Pudhari News | आनंद दिघेंना मारलं गेलं, शिरसाटांचा खळबळजनक दावा| Anand Dighe| Sanjay Shirsat

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 сен 2024
  • #pudharinews #marathinews
    Pudhari News | आनंद दिघेंना मारलं गेलं, शिरसाटांचा खळबळजनक दावा| Anand Dighe| Sanjay Shirsat
    #pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
    Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
    पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

Комментарии • 201

  • @nandkumarbhoir1597
    @nandkumarbhoir1597 6 часов назад +61

    हा संजय शिरसाठ कुठे होता तेव्हा. राहतो कुठे सांगतो कुठला ते बघ पहिले

  • @prabhakarshinde9684
    @prabhakarshinde9684 5 часов назад +46

    आनंद दिघे मारले गेले असतिल तर शिंदे इतके दिवस सरकार मधे फक्त खोके मोजत होते काय.

  • @SandeshSangle-j8z
    @SandeshSangle-j8z 6 часов назад +38

    सजय शिरसाठ काय दिघे साहेब याचे कडे नोकर होता का

  • @pradippatil3950
    @pradippatil3950 6 часов назад +74

    शिंदे यांनी मारला असं म्हणाच आहे का

  • @rajendrasawant1688
    @rajendrasawant1688 6 часов назад +32

    शिरसाट बोलतोय संजय राऊत कारकून होता तू कुठे होतास तू काय करत होतास तुला आता राग आली का

  • @maheshpawar8499
    @maheshpawar8499 6 часов назад +32

    झोपला होता का हा 😅

  • @arti5444
    @arti5444 6 часов назад +67

    उद्धव ठाकरे राजकारणात सक्रिय नव्हते, बाळासाहेब ठाकरे यांची बदनामी करू नये, शिंदे यांनी काही केल असेल ठाणे हातात घेण्यासाठी जसा पक्ष आणि चिन्ह ढापला

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 5 часов назад +26

    शिरसाठ ल कोर्टात खेचायला पाहिजे केदार दिघे ने

  • @siddheshchavan5110
    @siddheshchavan5110 6 часов назад +19

    या YZ थत्तेला विचारा की तो कुठे होता दिघे साहेबांच्यावेळी???

  • @VinodLadhe-x6n
    @VinodLadhe-x6n 6 часов назад +19

    शिंदे चा हात आहे का ते बघायला पाहिजेत शिंदे काही करू शकतात

  • @SandipSawant-vx9ls
    @SandipSawant-vx9ls 5 часов назад +16

    कसं मारले ते पण सांगा . शिरसाट साहेब पुरावे कोर्टाला द्या.

  • @prabhakarshinde9684
    @prabhakarshinde9684 5 часов назад +16

    23 वर्ष सरकार मधे असताना शिंदे फक्त खोके मोजत होते का, जनता हसतेय.

  • @pappugaikwad7356
    @pappugaikwad7356 5 часов назад +15

    इतक्या वर्षे उपटत होता का ?

  • @vidyadharaujkar9321
    @vidyadharaujkar9321 5 часов назад +13

    सर्व खोके संपले वाटतय

  • @shivrakshak4185
    @shivrakshak4185 5 часов назад +13

    शिरसाठ डोक्यावर पडला आहे.

  • @UmeshGawade-v9o
    @UmeshGawade-v9o 5 часов назад +12

    हा शिरसाठ मुळेच शिंदे या प्रकरणात नक्कीच सापटला...

  • @rajendrasawant1688
    @rajendrasawant1688 6 часов назад +20

    शिरसाट बेक्कल आहे

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 5 часов назад +11

    72 वा मजल्यावरून हा बघत असेन

  • @PandharinathMate
    @PandharinathMate 5 часов назад +11

    याला अटक करा मग सिरसाट ला, सत्य समोर येईल

  • @Sameernakhate426
    @Sameernakhate426 5 часов назад +10

    Anil thathe पैसे भेटले वाटतं

  • @pravindesai982
    @pravindesai982 4 часа назад +10

    किती पण खोटं बोला विधानं सभेला ठाकरे येणार

  • @vijaypatil1562
    @vijaypatil1562 6 часов назад +9

    बिनडोक आहे हा संजय शिरसाठ आणि याचा नेता एकनाथ शिंदे..

