बरोबर ते संक्षम आहेत परराष्ट्र धोरन आणी आर्थिक ज्ञान तसेच कायद्याचा सखोल अंभ्यासक हे त्यांची जागा फिक्स करतात माझी संघाला विनंती आहे. त्यांनी देवेंद्रजीची पाठ मजबुत करावी आपल्यातले हे नेतृत्व वरती केंद्रात पोचवने आपली जबाबदारी आहे.
अहो मी स्वतः पण 'ज्योतिषी' आहे. मी देवेंद्र फडणवीसांची पत्रिका Google वर पाहिली आहे. खूप 'जेमतेम' 'योग' आहेत पत्रिकेत, फारसे काही राजयोग वगैरे नाहीयेत. पण 'स्वामीं'चा खूप मोठा 'आर्शिवाद' आणि अनेक 'दिव्यात्म्यां'चे आर्शिवाद आहेत देवाभाऊंच्या पाठिशी. त्यामुळे त्यांच्या पत्रिकेत कसेही योग असले तरी देवेंद्र जी नेहमी यशस्वीच होणार. कारण ज्योतिषशास्रापेक्षा ईश्वराचा आर्शिवाद 'मोठा' आहे.
नीट समजून घ्या की गुरु, नक्षत्र, तारे, ग्रह वगैरे फक्त भविष्यात काय होणार आहे ते सांगू शकतात. भविष्य बदलणे कोणालाही शक्य नाही - कोणाच्याही हातात नाही. ही वास्तविकता आहे.
विवेक बुध्दी शाबुत ठेऊन जो निस्वार्थ पणे काम करेल त्यांनाच यापुढे यश मिळेल.आता सर्व धुरा भगवंताने आपल्याकडे घेतलीय. येणाऱ्या 25 - 30 वर्षात खुप बदल घडतील. त्यामुळे भविष्य खरी होतील याची शक्यता कमी...
लोकांच्या इच्छा शक्ती मुळे फडणवीसांना मुख्यमंत्री व्हावे लागले.नाहीतर लोक निराश झाले असते.कार्यकर्ते पण निराश झाले असते.देवेंद्र जी सगळ्या कठीण परिस्थितीतून बाहेर पडतील .आमच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहेत🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Correct. त्यांनी स्वतहाहून मुख्यमंत्री पद मागून घेतलेले नाही . त्यांना जनतेने आणि पार्टी हायकमांड ने ही जबाबदारी दिलेली आहे 🙏 शिंदे आणि फडणवीस यांच्या मध्ये प्रतिमा आणि प्रतिभा हा फरक आहे . 🙏
मासा पडला ही गोष्ट छान आहे पण अनुमान चुकला याला लागू होत नाही. व्यवहारिक अंदाज न आल्याने माश्याचा रंग व जागा चुकली. पण मासा पडणार हे भाकीत बरोबर होत. इथे तर बाई चे भाकीतच चुकले. त्यांनी मासा पडणारच नाही. देवेंद्र मुख्यमंत्री होणार च नाही असे भाकीत केले केले. त्यामुळे राजकारण कळणे व न कळणे यांचा संबंध फक्त मुख्यमंत्री कधी होणार याच्याशी आहे. पण मुख्यमंत्री होणार की नाही हे ज्योतिष्यातील कौश्यल्य ही सांगू शकते. बाई इथे कमी पडल्या हेच खरे
कृपा करून यापुढे भविष्य आणि ज्योतिषांची निदाने दाखवणे बंद करा. देवा भाऊं सारख्या निरपेक्ष देशभक्ता ने असंख्य लोकांची मनं जिंकली आहेत. सगळी भविष्य खोटी पाडणयाची ताकद असंख्य लोकांच्या आशिर्वादात असते. From the bottom of my heart, I wish Deva Bhau, perfect health and a long and blessed life. Deva Bhau, continue good work, divine force is with you. ❤️🙏
श्रीयुत सुर्यवंशी साहेब, एक विनंति आहे, हे जे काही भविष्य, जोतिषशास्त्र वगैरे आहे, त्यात तुम्ही पडु नका.किंवा पडलात तरी तुम्ही अस प्रसिद्ध करु नका.तुमच्यापर्यंतच ठेवा.
फडणवीस यांना त्यांची जातच मोठ आव्हान आहे .त्या मुळे या जन्मात तरी ते इतके लोकप्रिय होणारच नाहीत . ही जातच भयंकर जनक्षोभ भोगत आहे .कितीही चांगले वागा काम करा ते फक्त परमेश्वराला प्रिय आहेत .त्यामुळेच ते संकटातून तरत आहेत . व वत्यांचे कर्म चांगले आहे .
आजकाल मी असल्या astro गुरू वर विश्वास ठेवत नाही अशी भविष्य सांगायला खुप सिद्धी जप तप उच्च दर्जाची सात्विक ऊर्जा लागते. तेव्हा कुठे भविष्यवाणी सत्य होतात. हे असले भविष्य सांगणाऱ्याच स्वतचं भविष्य यांना माहिती नसते. आजकाल सगळ्यांनी धंदा करून टाकला आहे याचा. निवडणुकीच्या काळात तर यांना खुप डिमांड येते
अगदी बरोबर, मुळात intuition power लागते आणि ज्यांना ती असते ते असे प्रत्येक गोष्टीचे भविष्य वर्तवत बसत नाहीत. त्याचा उपयोग गरजेच्या वेळी काही मार्गदर्शन मिळण्याकरिता केला जातो.
ऐकावे ज्योतिषाचे आणि करावे मनाचे 😂😂😂 आजच्या युगात अस्सल ज्योतिष सांगणारे खूप दुर्मिळ आहेत आणि जे आहेत ते आपल्या या ज्ञानाचा वापर विना मूल्य करुन जनतेची सेवा करतात . पॉलिटिक्स चे भविष्य ऐकायचे असेल तर one and only one Great Bhavu Torsekar ❤
रस्त्याच्या बाजुला पिंजर्यात पोपट घेऊन बाईंनी ज्योतिष्य व्यवसाय करायला हरकत नाही. मजबुत पाकिट मिळाले की पाहिजे त्याला पाहिजे ते कांही वेळा करीता जाहिर करता येते. अशा कुडबुड्या जोतिष्यांनी या शास्त्राला बदनाम करून ठेवले आहे. आणखी एक विदुषकी रंगीबेरंगी कपडे व कपाळावर विचित्र गंध लाऊन त्यांच्या एका आवलिया सोबत असेच तोंडफाटे अंदाज निवडणुकीपूर्वी छातीठोकपणे तावातावाने सांगत होते. सपशेल आपटले.अद्यापही ते बेपत्ता आहेत.बहुतेक गगनाचा भेद करण्याकरीता किंवा लवासाच्या ओसाड बंगल्यात अज्ञातवासात गेले असावेत ! सुर्यवंशीसाहेब आपले जवळजवळ सगळेच विडीओ बघतो.एस टी कर्मचार्यांच्या संबंधात मी माझा आक्षेप स्पष्ट शब्तात नोंदविला होता.हिंदुत्वाच्या संदर्भात आपले विचार निःसंशय स्वागतार्ह आहेत.त्या करीता आपले मनःपूर्वक अभिनंदन . शुभेच्छा !

