Jayant Patil Speech Kagal : Samarjeet Ghatge तुतारी हाती घेणार, राज्याचं चित्र बदलणार : जयंत पाटील
HTML-код
- Опубликовано: 13 сен 2024
- #Maharashtra #ABPMajha #MarathiNews
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our RUclips channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
/ abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co... #abpमाझा #abpmajhalive #maharashtrapolitics #devendrafadnavis #manojjarange #rajthackeray #ekanathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #marathavsobc #badlapur #badlapurnews #kolhapur #kolhapurcrime #bhaveshbhinde #ghatkoparhoardingcollapse
Samarjeet Ghatge Live Kagal : Jayant Patil आणि समरजित घाटगे लाईव्ह | ABP Majha
Badlapur School Students Molestation Case | Badlapur Protest | Badlapur Andolan | Badlapur School Minor Girls Abuse Case Live Updates | Badlapur News Today
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | एकनाथ शिंदेंचा पुणे दौरा | CM Eknath Shinde Live | Uddhav Thackeray Live | उद्धव ठाकरे शिव सर्व्हेक्षण अकोला | लाडकी बहीण
जयंत पाटील साहेब, तुम्ही एकटेच असे नेते आहात जे साहेबांचे संकट काळात भक्कम ऊभे राहिले तुमचा आम्हाला अभिमान आहे. तुमचे अंगी असलेले शालीनता, स्पष्टवक्तेपणा, मार्मिक बोलणे मला खूप भावते i love❤you.
बरोबर आहे,,,,, एकटेच नाही जितेंद्र आव्हाड यांना कोणी विसरून चालणार नाही
राजेश टोपे पण एकनिष्ठ
अरे भिकारी नो महाराष्ट्राचे पहा पहिले ते निवडणूक वाली मादरचोत आहे
अरे हो माणूस तुम्हाला कळायला वेल आहे
😊
तुतारी घ्या १००% विजय
महाराष्ट्रातील पहिला विजय ✌✌
You are right..👌👌👌👍👍👍
राजे साहेब तुम्ही आमदार झालात वाळव्या च्या वाघ शब्द खरा करून दाखवतील .... गुलाल तयार ठेवा
😂
जयंत पाटील म्हणजे दुसरे शरद पवार आहेत्. ,❤️❤️
मा.जयंत पाटील साहेब खरोखरच आपण पढत्या काळाच पवार साहेबांची साथ दिली
२०२४विधानसभा झाले वर तुम्हीच मुख्यमंत्री असणार यांत काहीही शंका नाही.तुमच्या
निष्ठेद्दल शंकाच नाही.
You are right..👌👌👌👍👍👍
हसनला फुल ठसन 💪💪
तुतारी❤🎉
रामकृष्ण हरी आता वाजवा तुतारी 👍👍
तुतारी ❤❤❤❤🎉🎉 वाजणार 💯💐💐💐💗💗
Only Tutari
Jayant Patil Yana Maharashtra che next CM mhanun bghayla avdel...
भावी मुख्यमंत्री
100 tke aamdar ghadhe saheb
आमदार समरजित दादा घाटगे
साहेबांचा वैचारिक वारसदार जयंतराव पाटील
जयंत पाटील साहेब आपण विरोधकांचा टप्प्यात कार्यक्रम चालू केला आहे पवार साहेब यांचा खरा वारसा आहे
👍👍👍👍👌👌👌
मविआ विजयी भव....
Sir, हे पलटी मारणार नाही , याची हमी घ्यावी.
समरजीत घाटगे 101 टक्के आमदार झाल्यात समजावे
R .R. आबा आता पाहिजेत होते
Only MAV
27000 मतांनी समरजीत विजयी
More than 100000 votes Ghatge will win.we don't want third class caste MLA from Kagal
👍👍👍👍👌👌👌
@@user-vj2uc4tq4q japun bola ..
अभिनंदन raje💐👍👍
महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रतिभासंपन्न नेते जयंत पाटील यांना मुख्यमंत्री म्हणून पाहण्यासाठी इच्छुक आहेत.
एक नंबर निर्णय🎉
बसली शीट, गुलाल तयार ठेवा 🚀❤️
योग्य निर्णय ❤
Saheb ✌️👏👏
राम कृष्ण हरी 🎉🎉वाजवा तुतारी 🎉🎉🎉
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा कोल्हापूर येते
एक आमदार वाढला
❤फिक्स आमदार घाटगे साहेब ❤विजयी भव ❤️, ED वाले गेले ED ऑफिस मध्ये झाडू मारायला ❤️
छान कार्यक्रम केलात साहेब 🎉🎉
Jay ho
Congratulations
जयंत पाटील साहेब मराठा आरक्षण मत मांडा.
हसन मुश्रीफ यांचा करेक्ट कार्यक्रम सुरू 😂😂😂😂
50 khoke Ekadam okay
जयंत पाटील म्हणजे शरद पवरांची सावली सारे भुरटे सोडून गेले विचार करा पाटील साहेबाना किती मोठं पद दिल असत भाजपा ने पण हा माणूस एकनिष्ठ आहे थोडा पण झुकला नाही आणि परत पक्ष उभा केला रक्ताच्या नात्या पेक्षा भारी भरला हा माणूस
Ajit Pawar Gaddar
साहेब तुम्ही तू तर घ्या नाहीतर मशाल घ्या नाहीतर हात घ्या तुम्ही येणार निवडून फक्त महायुती कंडच
यावेळी रेडा पडणार
राजे निवडून येणार, भाजप ही मदत करणार
Supla shot❤👑🦁
जंत पाटील
पक्ष बदला, तिकीट मिळवा..