  • @viswaspawar81
    @viswaspawar81 6 часов назад +9

    A तू काय आतापर्यंत स्विफ्ट उपटत होता का

  • @j.i.tadavi146
    @j.i.tadavi146 5 часов назад +7

    तुम्ही लोक सिरसाट ला का गांभीर्याने घेता ?

  • @rishianant1980
    @rishianant1980 5 часов назад +7

    आनंद दिघे मृत्यूनंतर संपूर्ण ठाणे नियंत्रणात एकनाथ शिंदे यांनी धरले, त्याचाच फायदा झाला, जो सत्ता गाजवण्यासाठी काहीही करू शकतो, हे आपण गेल्या काही वर्षांत पाहिलं होतं, हो तपास व्हायला हवा.

  • @rajendrasawant1688
    @rajendrasawant1688 6 часов назад +17

    शिरसाट एवढे दिवस झोपला होता का आता त्याला लागली

  • @SantoshParkar-jh2fe
    @SantoshParkar-jh2fe 6 часов назад +5

    Ha manus avade divas zopala hoota Kay

  • @BalkrishnaBhogale
    @BalkrishnaBhogale 5 часов назад +5

    कोणी मारले हे जनतेला सांगा आणि तुमचा रोख जर ठाकरे यांच्याकडे असेल तर एवढे वर्ष माहित असलेले जे कोणी आहेत ते त्यांच्या सोबत का राहिले याचे सपष्टीकरण द्यावे हे सगळ राजकारण करत आहेत आपल्या स्वार्था साठी

  • @aashirwadsurve9971
    @aashirwadsurve9971 5 часов назад +4

    A sanjya shirsath gapp

  • @kisanchalke2898
    @kisanchalke2898 5 часов назад +4

    अहो शिरसाठ साहेब एवढे दिवस कुठे झोपला होता.प्रथम याना जेलमध्ये टाकले पाहिजे.एकतर गद्दार आणि गद्दारांची विचारधारा अशीच राहणार.

  • @gautambhamre9631
    @gautambhamre9631 6 часов назад +4

    Kiti nirlaj pana karnar ajun. Kya mahit aata parat ka jhopa kadat hote ka

  • @a.b.kasar.
    @a.b.kasar. 5 часов назад +3

    हे कोण आणी.
    यांच्यावर कोण विश्वास ठेवेल.
    यांची विश्वासार्हता काय?

  • @sukhdeobhosale751
    @sukhdeobhosale751 6 часов назад +3

    ह्या बिनडोक सिर्साठला माहिती द्या,नाटकातील पात्र, सिनेमातली चित्र, आणि तुमच्यासारखी राजकारणातील बांडगुळ मित्र हे कधीच खरे नसतात, जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @santoshlatke1490
    @santoshlatke1490 4 часа назад +3

    सुरत गुहावटी नंतर गोवा नंतर महाराष्ट्र कुणी 19 शेण खाल्लं हे अखंड हिंदुस्तान ला माहिती आहे हिंदी सीबीआय यानाचे बीपी कुठे पळालेले गद्दार हे काय शिवसैनिका विषयी बोलणार

  • @ganeshchorge8313
    @ganeshchorge8313 5 часов назад +9

    काय पण निवडणूका आल्या की ह्यांना दिघे साहेब दिसतात मग इतके वर्ष गप्प का?

