Special Report: Anand Dighe यांचा खून? शिंदे गटाच्या आरोपानं खळबळ Maharashtra Politics| Marathi News
HTML-код
- Опубликовано: 15 ноя 2024
- Special Report: Anand Dighe यांचा खून? शिंदे गटाच्या आरोपानं खळबळ Maharashtra Politics| Marathi News
#anaddighe #eknathshinde #sanjayshirsat #shivsena #saamtvnews | SBS
Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Saam Digital Special | Special Report | Saam Special | Saam Tv | Saam Tv News | Latest News 2024 |
#saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #bacchukadu #congress #bjp #amitshah #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday #aurangabadnews #mumbainews #jalgaonnews #kolhapurnews #nashiknews #punenews #thanenews #kalyannews #nagpurnews #amravatinews #solapurnews #punenews #thanenews #beednews #akolanews #ratnagirinews
Watch More Video, Click Following Links…
► Latest Video : / @saamtv
► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
► Live Marathi News : ruclips.net/user/li...
► Special Reports : • Saam Special Report | ...
About Saam Tv ( Marathi News Channel ) :
saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या RUclips चॅनलला.
Subscribe to Saam Tv: / @saamtv
Instagram: / saamtvnews
Facebook: / saamtv
Website: saamtv.esakal....
WhatsApp: whatsapp.com/c...
बाप रे हे राजकीय नेते स्वतःच्या फायद्यासाठी आजून किती खालच्या थराला जातील,हे मेलेल्या लोकांना ही सोडत नाहीत.😮😮 किती भयंकर आहे हे.
You are Right Bhau ❤❤❤❤❤
भाऊ हे राजकारणी आहेत आणि निवडणूक जवळ आली आहे
पहिल्यांदा शिरसाट ला अटक करा.21 वर्ष खून कोणी केला हे माहीत असताना लपवून ठेवलं
Hach asel supari baj
पहीले या संजय शिरसाटला अटक केली पाहिजे कारण 21 वर्षे याने का सांगितले नाही जय हिंद जय महाराष्ट्र
@@gulabgavande365नंंननंनंंनंनननशंशशशशशशनननननशननननननननननननशशनननननननननशशननशननननशशनननननननंनननननननननशनशननननननननशननंनंंनननंनंंनननननशनननननननंंननननननननननशनशननननननननननशनशनंनशननननननननंननननंनननननननननननंंनननशननंंनननंनशनननननननननशंननननशनंशननननननशशननंंनननशननननननंननंंनननंननननननशंंंनननंननननननशनंननंनननननननननननननननशनंशनननशननननननननननननननननशनंनननंननननननननंनननशनननननशशशशशशनननननशनशननननननंननशनननननननननशननननशननननशंननशनशननशनननंशननननशननशननंंंनननशनंनशननननननंंशशशनशशशशननननशनननननशशंननशंशनननननशनंनशनननननशशननशननननननननननशशशनंनननननननशनशशननशननशननशनंशंशनननननननननशशशनननशशशननननशशनशशंननननननननननशशशशशशशशशशशनशशशशशनशशननशनशशशशशशशशशशशशशशशनशशनशशनशशशशशशशनशनननननशशनशशशशशननननशनननशशशशशशनशशननननशशशशशनशशशशननशनशशनननंननशननननशन
😊
हाच तो भाडखाऊ
आनंद दिघे बरोबर गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाचे पण चौकशी करावी
आनंद दिघे म्हणायचंय का
लोया कोर्टाच्या मृत्यूच सुध्दा गुढ उकलले नाही.
😂😂😂@@nkshorts631
😊❤
@nkshorts631 😅❤
शिरसाठ इतकया दिवस काय शेट उपटत बसला होता का😮
तुमी आरोप करा फायदा ठाकरे साहेबाना होनार
दिघेच्या खुना मध्ये शिंदेचा हात आहे आता शिंदेंची नार्को टेस्ट करावी सत्य बाहेर पडेल
Agdi barobar.
एवढे दिवस कुठे होता, पुरावे आहेत तर दाखवा . चुकिचे आरोप करू नका.
याची संपूर्ण सखोल चौकशी झाली पाहिजे व संबंधितांवर कठोर कारवाई झाली पाहिजे.
