महाराष्ट्राचा 'बिरबल' ?! | Incredible मराठी | भाग- ३५

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 дек 2024

Комментарии • 78

  • @vaibhavikolekar
    @vaibhavikolekar День назад +5

    आजची माहिती खूपच रंजक वाटली, खूप नविन माहिती मिळाली,तुमच्या या उपक्रमाला सलाम,कारण हा अभ्यास करणं त्यासाठी माहिती गोळा करणं कठीण काम आहे पण आवड असली की सवड आणि मार्ग दोन्ही मिळतं,फक्त आजच्या भागाचा मथळा समर्पक नाही वाटला,

  • @janhaviborwankar453
    @janhaviborwankar453 8 часов назад +1

    फारच रंजक आणि माहितीपूर्ण भाग. दंतकथा=डेली सोप कल्पना भन्नाट! तुझे खूप कौतुक! तुमच्या अभ्यासामुळे आम्हांला माहिती मिळते

  • @diliptolkar8894
    @diliptolkar8894 14 часов назад +1

    फारच छान अभ्यासपूर्ण माहिती. 🕉️

  • @harshadmane2103
    @harshadmane2103 14 часов назад +1

    व्वा!! धन्यवाद फार छान विषय मांडलात. आम्हा मोडी प्रेमींना मोडी प्रसार नेहमीच भावतो. हेमाद्रीपंडितांचे महाराष्ट्रावर उपकार अनेक.
    अजून एक गोष्ट मोडी बाबतीत... ध आणि मा ही दोन अक्षरे इतकी भिन्न आहेत मोडीत की खोडल्याशिवाय ध चा मा करणे सहज शक्य नाही...

  • @geetanjalijoshi1
    @geetanjalijoshi1 16 часов назад +2

    खूपच नाविन्यपूर्ण माहिती मिळाली .... मोडी लिपी बद्दल तसच हेमाद्री यांच्या बद्दल...खूप खूप धन्यवाद .... तुमच्या ह्या उपक्रमा अंतर्गत जे विषय असतात त्यात खूपच नवनवीन माहिती मिळत असते....त्यामुळे आमच्या ज्ञानात ही भर पडत असते...खूप खूप धन्यवाद.....तुमच्या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा

  • @swatijmusicals...harmonica5479
    @swatijmusicals...harmonica5479 15 часов назад +1

    रंजक आणि उपयुक्त..

  • @ashokdikshit7410
    @ashokdikshit7410 День назад +2

    तुम्ही प्रत्येक माहिती फारच रोचक बनवुन सांगता, बहुतेक तुमची एक चांगली टीम असावी जी गहन अध्ययन करून आमच्या सारख्या सामान्य लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवता, फार फार धन्यवाद 🙏💐

  • @kishornaik2627
    @kishornaik2627 16 часов назад +1

    धन्यवाद

  • @rashmirege7797
    @rashmirege7797 16 часов назад +1

    खूपच मनोरंजक

  • @kavitagogate4863
    @kavitagogate4863 11 часов назад

    मधुरा ,तुझं करावं तितकं कौतुक थोडं आहे..किती अनवट विषय सहजसोपे करून सांगतेस ग! हेमाडपंती देवळे आणि एकंदरच त्या अवलीयविषयी तुझ्याकडूनच कळलं.. खूप खूप शुभेच्छा तुझ्या या प्रकल्पाला..❤❤

  • @manjiripalkar5817
    @manjiripalkar5817 День назад +1

    अतिशय सुंदर आणि रोचक माहिती 🎉🎉 थॅन्क्स मधुरा ताई ❤

  • @shurtimoghe2057
    @shurtimoghe2057 13 часов назад

    हेमाडपंथीचा उगम आणि एका कर्तृत्ववान भारतीयाची चांगली माहिती तुमच्यामुळे मिळाली 🙏💐

  • @rajhanssarjepatil5666
    @rajhanssarjepatil5666 2 часа назад

    रंजक माहिती स्वच्छ, सुंदर, शुद्ध मराठीत दिल्याबद्दल धन्यवाद!🙂

  • @NibhaJawharkar
    @NibhaJawharkar День назад +1

    नेहमीप्रमाणे आजचाही भाग अतिशय माहतीपूर्ण आणि रंजक आहे.आपले कौतुक किती करावे ,अभ्यासपूर्ण माहिती मिळते, आपल्या मराठीचे वैभव आणि महती कळते.खुप खुप धन्यवाद

  • @JayaShree-w8h
    @JayaShree-w8h День назад +1

    नमस्कार. आपला उपक्रम खुपच छान आहे. ❤❤❤

  • @sukhadadanave2824
    @sukhadadanave2824 День назад +1

    वाह ...... मधुरा , किती अनमोल माहिती सांगितली आज , खरंच , उत्सुकता वाढत जाते , की आता पुढच्या भागात काय बर सांगशील अशी , मस्तच , खूप आवडला आजचा भाग . 👌👌👌👌

  • @NibhaJawharkar
    @NibhaJawharkar День назад +1

    नेहमीप्रमाणे अभ्यासपूर्ण आणि रंजक भाग.तुमच्या मुळे कितीतरी नवीन विषय कळतात.आपल्या मराठी भाषेचा अभिमान वाढतो❤

  • @ankitakarle8295
    @ankitakarle8295 21 час назад +1

    Nice episode !

