नमस्कार देवेंद्रजी. मी तुमच्याच मतदारसंघातला म्हणजेच नागपूर(दक्षिण-पश्चिम) मधला मतदार आहे. महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व यशाबद्दल तुमचे, शिंदे साहेबांचे आणि अजित दादांचे मनःपूर्वक अभिनंदन. ह्या बंपर जनादेशाचा सम्मान करून महायुती पुढील पाच वर्षे राज्याला एक स्थिर आणि निरंतर प्रगतीपथावर नेणारं सरकार देईल, ही अपेक्षा आहे. मुख्यमंत्री म्हणून तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
महाराष्ट्र विधानसभेच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांचे, आदरणीय देवाभाऊंचे स्वागत आहे. आपल्या कार्यकाळात महाराष्ट्रातील नद्यांना आपण प्रदुषणमक्त कराल, ही आशा आहे. #देवेंद्रफडणविस #DevendraFadnavis
देवेंद्र ने नेहमी च मोठं मन दाखवलं, दादा फार maturity ने वागले पण शिंदे ने खूप मन छोट केल. देवेंद्र ने किती मोठं मन दाखवलं ज्या वेळ ते Dy CM झाले जेव्हा की त्याचे 105 MLA होते..
आदरणीय नामदार देवेंद्र फडणवीस साहेब हे पुन्हा मुख्यमंत्री होत आहेत हे ऐकून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना.. तसेच महाराष्ट्रातील बहुसंख्य नागरिकांना खूप खूप आनंद होत आहे !! आदरणीय देवाभाऊ आता पुन्हा कमीत कमी पुढील पाच वर्षे तरी मुख्यमंत्री पदी विराजमान व्हावे.. हा त्यांचाच अधिकार आहे.. महाराष्ट्रातील तमाम जनतेने ( जनता जनार्दनाने ) निवडणुकीत तसा अगदी स्पष्ट कौल दिलेला आहे !! आदरणीय देवाभाऊंना पुढील कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा !! 💐💐👍
नमस्कार देवेंद्रजी अभिनंदन आभिवादन अभिष्टचिंतन. तुम्ही मुख्यमंत्री व्हावे यासाठी देव पाण्यात घातले होते. पाच वर्षासाठी उत्तम कारभार कारलं हाविश्वास आहे. सह पक्षांनी काही कुरापती न काढो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
टिम वर्क अलवेज वेरी वेरी गुड जय शिवराय धन्य धन्य धन्य झालो आम्ही त्रृणी आहेत आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांना उदंड आयुष्य लाभो अशी प्रभू जवळ मागणी करतो आम्ही जय योगेश्वर गुंजतु परिवार अजंदे बुद्रुक
Devandraji so glad to see thus moment ! To see you back as CM of Maharashtra. Ajitdada naa ek vinanti...dada aata tumhala hindi madhye boltana aikala milave asey vatatey😊
नमस्कार देवेंद्रजी. मी तुमच्याच मतदारसंघातला म्हणजेच नागपूर(दक्षिण-पश्चिम) मधला मतदार आहे. महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व यशाबद्दल तुमचे, शिंदे साहेबांचे आणि अजित दादांचे मनःपूर्वक अभिनंदन. ह्या बंपर जनादेशाचा सम्मान करून महायुती पुढील पाच वर्षे राज्याला एक स्थिर आणि निरंतर प्रगतीपथावर नेणारं सरकार देईल, ही अपेक्षा आहे. मुख्यमंत्री म्हणून तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
देवा भाऊ पुन्हा आले ते पन ठासून 🎉
महाराष्ट्र चे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदावर आसिन व्हावे या करिता खूप खूप शुभेच्छा।
Congratulations Devendraji Fadnvis Saheb
खूप खूप अभिनंदन देवा भाऊ 💐
शेवटी गंगाधर का बेटा ही शक्तिमान है 👍
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून माननीय देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय नेतृत्वाने निवड केल्याबद्दल अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा
महाराष्ट्र विधानसभेच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांचे, आदरणीय देवाभाऊंचे स्वागत आहे.
आपल्या कार्यकाळात महाराष्ट्रातील नद्यांना आपण प्रदुषणमक्त कराल, ही आशा आहे.