  • @LataSapkal-w9b
    @LataSapkal-w9b 5 часов назад +2

    दिघेंना मारल्याचे फायदा कुणाला झाला

  • @Deepakugale189
    @Deepakugale189 5 часов назад +2

    आता जागा झाला सिरसाट निवडणूक जुमला

  • @sunilpatil1658
    @sunilpatil1658 3 часа назад +2

    याला आत्ता आठवलं ,, काही नाही सिनेट निवडणूक हारल्यामुळे ही बातमी पेरली😂

  • @anilrathod7959
    @anilrathod7959 4 часа назад +2

    बिन डोकं अनिल थत्ते हा काय पण

  • @kishortalwadkar5782
    @kishortalwadkar5782 4 часа назад +2

    एकनाथजी शिंदे साहेब यांनी राजीव खांडेकर यांच्या सोबतच्या मुलाखतीत आनंद यांचा मृत्यू हार्ड अटॅकने झाला आहे असे सांगितले होते

  • @VijayShendge-zv3ew
    @VijayShendge-zv3ew 5 часов назад +2

    प्रत्येक शिव सैनिक दिघे सारखा च काम करतोय . बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे काम करत आहेत त्यामुळे दिघे ला महत्व देईची गरज नाही

  • @pravindesai982
    @pravindesai982 4 часа назад +2

    २३ वर्षा नंतर जागे झाले, विधान सभा आली म्हणून

  • @BhikanlalJaiswal
    @BhikanlalJaiswal 3 часа назад +1

    इसके वर्षों गप्प का होते

  • @samikshajangale8590
    @samikshajangale8590 5 часов назад +1

    Ha thatte mhanje fadnavischa paliv manus

  • @satishutpure6539
    @satishutpure6539 4 часа назад +1

    सते साठी अजून किती खालच्या पातळीला जाणार हे मींदे सरकार.... जाहीर निषेध ह्यांचा....

  • @sunilpisal4706
    @sunilpisal4706 5 часов назад +1

    स्वतः बाप म्हणता बाळासाहेबाना आणि त्यांना बदनाम करता

  • @rajmarg7922
    @rajmarg7922 6 часов назад +1

    शिरसाठ तर मारलं नाही ना??

  • @ganeshgaikwad3407
    @ganeshgaikwad3407 5 часов назад +1

    कशावरुन निरोप मातोश्री वरुन आला असेल

  • @nayanashirke6785
    @nayanashirke6785 3 часа назад +1

    शिंदे राजीनामा द्या आणि फिल्म काढायला सुरुवात करा.

  • @akshaypanch-up5kd
    @akshaypanch-up5kd 5 часов назад +1

    Election च्या पहिले नौटंकी करत आहे,,,,

  • @santoshjarande3042
    @santoshjarande3042 4 часа назад +1

    जिल्ह्याच सोड तु तुझ्याबद्दल बोल मतांसाठी काहीपन.

  • @ShashankShinde_3
    @ShashankShinde_3 5 часов назад +2

    अनिल थत्ते असे होऊ शकते का आजारी असताना त्यांना बाळासाहेबजी असा निरोप पाठवतील, मुळात मूवी ही चुकीची बनवली आहे असे स्पष्ट दिसते

  • @krushnapatil4112
    @krushnapatil4112 4 часа назад +1

    एवढे दिवस ही लोक काय करत होते
    23 वर्षे तुम्ही कुठं होतात

  • @vishnughadigaonkar2892
    @vishnughadigaonkar2892 2 часа назад

    संजय सिरसाट आता तुमि जागे जालत Teva तुमला बोलता आले नही काय आता जागे जलत का

  • @pankajpatil1387
    @pankajpatil1387 4 часа назад

    Thatte satya bolte ka

  • @jiteshbane5518
    @jiteshbane5518 5 часов назад

    शिर -शाट्ट अन चू थ्थै

  • @deepakbrid5441
    @deepakbrid5441 5 часов назад +4

    शिरसाठ म्हणत असतील तर खरं असेल कारण शिंदे ची महत्वकांक्षा वाढली होती.

