चित्रांमधले शिवाजी महाराज । मला समजलेले शिवराय । भाग ५ । केतन पुरी | Ketan Puri | Podcast Episode 5

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 дек 2024

Комментарии • 43

  • @omsuryavanshi
    @omsuryavanshi 8 месяцев назад +3

    भावा तुझा नादच करायचा नाही महाराजांचा इतिहास पुढच्या पिढी समोर जागृत ठेवणे हे खूप मोठं आणि मोलाचे कार्य तू करत आहेस माझ्या मुलग्याला मी नेहमी तुझे vedio दाखवतो

  • @Dr.SubhashPatil
    @Dr.SubhashPatil 6 дней назад

    तुम्ही सत्य इतिहास हा गवसणी घालतात हे फार फार छान आहे हे असंच चालू ठेवा धन्यवाद

  • @OmkarLad902
    @OmkarLad902 Год назад +11

    केतन पुरी यांनी महाराष्ट्रभर फिरून भाषणातून लोकांना जागृत करावं. आमचा सारखे तरुण नक्की गर्दी करतील

  • @dnyaneshwargunjal6988
    @dnyaneshwargunjal6988 2 месяца назад

    Ketan dada your brilliance as a historian and archaeologist shines through in every word you share. The elegance with which you unravel the complexities of history, transforming them into simple yet profound lessons, is truly an art. I am certain your name will one day stand among the greats. It’s a privilege to call you my mentor.

  • @therealshambhubhakt
    @therealshambhubhakt Год назад +3

    मला समजलेले संभाजी महाराज, यावर काही video बनवा...🙏🚩

  • @vinayakbhoeer1274
    @vinayakbhoeer1274 5 месяцев назад

    फार समाधान लाभलं... केतन पु्रींनी महाराजांचे पुरेपूर पुराव्या निशी केलेलं वर्णन आणि सखोल अभ्यास माझ्या सारख्या एका छोट्या कलाकाराला फारच उपयुक्त ठरणार आहे.
    धन्यवाद केतन साहेब 🙏

  • @shivchhatrapati0017
    @shivchhatrapati0017 Год назад +3

    महाराजांचं नवीन रूप तुम्ही समोर उभ केल दादासाहेब. 😢😢

  • @shamkantvispute63
    @shamkantvispute63 Год назад +3

    केतन सर.... सर्वसामान्य लोकांना माहित नसलेली अभ्यासपूर्ण माहिती आपण समोर आणलीत.... खूप धन्यवाद 🙏🙏

  • @vimalnagarse5886
    @vimalnagarse5886 11 месяцев назад +1

    जय शिवराय 🙏

  • @BabaBhatkanti
    @BabaBhatkanti Год назад +2

    Abhays abhyas aani abhyas ❤❤❤❤

  • @vinayakkanjar166
    @vinayakkanjar166 9 месяцев назад

    महाराज ❤

  • @tatvafnu6604
    @tatvafnu6604 Год назад +3

    👌👌👌 लवकर दुसरा भाग upload करा !
    केतननी आजच्या films आणि नाटकात जिरेटोप, केस कल्ले वेशभूषा ह्या बद्दल विचार मांडले तंतोतंत मी कित्येक वर्षे सांगायचो. एका उत्तम संशोधकालाही तसेच वाटले ऐकून आनंद झाला ❤

  • @murlidharpakhare4481
    @murlidharpakhare4481 Год назад +1

    छान केतन दादा. खुप धन्यवाद

  • @seemaraut01
    @seemaraut01 Год назад +1

    उत्कृष्ट साहेब, जय महाराष्ट्र

  • @Sachin_Chavan
    @Sachin_Chavan Год назад +1

    वा, एकून निशब्द झालो.
    खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
    जय शिवराय

  • @schoolhistoryonline6108
    @schoolhistoryonline6108 Год назад +1

    सुंदर वर्णन केलेत सर! महत्त्वाचे म्हणजे ही सर्व माहिती पहिल्यांदाच ऐकली. यापुढे आपणास नियमित ऐकणार.

