पक्ष सोडण्यापूर्वी भाजपातल्या पाच नेत्यांना कळवलं, समरजीत राजेंनी सगळं सांगितलं | Maharashtra Times

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 ноя 2024

Комментарии • 183

  • @rameshbhoite9229
    @rameshbhoite9229 2 месяца назад +144

    समर जित राजे साहेब अगदी योग्य वेळ साधून तुम्हीं योग्य निर्णय घेतला या बद्दल महाराष्ट्राला हेवा वाटावा असे काम तुम्हीं केलेत तुमच्या आयुष्यात नवीन क्षितिज घेऊन जनता आशीर्वाद देतील अशी अपेक्षा

    • @shrikrishnaghule7757
      @shrikrishnaghule7757 2 месяца назад +4

      किती खोके घेतले 😂

    • @vishvjitpatil4401
      @vishvjitpatil4401 2 месяца назад +2

      खोके तिकडे असतात इकडे नसतात

    • @indiandhamaka1726
      @indiandhamaka1726 2 месяца назад

      @@shrikrishnaghule7757 Virodhi pakshat khon=ke bhetat ki sattadhari yachi tari akkal thewa

    • @devendrahaldankar8535
      @devendrahaldankar8535 Месяц назад

      ​@@indiandhamaka1726Eknath shinde sattadhari paksha sodun virodhi paksh join kartat
      Jar te tevha khoke ghet astil tar hyanni kay paap kelay

  • @santoshjamdade6927
    @santoshjamdade6927 2 месяца назад +67

    लवकर निर्णय घेतला आमदार फिक्स आहे तुम्ही साहेब आम्ही तुमच्या मागे आहे 100%

  • @AnnakharateK
    @AnnakharateK 2 месяца назад +17

    अतिशय जबाबदार व आदबशीर भाषा
    . प .महाराष्ट्राचंहेच वैशिष्ट्य आहे कीअसे कितीतरी प्रगल्भ कार्यकर्ते इथं आहेत .

  • @ashokpalande6479
    @ashokpalande6479 2 месяца назад +57

    कुणालाही न दुखवता संयम राखून आपला निर्णय ठामपणे मांडण्याची उत्तम कला घाटगेंकडे आहे....

  • @pritamgaikwad3860
    @pritamgaikwad3860 2 месяца назад +55

    योग्य निर्णय

  • @shobhaingale8029
    @shobhaingale8029 2 месяца назад +6

    अतिशय सुंदर भाषा बोलण्याच संयम राजकिय क्षेत्रात तुम्ही कशा प्रकारे संयम ठेवता हे जास्त महत्वाचे ते आपल्यात आहे

  • @vaibhavpawar1127
    @vaibhavpawar1127 2 месяца назад +82

    उत्कृष्ट वक्ता समरजित घाटगे.

    • @akshaynic
      @akshaynic 2 месяца назад +1

      याच्या आधी शिव्या देत होता त्यांना

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr 2 месяца назад +36

    ❤राज घराण्यातील संस्कृती, संस्कार काय असतात हे मिडिया वाल्यानी ऐकलं,बस.🙏🙏

  • @Nikhilsheth24
    @Nikhilsheth24 2 месяца назад +54

    राजेसाहेब योग्य निर्णय...

  • @anilgarkal3335
    @anilgarkal3335 2 месяца назад +24

    *हासन मुश्रीफ ही कामाचा माणूस आहे पण संधी सर्वांना भेटायला पाहिजे लोकतंत्र है* 🎉

    • @explorer515
      @explorer515 2 месяца назад +2

      5 टर्म झाल्या आता छत्रपती

  • @bharatiyanagrik1624
    @bharatiyanagrik1624 2 месяца назад +3

    He is well educated (CA), well mannered, and has a cean Image. He runs the Kagal sugar factory in a most efficient manner and gives the best rate for sugarcane. Has a royal lineaege too.
    Best of luck Raje ❤