शिंदेनि जसा ऊध्दव ठाकरे यांच्याशी मुख्यमंत्री होण्यासाठी घात केला तसाच दिघे साहेब हे ठाण्याचे सर्वेसर्वा होते ,आणि दिघे साहेबांची जागा घेण्यासाठी तर शिंदेनी हे काम केल नसेल कशावरून
अरेरे एक प्रवक्ता आमदार शीर शटत फक्त लोक काय काय बोलताहेत इतके दिवस तु काय शेट उपटत होतास काय, दे उत्तर
नाही तर जरा लाज बाळग
तसेच जशे उद्धव ने मुख्यमंत्री होनेसाठी हिंदुत्व तसेच बीजेपी बरोबर गद्दारी केली
😂😂@@anandraosapkal2131
दिघे साहेब असतांना शिंदेंना कुणीच ओळखत नव्हते पण प्रश्न हा पडतोय दिघे साहिबांच्या पिचर मध्ये शिंदेचाच जास्त प्रचार दाखवलंय
पिचर बघितला का
अख्ख्या ठाणे महाराष्ट्र शिंदे साहेबाना ओडखतो... सेना चे right first सिनिअर म्हणून त्यांनाच
बाळासाहेब जिवंत असताना ही उंदरा कुठे बिळात लपून बसली होती आता नाही ते आरोप करते ते दिघे साहेबा बद्दल सर्वांनाच अभिमान आहे परंतु त्यांच्या पाशात शिवसेनेमध्ये गटबाजी करून शिवसेनेचे गद्दारी करणाऱ्या नेताना शिवसैनिक म्हणून घेताना लाज वाटली पाहिजे
आता संजय शिरसाट बोलतोय मग याच्या आधी काय उपटत बसला होता का 😅😅
पोस्टमॉर्टेम रिपोर्ट जगजाहीर करण्याची हिम्मत असेल तर तो जगजाहीर करा
ईतकी वर्ष गप्प का ?
सिबीआय चौकशी करा संजय शिरसाठची.
निवडणुकीत मतदानाकरीता सहानुभुतीसाठी पोपटपंची..
हिणकस राजकारण..
अहो शिरसाठ साहेब चैकशी करावी नुसतेच ठाकरे ठाकरे करू नका सरकार तुमचेच आहे
गोपीनाथ मुंडें अपघात की घातपात याची सुध्दा चौकशी होयला पाहिजे.
शिवसेना फोडली स्वताच्या फायद्यासाठी दीघे मेले फायदा शिंदेचा झाला आता बुध्दीवंतानी ठरवाव ह्यात फायद्यात जो आहे तोच व्हिलन
आरे इतके दिवस कुठे होता स्मशानात
स्व.आनंद दिघे साहेबांना मारलं हे जर ठाणे जिल्हा्यातील लोकांना माहिती होतं असं हा म्हणतोय तर ठाणे जिल्ह्यातील लोकांनी आवाज न उठवण्या एवढी षंढ होती असं ह्याला म्हणायचं आहे का!!!(हा तर संपुर्ण ठाणेकरांना जबाबदार धरतोय ,असच म्हमणावे लागेल.😮
आनंद दिघे मृत्यूनंतर संपूर्ण ठाणे नियंत्रणात एकनाथ शिंदे यांनी धरले, त्याचाच फायदा झाला, जो सत्ता गाजवण्यासाठी काहीही करू शकतो, हे आपण गेल्या काही वर्षांत पाहिलं होतं, हो तपास व्हायला.
🚩🙏 *"मा.सरसेनापती हिंदूह्द्यसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्म वीर आनंद दिघे यांना मानाचे वंदन."*
अरे मेलेला लोकाना छान ज़गुदया
जे झालं ते योग्य झालं, येनकाउंटर झालं, तारीख पे तारीख बंद, यालाच योग्य न्याय.
गोपीनाथ मुंडे साहेबांची मुर्त्यू प्रकरण ही पण चौकशी झाली पाहिजेत कारण आम्ही.. खेड्यातील लोक आहोत.. आम्हाला साहेबासोबत झालं ते संशय जनक वाटत 🙏 जयभीम जयशिवराय
हे 22 वर्ष कुठे होते हा आरोप या पुर्वी का केला नाही आताचं कसं सूचल या मध्ये ठाणे जिल्ह्यातील मोठें नेते होते काय चौकशी करा महाराष्ट्राला कळू दे
शिरसाठ साहेब बोलत आहेत तर काही सत्य असेल असे जनतेलाच वाटत 🙏🙏🙏 जय महाराष्ट्र
येडा आहे तुझा सी 60
नाकापेक्षा मोती जड म्हणून काटा काढला असावा असं होऊ शकतं
100%
तुम्ही सर्वांनी मा हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना व धनुष्यबाण चिन्ह
यीचे नाव न घेता स्वताच्या पक्ष स्थापन करा आणि निवडणूका लढवा धर्मवीर आनंद दिघे साहेब व शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब याचे नाव घेता कोणाचे किती आमदार निवडून येतात तेव्हा
दूध का दुध और पाणी का पाणी मालुम हो जायगा बंस
किसमे कितना दम
जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत जय शिवराय
😊 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ह्यांना सांगा.