सगळॆ भविष्य सांगणारे तोंडावर पडले 😂 देव हा सगळ्या भविष्य सांगणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ असतो.सगळॆ भविष्य सांगणारे तोंडावर पडले 😂 देव हा सगळ्या भविष्य सांगणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ असतो.
यांनी सांगितले की सध्या स्थिती नुसार मी भाकीत केल होत त्यात काय तथ्य आहे ? तसेच तुमची दाट इच्छाशक्ती शिंदे यांच्याबजूने दिसते आहे हे अनेक दिवसातून लपून राहिलेली नाही
सूर्यवंशी साहेबांना पण शिंदे साहेब मुख्यमंत्री म्हणून जास्त पसंत होते . देवेंद्र जींचा त्याग ,पक्ष शिस्त ,संघाची शिकवण आणि पकशाचा आदेशपालन , महत्वाचे त्यांची हुशारी ह्याला किंमत नव्हती का प्रभाकरजी?
मॅडम तुह्माला एक सांगू का ज्याचे कर्म पवित्र असतात. ज्याच्या हातून सदैव पुण्य घडत असत आणि ज्याची कष्ट करण्याची अफाट शक्ती असते त्याला या जगात कोणी हरवू शकत नाही.
मॅडम देवेंद्र ला जोतिषाची गरज नाही तोच एक उत्तम भविष्यवेत्ता आहे कारण पुन्हा येईन हे त्यांनी पाच वर्षापुर्वी सांगितल होत तुम्ही किरकोळ गिर्हाईक करत जावा त्याच भविष्य तो स्वताच लिहीत असतो 😂❤😂
मॅडम काही हरकत नाही कधी कधी थोडं चुकतं. प्रभाकर जी देवाभाऊकडे पी एम मटेरियल आहे. ते अत्यंत हुषार आणि चाणाक्ष आहेत ते मुख्यमंत्री पदाचा कार्यकाल पूर्ण करतील असं मला वाटतं.
मी पण भविष्य सांगू शकतो. उध्दव बाळासाहेब ठाकरे हे कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत आणि शरद पवार हे १२ डिसेंबरला उरला सुरला राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांकडे सोपवून हिमालयात ध्यानधारणेला प्रस्थान करतील.
देवेंद्रजीं ची कुंडली जरी सर्वसाधारण असली तरी त्यांच्या सप्तमात शनि आहे..नीचेचा शनि त्याची दृष्टी लग्नावर पडते..लग्न तूळ आहे..शनि ची उच्च रास येते...त्यामुळे ते उत्तम आणि successful राजकारणी होणार..
देवेंद्र जी , हे संयमी शांत,हुशार दूरदृष्टी असलेले नेतृत्व आहे,त्यांचावर विरोधकांनी खालच्या पातळीवर टीका केली तरी त्यांनी त्यांचा संयम ढळू दिला नाही,अस नेतृत्व आपल्याला लाभलं हे त्यांनी त्यांच्या कृतीतून दाखवील
राज्याच्या हितासाठी कोणत्या योजना कशा आखायचा, कशा मान्य करून घ्यायच्या कशा राबवून घेता येतील ही दूरदृष्टी कोणाला तरी आहे का. सर्वांनाच सांभाळून घेणे, समन्वय साधणे, संयमित भाषेत उत्तर देणे, परदेशात जाऊन आपल्या देशाचा फायदा कशात आहे याचा अभ्यास करणे यात कोणाचा पुढाकार असतो हे पण विचारात घेतील काय.
मला हा व्हिडिओ देवाभाऊंच खच्चीकरण आणि शिंदेंना खूपच चढविण्यासाठी केला असं मला वाटत. शिंदेंच्या पत्रिकेत आताच ह्यांना नुकसान दिसलं, आणि लगेच ते वर येतील, हे काय आहे. जग कुठे चाललंय आणि आपण कर्तृत्वावर ठेवायचा कि पत्रिका पाहून वर बस खाली ये करत बसणार. महाराष्ट्राच भविष्य उज्ज्वल आहे ताई. संकट आतापर्यंत खूप आली पण तरून गेलाच. खरंतर जनतेचा कौलच महाराष्ट्राच🎉 ज्योतिष आणि भविष्य आहे.
महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस साहेब यांचे असंख्य शुभचींतक आणि सर्मथक आहेत त्यांच्या शुभेच्छांच्या जोरावर फडणवीस साहेब पाच वर्षांचा कार्यकाळ वीनाअडथळा पुर्ण करतील यात तिळमात्र शंका नाही. . धन्यवाद 🙏🚩
देवा भाऊ चे कर्म चांगले असल्यामुळेच तेच यशस्वी मुख्यमंत्री राहतील. असा आम्हा सर्वांचा विचार आहे. देवा भाऊ की जय... प्रभाकर दादा आपण आपल्या विवेचन द्वारे केलेले विश्लेषण खुप छान. असेच मार्च नंतर त्यांना म्हणजे अस्ट्रो गुरूचा विवेचन सादर करावे अशी अपेक्षा व्यक्त करतो..... जय जोटिष्या
त्यांनी स्वतहाहून मुख्यमंत्री पद मागून घेतलेले नाही . त्यांना जनतेने आणि पार्टी हायकमांड ने ही जबाबदारी दिलेली आहे 🙏 शिंदे आणि फडणवीस यांच्या मध्ये प्रतिमा आणि प्रतिभा हा फरक आहे .
मी कधीही भविष्य बघत नाही माजा त्या वर विश्वास नाही श्रीमाण वामनराव पै यांच्या विचारावर चालतो तूच आहेस तुज्या जीवनाचा शिल्पकार तुमच कर्म तुमचं भविषय आहे जयसी करणी वयसी भरणी उदाहरण आहे उद्दव ठाकरे जनतेच्या मनातले नाही तर स्वतःच्या मनातले cm हें आहे
Ho Te asach bolle hote aani te khara hi zala. Bhau Torsekaranche andaz 95% khare thartat karan tyancha khup abhyas aahe ya vishayavarcha.Tyamule Ashya tinpat jyotishavar vishwas n thevnech changle.