  • @prashantjadhav3082
    @prashantjadhav3082 2 месяца назад +10

    चांगली लोक भाजप सोडून चालली आणि भ्रष्टाचारी भरलेत कस काय होणार

  • @uttamkadam5999
    @uttamkadam5999 2 месяца назад +32

    राजेसाहेब योग्य निर्णय वेळीच निर्णय घेतला अभिनंदन

  • @Prakashjhot-oj4dr
    @Prakashjhot-oj4dr 2 месяца назад +45

    राजकारणात स्वतःचं करियर महत्वाचं असते,पक्ष, विचारधारा हे थोतांड. ज्यांच्या कडे उमेदवारी मिळते तिथे प्रत्येकजण उडी मारतो 😂😂 मग भाषण बाजी करतो, रिकामटेकडे त्यांची सतरंजी उचलत राहतात😂😂

  • @RupeshLalge-os5ut
    @RupeshLalge-os5ut 2 месяца назад +7

    सगळं स्वार्थ पाहून चालू आहे भविष्यात हे पक्ष बदलणार नाही हे कशासाठी

    • @indiangreyhound
      @indiangreyhound 2 месяца назад

      आत्ताच बघ रे... 😂😂पुढे कोणी बघितले आत्ता चांगला निर्णय घेतला त्यांनी

  • @yogeshpatil7119
    @yogeshpatil7119 2 месяца назад

    👌👌

  • @amargole6886
    @amargole6886 2 месяца назад +23

    योग्य वेळी योग्य निर्णय

  • @tushartekade7690
    @tushartekade7690 2 месяца назад +20

    सर्व काही स्वतःचे राजकारण करण्यासाठी आहे हे....मी लोक हितासाठी चाललो... अन मी अस करेन...तसे करेन.. विकास करेन... फालतू गोष्टी आहे ह्या.... हे सगळे राजकारणी संधीसाधू आहे....

  • @satishpatil6843
    @satishpatil6843 2 месяца назад

    Wel come🎉

  • @umeshbhosale905
    @umeshbhosale905 2 месяца назад +3

    सगळेच विकासासाठी निर्णय घेतात पण विकास कुठे दिसत नाही.😂😂😂😂

  • @Hemantsav
    @Hemantsav 2 месяца назад +1

    Great..... Maharashtra will get well educated & professional MLA soon....

  • @KOLHAPURAKAR_6748
    @KOLHAPURAKAR_6748 2 месяца назад

    Very good 💯

  • @rahulpatil-ye4ej
    @rahulpatil-ye4ej 2 месяца назад

    Maturity and confidence appreciated 👍

  • @rohitk8670
    @rohitk8670 2 месяца назад +1

    खरं सांगा फडणवीस नेच पाठवला आहे तुम्हाला 😂😂 पण पवार साहेबाना धोका दिला तर जड जाईल 😂😂

  • @vickygodase7362
    @vickygodase7362 2 месяца назад +1

    सुसंस्कृत नेता....🙏🙏🙏

  • @Prasadpawarofficial
    @Prasadpawarofficial 2 месяца назад

    *परिवर्तन म्हणजे काय करणार आहात साहेब आम्हाला तरी सांगा???*

  • @balabhai4214
    @balabhai4214 2 месяца назад +32

    समरजीत राजे बोलत असताना एक गोष्ट लक्षात आली. ज्या वेळेस भारतीय जनता पक्ष अडचणीत येईल तेव्हा समरजीत राजे बंडखोरी करून भारतीय जनता पक्षाला साथ देतील 😊😊

    • @vinodvedak2741
      @vinodvedak2741 2 месяца назад +4

      😂😂😂 andha bhakt

    • @SQ1RQ2ZQ
      @SQ1RQ2ZQ 2 месяца назад

      साथ नाही देणार, तोंडात देणार, घ्यायचाय का?

    • @sanjayshete9135
      @sanjayshete9135 2 месяца назад +1

      बरोबर

    • @Prakashjhot-oj4dr
      @Prakashjhot-oj4dr 2 месяца назад +5

      @@balabhai4214 तिकीटासाठी गेलेत, पवारांच्या प्रेमापोटी नाही .त्यांच्या भाषणातून स्पष्ट होतेय.