  • @sanskritimarathmoli5599
    @sanskritimarathmoli5599 9 месяцев назад

    Ketan dada apratim

  • @kdwild
    @kdwild Год назад +1

    एकदम अभ्यासपूर्ण माहिती. प्रत्येक गोष्टीकडे बघताना त्यांचा एक वेगळा दृष्टिकोन समोर येतो. मस्त !!
    केतन दादा चे मंदिरावरील एक podcast घ्या. त्यातून आपण करत असलेले हेमाडपंथी आणि बाकी सगळी चुकीची माहिती पसरणे बंद होईल. We are eagerly waiting for that.
    Thanks for sharing this.
    More strength to you both ❤

  • @abhaysinhpatil1110
    @abhaysinhpatil1110 Год назад +1

    थोरले छत्रपति शाहू महाराज यांचे चित्र दाखवा 🙏

  • @abhaysinhpatil1110
    @abhaysinhpatil1110 Год назад +1

    खूपच छान माहिती दिलीत दादा 🙏

  • @hiteshpanchal7980
    @hiteshpanchal7980 Год назад

    नवीन माहिती शिकायला मिळाली. धन्यवाद.🙏

  • @bhushan6309
    @bhushan6309 Год назад

    Khup Chan mahiti👌

  • @राष्ट्रप्रथम-ग1भ

    केतन भाई 🚩🇮🇳❤️

  • @ujwalavaidya1821
    @ujwalavaidya1821 Год назад

    केतन ,खूप छान

  • @sachinmalvanee
    @sachinmalvanee Год назад

    फार छान वर्णन आणि संदर्भ दिलेत तुम्ही दादा..!
    माह्या निदर्शनात आलेली एक गोष्ट म्हणजे आपण ज्या पुस्तकातील किंवा पत्र व्यवहारातील महाराजांचा उल्लेख वाचून अजून भरावीत होतो तो उल्लेख बहुतांश लोक वाचत नाहीत किंवा त्यांच्या पर्यंत पोहचत नाही .. त्यामुळे त्यांना वाटते की मराठी माणूस आपल्या राजाचं वर्णन करताना भरकटतो अन मनाला वाटेल ते वर्णन करतो..
    ह्याला उत्तर म्हणून जे जे ऐतिहासिक खास करून परकियांच लिखाण , त्यांची पत्र . स्वराज्याशी त्यांनी केलेले तह आजच्या डिजिटल माध्यमांवर प्रकाशित होण्याची फार गरज आहे..
    कारण अजूनही आपल्या देशात परकियांच्या लिखाणाला प्रमान मानले जाते..!

  • @1983panjab
    @1983panjab Год назад

    भन्नाट केतन भाऊ ❣️

  • @ganeshpawar1127
    @ganeshpawar1127 Год назад

    केतन भाऊ❤

  • @avishkargosavi1921
    @avishkargosavi1921 Год назад

    Om namo 🙏🚩narayan

  • @prasadambawale6250
    @prasadambawale6250 Год назад +1

    दादा तू class आहे रे .

  • @mhstarking287
    @mhstarking287 Год назад +1

    🚩

  • @mdinfofun6193
    @mdinfofun6193 Год назад

    केतन सर खुपच छान.... व्हिडीओ मध्ये वेरूळ चा फोटो टाकला आहे. त्यात माझा फोटो पण आला आहे मस्त वाटल. 🙏🚩

  • @akashdhongade7381
    @akashdhongade7381 Год назад

    👌🙏🏻

  • @mhatrezzfoodtravel3707
    @mhatrezzfoodtravel3707 Год назад

    Khup chan

  • @sarthakkaruskar7982
    @sarthakkaruskar7982 Год назад

    Best information

  • @Hit_man_045
    @Hit_man_045 Год назад

  • @ravihandava2396
    @ravihandava2396 8 месяцев назад +1

    मी शिवराय राजे यांचा थोडा अभ्यास केला असता मला हे जाणवलं की त्यांना 8 महाराण्या होत्या, त्यांची समाधी 8 कोणी आहे, त्यांनी अष्ठ प्रधान मंडळ स्थापन केला होतं, सोण्याची होन ही 8 कोणी होती..... नेमकं महाराज 8 या आकाड्याला विशेष महत्व देत होते कां? कां?

  • @aanndmistri4944
    @aanndmistri4944 Год назад

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🙏🚩👏👏

  • @akshaylangade9923
    @akshaylangade9923 Год назад

    केतन दादा...अप्रतिम 😊...मला केतन दादा यांचा नंबर मिळू शकेल?

  • @pavanaage2677
    @pavanaage2677 Год назад +1

    Sir ya episode madhe sangitle reference che book list che nav bhetil ka

    • @swapyfy
      @swapyfy Год назад +2

      मऱ्हाटा पातशाह

    • @pavanaage2677
      @pavanaage2677 Год назад +1

      @@swapyfy thanks

  • @prasadkale1551
    @prasadkale1551 10 месяцев назад

    nangare patil yanchyabaddal bolle