ह्या जे सांगता आहे ते राजकारणात घडत राहते,. शेवटी तीन पक्षाचे सरकार आहे..चुकून असे काही झाले तर परत ह्या म्हणतील मी सांगितले होते,..नाही झाले तर ह्या म्हणतील माला राजकारणातले काही काळत नाही 🙏
प्रभाकरजी, कुंडलीत एका सेकंदाच्या फरकाने सुद्धा ज्योतिष किंवा भविष्य बदलते. देवेंद्रजी भगवान श्रीकृष्णाची तत्व बाळगून पुढे जात आहेत. 'कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन '! चिंता नसावी..😊
ज्योतिषाच्या प्रखंड पंडित दिसताय तुम्ही तर. आणि वरून म्हणताय की मला राजकारणाचा काही कळत नाही. त्रिशंकू झाल्यानंतर भाजपला जर जागा कमी पडल्या तर मोदी परत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवतील हा तुमचा अंदाज चुकला आणि भाजपला 132 जागा मिळाल्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले
प्रभाकरजी एक पत्रकार म्हणून तुमचे कर्तव्य आहे की समाजाच्या हिताच्या गोष्टी आपल्या channel वर दाखवाव्या. खात्री लायक नसलेले ज्योतिष आणि ज्योतिषी दाखवून लोकांची दिशाभूल करणे, त्यांच्यातला दैववाद वाढवणे, चांगलं काम करणाऱ्या नेत्याचे नेतृत्व लोकांनी भरभरून दिलेल्या मतांवर अवलंबून नाही तर आकाशातल्या ग्रहांवर अवलंबून आहे हा आभास निर्माण करणे हे सारे तुमच्या पत्रकारितेला शोभा देत नाही.
मध्य प्रदेशात प्रमोद गुरुजी नावाचे ज्योतिषी आहेत त्यांनी देवेंद्र फडणवीस नागपूरचे महापौर असताना सांगितले होते की, 2014saali देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील. त्यांचे भविष्य तंतोतंत खरे झाले अशा ज्योतिषांना आपण बोलवत जा बाकी मी काही बोलत नाही यात काय समजायचे ते समजा 🙏🙏🙏
साईबाबांचा मंत्र त्यांनी तंतोतंत पाळले श्रद्धा आणि सबुरी साई त्यांचं कल्याण करतील सगळ्या पत्रिका उलट फेअर करण्याचे त्यांच्यात क्षमता आहे. जय साईनाथ. कल्याण करतील. नक्कीच
या तर म्हणाल्या होत्या की आघाडी सरकार येईल आणि सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होऊ शकतात. जे सरकार येईल ते मार्च ते मे 25 दरम्यान कोसळेल . आणि आता म्हणतात की हे सरकार 5 वर्ष नक्की टिकेल
खूप छान. आपली चूक जाहीर मान्य करण्याचा मोठेपणा दाखवला. ते भविष्य सांगताना त्यांनी आधीच सांगितले होते की मला राजकीय ज्ञान नाही. जरा शिल्लक सेनेचे आणि तुतारीचे काय होणार हे पण जरा सांगितले तर मजा येईल. खूप खूप धन्यवाद
राज्याची देशाची पक्षांची पत्रिका हा शुद्ध टाईम पास आहे... राजकारणात मत पत्रिका महत्वाची जी देवाभाऊला उच्चीची होती...विषय संपला. ज्योती ताई तुमचा अभ्यास दांडगा आहे. खूप सकारात्मक असे आपण सांगत असता.. हे मात्र खरे.
Devendra ji la fakt tyanchya jaati mule troll kele jaate pan tyanchi yogyata kai ahe te lokanna samjat nahi.. Devendra ji great leader of Maharashtra🎉🎉
अत्यंत विसंगत स्पष्टीकरण देत आहेत... अभ्यास पुर्ण केल्याशिवाय भविष्य वर्तवू नये... Astro guru चुकत असेल तर मग इतरांचे काय?... भविष्य वर्तवत असताना ज्योतिषी पूर्वग्रह दुषित विचाराचा नसावा...
Prabhakarji You r good assessre and studious anyalitic of political situations..you have earned this by sheer dedications n sincerity, this lengthy podcast otherwise don't stand any value and better will be that, you continue posting real time assessment plus recalling forgotten subjects of Disha saliyan Sushant Singh and Karmuse case involving Jituddin We r looking forward in plus investigation n informations abt this Please help dear
नमस्कार शुभ संध्या, प्रभाकरजी आणि ज्योतिजी. काल-परवाच भाऊ तोरसेकरांनी एक व्हिडोओ अपलोड केलाय, ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या निरीक्षणानुसार असं मत मांडलं आहे की, फडणवीस यांना त्यांच्या हितचिंतक व कौतुक करणाऱ्या त्यांच्याच पक्षातील उतावळे लोक अडचणीत आणू शकतील.
पहिल्यांदाच नमूद करतो की - माझा " ज्योतिष " विषयक अभ्यास नाही. - पण - अॕस्ट्रोगुरु ज्योती जोशी यांनी दिलेली प्रतिक्रिया मला अतिशय , फारच योग्य वाटली व आवडली सुध्दा. मी स्वतः ज्योतिष विशयक अभ्यासकाचा मुलगा व जावई सुध्दा आहे. या संदर्भात अनेकांची मत , चर्चा ,संदर्भ मी अगदी लक्षपूर्वक वाचलेले/ऐकलेले असल्याने - - - मला त्यांचे मत १००० % पटले. तुम्हालासुध्दा धन्यवाद व भावी काळासाठी शुभेच्छा. अशा समतोल व अभ्यासपूर्ण मुलाखती प्रसारित होणे महत्त्वाचे आहे.
ज्योतिष अंदाज जरी थोडे बाजूला ठेवून विचार केला असता तरी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी होती ती म्हणजे लाडकी बहीण योजना. ही योजना सरकार साठी फायदेशीर ठरेल असे का वाटले नाही?
जोशींच काय अनेक ज्योतिषी चुकले personal destiny आणी पत्रीका यांचा संबंध नसावा आणखी विनोद सरकार स्थापन होऊन चोवीस तास उलटत नाही तोवर हे सरकार स्थीर आहे का या वर जोशी बाई भाष्य करु लागल्या 😀
सतपुरुष देव यांचे अशीर्वाद पत्रिका योग बदलतात.मी ही ज्योतिष अभ्यसक आहे. हे शास्त्र फार गहन आहे ही परंपरा टिकली पाहिजे. अश्या मुळे समाजवादी ,डावे टिंगल करतील आणी तरुण पुढी या शात्रावर विश्वास ठेवणार नाहीत.नमस्कार
यांचे कोणतेही भविष्य खरे ठरत नाही.
😂😂 good one
त्यांची काही वाक्ये बरोबर आहेत. जास्त बोलल्यामुळे जास्त वाक्य वापरल्यामुळे अंदाजच तो, तो चुकला.
खरंय
Khar ahe
जोतिष हा व्यवसाय आहे..पोट साठी करावा लागतो.
देवेंद्रला त्रास देणारे अनेक असले तरी त्यांना शुभेच्छा आणि शुभाशिर्वाद देणारे प्रचंड आहेत . देवेंद्रचे आम्हाला खूप कौतुक आहे
प्रभाकर भाऊ,देवेंद्र फडणवीस हे भारताचे भावी पंतप्रधान असणार हे नक्की लक्ष्यात ठेवा
Maharashtra se first PM Deva Bhau time lag Sakta hai but first PM from Maharashtra
बरोबर ते संक्षम आहेत परराष्ट्र धोरन आणी आर्थिक ज्ञान तसेच कायद्याचा सखोल अंभ्यासक हे त्यांची जागा फिक्स
करतात माझी संघाला विनंती आहे.