कामाला लागा, कामाला लावा...
Jay Maharashtra
यांच भविष्य मतदार सांभाऴनार ना पक्ष ना नेता
100%होणार
फक्त. म वी आ 📯📯📯📯
मूश्रीफ साहेबांनी कमेंट वाचल्या पाहिजेत😂
समजल साहेब तुम्हाला ह्याच लोकांनी पाड ल तुम्ही लक्षात घ्या
हे ज्या दिवशी माणसाला कळल आपल्या त्यावेळेस देशाचं बरं होईल आमच्या महाराजांनीही पाटील की यांना दिली ही चूक झाली ही मिजेस की करतात पाटीलकीचे यांना यांची जागा दाखवून द्यायलाच पाहिजे
Good decision
घाटगे ज्या पक्षात जात आहेत या पूर्वी किती त्रास दिला आहे याचा ही विचार करणे जरुरी होते
ते सर्वांना भ्रमित करून आपला कार्य भाग साध्य करत असतात या बद्दल सर्वांना माहीत आहे
ते सर्वांनाच तयारीला लागा म्हणतात्त सर्वांना स्पष्ट कधीच काही सांगत नाहीत है सर्व ज्ञात असून छोट्या पासून मोठ मोठे दिग्गज त्यांच्या जाळ्यात अडकतात
शेवटी ती गुगली होती म्हणून पार समोरच्याचा कचरा करून टाकतात
Saheb 👍
साहेब पण आमच्या jr. R. R. आबा ला विसरू नका pls 🙏🙏🙏🙏
Mushrif padnar
Jaywantrao ji 👍💐
गद्दांराना धडा बसलाच पाहीजे साहेब
We are bmp but you are my leader and great leader you great kagal-Gadhinglaj brand.
विजय भव
तुम्ही सगळे एकच दोन घाटगे ना कळेना
दोघांच्यात लावून मंडलिक मुश्रीफ कायम पणे सत्तेत आहेत आम्ही राजे पासून बघत आहे
साहेब आपल्या सारखं वेक्तीत्वाचं! आपला माणूस म्हणून आपुलकी वाटते? पण काय कराव!👌
Jayayt patil apn khup great ahay🎉🎉❤
If it is social media
.
... Wait and watch ⏰ 🧿...
Jayant patil is a really good person. When Ajit pawar left Sharad Pawar but this person supported Sharad Pawar. We are leaving Maharashtra because Jayant patil types people are in Political .
राजे सर्व पक्ष न बघता कामे केले आहे
🎉🎉
समरजीत फिक्स
Gr8
Samarjitsingh ghatage sahebana Vijaychay lakh lakh haardhik subhecha. Jai bharat jai savnidhaan
Ekkkkk number......only raje....
जयंत पाटील साहेब निवडणुका लांब आहेत,घाटगे व पाटील देवेंद्र यांच्या जवळचे व संयमी नेते आहेत, दिल्लीवरून दबाव आणून,देवेंद्र दोघांनाही तिकीट देतील,मग आपण तोंडावर पडू.. जरा प्रवेश देताना काळजी घ्यावी..
Correct karyakram kela Jayant Patlanni
❤❤❤
Ghatge 100 percent jinknarach
🎉❤🎉❤
बीजेपी विरोधी उमेदवार द्या
Next c m jayant patil saheb
वस्ताद कोण आहे जनता आहे का तुझा नेता आहे ते कळलंच
JAYANT PATIL SAHEB 🧡🧡🚩🚩
तुमचा जितेंद्र आवड काय म्हणला छत्रपती घराण्यासाठी हे पण सांगा ना आज कोल्हापूरला आहे ना तुम्ही इस्लामपूर सांभाळा तुमचा तुम्ही बघा उगाच वाडीच्या लावू नका
8:00
राजू शेट्टी होणार......
1
Patil saheb maratha aarakshanala jahir pathimba dya aapalya pakshakadun ,katdi bachav dhoran soda.......
असे किती भाजपा मध्ये आलेत😂
समरजित साहेब आपलं प्रेम आहे BJP पण मजबुरी ने आपल्याला तुतारी शी लग्न कराव लागत आहे.
शेवटी काय FDN20 ने मुश्रीफ साहेबाचा पराभवाचा नियोजित कार्यक्रम केला.
यशवतरावांनी पवारांना नेते केले..😢पण त्यांनी गड्डारी करून यशवंतरवाना सोडून गेले..😢
Hasan cha karyakram jhalach mhanje 😂😂
Samiarjetsih saheb shubhechccha . Yash tumhala khunavate ahe..popatrao jadhav vita.sangali taluka khanapur.vita.🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤😊
RRPatil Sahebnntr Sangli Jilhytle Nishtavan Nete Jayantrao Patil Saheb he Nkkich bdl ghdvtil
एकच वादा अजीत दादा 💥💥
सुसंस्कृत नेता
Tutari yenar
Atach boltoy.kiti pan apatli tari jayant patil apan tumhi kadhich cm,vcm, something nhi honar tyach Karan asa ahe te pawar ahet
Rashtrawadi nako dada apaksh lada dya pawaranchya nadala lagu Naka dada
पाटिल तुम्ही एका मुस्लिम समाजाच्या व्यक्तीला पाडण्यासाठी प्रयत्न करत आहात पण असे अंगलट येईल की विचारता सोय नाही पाटिल हे बर नव्हं
४० आमदार आणि नकली प्रधान मंत्री क्या तुतारी ल दफन करा. जयंत राष्ट्रवादी चां बाबर आझम आहे ,फक्त ब्रॅण्डिंग..
Saheb amchya dada ch nav ghetl br vathl
Bjp मदत करणार राजे यांना
Raje jinknar