    • @unknownboy9320
      @unknownboy9320 2 месяца назад

      ​@@Prakashjhot-oj4drत्यांच्या वर कोण प्रेम करणार. पुतण्या करू शकला नाही. अत्यंत योग्य निर्णय आहे राजेंचा. तुमच्या तुतारी ची एक तरी सीट येईल कोल्हापूर मध्ये

  • @syedimran8244
    @syedimran8244 2 месяца назад

    So intelligent person as well educated, this type of youngsters should be the CMO of Maharashtra

  • @SinghmP24
    @SinghmP24 2 месяца назад +8

    रंगा बिल्ला म्हणतील तेच होतो..आणि टरबूज वाक म्हटले की वाकतो 😂😂

  • @nagnathb1995
    @nagnathb1995 Месяц назад

    हे महाराष्ट्रात सगळ असच आहे जनतेचा विकास राहिला बाजूला

  • @AniruddhaJog-od1vm
    @AniruddhaJog-od1vm 2 месяца назад

    Noble man!

  • @nileshdustakar6105
    @nileshdustakar6105 2 месяца назад +17

    माणूस ठीक आहे

  • @santoshteli999
    @santoshteli999 2 месяца назад

    योग्य निर्णय 🙌🏻🚩 राजे 🎉

  • @shashikantpatil7468
    @shashikantpatil7468 2 месяца назад +8

    मागच्या दाराने विधानभवनात जाणार नाही 🎉🎉 आजच्या काळात स्वाभिमानी आणि लढाऊ वृत्ती दाखवून दिली 🎉🎉

  • @SheshDakle-vx2ni
    @SheshDakle-vx2ni 2 месяца назад +17

    तुम्ही आता आमदार होणार नक्की फक्त पवार साहेब

  • @rohitgangwe3434
    @rohitgangwe3434 2 месяца назад +3

    MLC आमदार च्या ऑफिर ला लाथ मारून लढण्याचा जो विचार आहे हा सर्वांमध्ये नसतो तुमचा सारखा युवा नेते या राजकारणात आले तर राजकारण अतिशय स्वच्छ होईल...
    विधानसभेसाठी मन भरून शुभेच्छा निश्चित तुमचा विजय होईल....!😊🙏🏻

  • @shauryasvlogs-we3sg
    @shauryasvlogs-we3sg 2 месяца назад +4

    यांना शरदचंद्र पवार राष्ट्रवादी चे प्रवक्ते करा
    खुप सुसंस्कृत व्यक्तीमत्व .

  • @shrikrishnaghule7757
    @shrikrishnaghule7757 2 месяца назад +7

    फडणवीस साहेबांचा भक्त आहे हा 🙏🏻👍🏻

  • @diliprananaware2693
    @diliprananaware2693 2 месяца назад +7

    Samarjeet you are the next MLA

  • @tanmaybharmal7707
    @tanmaybharmal7707 2 месяца назад

    तुमचा पक्ष अपक्ष आहे तुम्ही कुठल्याच पक्षातुन निवडुन येणार नाही पण अपक्ष रहाल त्यावेळी तुमची कोण बरोबरी करू शकत नाही.अपक्ष रहा निवडुन याल नाही तर बुडत्याचं पाय डोहात राम कृष्ण हरी

  • @NirbhayBano23
    @NirbhayBano23 2 месяца назад

    तरुण नेतृत्वाला संधी❤

  • @makrandsomwanshi4043
    @makrandsomwanshi4043 2 месяца назад +44

    सुसंस्कृत राजकारणाचा चेहरा समरजित राजे आणि तोही सुसंस्कृत राजकारणाचा अभेद्य नेता श्री शरद पवार साहेब यांचा मिलाप नवा अध्याय लिहणार

    • @SinghmP24
      @SinghmP24 2 месяца назад

      Right 👍🏼

    • @shukrantjagtap6946
      @shukrantjagtap6946 2 месяца назад

      Hinduvirodhi 😂

    • @Hemantsav
      @Hemantsav 2 месяца назад

      👍

    • @Happyshri09
      @Happyshri09 2 месяца назад

      Waa re Mitra ..bjp madhe rahile aste tar hindu premi bjp sodli ki hindu virodhi...bjp mhanje hindu ahe ka😅​@@shukrantjagtap6946