त्यांनी देवेंद्रजीची पाठ मजबुत करावी
आपल्यातले हे नेतृत्व वरती केंद्रात पोचवने आपली जबाबदारी आहे.
मोदक साहेब एवढ्या पण उड्या मारू नका!😂
बाकी पक्षाचे सगळे कमजोर आहेत, आमचे देवेंद्र नक्कीच पंतप्रधान होणार
@@suryakantsankpal1625 काही असो आम्ही तुमचा सुपडा साफ केला
अहो मी स्वतः पण 'ज्योतिषी' आहे. मी देवेंद्र फडणवीसांची पत्रिका Google वर पाहिली आहे.
खूप 'जेमतेम' 'योग' आहेत पत्रिकेत, फारसे काही राजयोग वगैरे नाहीयेत. पण 'स्वामीं'चा खूप मोठा 'आर्शिवाद' आणि अनेक 'दिव्यात्म्यां'चे आर्शिवाद आहेत देवाभाऊंच्या पाठिशी.
त्यामुळे त्यांच्या पत्रिकेत कसेही योग असले तरी देवेंद्र जी नेहमी यशस्वीच होणार. कारण ज्योतिषशास्रापेक्षा ईश्वराचा आर्शिवाद 'मोठा' आहे.
पत्रिका खोटी असेल..
Yesssssss
बरोबर
नीट समजून घ्या की गुरु, नक्षत्र, तारे, ग्रह वगैरे फक्त भविष्यात काय होणार आहे ते सांगू शकतात. भविष्य बदलणे कोणालाही शक्य नाही - कोणाच्याही हातात नाही. ही वास्तविकता आहे.
आर्शिवाद?
तुमच्या पेक्षा भाऊ चांगले ज्योतिषी आहेत
😂😅😊
सगळॆ भविष्य सांगणारे तोंडावर पडले 😂 देव हा सगळ्या भविष्य सांगणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ असतो.
उगा खळखळाट करणारे असले कुर मुडे बोलावून भाऊ कशाला त्रासदी घेता . त्यापेक्षा तुम्ही जे सांगता तेच योग्य आहे सूज्ञास अधीक सांगणे न लगे ।😂
Namaskar! Mi Bhau Torsekar
बारोबार 🤣
ज्योती मॅडमच नाही तर सर्वच ज्योतिषांचे अंदाज चुकले.
सगळॆ भविष्य सांगणारे तोंडावर पडले 😂 देव हा सगळ्या भविष्य सांगणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ असतो.
Asech chuku det
@@Parag_Deshpandetrue
देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होतीलच तोपर्यंत ते महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून असावेत
अमेरिकेत ट्रम्प तात्या निवडणुकीत हरणार अशी जोतीषी सांगत होते तिन्ही वेळा गोची झाली टाईम पास.
विवेक बुध्दी शाबुत ठेऊन जो निस्वार्थ पणे काम करेल त्यांनाच यापुढे यश मिळेल.आता सर्व धुरा भगवंताने आपल्याकडे घेतलीय. येणाऱ्या 25 - 30 वर्षात खुप बदल घडतील. त्यामुळे भविष्य खरी होतील याची शक्यता कमी...
लोकांच्या इच्छा शक्ती मुळे फडणवीसांना मुख्यमंत्री व्हावे लागले.नाहीतर लोक निराश झाले असते.कार्यकर्ते पण निराश झाले असते.देवेंद्र जी सगळ्या कठीण परिस्थितीतून बाहेर पडतील .आमच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहेत🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
कारण कुठलेही असू दे पण भविष्य चुकले
Correct. त्यांनी स्वतहाहून मुख्यमंत्री पद मागून घेतलेले नाही .
त्यांना जनतेने आणि पार्टी हायकमांड ने ही जबाबदारी दिलेली आहे 🙏
शिंदे आणि फडणवीस यांच्या मध्ये प्रतिमा आणि प्रतिभा हा फरक आहे . 🙏
💯✔️
@dyanandkokane3104 completely failed astrology 😢
@@dayanandkokane3104 मोठ मोठ्या ज्योतिषांचं भविष्य चुकतं बेटा जेव्हा तु ज्यांचा DP ला फोटो लावला आहेस त्यांचा 'आर्शिवाद' काम करतो.🚩🚩
काकू... जाऊ द्या... स्वतःला बरोबर ठरवण्यासाठी किती प्रयत्न करणार...
😂😂
@@AbeerKulkarni-x7f अबीर तु तुझं बघ.
ज्या व्यक्तीला ज्योतिषशास्त्र, अध्यात्म याचा अभ्यास नाहीये अशा नाममात्र कुलकर्णीने आपलं तोंड बंद ठेवलेलच बरं.😏
मासा पडला ही गोष्ट छान आहे पण अनुमान चुकला याला लागू होत नाही. व्यवहारिक अंदाज न आल्याने माश्याचा रंग व जागा चुकली. पण मासा पडणार हे भाकीत बरोबर होत. इथे तर बाई चे भाकीतच चुकले. त्यांनी मासा पडणारच नाही. देवेंद्र मुख्यमंत्री होणार च नाही असे भाकीत केले केले. त्यामुळे राजकारण कळणे व न कळणे यांचा संबंध फक्त मुख्यमंत्री कधी होणार याच्याशी आहे. पण मुख्यमंत्री होणार की नाही हे ज्योतिष्यातील कौश्यल्य ही सांगू शकते. बाई इथे कमी पडल्या हेच खरे
कृपा करून यापुढे भविष्य आणि ज्योतिषांची निदाने दाखवणे बंद करा. देवा भाऊं सारख्या निरपेक्ष देशभक्ता ने असंख्य लोकांची मनं जिंकली आहेत. सगळी भविष्य खोटी पाडणयाची ताकद असंख्य लोकांच्या आशिर्वादात असते.
From the bottom of my heart, I wish Deva Bhau, perfect health and a long and blessed life.
Deva Bhau, continue good work, divine force is with you. ❤️🙏
हेच अजूनही प्रभाकरजींना समजत नाहीच त्यामुळेच स्विकारत नाहीत यावरूनच देवेंद्रजी बाबतचा आकस असे दाखवून सिद्ध करतात
@@ushajoshi4339Prabhakar Jina kahi aakas nahi tyana jyotishi hya vishayachi aavad aahe mhanun te bolavla.....
यांचे वर विश्वास ठेऊन एखाद्याच्या आयुष्याची वाट लागायची.......
होय ते आयुष्याची वाट दाखवतात
Barobar!
😂😂😂
माझा वैयक्तिक अनुभव असाच आहे
सगळॆ भविष्य सांगणारे तोंडावर पडले 😂 देव हा सगळ्या भविष्य सांगणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ असतो.