चौकशी झालीच पाहिजे कारण त्यांच्या मृत्यू ने शुवसेनेचा khup मोठा तोटा झ्हालायं पण एक व्यक्तीचा khup फायदा झाला तो कोण ते ओळखा
सहमत आहे तुम्ही बोलता त्यास
धर्मवीर आनंद दिघे यांचे मारेकरीच त्यांच्या नावाने चित्रपट काढत आहेत.
100% खून ठाकरे
100%
Bravo..sirsat saheb..
शिंदे साहेब जय हो
1 नंबर डिगे साहेब होते
राजकारण करण्यासाठी आफवा पसरविण्याचे धंदे गद्दरणी बंद करावे.
नारायण राणे राज ठाकरे यांची पायली चवकशी करा ते होते हॉस्पिटल मध्ये धर्मवी 1मध्ये
सगळं राजकारण चालू आहे विजय धनुष्य बाण चाच होणार
आनंद दिघे साहेब आमचा देव आहे❤❤❤
शिरसाठ इतके दिवस गप का
हे जाणून बुजून केलय आनंद दिघे ना वरच्या लोकांनी संपवले कारण वाढती लोकप्रियता त्यांची वाढलेली लोकप्रियता कुणालाच बघवली नाही
शिरसाठ ची मारा
गुन्हेगार होता म्हणून दुसऱ्या गुन्हेगाराने मारले असेल त्यात काय झाले
आनंद दीघे कट्टर हीन्दुत्वादी होते...
जनमत त्याच्या बाजुने चालले होते..
म्हणूनच ऊबाठा ने त्याचा कायमचा काटा काढला.
एवढ्या वर्ष गुढ ठेवणाऱ्या शिंदेंच्या नेत्यांना जागा दाखवा
शिंदे साहेबांच्या इतकी हिम्मत आहे, तर धर्मवीर यांचा विषय स्वार्थासाठी करणाऱ्या, या जम्बो वडापावची हकालपट्टी करावे
मेला मेला सोडणं त्याला, आमचे शेतकरी दररोज मरत आहे त्याच काय.
कितीही राजकारण करा निवडून येण्या साठी शेवटी पडणारंच आहेत हे 50 खोके वाले
आमालाच फायदा होनार खोटे आरोप करा
Dighe saheb❤❤
ईतके दिवस झोपले होते हे शिरसाठ साहेब
एवढी वर्ष काय करत होते मग कमीत कमी त्या मेलेल्या माणसाला तरी सोडा दिघे साहेब आत्ता या जगात नाही त्यांच्यावर तरी राजकारण करण सोडून द्या
गोपीनाथ मुंडे साहेबांची फाईल काढा रे...
संजय शिरसाट यांनी हे काम केले असावे हे आंना माहीत आहे
je samaj kary dighe saheb karu shakle te kadhi balasaheb thakre karu shkle nahi khara darmveer dighe saheb ❤❤❤
आता मीडियाला मूर्ख म्हणावं लागेल
राजकारण राजकारण व फक्त राजकारण...वाट लावली या भाजप व मिंधेगटाने....