#देवेंद्रफडणविस #DevendraFadnavis
जनतेचा विश्वास आणि आधार देवेंद्र भाऊ 💯
बधाई हो साहेब योग्य मार्गदर्शन मिळाले धन्यवाद आपले डबल इंजिन सरकार स्थापन होणारच आहे अतिशय सुंदर दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वेलकम 2028
देवेंद्र ने नेहमी च मोठं मन दाखवलं, दादा फार maturity ने वागले पण शिंदे ने खूप मन छोट केल. देवेंद्र ने किती मोठं मन दाखवलं ज्या वेळ ते Dy CM झाले जेव्हा की त्याचे 105 MLA होते..
देवेंद्र फड़नवीस जी को कोटि कोटि नमन 🙏
जय भाजपा 🪷 जय महायुति 🙏 जय भारत 🇮🇳🙏
महाराष्ट्राचा एकच भाऊ - देवाभाऊ
भारतीय जनता पक्ष विधीमंडळ पक्षनेते आणि महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल देवेंद्रजी फडणवीस यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
महाराष्ट्र चा राजा देवेन्द्र फड़नवीस साहब
Apko mukhya mantri banne ki koti koti subhkaamnaaye deva bhau 🙏🚩🙏🚩
देवेंदजी आपल्या नेतृत्वाची महाराष्ट्राला गरज आहे . पुन्हा नरेंद्र पुन्हा देवेंद्र
अभिनंदन फडणवीस साहेब! आणि खूप खूप शुभेच्छा!💐
वेरी गुड राजा 🤴 बधाई हो धन्य धन्य धन्य झालो आम्ही त्रृणी आहेत आपल्या देशाचे मातृ भुमी मध्ये आनंद मिळतो आहे अतिशय सुंदर दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
दमदार नेता देवा भाऊ
आमचा नेता आमचा विश्वास देवा तुझ्या ❤
महाराष्ट्राची आन-बान शान देवेंद्र भाऊ
मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजीची निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा .
महाराष्ट्र चे महानायक देवेंद्र फडणवीस साहेब झिंदाबाद
Very nice for UR Joint Venture.Wish you all the best Hon,ble Fadanvis Saheb.👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Devendra Fadnavisji you are too humble ..😊
देवा भाऊ❤
आदरणीय नामदार देवेंद्र फडणवीस साहेब हे पुन्हा मुख्यमंत्री होत आहेत हे ऐकून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना.. तसेच महाराष्ट्रातील बहुसंख्य नागरिकांना खूप खूप आनंद होत आहे !! आदरणीय देवाभाऊ आता पुन्हा कमीत कमी पुढील पाच वर्षे तरी मुख्यमंत्री पदी विराजमान व्हावे.. हा त्यांचाच अधिकार आहे.. महाराष्ट्रातील तमाम जनतेने ( जनता जनार्दनाने ) निवडणुकीत तसा अगदी स्पष्ट कौल दिलेला आहे !! आदरणीय देवाभाऊंना पुढील कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा !! 💐💐👍
❤ dashing And dynamic leadership in Maharashtra देवेंद्र फडणवीस साहेब ❤❤
Well deserved! Congratulations. Devendraji is One of my favorite leaders. All the very best 🎉
तरुण पिढीचे प्रेरणास्थान देवा भाऊ
ek baar nahi- bar bar bar bar bar bar bar bar bar DEVENDRAJI hi aayenge👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑
Congratulations and best wishes 🎯🥇💯
💐🎉महाराष्ट्राचे नूतन मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्र फडणवीस साहेब यांचे मनःपूर्वक अभिनंदन. 🎉💐 महायुती च्या पुढील विकास पर्वसाठी हार्दिक शुभेच्छा. 😊💐👍
Jai hoo ❤
Jai Bhawani Jai Shivaji 🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻❤️❤️❤️
Abhinandan saheb❤🎉🎉
Congratulations Deva bhau 🔥🙏
झालेना आपले देवा भाऊ मुख्यमंत्री
Deva bhau....Jay Jay shriram Jay Jay shriram Jay Jay shriram
Tumacha khup khup Abhinandan Devendra ji. Tumhi kelelya aani karat aslelya kamacha nehmich abhiman vatlay. Tumhi ek hushar rajkarni aahat he jagala dakhvun dilayt. Tumhala Mukhyamantri pada baddal aani pudhchya vatchali baddal khup khup shubhevhya. 🙏
नमस्कार देवेंद्रजी अभिनंदन आभिवादन अभिष्टचिंतन. तुम्ही मुख्यमंत्री व्हावे यासाठी देव पाण्यात घातले होते. पाच वर्षासाठी उत्तम कारभार कारलं हाविश्वास आहे. सह पक्षांनी काही कुरापती न काढो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
भारतीय जनता पार्टीचे नेते श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची भाजप विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.तसेच CM झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन
🙌 World can wait no more! #Justice4SushantSinghRajput #Justice4DishaSalian awaited.