श्रीयुत सुर्यवंशी साहेब, एक विनंति आहे, हे जे काही भविष्य, जोतिषशास्त्र वगैरे आहे, त्यात तुम्ही पडु नका.किंवा पडलात तरी तुम्ही अस प्रसिद्ध करु नका.तुमच्यापर्यंतच ठेवा.
हेच जास्त योग्य ठरेल
माझे ही हेच मत आहे
अगदी बरोबर..
ते या साठी यात पडले कारण ज्योतिष्य फडणवीस यांच्या विरोधात होते.
फडणवीस यांना त्यांची जातच मोठ आव्हान आहे .त्या मुळे या जन्मात तरी ते इतके लोकप्रिय होणारच नाहीत . ही जातच भयंकर जनक्षोभ भोगत आहे .कितीही चांगले वागा काम करा ते फक्त परमेश्वराला प्रिय आहेत .त्यामुळेच ते संकटातून तरत आहेत . व वत्यांचे कर्म चांगले आहे .
आजकाल मी असल्या astro गुरू वर विश्वास ठेवत नाही अशी भविष्य सांगायला खुप सिद्धी जप तप उच्च दर्जाची सात्विक ऊर्जा लागते. तेव्हा कुठे भविष्यवाणी सत्य होतात. हे असले भविष्य सांगणाऱ्याच स्वतचं भविष्य यांना माहिती नसते. आजकाल सगळ्यांनी धंदा करून टाकला आहे याचा. निवडणुकीच्या काळात तर यांना खुप डिमांड येते
अगदी बरोबर, मुळात intuition power लागते आणि ज्यांना ती असते ते असे प्रत्येक गोष्टीचे भविष्य वर्तवत बसत नाहीत. त्याचा उपयोग गरजेच्या वेळी काही मार्गदर्शन मिळण्याकरिता केला जातो.
फालतू भविष्य सांगते, फडणवीस विरुद्ध आहे ही बाई
अहो ज्या पक्षा चे 138 आमदार आहेत, दिल्लीत त्या पक्षाचे सरकार आहे त्या पक्षाचा च मुख्यमंत्री होणार हे सांगितलेच पाहिजे का ?
ऐकावे ज्योतिषाचे आणि करावे मनाचे 😂😂😂
आजच्या युगात अस्सल ज्योतिष सांगणारे खूप दुर्मिळ आहेत आणि जे आहेत ते आपल्या या ज्ञानाचा वापर विना मूल्य करुन जनतेची सेवा करतात .
पॉलिटिक्स चे भविष्य ऐकायचे असेल तर one and only one Great Bhavu Torsekar ❤
सगळ्याच भविष्य व्यक्ती चे अंदाज चुकले, सर्व शिंदे चे स्टार कसे चांगले आहेत व फडणीसांचे ग्रह कसे दुर्बल आहेत. हे सांगत होते.
रस्त्याच्या बाजुला पिंजर्यात पोपट घेऊन बाईंनी ज्योतिष्य व्यवसाय करायला हरकत नाही. मजबुत पाकिट मिळाले की पाहिजे त्याला पाहिजे ते कांही वेळा करीता जाहिर करता येते.
अशा कुडबुड्या जोतिष्यांनी या शास्त्राला बदनाम करून ठेवले आहे.
आणखी एक विदुषकी रंगीबेरंगी कपडे व कपाळावर विचित्र गंध लाऊन त्यांच्या एका आवलिया सोबत असेच तोंडफाटे अंदाज निवडणुकीपूर्वी छातीठोकपणे तावातावाने सांगत होते.
सपशेल आपटले.अद्यापही ते बेपत्ता आहेत.बहुतेक गगनाचा भेद करण्याकरीता किंवा लवासाच्या ओसाड बंगल्यात अज्ञातवासात गेले असावेत !
सुर्यवंशीसाहेब आपले जवळजवळ सगळेच विडीओ बघतो.एस टी कर्मचार्यांच्या संबंधात मी माझा आक्षेप स्पष्ट शब्तात नोंदविला होता.हिंदुत्वाच्या संदर्भात आपले विचार निःसंशय स्वागतार्ह आहेत.त्या करीता आपले मनःपूर्वक अभिनंदन . शुभेच्छा !

हो. मी पण असे बरेच विडिओ पहिले
कर्तुत्ववान माणसाला परमेश्वराचा सदैव आशीर्वाद असतो
चांगल्या उत्सवाच्या काळात ज्योती मॅडम यांनी आमच्या मनात निराशा आणली होती
सगळॆ भविष्य सांगणारे तोंडावर पडले 😂 देव हा सगळ्या भविष्य सांगणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ असतो.सगळॆ भविष्य सांगणारे तोंडावर पडले 😂 देव हा सगळ्या भविष्य सांगणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ असतो.
या अशा ज्योतिषां मुळे ज्योतिष शास्त्र बदनाम होते.
जमत नाही तर उगाच भलत्या विषयावर बोलू नाही,
दुसऱ्याचे मन दुखवू नका, चांगली कामे करा , तुमचे चांगलेच होणार . कुठल्याही ज्योतिषाकडे जाण्याची गरजच पडणार नाही .❤🎉
Very true
Very true
यांनी सांगितले की सध्या स्थिती नुसार मी भाकीत केल होत त्यात काय तथ्य आहे ? तसेच तुमची दाट इच्छाशक्ती शिंदे यांच्याबजूने दिसते आहे हे अनेक दिवसातून लपून राहिलेली नाही
सूर्यवंशी साहेबांना पण शिंदे साहेब मुख्यमंत्री म्हणून जास्त पसंत होते . देवेंद्र जींचा त्याग ,पक्ष शिस्त ,संघाची शिकवण आणि पकशाचा आदेशपालन , महत्वाचे त्यांची हुशारी ह्याला किंमत नव्हती का प्रभाकरजी?
जाऊ दे....आपले देवा भाऊ पुन्हा परत मुख्यमंत्री झाले हे महत्वाचं...😊😊
EVM zindabaad
आमच्या देवेंद्रजीपेक्षा योग्य हुशार कार्यक्षम माणूस दुसरा कोणीही कुठल्याही पक्षात नाही.जोशीबाईचे भविष्य हे खोटे ठरते. त्याचा मला तर खुप आनंद झाला.
मॅडम तुह्माला एक सांगू का ज्याचे कर्म पवित्र असतात. ज्याच्या हातून सदैव पुण्य घडत असत आणि ज्याची कष्ट करण्याची अफाट शक्ती असते त्याला या जगात कोणी हरवू शकत नाही.
मॅडम
देवेंद्र ला जोतिषाची गरज नाही तोच एक उत्तम भविष्यवेत्ता आहे कारण पुन्हा येईन हे त्यांनी पाच वर्षापुर्वी सांगितल होत तुम्ही किरकोळ गिर्हाईक करत जावा त्याच भविष्य तो स्वताच लिहीत असतो 😂❤😂
Karma changle kele ki tyache fal chaglech milte
Madam मी तुमची पत्रिका KP astrology पद्धतीनी बघितली.😅 तुम्ही प्लीज काही दिवस राजकीय भविष्य करायचं सोडून द्या कारण त्यातच तुमचा उत्कर्ष आहे 😂
मी तर म्हणतो ह्या ज्योतिषी ताईने हा व्यवसाय सोडून द्यावा! असली भविष्यवाणी एकूण ज्यांचा भविष्यावर विश्वास आहे तो पण उडेल.