    • @aniljadhav9517
      @aniljadhav9517 3 часа назад

      मला तर वाटते ज्या उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांना नेतेपद दिले तरी आमदार व मंत्री केले त्यांच्या मुलाला खासदार केले ते शिंदे जर उद्धव ठाकरे यांना दगा देऊ शकतात तर त्यांनी आनंद दिघे यांना धोका दिला नसेल कशावरून? कारण आनंद दिघे असे पर्यंत ठाण्यात कोणाही नेत्याला त्यांनी संपत्ती जमा करू दिली नाही. गाड्या उडवणा-या नगरसेवकास ते फटके देत असंत. पण दिघे गेल्यानंतर मिंधे वगैरे मंडळींनी गाड्या व संपत्ती जमवली. मला वाटते यासाठीच दिघेंचा यांनीच काटा‌ तर काढला नाही ना? कारण दिघे गेले तेव्हा शिवसेना बाळासाहेब चालवत होते उद्धव ठाकरे नाहीत. तर मग बाळासाहेबांच्या विचार पुढे न्यायला फुटीर झालेले मिंधे बाळासाहेबांवरच आरोप करत आहेत का? तसं असेल तर बाळासाहेबांचे नाव संघटनेला का दिले? त्यांचा फोटो का वापरता? आणि विशेष म्हणजे ३३वर्षे तरी मिंधे‌ लोक शिवसेनेत कसे राहिले? तर मग ही दिघे साहेबांशी प्रतारणा आहे.

  • @sameerdeshmukh3713
    @sameerdeshmukh3713 4 часа назад

    Dighe sahebancha ekeri ulekh chukicha aahe shirsath

  • @PratibhaMhatre-j5p
    @PratibhaMhatre-j5p 4 часа назад

    एवढ्या दिवस शेण खात होतास😊😊😊😊😊

  • @bharatgiri4772
    @bharatgiri4772 3 часа назад

    राज ठाकरे यांनी सांगलाला पाहीजे

  • @omkarprabhavle649
    @omkarprabhavle649 3 часа назад

    काय तरी बकवास करायचं चाललंय

  • @zoyahakevideo1843
    @zoyahakevideo1843 4 часа назад

    Main director khara mhanje eknath shinde😂😂😂

  • @yashwantpandit-ym2io
    @yashwantpandit-ym2io 57 минут назад

    Mg etke divas kuthe gu khat hota

  • @babangandhas695
    @babangandhas695 4 часа назад

    सत्तेसाठी कोणत्याही थराला जातील हे

  • @SanjayMore-g9b
    @SanjayMore-g9b 3 часа назад

    shirsachi khurch jate vat tey manun asa bukatey😁😁😁

  • @arvindrane7569
    @arvindrane7569 2 часа назад

    इतके दिवस का गप्प बसलात

  • @hemantupadhye8159
    @hemantupadhye8159 3 часа назад

    डोक्यावर पडल वाटत रिरसाठ

  • @vilastalokar9389
    @vilastalokar9389 4 часа назад

    मग आतापर्यंत झोपला होता काय

  • @pravinmore7378
    @pravinmore7378 4 часа назад

    Faltugiri chalu fakt

  • @sachinsandhe766
    @sachinsandhe766 3 часа назад

    याला पण 59 खोके भेटले

  • @surekhapawar6167
    @surekhapawar6167 4 часа назад

    shinde ne tyancha naki ghat kela

  • @shaileshyelmame3110
    @shaileshyelmame3110 2 часа назад

    कोणी मारलं

  • @maheshnivangune8747
    @maheshnivangune8747 4 часа назад

    खोके संपले वाटतं

  • @mhalappareve486
    @mhalappareve486 5 часов назад

    DAM ASEL TAR BOL TAKAV

  • @bharatsawant5050
    @bharatsawant5050 5 часов назад

    हे लाचाराला आता कळलं.

