Sharad Pawar Kolhapur News : समरजित घाटगे ते के.पी.पाटलांचा प्रवेश, पवारांचं मिशन कोल्हापूर काय ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 ноя 2024

Комментарии • 333

  • @shreyas3727
    @shreyas3727 2 месяца назад +369

    आमचं म्हातारं लय खमक हाय अजून लय जणांना घरी बसवायचय पवार पॉवर 💪💪

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 2 месяца назад +18

      😂😂😂 असल्या गष्टींना गुपित ठेव

    • @montybore6939
      @montybore6939 2 месяца назад +17

      त्यामुळे जाती जतीतात भांडण लावतय

    • @amolsuryavanshi5915
      @amolsuryavanshi5915 2 месяца назад +6

      असंच चाणक्य नाही म्हणत्यात साहेबांना

    • @PiyushKMohan
      @PiyushKMohan Месяц назад +5

      Maharashtra Lagleli Kid Mhanje Pawar 😢

    • @saurabh6129
      @saurabh6129 Месяц назад

      तुमचं म्हातारं जेव्हा तरड जवान होत तेव्हा सुद्धा जितकं जमलं तेवढच किंवा त्यापेक्षा कमी इतकंच आता जमणार आहे त्यापेक्षा पुढ जमणार नाही... म्हातारं ला देवेंद्र ला थांबवायचं आहे बाकी काही नाही 😅

  • @BlackMamba6131_pubg
    @BlackMamba6131_pubg 2 месяца назад +121

    काळ कठीण असो वा चांगला कायम साहेब प्रेमी आम्ही ❤✌️✌️

    • @adv.dhanajikhamat6858
      @adv.dhanajikhamat6858 2 месяца назад +4

      साहेब लवकरच स्वतः सुंता करणार आणि तुमची सुद्धा करणार यात शंका नाही.

    • @yeyeanime1
      @yeyeanime1 2 месяца назад +10

      ​@@adv.dhanajikhamat6858😂😂 modi tr Pawar chya aadi ch keli aahe sunta mughlanchya kabriwar fule wahun

    • @Ghadge
      @Ghadge 2 месяца назад

      ​@@yeyeanime1👍👍👍👍👌👌👌

    • @alkapatil6164
      @alkapatil6164 2 месяца назад

      ​@@adv.dhanajikhamat6858jalatach Raha tu

    • @janardhan.....3339
      @janardhan.....3339 2 месяца назад

      ​@@adv.dhanajikhamat6858तुमची सुंता मोदीने आधीच केली..
      . हाथ घालून चेक कर

  • @Mau_chipade
    @Mau_chipade 2 месяца назад +157

    Pawar the power house❤

  • @dhananjayavati6617
    @dhananjayavati6617 2 месяца назад +194

    10.फिक्स..पवारसाहेब

    • @vikrantmorbale6370
      @vikrantmorbale6370 Месяц назад +6

      😂🤣 बघत बस तु‌ पण
      पहिलं काम शाहूवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघ विनय रावजी कोरे सावकार 🎉

    • @arvindpatil4846
      @arvindpatil4846 Месяц назад +2

      4 congres 2 Ait pawar gut 1 sharad pawar gut 1 BJP 1 thakre gut aani 1 jansurajya kore

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 2 месяца назад +140

    महाराष्ट्र च बुलंद आवाज फक्त शरदचंद्र पवार साहेब 💪🔥❤️

  • @PrathmeshGaikwad-l4x
    @PrathmeshGaikwad-l4x 2 месяца назад +230

    One like for Sharad Pawar ❤

    • @manojghumre8077
      @manojghumre8077 2 месяца назад +6

      ❤✌️

    • @Ghadge
      @Ghadge 2 месяца назад +6

      👌👌👌👍👍👍🙏

  • @spfire-x1e
    @spfire-x1e 2 месяца назад +158

    कोल्हापूर मध्ये पक्ष चालत नाहीत...इथे गट आहेत प्रत्येक नेत्यांचे.....फिक्स मतदान असतय...