अगदी बरोबर!
😅😂😢
😂😂😂
हे बाकी पटलं बुवा!
देवेंद्र जी यांना त्यांनी केलेल्या कष्टाचे फळ मिळाले आहे प्रामाणिकपणा आणि तळमळ यांच्यामुळे त्यांना यश मिळाले आहे
करोडो लोकांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद हे दैवावर मात करू शकतात. दैवं चैवात्र पंचमम हे भगवान कृष्ण यांनी गीतेत सांगितले आहेच
मॅडम काही हरकत नाही कधी कधी थोडं चुकतं. प्रभाकर जी देवाभाऊकडे पी एम मटेरियल आहे. ते अत्यंत हुषार आणि चाणाक्ष आहेत ते मुख्यमंत्री पदाचा कार्यकाल पूर्ण करतील असं मला वाटतं.
सुंदर विषय घेतला आहे
ज्योतिषावरील विश्र्वास उडाला आहे
👍आणि सदर शिंदे समर्थकाबाबतही
माझा अंदाज २१४जागा येतील महायुती च्या होता तेव्हा माझा majak उडवला गेला राव.. पण आल्या तेव्हा सगळे गुदुमचप झाले ❤❤
Right you were👌
Kontya paper mdhe chhapun ala hota tuza andaj
मी पण भविष्य सांगू शकतो. उध्दव बाळासाहेब ठाकरे हे कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत आणि शरद पवार हे १२ डिसेंबरला उरला सुरला राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांकडे सोपवून हिमालयात ध्यानधारणेला प्रस्थान करतील.
😂😂😂 देव तुमचे भविष्य 1००% खरे करो ही ईश्वरचरणी प्रार्थना.🙏🙏
Manje mag tumhala purnata rashtrawadi Manya aahe a se mhanana
Mag urtach kaay Khali Ajit pan Supriya pan sagle dhutlya tandala sarkhe hotil 😢😢
😃😃😃😃😃🚩🏹💐
Tumchya tondat sakhar pado
😂😂
ह्याचे भविष्य ऐकूनच शिंदेच्या डोक्यात हवा गेली होती.म्हणून ते विचित्र वागत होते.
भंडारी, देवेंद्राचा भंडारा लावून फिरा सगळीकडे 😅
😂😂
शिंदे समर्थकांच्या जरा जास्तच
हीचं भविष्य कधीच खरं ठरणार नाही.
😂😂😂😂😂
६ लाख प्रेक्षकांसमोर मी चुकले बोलायला खुप मोठ्ठ मन लागत... दंडवत प्रणाम ताईंना🙏🏻🙏🏻🙏🏻
त्याशिवाय पर्याय काय होता , नाहितर त्यांचे दुकान बंद होईल.
@@ManjiriJoshi-vh2nc😊😅 बरोबर! 🙏
माझे त्या दिवसी सुद्धा मी आक्षेप नोदवला होता . आणि त्या दिवशी पासूनच तुमच्यावर सुद्धा संशय यायला होता देर आये दुरुस्त आहे
ह्यांनी अजून एक भविष्य सांगितलंय, कुठलेही सरकार आले, युती किंवा आघाडी... तरी ते 4 महिन्यांत बदलेल.... आता बघू काय होतंय 😂😂😂
हो. आणि राष्ट्रपती राजवट लागेल असं म्हणाल्या😂
6 महिने सांगितले.
देवेंद्रजीं ची कुंडली जरी सर्वसाधारण असली तरी त्यांच्या सप्तमात शनि आहे..नीचेचा शनि
त्याची दृष्टी लग्नावर पडते..लग्न तूळ आहे..शनि ची उच्च रास येते...त्यामुळे ते उत्तम आणि successful राजकारणी होणार..
माझा तर कर्मावर विश्वास आहे. पण जो ज्योतिषशास्त्रावर जो काही थोडा फार विश्वास होता तोही अशा लोकांमुळे उरलेला नाही.
Manasani prayara
P navr visavasa
Thavava jothshvar nahe👍
एक अंदाज चुकला तर पुढचे कसे बरोबर येतील? विश्वास कसा ठेवणार?
४ जून २०२४ नंतर कुठल्याही एक्झिट पोल, भविष्य यावरचा विश्वास उडाला आहे
राजकारणाचा संबंध नाही तर नको तिथे नाक खुपसून हसू करून घेऊ नये 🙏
देवेंद्र जी , हे संयमी शांत,हुशार दूरदृष्टी असलेले नेतृत्व आहे,त्यांचावर विरोधकांनी खालच्या पातळीवर टीका केली तरी त्यांनी त्यांचा संयम ढळू दिला नाही,अस नेतृत्व आपल्याला लाभलं हे त्यांनी त्यांच्या कृतीतून दाखवील
राज्याच्या हितासाठी कोणत्या योजना कशा आखायचा, कशा मान्य करून घ्यायच्या कशा राबवून घेता येतील ही दूरदृष्टी कोणाला तरी आहे का. सर्वांनाच सांभाळून घेणे, समन्वय साधणे, संयमित भाषेत उत्तर देणे, परदेशात जाऊन आपल्या देशाचा फायदा कशात आहे याचा अभ्यास करणे यात कोणाचा पुढाकार असतो हे पण विचारात घेतील काय.
मला हा व्हिडिओ देवाभाऊंच खच्चीकरण आणि शिंदेंना खूपच चढविण्यासाठी केला असं मला वाटत. शिंदेंच्या पत्रिकेत आताच ह्यांना नुकसान दिसलं, आणि लगेच ते वर येतील, हे काय आहे. जग कुठे चाललंय आणि आपण कर्तृत्वावर ठेवायचा कि पत्रिका पाहून वर बस खाली ये करत बसणार. महाराष्ट्राच भविष्य उज्ज्वल आहे ताई. संकट आतापर्यंत खूप आली पण तरून गेलाच. खरंतर जनतेचा कौलच महाराष्ट्राच🎉 ज्योतिष आणि भविष्य आहे.
महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस साहेब यांचे असंख्य शुभचींतक आणि सर्मथक आहेत त्यांच्या शुभेच्छांच्या जोरावर फडणवीस साहेब पाच वर्षांचा कार्यकाळ वीनाअडथळा पुर्ण करतील यात तिळमात्र शंका नाही.
. धन्यवाद 🙏🚩
देवा भाऊ चे कर्म चांगले असल्यामुळेच तेच यशस्वी मुख्यमंत्री राहतील. असा आम्हा सर्वांचा विचार आहे. देवा भाऊ की जय...