  • @pradnyakulkarni7683
    @pradnyakulkarni7683 День назад +1

    खूप सुंदर कार्यक्रम 👌👍

  • @laxmikantdesai4702
    @laxmikantdesai4702 День назад +1

    🙏👍 अती ऊत्तम प्रस्तुती. माझे आजोबा मोडीचे वाकबदार होते. त्यांनी मला ती लहानपणी वाचायला शिकवली. आता मी ती विसरत चाललोय 🙏👍

  • @monikashendge1680
    @monikashendge1680 День назад +1

    खूप छान 🤗

  • @sujankamat8460
    @sujankamat8460 День назад +1

    मोडी भाषेबद्दल खूप रंजक माहिती मिळाली.

  • @surekhadange4018
    @surekhadange4018 День назад +1

    खूपच छान माहिती मिळाली🙏

  • @kishorigodbole1340
    @kishorigodbole1340 День назад +1

    अप्रतिम माहिती मधुरा

  • @vanashrichimote1311
    @vanashrichimote1311 9 часов назад

    कधीच न ऐकलेली माहिती मिळाली. धन्यवाद. शुद्धलेखन हवेच. पिठ पीठ ह्यातील फरक कसा कळणार

  • @AshaJoshiuser
    @AshaJoshiuser День назад +1

    मधुरा, नेहीप्रमाणेच अभ्यासपूर्ण व्हिडिओ झाला आहे.
    तुमचं खूप खूप कौतुक..
    ❤🎉🎉😊

  • @sohamk3873
    @sohamk3873 День назад +2

    अप्रतिम संकलन आणि सादरीकरण....
    असेच नवनवीन मराठी भाषेविषयी माहिती आपण द्यावी ही विनंती......😇.

    • @madhurawelankar-satam
      @madhurawelankar-satam  День назад +1

      धन्यवाद 🙏🙏

    • @madhurawelankar-satam
      @madhurawelankar-satam  День назад +1

      बाकीचे भाग नक्की बघा

    • @sohamk3873
      @sohamk3873 19 часов назад

      @@madhurawelankar-satam नक्कीच, धन्यवाद! पुढील भागांची उत्सुकतेने वाट पाहतोय.😊

  • @manasideodhar1746
    @manasideodhar1746 День назад

    रंजक माहिती,सादरीकरण उत्कृष्ट.👌👌

  • @PatilFamily-c8r
    @PatilFamily-c8r 3 часа назад

    Fantastic... Ek episode karaa a fakt marathi eiteehasik pustakanvar..pls.. All the best,

  • @shaunakkulkarni1723
    @shaunakkulkarni1723 День назад +2

    हे सादरीकरण ऐकत असताना मला मात्र मराठी वांङ्मयाचा (गाळीव) इतिहास by पु.ल आठवत होतं,
    "याने मोडी शोधून काढून पुढल्या कित्येक पिढ्यांच्या शिव्या खाल्ल्या आहेत....
    हा यादवांच्या दरबारात श्री करणाधीप म्हणजे ज्याला चीफ रेव्हेन्यू सेक्रेटरी म्हणतात तो होता. ऑफिसात फायलींवर फायली रचू लागल्या त्यावरून कल्पना सुचून तो दगडावर दगड रचून देवळे बांधित सुटला...." -
    😂😂😂

  • @deepalivartak2535
    @deepalivartak2535 День назад

    खूप रंजक माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏👌👌

  • @madhavisamant4517
    @madhavisamant4517 День назад

    आजची माहिती मस्तच...Thanks 🙏

  • @gajananchogale6488
    @gajananchogale6488 День назад +1

    छान आणि अभ्यासपूर्ण कथन.🙏

  • @seemadesai9748
    @seemadesai9748 День назад

    Khup sunder mahiti dilit 🎉

  • @jayashreephanse6514
    @jayashreephanse6514 День назад

    डेली सोप भन्नाट विचार. किती छान माहिती.❤❤

  • @avadhootkulkarni6165
    @avadhootkulkarni6165 3 часа назад

    मोडी लिपीमध्ये शब्दांचे जे shortforms असतात, तेही अभ्यासनीय आहेत. ताl, इll, दीll, मll वगैरे एकाक्षरी शब्द समजून घेऊन वाचणे हे एक आव्हान असते. मोडी शिकणे आनंददायक असते.