    • @YesIcan3719
      @YesIcan3719 2 месяца назад +48

      *ते नेतेच आता पवार साहेबांच्या राष्ट्रवादीत येत आहेत*

    • @Ghadge
      @Ghadge 2 месяца назад +6

      👍👍👍👍👌👌👌

    • @discostation4539
      @discostation4539 2 месяца назад +3

      @@YesIcan3719 aas disty pn tash nhi!!! kolhapurat mahayuti 6 -7 jaga jhinkle fix

    • @ajitpujari1204
      @ajitpujari1204 2 месяца назад

      डोस्क्यातून काढा महाविकासआघाडी 10 पैकी 10 जागा जिंकणार 🚩🚩🚩​@@discostation4539

    • @mayurkasote2017
      @mayurkasote2017 Месяц назад +2

      ते सगळं गट पवार साहेबाचे आहेत... तुम्ही कोणत्या गटाचे आहे ते सांगा....

  • @Xyzm20
    @Xyzm20 2 месяца назад +171

    आम्ही कोल्हापूरी कायम महाविकास आघाडी सोबत 👌👌

    • @karannnn919
      @karannnn919 2 месяца назад +19

      म्हणूनच जगात भारी नाही जगात माघारी आहे 😂😂

    • @discostation4539
      @discostation4539 2 месяца назад

      murkh

    • @देवयानीविखेपाटील
      @देवयानीविखेपाटील 2 месяца назад

      😂​@@karannnn919

    • @jaydevpatil4699
      @jaydevpatil4699 2 месяца назад +5

      ​@@karannnn919कोल्हापूर सगळ्यांत पुढे आहे बाळ 😂

    • @jitendramane8259
      @jitendramane8259 Месяц назад +2

      आम्ही मरेपर्यंत नाही . यांचा कारभार खूपच वाईट असतो

  • @ShaileshVarute-z5c
    @ShaileshVarute-z5c 2 месяца назад +88

    Kolhapur madhe Congress ani NCP chya seats yenar.

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 2 месяца назад +108

    कोल्हापूर मध्ये 10/10 महाविकास आघाडी 💯

    • @Ghadge
      @Ghadge 2 месяца назад +3

      👌👌👌👍👍👍🙏

    • @karannnn919
      @karannnn919 2 месяца назад +11

      म्हणूनच शहराचा विकास नाही 😅 जावा बॅग भरून अजून ५० वर्ष पुण्याला😅 जिल्ह्यात अतिरेकी येऊन राहून जातो
      # जगातमाघारी

    • @RandhirPatil-yh3nv
      @RandhirPatil-yh3nv 2 месяца назад

      😂😂😂😂

    • @RandhirPatil-yh3nv
      @RandhirPatil-yh3nv 2 месяца назад +1

      स्क्रीन शॉट काढ
      महायुती
      चंदगड
      करवीर
      राधानगरी
      हटकलंडगे
      शिरोळ
      शाहुवाडी
      इचलकरंजी
      महाविकास
      करवीर
      ५० /५०
      दक्षिण
      कागल 💯

    • @देवयानीविखेपाटील
      @देवयानीविखेपाटील 2 месяца назад +2

      ​@@RandhirPatil-yh3nv चंद्रदीप नरके करवीर 💯

  • @ashpakshaikh9101
    @ashpakshaikh9101 2 месяца назад +46

    फक्त थोडावेळ थांबा. 10 पैकी 10 तर येणारच... पण.. आस तसं येणार नाय तर ... नांगरा सकटच राष्ट्रवादी शरद पवार साहेब गटातील आमदार निवडूनच येणार.

