Buldhana Hair Loss Viral Video : 3 दिवसांत टक्कल पडण्या मागचं कारण काय?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 янв 2025
  • #BBCMarathi #buldhana #hairloss
    बुलढाणा जिल्ह्यातल्या कालवड गावातल्या पार्वती तलवारे यांचे अचानक केस गळायला सुरूवात झाली. केस इतके गळू लागले की आता त्यांचं टक्कल पडतंय...गावातल्या अनेकासोबत हे झालंय.
    रिपोर्ट - नितेश राऊत
    शूट - पूर्ण बोरसे
    एडिट - राहुल रणसुभे
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/c...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Комментарии • 36

  • @SAIPALLAVIFAN97
    @SAIPALLAVIFAN97 7 часов назад +54

    सरकारने आरोग्य मंत्र्याने या मधे तात्काळ लक्ष घातले पाहिजे...आरोग्य खात्याचे अधिकारी कुठे आहेत अजून पर्यन्त गावाला भेट नाही दिली 😢😢😢

    • @rohanjadhav1541
      @rohanjadhav1541 4 часа назад +1

      @@SAIPALLAVIFAN97 dilyat bheti ,ghetlet sample allready..jra damaan ghya

    • @ns7379
      @ns7379 3 часа назад

      @@rohanjadhav1541 बरोबर आहे

    • @kk_1438-i2k
      @kk_1438-i2k 3 часа назад +1

      3:43 Comment करायची किती घाई 😂, साहेब तिथे एक पथक आले आहे आणि कारण शोधत आहेत.

    • @Apansagalekhau
      @Apansagalekhau 2 часа назад

      ata konakadun apeksha karta konich nahi karyalayat

  • @finegentleman7820
    @finegentleman7820 6 часов назад +40

    BBC मराठी हे एकच चॅनेल आहे जे व्यवस्थितपणे खरी बातमी दाखवते... ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. GJ मॉडेल लोकांवर कठोर पद्धतीने परिणाम करत आहे. सरकार AA ला प्राधान्य देत असताना लोकांना त्यांच्या नशिबावर सोडले जात आहे.

    • @Sorry-t2y
      @Sorry-t2y 6 часов назад

      भापो 🙌

  • @rameshchinchkhede5682
    @rameshchinchkhede5682 2 часа назад +11

    अमीतशहा खुश हुवा

  • @omkar3674
    @omkar3674 3 часа назад +8

    तुम्ही जे पाणी वापरत असाल बहुतेक त्यामुळे असे परिणाम उमटले असतील 🤔

  • @vaibhavwankhade5494
    @vaibhavwankhade5494 6 часов назад +6

    लवकर lax द्या सरकारने

  • @Sam_Gamerzoffical
    @Sam_Gamerzoffical Час назад +2

    फंगल इन्फेक्शन

  • @jatinghodake1317
    @jatinghodake1317 4 часа назад +3

    In my point of view government have checked ground water because if ground water level goes at depth any radioactive or any thing other metal are present

  • @yyt3808
    @yyt3808 3 часа назад +5

    बायोलॉजिकल हल्ला आहे काय याचाही खुलासा व्हायला हवा सरकार दिवस झोपा काढत आहे काय गंभीर नाही

  • @finegentleman7820
    @finegentleman7820 7 часов назад +3

    Could it t be chemical mixed water? GJ model affecting poor the most. :(

  • @ms21worldsknowledgevlogs87
    @ms21worldsknowledgevlogs87 7 часов назад +4

    Candida Fungal infection hai te ऐवढे सारे लक्षण फक्त त्याचेचं आहे

  • @vishalsagvekar4771
    @vishalsagvekar4771 7 часов назад +7

    Bbc marathi ekmev channel ahe je properly tala galatil news dakhavtat...khup serious news ahe kay mahit covid vaccine cha ter parinam nahina

    • @rohanw8684
      @rohanw8684 7 часов назад +3

      @@vishalsagvekar4771 waah kya akleche taare todlet....waah...

    • @andycric
      @andycric 7 часов назад

      बीबीसी मराठी हे झोलर चॅनल आहे

  • @ranbeersingh2272
    @ranbeersingh2272 8 часов назад +10

    Gandhi rog aala aahe

  • @manishgurav2369
    @manishgurav2369 2 часа назад

    Radiation?

  • @sagaronline265
    @sagaronline265 4 часа назад +3

    paanyat naahitar vaaryat chemical aahe,nakki.

  • @Fact-e6k
    @Fact-e6k 3 часа назад +2

    महेश कोठारेला बोलवा,सर्वांना सिनेमात काम मिळेल

  • @rameshkankutla3626
    @rameshkankutla3626 5 часов назад +1

    हे पूर्ण दूषित, केमिकल पाण्यामुळे होतोय

  • @pinkydavid7761
    @pinkydavid7761 5 часов назад

    It's happening everywhere...

  • @Enter321
    @Enter321 4 часа назад +1

    Fungal infection. No cure.

  • @dj12ka442
    @dj12ka442 4 часа назад +2

    हो पण कान डोळे का दुखतात मग

  • @Swayam-n3c
    @Swayam-n3c 4 часа назад +4

    Majak nahi be ye..

  • @MK-rq7dk
    @MK-rq7dk 3 часа назад +1

    ह हा ही ही हू हू हे है हाय हू टकलू हैवान आला वाटतं... 😁😁😁

  • @DDhomeopathy
    @DDhomeopathy 3 часа назад

    ईंद्रलुप्त आहे

  • @Anonymous-cm8bk
    @Anonymous-cm8bk 6 часов назад +4

    केसाला फुगे 😂

  • @REVENGERSRAVI1234
    @REVENGERSRAVI1234 3 часа назад

    इससे भी बुरा.. I virus आहे वाटतं

  • @AJIT40
    @AJIT40 7 часов назад

    बर टकल पडत आहे टकल असलच दुःख त्या लोकांना केस आहे त्या लोकांना कळणार

  • @asifshaikh__007
    @asifshaikh__007 5 часов назад +4

    sagle fugewale buldhanyala ravana jhalet....

  • @VijayWagh-i4s
    @VijayWagh-i4s 2 часа назад +4

    गजानन महाराज आहेत ना शेगाव मध्ये आता कशाला डॉक्टर डॉक्टर करत आहात तरीही बिन अक्कल लोकांना समजत नाही शेवटी तुम्ही कितीही देव देव करा तुम्हाला सायन्स विज्ञानाचा आधार घ्यावे लागेल