  • @vasudhadamle4293
    @vasudhadamle4293 День назад

    खूप छान..👍👌

  • @NITINPALKAR-d8g
    @NITINPALKAR-d8g 7 часов назад

    मराठवाड्यातील आंबेजोगाई येथे येऊन हेमाडपंती मंदिरावर कृपया एक व्हिडिओ बनवा खूपच छान यादवकालीन वारसा येथे आहे

  • @PallaviJadhav262
    @PallaviJadhav262 День назад

    धन्यवाद मधुरा ताई 🙏
    तुमच्यामुळे आम्हा सर्वांना वेगवेगळ्या विषयावर उत्तम माहिती मिळते.

  • @deepalikale2881
    @deepalikale2881 День назад +1

    सुंदर! मराठी बद्दल अशीच नवीन माहिती ऐकायला आवडेल

  • @sunilsawant8602
    @sunilsawant8602 9 часов назад

    राजा तोरडमल व ज्याच्या बुद्धीचे कौतुक करतो त्या अकबराच्या प्रमुख राजकीय सल्लागारा चे मुघल साम्राज्य उभारण्यात मोठे योगदान आहे.

  • @bahadvg
    @bahadvg 8 часов назад

    Sundar Mahiti

  • @bhramanti_live
    @bhramanti_live День назад +1

    दंत कथा लिहिणारे daily सोप ..मस्त कल्पना..😂

  • @tarakulkarni6770
    @tarakulkarni6770 День назад

    खुपचं छान.

  • @bhupendrabodhankar9832
    @bhupendrabodhankar9832 День назад +1

    🎉

  • @urmilaapte9853
    @urmilaapte9853 День назад

    🌹🕉️🎵छान सांगितले!🎶🕉️🌹

  • @balkrishnavarute9766
    @balkrishnavarute9766 3 часа назад

    व्वा भारी माहीती

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 День назад

    खुप छान

  • @nandkumarkulkarni2854
    @nandkumarkulkarni2854 День назад

    👌👌👌👌

  • @NITINPALKAR-d8g
    @NITINPALKAR-d8g 7 часов назад

    मराठीचे आद्यकवी मुकुंदराज यांची समाधी आंबेजोगाई येथेच आहे

  • @ShivaliAshwini
    @ShivaliAshwini День назад +1

    नवीन माहिती मिळाली. मोडी लिपीबद्दल हे सगळं आधी माहित नव्हतं

  • @seemabahutule9272
    @seemabahutule9272 День назад

    मोडी लिपिबद्दल महत्व पूर्ण माहिती

  • @viveksalunke5716
    @viveksalunke5716 2 часа назад

    🙏🙏🙏

  • @nageshtendolkar4588
    @nageshtendolkar4588 День назад

    Chan madhura ❤

    • @madhurawelankar-satam
      @madhurawelankar-satam  День назад +1

      धन्यवाद! 🙏

    • @nageshtendolkar4588
      @nageshtendolkar4588 День назад

      @@madhurawelankar-satam love you keep it up. Jai shree ram 🚩🚩🚩

    • @nageshtendolkar4588
      @nageshtendolkar4588 День назад

      @madhurawelankar-satam nice to meet you dear ,i am waiting for your another great video on marathi❤️

  • @urmilaapte9853
    @urmilaapte9853 День назад

    🌹🕉️🎵 मोडी शिकायला हवं! पण *शुद्धलेखनही हवंच की* !!😊👍
    माझा पती राजेश,शिकलाय मोडी!
    तो जेंव्हा मोडी च्या क्लास ला जायला निघायचा तेंव्हा मी म्हणायचे," मोडीत निघालास की !" 😮😳😜😝 🎶🕉️🌹

  • @taranathrege164
    @taranathrege164 День назад

    मोडी लिपी आम्हाला शाळेत चौथीपर्यंत शिकवली. नंतर बंद. 😢

  • @rajhanssarjepatil5666
    @rajhanssarjepatil5666 2 часа назад

    एक कुतूहल म्हणून विचारतो देवनागरी लिपीचा उद्भव नक्की कुठे झाला. महाराष्ट्रात की महाराष्ट्राबाहेर?

  • @taranathrege164
    @taranathrege164 День назад

    शुद्ध लेखन तर हवंच. त्यामुळे तुमची हस्त लिपी सुधारते. वळणदार होते.

  • @sumitragodbole5073
    @sumitragodbole5073 4 часа назад

    छान माहिती मिळाली. 👌👌

  • @poojaanimationlab7312
    @poojaanimationlab7312 14 часов назад

    अतिशय सुंदर

  • @shripadbehere5645
    @shripadbehere5645 День назад

    खुपच छान

  • @geetaparayane4964
    @geetaparayane4964 14 часов назад +1

    खूप छान