अक्कल नसलेला हा रेडा दुसऱ्याच ओझ वाहणारा सीर 60
दिघे साहेब हॉस्पिटल मध्ये hote तेव्हा शिंदे आणि त्यांचे साटीदार आल्यावर दिघे साहेबांचा जीव जातो हे तुम्हीच पिचर मध्ये दाखवले आहे मग kay समजायचं इतक्या वर्षानंतर kashi आठवण आली tumhi फसलाय काळ दाखून खरं कारण
इतक्या दिवस झोपला होता कारे चक्रम शिरसाठ
संजय शिरसाट यांच्या शिराची साठ वेळा चौकशी करा
उध्दव ठाकरे यांनी नमाज अदा करणे हे लक्षात घेऊन पुढे पाऊल टाकण्यास सुरुवात करावी Vishnu r kamble ratnagiri Maharashtra
सरकारात बळीचा बकरा शोधत आहे एवढे दिवस गप्प होते यांनीच काहीतरी केले दिघे साहेबांना
मीडिया करत काहीच पण लोकचा टाइम पास करणार हिम्मत असेल तर शिरसाठ ला विचारा काय नाही होत हिम्मत
मुंडेना घेवून जाणार विमान दिघे साहेबांना घेवून जाणार, विमान आणी अडवाणींना हटवणार विमान हे ऐकाच कंपनीचे आहेत
भेटीला शिंदे पिसे आणि बरेच jan होत यावर बारीक लक्ष देऊन बघा
ठाकरे पेक्षा जास्त वर्चस्व वाढलं होतं म्हणून डावपेच
चुकीचे आरोप करू नका शिरसाट साहेब जनता लय सज्ञान आहे गद्दारी क्षमा नाही हे सगळे जनतेला माहिती आहे गुगल इलेक्शन आणि मुझे जनतेमध्ये काय शब्द पैदा करू नका जनता सुज्ञ आहे जनतेला सगळं माहिती आहे 😮😮😮😮
कुठल्याही मोठ्या माणसाच्या मृत्युमागे एक रहस्य राहून जाते. वास्तवात तसे असेल नसेल देव जाणे
हिंदू हृदय सम्राट अशी पदवी मिळवा उकरीत नाका बसू
दादा तू आपल्या कॉपर पंजोबा यांचा रंग कैसा होता❤❓पहिले सागा बाकी नंतर बघु
खर आहे ठाकरे नीच मारलं दिघे साहेबांना, मारलं नसत तर आज कदाचित ठाकरे चित्र काढत बसले असते
संजय शिरसाट यांना काही गोष्टी माहीत नव्हत्या आज त्या मी जनतेसमोर प्ले करत आहे
Ya sanjay शिरसाठ ल रस्त्यावर आणून ठोका
संजय शिरसाट हा एक नंबरचा लोचट माणूस आहेः तो म्हंतोना दिघे चां खूण कोणी केला मला अस वाटते की पहिले त्याचाच hat असला पाहिजे
सर्व जनतेनेला माहीत आहेत कि आनंद दिघेला कोणी मारल
दिघे साहेबांचा खुन आता पुण ठाणे जिल्हा पेटणार 😢
जर या महोदय यांना हे सत्य माहीत आहे तर यांनी इतर वर्षे उघड का केले नाही नि पोलीसांना नि कोर्टात हे का सांगितले नाही या महोदयांवर काही कारवाई करणे शक्य आहे का
किती भयंकर प्रकार आहे ,आता काय आरोप करून फायदा, राजकारणात हे पण आले
अरे बाबा आता जे जिवंत आहेत त्यांचा विचार करा
या खुनात शिरसाट यांचा तर हात नसेल
सिरसाठचा PCR घ्या खंर बाहेर काढा
केदार शिंदे याला काहीच माहीत नाय रे
😂
@@shantagharge9443तो कधीचा पागल
आता नवीन विषय दिघे कसे गेले
निवडणुक आहे समोर बरोबर आहे काय तर लागेल न ठाकरे वर आरोप करायला
सगळ्यांना माहिती आहे खरं काय घडलं होतं फक्त कोणी काय बोलत नाही
संजय शिरसाट एवढे दिवस कोणाचे गोळा करत होता😂😂😂😂
ठाकरे नाव राजकारणातून मिटवण्याचे प्रयत्न 😡😡, गद्यारी मोठी आणि निष्ठा छोटी😂😂
ठाकरे म्हणजे काय राजे झाले का समपवून टका घटणेशाही बंद करा लाळ चाट्यानो
शिरसाट इतके दिवस काय शेट्ट उपटत बसला होता का 😅😅😅😅😅😅😅
दिघे साहेब वारले तेव्हा संजय शिरसाट ठाण्याच्या राबोडित राहत होता का
संजय.शिरसाट.सरकारमदेबसुन.बोलता.चौवकशीकरा.नाहीतरमाफीमागा.ईलकशनमदेविषयाचे.भांडवलतरकरतनाहीना.शिदेगटाचाभरोसानाही.कारन.ताटजेवनासाटीवाडल.तरबसायचापाट
आनी.जेवनाचेताट.पळऊननेले.हीतुमचीनीती
ठाकरे गुतेल चौकशी झाली तर कारण बाळासाहेब ठाकरेला अडचण होती दिघे साहेबांची .
एकनाथ शिंदेनी मारले
तो पैशासाठी काही पण करू शकतो
आनंद दिघे ना मारले गेले हे पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे
आपणास इतर विषय नाहीत का?क्रिएटिव्ह बातम्या द्या
काय जनतेला मुर्ख बनवत आहेत
एवढा पुळका होता
मग एवढे दिवस काय केले आताच तुम्हाला हे सर्व का आठवत असावं
तो दिघे जाऊद्या,आधी आमच्या शिवाजी महाराज,तुकाराम महाराज यांची खून की मृत्यू याची चौकशी करा.
100% khun ch zala asel
Ha shirsat zaatya
काही पण का हे शक्य नाही 😢😢