBOY-ts2ne
    @YTGAMERBOY-ts2ne 10 месяцев назад +1

    शेतकऱ्याचे कैवारी तुपकर साहेब यांना खरोकर देवाने खुप मोठं करावं मंत्री झाले पाहिजे महाराष्ट्र गृह मंत्री तुपकर साहेब

  • @Anil-hg5jr
    @Anil-hg5jr Год назад +72

    हे बरोबर आहे मंत्री आमदार खासदार हे जनतेच्या पैशावर मजा करत आहेत...

  • @bhagwandeore159
    @bhagwandeore159 10 месяцев назад

    हे पोलीस लोकविचार करतनाहीत आम्हीकायद्याचे बांधले आहोत हा शब्ध पाठ आहे यांचा

  • @kamrajchavhan
    @kamrajchavhan Год назад +47

    सीमा पार केली या सरकार ने . जनतेचा राग वाढत चालला आहे. लवकर निवडणुका लावा.. जय महाराष्ट्र जय शिवराय.

  • @ashokkharat3654
    @ashokkharat3654 Год назад

    रवीभाऊ तुपकर आपण शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी संवैधानिक पध्दतीने आंदोलने करत आहात.शेतकरी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. हे शासनाला खपत नाही. आपणले हे आंदोलन शासनाला चिरडून टाकण्यासाठी हा उद्योग. जय जवान, जय किसान.सत्यमेव जयते।

  • @tanajiborate2537
    @tanajiborate2537 Год назад +58

    या साहेबाला रात्री शेतात दारे धरायला lava मग कळेल शेतकऱ्याचे हाल

    • @sunilkole1134
      @sunilkole1134 Год назад

      dare dharaycha tumhawar jabardasti koni keli nahi jyana dare dharaychi navhti tyani dusra udyog niwadla

    • @waikarraj92
      @waikarraj92 Год назад

      ​@@sunilkole1134jr shetkaryni dare dharle nhi tr tumi. .....kanar ka

    • @sunilkole1134
      @sunilkole1134 Год назад

      @@waikarraj92 तुम्हाला कोण जबरदस्ती केली का? नका धरू दारं फायदेशीर व्यवसाय करा,

    • @sunilkole1134
      @sunilkole1134 Год назад

      @@waikarraj92 .... तर तूम्ही आत्ता खाताच, आमची काळजी करू नका, .... खाण्याचा आनंद घ्या, चवीनं खा

    • @vikasmore2780
      @vikasmore2780 Год назад

      ​@@sunilkole1134 Bhai itaka tari nko bolu bhai tyanchyamul Jevan tari bhetoy na tyacha vichar kar baki aapn koni hi asu

  • @jagdishmohite6330
    @jagdishmohite6330 Год назад +38

    Ravindra Tupkar saheb is great leader

  • @latabhad9221
    @latabhad9221 Год назад

    शेतकरी संघटनेचा विजय असो.़तुपकरसाहेबांचा विजय असो . दडपशाही करणाऱ्या सरकारचा निषेध असो.

  • @knowledgeispower8817
    @knowledgeispower8817 Год назад +111

    काय संविधान आहे..काय यंत्रणा आहे....देश असा चालतो 70 वर्ष...

    • @shashikantsonavane2979
      @shashikantsonavane2979 Год назад +19

      भावा संविधाना मुळे तुला बोलायचा अधिकार मिळाला आहे त्यामुळे संविधानाच्या बद्धल काहीही बोलू नकोस बोलायच असेल तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस बद्धल बोल

    • @prakashsirsath1012
      @prakashsirsath1012 Год назад +6

      ​@@shashikantsonavane2979 नाही चूक आहे तुझ का बोलेल तो फडवणीस बद्दल त्याला जे बोलायचे ते बोलण्याचा अधिकार त्याला आहे

    • @vijaysonkamble7428
      @vijaysonkamble7428 Год назад

      तुझ्या आईचा दाना तुझ्या संविधान तुला कळतंय का लोकशाहीला घातक आहे हे सरकार हे समजते का बैला

    • @vijaysonkamble7428
      @vijaysonkamble7428 Год назад

      मुर्खा 70 वर्षात असं कधी घडलच नाही तेव्हा लोकशाही होती आता तुमच्यासारखे डोक्यावर पडलेले अंड भक्त आले आणि त्यांनी बी जे पी च सरकार स्थापन केलं हुकूमशाही झाली

    • @shashikanttambe4078
      @shashikanttambe4078 Год назад +12

      संविधान आहे म्हणून हे बोलू शकला आहात! संविधान कितीही चांगले असले तरी ते राबवणारे चांगले नाहीत.

  • @rahulpawar3778
    @rahulpawar3778 Год назад +2

    मा.पोलिस प्रशासन चांगल्या माणसांना त्रास द्या..😢😢😢

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 Год назад +21

    रविकांत भाऊ ❤

  • @sudhirgarad3465
    @sudhirgarad3465 Год назад

    शेतकऱ्यांची बाजू ,भूमिका खंबीरपणे मांडणारा ग्रेट नेता.सरकार,पोलिसांविषयी सडेतोड, रोख ठोक मते न्याय हक्कासाठी मांडणारा अस्सल शेतकरी नेता.

  • @balasahebmagar2913
    @balasahebmagar2913 Год назад +29

    तुपकरसाहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत

  • @RAMKALE-fo9eb
    @RAMKALE-fo9eb 3 месяца назад

    कणखर शेतकरऱ्यांचे नेतृत्वाला सलाम. अन्नदाता शेतकरी भाऊला रास्त मागणीसाठी न्याय मिळालाच पाहिजे.

  • @tanajiborate2537
    @tanajiborate2537 Год назад +82

    आम्ही सर्व तुमच्या पाठीची आहे शेतकरी जगला पाहिजे

  • @जयहो-श1स
    @जयहो-श1स Год назад

    गृहमंत्री फडनवीसाचा व मुख्यमंत्र्याचा जाहीर नीषेध.....!⛳⛳⛳⛳⛳

  • @uttamjondhale8386
    @uttamjondhale8386 Год назад +34

    ह्या सरकारचं थोड्यावर आलय भरुन. तुमची चुक नसताना पोलीस न्यायला आले यामागे काही तरी काळबेर आहे चळवळीचे नेतृत्व पाहिजे नाही यांना.

  • @BhausahebWaghmode-x5o
    @BhausahebWaghmode-x5o Год назад

    तुपकर साहेब तुम्ही खर बोलताय हे चुकीचं आहे सगळं शेतकऱ्यांना न्याय मिळू साहेब खंबीरपणे आम्ही तुमच्या पाठीशी आहे

  • @GaneshYadav-mq8bt
    @GaneshYadav-mq8bt Год назад +31

    याला नेऊ नका नाहीतर जरंगे साहेबासारखं आंदोलन होईल महाराष्ट्रात

  • @pappurajshelke5333
    @pappurajshelke5333 Год назад +1

    महाराष्ट्र पोलिस प्रशासन अत्यंत चुकीच वागत आहे. शेतक-यांचा प्रश्न सोडविणे हा गुन्हा असेल तर भाकरी कोणाच्या जिवावर खाता... पोलिस स्टेशन मध्ये अन्न पिकत का?

  • @vishramshetkar4500
    @vishramshetkar4500 Год назад +114

    हे सरकार जाणार एवढे खरे !😢