    • @Happyshri09
      @Happyshri09 2 месяца назад

      ​@@shukrantjagtap6946Tu hindu premi hasan mushrif cha prachar kar😂🥵

  • @bhaskarchavan9811
    @bhaskarchavan9811 2 месяца назад

    एकनिष्ठ रहा, आमदार होण्यासाठी पक्ष बदलणे बरोबर नाही

  • @KD-oi8zo
    @KD-oi8zo 2 месяца назад +4

    राष्ट्रवादी मधुन निवडून येतील आणि परत भाजप मध्ये जातील

  • @amolwagle1
    @amolwagle1 2 месяца назад

    Honest Politician....deserves to become MLA

  • @omkarprabhavle649
    @omkarprabhavle649 2 месяца назад

    मोठा भाऊ कि राजकारणातील गुरु

  • @indianpride4750
    @indianpride4750 2 месяца назад +12

    मी कोल्हापुरचा नाही त्यामुळे मला माहित नाही पण बोलण्यावरून माणुस फार decent वाटतोय चांगला माणूस बीजेपी ने हातातून घालवलाय.पण. निकाल बघुया कोल्हापूरकरानच्या मानत काय आहे ते.

    • @A_3_2_1_0
      @A_3_2_1_0 2 месяца назад +2

      माणूस खूप च चांगला आहे .. जिंकून पण येईल . .. भाजपाचा नाईलाज झाला म्हणून हा माणूस गेला.

    • @Jaydeep.M
      @Jaydeep.M 2 месяца назад

      CA aahe by education

    • @सुखीकुटुंब-ण4ग
      @सुखीकुटुंब-ण4ग 2 месяца назад

      म्हणजे पुढे गद्दारी करणार हे निश्चित

    • @SantoshNikam-vk6nv
      @SantoshNikam-vk6nv 2 месяца назад

      भाजपने स्वतः चा नाईलाज करून घेतलाय

  • @prashantnirmale7769
    @prashantnirmale7769 2 месяца назад

    योग्य निर्णय ❤

  • @sarjeraopawar2909
    @sarjeraopawar2909 2 месяца назад

    खासदारकी निवडणुकीत हा निर्णय घेतला पाहिजे होता. अजुनही तुम्हाला मताधिक्य मिळाले असते. बरं झालं तुम्ही वेळीच निर्णय घेतला. राजे तुम्हाला या राजकारणी लोकांनी खेळवीत ठेवल आसते. हे निश्चित.

  • @namdevghodke9355
    @namdevghodke9355 2 месяца назад

    एक नंबर दादा

  • @NirbhayBano23
    @NirbhayBano23 2 месяца назад

    समाराजित निवडून येणार❤

  • @PrakashPatil-wq8il
    @PrakashPatil-wq8il 2 месяца назад

    🚩होय मी मराठा 🚩 कागल घाडगे घराण्याचा इतिहास आहे आणि तो जिव्हाळ्याचा आणि अस्मितेचा प्रश्न आहे
    राजे तुम्ही घेतलेला निर्णय बरोबर आम्ही तुमच्या बरोबर
    🚩होय मी मराठा 🚩
    🚩होय मी मराठा 🚩
    🚩होय मी मराठा🚩