Deva bhai❤
टिम वर्क अलवेज वेरी वेरी गुड जय शिवराय धन्य धन्य धन्य झालो आम्ही त्रृणी आहेत आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांना उदंड आयुष्य लाभो अशी प्रभू जवळ मागणी करतो आम्ही जय योगेश्वर गुंजतु परिवार अजंदे बुद्रुक
जनतेचा विश्वास देवा भाऊ
We are sure that the Trimurti MahautiGovt will lead successfully all the five years under the leadership of Devendraji.🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏
भाजपा महायुती मित्रपक्ष 🎉 सर्व कार्यकर्ते चे मनःपूर्वक अभिनंदन 🎉
👑King Of 🚩Maharashtra Only 👑Devendraji Fadanvisji 💐🙏
Superb
आजाद मैदान येथे शपथ साठी अभिनंदन CM,DCM साठी
देवा भाऊ पुन्हा आले तें पण ठसुन 💐💐
Sadhyachi parishtithi pahta DeVa bhau must needed.... ❤
Best leader of Maharashtra - Only Devendraji
Abhinandan Devabhau 😊❤
महायुती सरकार चिरायु हाेवाेत! सुस्वागतम अभिनंदन! 💐💐💐🙏🙏🙏
आप समुंदर हो.हम जनता ने आपको वापस लाया है.लेकीन आपने जो वादे किये है.वो निभाना.किसानोंका कर्जा पहले माफ करो.किसानोंकी हालत बहोत खराब है.
Devendraji fadnvis is great brilliant leader of Maharashtra state.
अभिनंदन 💐💐
Nice work saheb
धन्यवाद दादा वेलकम 2028
Devandraji so glad to see thus moment ! To see you back as CM of Maharashtra.
Ajitdada naa ek vinanti...dada aata tumhala hindi madhye boltana aikala milave asey vatatey😊
महाराष्ट्राची महायुती ✊
एकमताने, एक दिलाने 🚩
लोकांच्या मनामध्ये एकच मुख्यमंत्री 🚩माननीय शिंदे साहेब 🚩
Great Deva bhau ❤
Great leader Deva Bhau 🎉🎉
ग्रेट देवा भाऊ
Only देवाभाऊ
Congratulations to our CM of Maharashtra Shri Devendra fadanvisji sir .
Jai Bhavani Jai Shivaji Jai Maharashtra!!!!
आता बोला ना 105 घरी बसवले.
एकदाच ठासतो.
देवा भाऊच दिसतोय 👍🏻🙏🏻❤
Deva bhau ek baar jo commitment karta hain....vo pura karta hain...mi punha yein.....mi aaloch....😊❤
अभिनंदन देवा भाऊ🎉👏👏💐
Congratulations Devendra Fadnvis saheb 👍👍
निवडणुकी साहेब मी खूप अगोदरच म्हणटलो होते की आपणच मुख्यमंत्री होणार आणि तसच झालं ❤️🔥 आपण पण लवकरच भेटणार
Har Har Mahadev 🔱🔱🔱🙏🏻🙏🏻🙏🏻❤️
राष्ट्र प्रथम 🎉 वंदे मातरम्
Only Deva bhau
Awesome 👍🏻👍🏻
Only Maximum Governance MINIMUM Government
Devendra bhavu tumhala sastrangh namskar tumhala namskar ❤❤
खूप खूप अभिनंदन देवाभाऊ
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून माननीय देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय नेतृत्वाने निवड केल्याबद्दल अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा
🎉🎉 माननीय तीनीही मोहदया चे अभिनंदन 🎉🎉
सर खूप खूप अभिनंदन ❤
Great devandraji Jay shree Ram
well done
Congratulations 🎉🎉
Anand ch anand ❤ wish you best luck sir
Our pride Deva bhau
आप सभी को हार्दिक बधाई और शुभकामनाएं देता हूँ जी।🎊🎉🎊
विकास पर्व 2 पुन्हा नव्या ऊर्जने
🙏
Manpurvak abhinandan saheb🎉🎉❤❤❤❤
जय हो भाजप सरकार
मी पुन्हा येईन आणि येऊन दाखवलं ! 💪
Dewa
🎉🎉🎉
cm deva bhau❣
Jay Jay shriram Jay Jay shriram Jay Jay shriram......deva bhau
महाराष्ट्राचे सेवक