    • @discostation4539
      @discostation4539 2 месяца назад +1

      gap a kelya

    • @RandhirPatil-yh3nv
      @RandhirPatil-yh3nv 2 месяца назад +1

      😂😂😂😂

    • @pankajpatil7962
      @pankajpatil7962 Месяц назад +1

      @@ashpakshaikh9101 Ye zandu tumachya sarkhya pilval mul ti lok udyaa martat...
      Tu nako sangu tuza baa asal udvun ghe....
      Kelyaa...
      जय श्रीराम 🚩🙏

    • @sachinadasul3118
      @sachinadasul3118 Месяц назад +1

      ​@@pankajpatil7962bhava sharad pawar chya laletun janmala aleli pilaval ahe ti

  • @alwaystrue01
    @alwaystrue01 2 месяца назад +52

    बंटी पाटिल with पवार साहेब ✊🔥

    • @Aditya_jj
      @Aditya_jj Месяц назад +2

      Banti shaebana fees Kami kteyla sang dyp chi 😅😅😅😂

    • @pankajpatil7962
      @pankajpatil7962 Месяц назад +2

      @@alwaystrue01 atta nahi shakkk.....,vishalgad chi gost dhyanat ahe kon kon andolan kel tyancha correct karyakarm kolhapurkar karnar.....

  • @RajDamisal
    @RajDamisal 2 месяца назад +65

    येणार तर पवार साहेब उद्धव साहेब आणि काँग्रेस पार्टी

  • @rrt383
    @rrt383 Месяц назад +20

    मैदान सोडायचं नाही या मर्दाने शिकवलं 🧡🙏💪 एकटा पुरून उरला पैलवान 🧡💯

  • @krishnapatil9501
    @krishnapatil9501 2 месяца назад +78

    कोल्हापूरात भाजपला थारा नाही

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 2 месяца назад

      म्हणूनच तर कोल्हापूरची पार्सल कोथरूडकडे पाठविली भाजपाने.

    • @djinnn4038
      @djinnn4038 2 месяца назад +15

      OK MHANJE Kolhapur atta Pakistan honar 😂

    • @AKASHCHAUDHARI-ff4ni
      @AKASHCHAUDHARI-ff4ni 2 месяца назад +8

      ​@@djinnn4038heavy comedy Kelis bhava

    • @mohandesai7086
      @mohandesai7086 2 месяца назад

      Bjp mhanje Bharat kay?​@@djinnn4038

    • @mohandesai7086
      @mohandesai7086 2 месяца назад +8

      ​@@djinnn4038ek Pakistani kagal cha umedvar ahe.

  • @SatapaKamble-k1w
    @SatapaKamble-k1w 2 месяца назад +27

    सबसे तेज सतेज ✌🏻

  • @KiranKandar
    @KiranKandar 2 месяца назад +63

    king of kolhapur banti patil❤

  • @mshaikh1960
    @mshaikh1960 2 месяца назад +36

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज...शरद पवार ❤

  • @govindraut1822
    @govindraut1822 2 месяца назад +29

    महाराष्ट्राची शान म्हणजे शरद पवार साहेब !

  • @sushant518
    @sushant518 2 месяца назад +32

    K.P patil be like - खोबर तिकडं चांगभलं 😂

    • @ravi..6162
      @ravi..6162 2 месяца назад +1

      Ha vishy khol ahe😅

  • @maheshlavate3601
    @maheshlavate3601 2 месяца назад +35

    Pawar saheb ❤

  • @lastmanstanding1266
    @lastmanstanding1266 2 месяца назад +43

    मी मुश्रीफ समर्थक आहे पण आज पर्यंत मुश्रीफ साहेबांनी मोक्याची जागा आपल्याच मुस्लीम समाज साठी काम केले.बालभारती cpr व कॉन्ट्रॅक्टर मुस्लीम jast aahet... हिंदू समाजाला मंदिर व गटारी बांधायचं काम आणि पणाड रस्ता बनवायचं काम इतकंच दिले आहे त्यामुळे विचार करून मतदान करू

    • @gkskfkvkskc
      @gkskfkvkskc 2 месяца назад +10

      पाडा हसन दहशतवादी ला

    • @rajvardhanpatil8820
      @rajvardhanpatil8820 Месяц назад

      सर्व महत्वाच्या जाग्यावर मुस्लिम लोक बसवलेत

  • @FirojSolapure
    @FirojSolapure 2 месяца назад +13

    चंदगड विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार, श्री अप्पी पाटील साहेब...