  • @bachpanschooldighi
    @bachpanschooldighi 2 месяца назад

    सत्तेसाठी काहि पण

  • @popathagare8528
    @popathagare8528 2 месяца назад +3

    आपले सहर्ष स्वागत ❤ जय हो राष्ट्रवादी ❤ पवार साहेब गट ❤ तुतारी

  • @sunnystar5672
    @sunnystar5672 2 месяца назад

    🚩राजे आगे बढो

  • @netajiingale7819
    @netajiingale7819 2 месяца назад

    We are all GADHINGLAJ with yourself.❤

  • @SanjayYadav-pd8oy
    @SanjayYadav-pd8oy 2 месяца назад +4

    एकच नंबर साहेब

  • @सुखीकुटुंब-ण4ग
    @सुखीकुटुंब-ण4ग 2 месяца назад +1

    फक्त एकच गद्दारी करू नये

  • @madhukarpatil3777
    @madhukarpatil3777 2 месяца назад

    अभिनंदन राजे साहेब

  • @sitaramdhawade3089
    @sitaramdhawade3089 2 месяца назад +14

    सगळा तमाशा स्वतःचे आमदारकी साठी , उद्या राष्ट्रवादीने तिकीट दिले नाही की हे पुन्हा बीजेपीत, सध्या प्रत्येकाने या स्वार्थासाठी आयाराम गयारामांना घरी बसवा तरच महाराष्ट्रात चांगले व स्वच्छ राजकारणी मिळतील 🥺

  • @mrss8150
    @mrss8150 2 месяца назад

    He is a good person

  • @vaibhavghatage8143
    @vaibhavghatage8143 2 месяца назад

    भावी आमदार 🎉

  • @themultiverse7600
    @themultiverse7600 2 месяца назад

    गुलाल तिकडे चांगभलं

  • @yasinpatel5577
    @yasinpatel5577 2 месяца назад

    कागलचा विकास करण्यासाठी मुश्रीफ साहेब सक्शम आहेत तुम्हाला त्रास घ्यायची गरज नाही

  • @dadasaheb12377
    @dadasaheb12377 2 месяца назад

    मराठा नेता आहे त्यामुळे जास्तं दिवस भाजपाकडे राहू शकत नाही
    त्यांचा स्वतःचा पक्ष आहे एनसीपी एनसीपी शपं

  • @vinay-sr1hb
    @vinay-sr1hb 2 месяца назад +5

    याला तिकीट देऊ नये दिल तरी यांचा पराभव फिक्स आहे 👍

  • @jaikisan6367
    @jaikisan6367 2 месяца назад +5

    परत भटांचे गुलाम होणार नाही याची खात्री काय आहे?

  • @shekharshinde8018
    @shekharshinde8018 2 месяца назад

    सुसंस्कृत

  • @kailaspawar9091
    @kailaspawar9091 2 месяца назад

    एक लक्षात घ्या
    देवेंद्र जी नां फक्त अजितदादा पवार यांना संपवायच आहे
    सगळी कडे अजित पवार यांचे कार्यकर्ते जातात
    कुणीच काही म्हणत नाही
    समजून घ्या

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 2 месяца назад +5

    कलंक ला सोडून तुम्हाला दुख नाही तर अनंद होयला पाहिजे म्हणजे परत हे तिकड जायला मोकळे झाले मग जनतेन कसा विश्वास ठेवायचा . तुम्ही आहे तिथच राहा राजे