  • @sks7620
    @sks7620 5 часов назад

    हा आनंद दिघे भाऊकी आहे

  • @aaryavide3135
    @aaryavide3135 4 часа назад

    Kahi bol bachan Karu naka tumi navte tikde

  • @rohidasjambhale7893
    @rohidasjambhale7893 3 часа назад

    संजय सिरसाठ आता पर्यंत काय करतं होता

  • @bandubirlinge7517
    @bandubirlinge7517 55 минут назад

    आनंद दिघेंचा घात शिंदेनंच केलाय. कारण त्याला पुढं जायचं होतं

  • @Anita-en5no
    @Anita-en5no 6 часов назад

    संजय शिरसाट तेव्हा बळ्या यात हागात होता

  • @parag7077
    @parag7077 48 минут назад

    ठाकरे नाव राजकारणातून मिटवण्याचे प्रयत्न 😡😡, गद्यारी मोठी आणि निष्ठा छोटी😂😂

  • @shitalgadade7591
    @shitalgadade7591 4 часа назад

    Ya shir 60 cha Ani akklecha Kay sambadh asel as vatat nahi.....

  • @samadhankalbhile1603
    @samadhankalbhile1603 4 часа назад

    Tumhala mahit hotha tar mang yevade divas LA tap hote

  • @mhalappareve486
    @mhalappareve486 5 часов назад

    sirsat are avadh mahit hot tar Zak marayala gaphota ka lachar

  • @sadashivbargal3937
    @sadashivbargal3937 4 часа назад

    As asel tar Marekari Sattet ch ahet? Shirsath CM la target karat ahet

  • @sureshnerurkar2221
    @sureshnerurkar2221 3 часа назад

    या सगळ्यांची नारको तपासणी आवश्यक. दुधात भेसळ नको.

  • @mhalappareve486
    @mhalappareve486 5 часов назад

    tuzyat dam ahe tar koni marale te pan bol na

  • @mangishwakudkar1874
    @mangishwakudkar1874 5 часов назад

    sanjay चॉ mulaga हाँ tyacha nahi he tyachya parivaratale saglyana mahit आहे

  • @vilastalokar9389
    @vilastalokar9389 4 часа назад

    शिरसाठ ला अटक करा. त्याला सगळं माहीत आहे.

  • @manohartajanpure5968
    @manohartajanpure5968 5 часов назад

    संजय सिरसाठ तुम्ही आज जागे झाले का?

  • @SandeepDadas-r6i
    @SandeepDadas-r6i Час назад

    शिरसाठ ला अटक करा त्याला माहीत असून इतक्या दिवस गप होता

  • @aneshasawant3418
    @aneshasawant3418 56 минут назад

    दोन वर्ष मुख्यमंत्री असलेले सो कॉल्ड दिघे साहेबांचे माणसं पुत्र चौकशी का करत नाही... २३ वर्ष झोपला होतात आणि २ वर्ष बेशुद्ध होतात....

  • @shaileshyelmame3110
    @shaileshyelmame3110 2 часа назад

    आनंद दिघेणा मारलं तर शिरसाठच इतक्या दिवस थोबाड का बंद होते

  • @vidyadharaujkar9321
    @vidyadharaujkar9321 5 часов назад +2

    कारण स्पष्ट केल्याबद्दल थत्ते साहेबांचे आभार

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 5 часов назад

    आता एवढंच बाकी होतं का तु‌ कुठं लपुन बसला होता आता जाग आली का श्यान्या

  • @anuradhabhosale2703
    @anuradhabhosale2703 4 часа назад

    Are gelelya lokanche tari rajkaran karu naka,purviche nete kharach lokanchya yatna samjun ghyayche.

  • @vijayingale3900
    @vijayingale3900 5 часов назад

    शिरसाठ 23 वर्षे कुठे होतात...आता गद्दारी करून..कोणत्या तोंडाने बेंबी पासुन ओरडत आहात.. जबाब द्या चौकशी करा.. नुसतेच बोलू नका... 🙏🙏

  • @sudhirsurvase4807
    @sudhirsurvase4807 5 часов назад +1

    तुला माही आहे म्हटल्यावर तु नाव सांग नसेल तर ह्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहीजे

  • @pankajpatil1387
    @pankajpatil1387 4 часа назад

    Thatue thatta karto

  • @prashantumathe2637
    @prashantumathe2637 6 часов назад

    Shirsat va Shinde itke varsh konachi Wat pahat hote.Mahiti lapvun thevalya baddal doghavar karvai karavi.