प्रभाकर दादा आपण आपल्या विवेचन द्वारे केलेले विश्लेषण खुप छान. असेच मार्च नंतर त्यांना म्हणजे अस्ट्रो गुरूचा विवेचन सादर करावे अशी अपेक्षा व्यक्त करतो..... जय जोटिष्या
सगळॆ भविष्य सांगणारे तोंडावर पडले 😂 देव हा सगळ्या भविष्य सांगणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ असतो.
त्यांनी स्वतहाहून मुख्यमंत्री पद मागून घेतलेले नाही .
त्यांना जनतेने आणि पार्टी हायकमांड ने ही जबाबदारी दिलेली आहे 🙏
शिंदे आणि फडणवीस यांच्या मध्ये प्रतिमा आणि प्रतिभा हा फरक आहे .
मला कोणाच्याही भविष्य सांगण्यावर विश्वास वाटत नाही. आपलं भविष्य आपल्या हाती.
परवा त्या म्हणाल्या की हे सरकार पूर्ण पाच वर्ष टिकेल
गलतीसे मिस्टेक हो जाता है. सोडून द्या ज्योति(षी) ताईंना.😂😂😂
आपल्या जीवनात काय घडणार हे आधीच लिहून ठेवलं असत त्यात कोणता ही बदल होत नाही... कुंडली भविष्य हे सगळ थोतांड आहे ...
मी कधीही भविष्य बघत नाही माजा त्या वर विश्वास नाही श्रीमाण वामनराव पै यांच्या विचारावर चालतो तूच आहेस तुज्या जीवनाचा शिल्पकार तुमच कर्म तुमचं भविषय आहे जयसी करणी वयसी भरणी उदाहरण आहे उद्दव ठाकरे जनतेच्या मनातले नाही तर स्वतःच्या मनातले cm हें आहे
आवडली कमेंट. मी पण सद्गुरू वामनराव पै यांचा नामधारक आहे. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हेच खरे आहे.
Bhau torsekarach khare bhavishyavette tharle. Tyanni mva 100 pan jaga jinknar nahi asa sangitla hota.
Ho Te asach bolle hote aani te khara hi zala. Bhau Torsekaranche andaz 95% khare thartat karan tyancha khup abhyas aahe ya vishayavarcha.Tyamule Ashya tinpat jyotishavar vishwas n thevnech changle.
हो मी पण भाऊंचा व्हिडिओ पाहिला होता. शंभर गाठणार नाहीत हे तर खरेच ठरले पण पूर्ण पन्नास पण आले नाहीत. भाऊ तोरसेकर ग्रेट आहेत.
ह्या जे सांगता आहे ते राजकारणात घडत राहते,. शेवटी तीन पक्षाचे सरकार आहे..चुकून असे काही झाले तर परत ह्या म्हणतील मी सांगितले होते,..नाही झाले तर ह्या म्हणतील माला राजकारणातले काही काळत नाही 🙏
देवा भाऊंनी भल्या भल्यांचे अंदाज
चुकवले. ज्योतिष गुरु आणि एक्झिट पोल वाले सारखेच.
आमचेही भविष्य, सांगतात पण कधीच खरी होत नाहीत.
महाराष्ट्र फडणवीसांच्या नेतृत्वात प्रचंड प्रगती करीत आहे..आणि करणार आहे.. .❤
प्रभाकरजी, कुंडलीत एका सेकंदाच्या फरकाने सुद्धा ज्योतिष किंवा भविष्य बदलते. देवेंद्रजी भगवान श्रीकृष्णाची तत्व बाळगून पुढे जात आहेत. 'कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन '!
चिंता नसावी..😊
प्रभाकर तुम्हाला पण त्यांचं म्हणणं खरं वाटलं होतं ना 😢
म्हणूनच त्यांना त्या धक्क्यातून सावरायला जरा वेळ लागला
मित्रानो!
ज्योतिष हा एक अंदाज असतो
प्रयत्नांती परमेश्वर हे लक्ष्यात ठेवणे गरजेचे
घटना घडल्या प्रमाणे ग्रह स्थिती मांडल्या सारखे वाटते
It's so humble and commendable on her part to accept that her prediction was incorrect. That makes her more respectable!
ज्योतिषाच्या प्रखंड पंडित दिसताय तुम्ही तर. आणि वरून म्हणताय की मला राजकारणाचा काही कळत नाही. त्रिशंकू झाल्यानंतर भाजपला जर जागा कमी पडल्या तर मोदी परत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवतील हा तुमचा अंदाज चुकला आणि भाजपला 132 जागा मिळाल्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले
प्रभाकरजी एक पत्रकार म्हणून तुमचे कर्तव्य आहे की समाजाच्या हिताच्या गोष्टी आपल्या channel वर दाखवाव्या.
खात्री लायक नसलेले ज्योतिष आणि ज्योतिषी दाखवून लोकांची दिशाभूल करणे, त्यांच्यातला दैववाद वाढवणे, चांगलं काम करणाऱ्या नेत्याचे नेतृत्व लोकांनी भरभरून दिलेल्या मतांवर अवलंबून नाही तर आकाशातल्या ग्रहांवर अवलंबून आहे हा आभास निर्माण करणे हे सारे तुमच्या पत्रकारितेला शोभा देत नाही.
बऱ्याच ज्योतिषी लोकांनी असाच अंदाज वर्तवला होता.
मध्य प्रदेशात प्रमोद गुरुजी नावाचे ज्योतिषी आहेत त्यांनी देवेंद्र फडणवीस नागपूरचे महापौर असताना सांगितले होते की, 2014saali देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील. त्यांचे भविष्य तंतोतंत खरे झाले अशा ज्योतिषांना आपण बोलवत जा बाकी मी काही बोलत नाही यात काय समजायचे ते समजा 🙏🙏🙏
साईबाबांचा मंत्र त्यांनी तंतोतंत पाळले श्रद्धा आणि सबुरी साई त्यांचं कल्याण करतील सगळ्या पत्रिका उलट फेअर करण्याचे त्यांच्यात क्षमता आहे. जय साईनाथ. कल्याण करतील. नक्कीच
या तर म्हणाल्या होत्या की आघाडी सरकार येईल आणि सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होऊ शकतात.
जे सरकार येईल ते मार्च ते मे 25 दरम्यान कोसळेल .
आणि आता म्हणतात की हे सरकार 5 वर्ष नक्की टिकेल
पेड न्यूज सारखेच असणार
एकदम वायफळ चर्चा...
100% सहमत. विनाकारण फालतूपणा केलेला आहे
खूप छान. आपली चूक जाहीर मान्य करण्याचा मोठेपणा दाखवला. ते भविष्य सांगताना त्यांनी आधीच सांगितले होते की मला राजकीय ज्ञान नाही. जरा शिल्लक सेनेचे आणि तुतारीचे काय होणार हे पण जरा सांगितले तर मजा येईल. खूप खूप धन्यवाद
खोटं बोलते आहे. या बाईला चांगलीच राजकारणाची जाण आहे.