  • @maheshvashikar8415
    @maheshvashikar8415 2 месяца назад +1

    पडणार 100%

  • @Bhim-shkti9539
    @Bhim-shkti9539 2 месяца назад +1

    फडणवीस साहेबांनी पाठवले 😅

  • @anantabodke954
    @anantabodke954 2 месяца назад

    कोल्हापूर मधून बीजेपी बाहेर

  • @C_MARTIN1
    @C_MARTIN1 2 месяца назад

    मनोज बाजपेयी सारका दिसतो same 😅

  • @santoshjamdade6927
    @santoshjamdade6927 2 месяца назад

    विचार करु नका तुतारी घ्या❤❤

  • @arunakhot3607
    @arunakhot3607 2 месяца назад +2

    असे उमेदवार पाहिजेत..... राजकारणात..... हुशार.. वक्तिमत्व.. 👍, chan

  • @kiranjadhav9707
    @kiranjadhav9707 2 месяца назад +1

    राजे साहेब धन्यवाद

  • @anuragdeshpande7296
    @anuragdeshpande7296 2 месяца назад +1

    चलतीचे सोबती निष्ठा वगैरे काही नाही सत्ता भोगी हे लोक सत्ता सोडून राहू शकत नाही

  • @mandardhavale1120
    @mandardhavale1120 2 месяца назад

    Khup chan ....khup sayyami aahet....best luck ❤

  • @pavankale8321
    @pavankale8321 2 месяца назад +1

    याच्या वरुन एकच कळतंय फडणवीसची दिल्लीवाल्यांनी(तडीपार )नंदी बैल केलाय 😂😂😂

  • @ST-wn5uv
    @ST-wn5uv 2 месяца назад

    Apportunist

  • @RupeshLalge-os5ut
    @RupeshLalge-os5ut 2 месяца назад

    स्वार्था साठी आलेत हे नक्की

  • @Userygdfgff4444
    @Userygdfgff4444 2 месяца назад

    म्हणजे हा निवडून आल्यावर bjp मध्ये जाऊ शकतो

  • @smstatus4898
    @smstatus4898 2 месяца назад

    विचारधारा गेली चुलीत ... कागलमध्ये फक्त हसन मुश्रीफ कामावर निवडुन येणार...

  • @ashokjaybhaye6065
    @ashokjaybhaye6065 2 месяца назад +3

    हसन मुश्रीफ साहेबांचा मार्ग मोकळा झाला

    • @SinghmP24
      @SinghmP24 2 месяца назад +3

      घरी बसण्याचा मार्ग मोकळा झाला

  • @musafir_e_sahyadrii
    @musafir_e_sahyadrii 2 месяца назад

    4:22 😂
    पवारसाहेब 👑

  • @mahadevgulbile8327
    @mahadevgulbile8327 2 месяца назад

    Who looks sophisticated aren't sophisticated

  • @SantoshNikam-vk6nv
    @SantoshNikam-vk6nv 2 месяца назад

    कांहीं नाही सर्वच गोष्टी फडणवीसांच्या हाताबाहेर आहेत नाहीतर चांगला जनाधार असताना पक्ष फोडाफोडी करण्याचा दळभद्री निर्णय घेतला नसता

  • @montyade3742
    @montyade3742 2 месяца назад

    योग्य वेळी योग्य निर्णय.,

  • @sunilgaigole5391
    @sunilgaigole5391 2 месяца назад +1

    तुतारी जिंदाबाद

  • @_s_v_creations5365
    @_s_v_creations5365 2 месяца назад

    साहेब तुमचीच मते तुम्हाला मीळणार कागल मध्ये तुतारीची लोक कोण नाहीत

  • @VirajPatil-u9e
    @VirajPatil-u9e 2 месяца назад

    भाजप आपटणार आहे हे सर्व जाणून आहेत म्हणून सर्व महा विकास आघाडी कडे पळत आहेत😂
    दुसरा काही नाही असो तुमच्या हातातून कागल च विकास व्हावा हीच अपेक्षा

  • @shaileshmate6676
    @shaileshmate6676 2 месяца назад

    लय भारी

  • @rajendranathdhende5827
    @rajendranathdhende5827 2 месяца назад

    अतिशय संयमी व्यक्तीमत्व..

  • @MH12_MH04
    @MH12_MH04 2 месяца назад

    निवडून आलेले आतापर्यंतचे लोकप्रतिनिधी रस्ते,पाणी अशी साधी काम करत नाहीत.हे दुर्दैव

  • @mangeshsupekar2196
    @mangeshsupekar2196 2 месяца назад +1

    फडणवीस वर प्रेम आपला पराभव करू शकतो

  • @harishkulkarni4u
    @harishkulkarni4u 2 месяца назад

    भाजप ने उडती गाढवं उरावर घेतल्याचे परिणाम. शरद पवार ही सीट नक्की निवडून आणणार

  • @sagarji2619
    @sagarji2619 2 месяца назад

    अहो राजे साहेब , फडवणीस सत्ते साठी इतक्या खालच्या लेवल वर गेलेत की त्यांना , आपण दुसऱ्या पक्षात गेलेत तरी काय फरक पडत नाही

  • @gauravdeshmukh7029
    @gauravdeshmukh7029 2 месяца назад +2

    Evdhech aste tar independent thamable aste

  • @SunilPawar-ys5el
    @SunilPawar-ys5el 2 месяца назад

    😂😂