आता काय बाकी राहिलंय?
ताईंचे सगळे राजकीय भविष्य चुकत आहेत तरी ताई आत्मविश्वासाने भविष्य सांगत आहे.❤
जोशी बाईंनी चूक कबूल केली तर, ज्योतिष हा खूप गहन विषय आहे, चांगले ज्योतिषी सापडणे अवघड आहे.
I am very happy that she got it completely wrong and Maharashtra is blessed.
दंत कथा सांगून स्वतःच्या चुकचे समर्थन करू नका 🙏🙏🙏
Madam, kudos,
It requires courage to accept publicaly!
माझं चुकल..हे मान्य करन हे पण मनाचा मोठेपण आहे.हो..धन्यवाद.
राज्याची देशाची पक्षांची पत्रिका हा शुद्ध टाईम पास आहे... राजकारणात मत पत्रिका महत्वाची जी देवाभाऊला उच्चीची होती...विषय संपला. ज्योती ताई तुमचा अभ्यास दांडगा आहे. खूप सकारात्मक असे आपण सांगत असता..
हे मात्र खरे.
तुमच्या standarard ला ह्या लोकांचे interview घेणे👎👎ur level is very high sir🙏
ज्योतिष विशारद होण्या साठी दैवी ज्ञान असणे आवश्यक असते
आम्ही तुम्हाला चांगले वातावरण प्रमाणे मानत होतो पण शिंदे साठी तुम्ही स्वतःची क्रेडिट घालवली
10]% सहमत. म्हणूनच काही जण त्यांना जय महाराष्ट्र करत आहेत
Devendra ji la fakt tyanchya jaati mule troll kele jaate pan tyanchi yogyata kai ahe te lokanna samjat nahi.. Devendra ji great leader of Maharashtra🎉🎉
अत्यंत विसंगत स्पष्टीकरण देत आहेत... अभ्यास पुर्ण केल्याशिवाय भविष्य वर्तवू नये... Astro guru चुकत असेल तर मग इतरांचे काय?... भविष्य वर्तवत असताना ज्योतिषी पूर्वग्रह दुषित विचाराचा नसावा...
बरेच जण अंदाज सांगतात पण बरेच लोक साफ चुकीचे ठरतात
Prabhakarji
You r good assessre and studious anyalitic of political situations..you have earned this by sheer dedications n sincerity, this lengthy podcast otherwise don't stand any value and better will be that, you continue posting real time assessment plus recalling forgotten subjects of Disha saliyan Sushant Singh and Karmuse case involving Jituddin
We r looking forward in plus investigation n informations abt this
Please help dear
जिथे कर्म श्रेष्ठ असतं आणि जनतेची धारणा तिथे ज्योतिषी विद्या कामं करत नाही. जय श्री कृष्ण.
*ताईंनी, होणार नाही असे म्हटले नाही, पण, पण आणि पण,,,,होउ नका असे (Advice) म्हटले होते. तस का म्हटलं ते कारण हा विडीओ बघुन समझेलच* ❤🙏🏻
ज्योतिष परफेक्ट कोणीच सांगू शकत नाही कारण परमात्मा जे ठरवतो तेच होते गीतेत हेच सांगितले आहे
देवाभाऊ फडणवीस साहेब यांना मुख्यमंत्री पदाच्या हार्दिक शुभेच्छा
🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️
No problem. Many Astrologers were wrong. Some of them are very prominent.
हीच तर मतदाराची ताकद आहे 😂
ज्योतिष हा एक अंदाज असतो त्यामुळे चुकीचा ठरू शकतो
फार छान विश्लेषण....
नमस्कार शुभ संध्या, प्रभाकरजी आणि ज्योतिजी. काल-परवाच भाऊ तोरसेकरांनी एक व्हिडोओ अपलोड केलाय, ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या निरीक्षणानुसार असं मत मांडलं आहे की, फडणवीस यांना त्यांच्या हितचिंतक व कौतुक करणाऱ्या त्यांच्याच पक्षातील उतावळे लोक अडचणीत आणू शकतील.
पहिल्यांदाच नमूद करतो की - माझा " ज्योतिष " विषयक अभ्यास नाही. - पण - अॕस्ट्रोगुरु ज्योती जोशी यांनी दिलेली प्रतिक्रिया मला अतिशय , फारच योग्य वाटली व आवडली सुध्दा.
मी स्वतः ज्योतिष विशयक अभ्यासकाचा मुलगा व जावई सुध्दा आहे. या संदर्भात अनेकांची मत , चर्चा ,संदर्भ मी अगदी लक्षपूर्वक वाचलेले/ऐकलेले असल्याने - - - मला त्यांचे मत १००० % पटले.
तुम्हालासुध्दा धन्यवाद व भावी काळासाठी शुभेच्छा. अशा समतोल व अभ्यासपूर्ण मुलाखती प्रसारित होणे महत्त्वाचे आहे.
ज्योतिष अंदाज जरी थोडे बाजूला ठेवून विचार केला असता तरी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी होती ती म्हणजे लाडकी बहीण योजना. ही योजना सरकार साठी फायदेशीर ठरेल असे का वाटले नाही?
लाडकी बहिण चा फायदा झाला नक्कीच पण हा जो वादळी विजय मिळाला आहे त्याला योगिजी, महाराष्ट्रातील साधू संत महंत, RSS, विकास कामे है ही तेवढेच जबाबदार आहेत
प्रभाकर भाऊ, या.भविष्य वगैरेंच्या नादाला नका लागू
स्वतः च्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा.
आणि तुम्ही सक्षम आहात
जोशींच काय अनेक ज्योतिषी चुकले personal destiny आणी पत्रीका यांचा संबंध नसावा आणखी विनोद सरकार स्थापन होऊन चोवीस तास उलटत नाही तोवर हे सरकार स्थीर आहे का या वर जोशी बाई भाष्य करु लागल्या 😀
ज्योतिष,ग्रह,तारे,नशीब याच्या पेक्षा आपण केलेली कर्तबगारी महत्वाची असते
लोकसभेला भाजपबद्दल खूप लोकांचं अंदाज पण चुकले होते .
प्रभकरजी,मागचा लाईट placement चूकतीये
प्रखर सकारात्मक आत्मविश्वास असणारे, कष्टाळू,लोक आपल्या स्व कर्तृत्वाने ग्रहमान सुद्धा आपल्या बाजूने करतात .... 👍🏻
Aho Joshi Kaku....kaay he....😊
सतपुरुष देव यांचे अशीर्वाद पत्रिका योग बदलतात.मी ही ज्योतिष अभ्यसक आहे. हे शास्त्र फार गहन आहे ही परंपरा टिकली पाहिजे. अश्या मुळे समाजवादी ,डावे टिंगल करतील आणी तरुण पुढी या शात्रावर विश्वास ठेवणार नाहीत.नमस्कार
यांचे भविष्य चुकले
पुन्हा त्यांना बोलवायला नको होते.