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 2 месяца назад +22

    एकच लढवय्या नेता. प्रत्येक आव्हानलास सामोरे जाणारे.. अभिनंदन ❤

  • @souravsatpute7541
    @souravsatpute7541 2 месяца назад +11

    आमचं म्हातारं लय खमक हाय ❤

  • @shamraoshinde1956
    @shamraoshinde1956 2 месяца назад +25

    कोल्हापुरात फक्त शरद पवार साहेब सांगतील तोच आमदार

  • @kedarthombare7513
    @kedarthombare7513 2 месяца назад +28

    Only Maha Vikas Aghadi in kolhapur

  • @onkarsonar3158
    @onkarsonar3158 2 месяца назад +9

    ताई..... तुमचं बोलणं दमदार होत पण एक सांगू .... आम्ही कोल्हापूरकर आहे , इथ कोण किती जरी अंदाज लावलासा तरी काय फरक पडत नाही .... गटबाजी आहे कोल्हापूर मद्ये त्यामुळे कोण तळ ठोकून बसले म्हणून काय फरक पडत नाही ..... 🙏

  • @sairaj5353
    @sairaj5353 2 месяца назад +6

    शरद पवार ❤❤

  • @anilgaikwad6887
    @anilgaikwad6887 2 месяца назад +17

    शरद पवार साहेब आहेत ते आणि ते राजकारणात काय करतील ते ठामपणे कोणीच सांगू शकत नाही, खरं तर त्यांचे डावपेच काम करतात हे खुप लक्षणीय आहे.

  • @kamble_vinod6744
    @kamble_vinod6744 Месяц назад +3

    कोणाला कस पाडायचं हे कोल्हापूर करासनी चांगलच माहिती हाय!

  • @User-u3d2e
    @User-u3d2e 2 месяца назад +19

    राधानगरी मधून जर केपी काका गटातून उभे राहिले तर पुन्हा प्रकाश आबिटकर निवडून येणार हे निश्चित....

    • @macchindranathkatkar7215
      @macchindranathkatkar7215 2 месяца назад

    • @sushantchavan3475
      @sushantchavan3475 Месяц назад

      आबिटकरांना सध्या कोणी धक्का देईल असं वाटत नाही, पवारांनी आता आबिटकरांनाच गळाला लावावं 😂

  • @babasahebsutar8991
    @babasahebsutar8991 2 месяца назад +2

    ताई तुम्ही अगदी बरोबर माहिती दिलीत

  • @anissayed5600
    @anissayed5600 2 месяца назад +2

    अप्रतिम विश्लेषण, खूप छान, तुमचे सर्व विडिओ पाहतो खूप छान माहिती देता

  • @ShaileshVarute-z5c
    @ShaileshVarute-z5c 2 месяца назад +52

    I am from kolhapur. My vote for MVA .

  • @Kolhapuri_news_katta
    @Kolhapuri_news_katta 2 месяца назад +9

    मी महाविकास आघाडीचा कार्यकर्ता आहे पण महायुतीचे विनय कोरे नक्की निवडून येणारं 👍💯

  • @ashokwagh2958
    @ashokwagh2958 2 месяца назад +7

    खरोखर लहान होतो तिथून पवार काय आहे ते समजलो पवार king मेकर

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 2 месяца назад +7

    पवार साहेब पावर.

  • @UttamNehul
    @UttamNehul 2 месяца назад +14

    महाराष्ट्राचा एकच वाघ 🐅 शरद पवार ❤

  • @sandipdhere3955
    @sandipdhere3955 2 месяца назад +4

    Kiti pan takat lava abitkar saheb hatrik👍👍💯

  • @Chandsaheb_ch
    @Chandsaheb_ch Месяц назад +1

    शिरोळचे फिक्स आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर 🎉

  • @shrikantsawant4972
    @shrikantsawant4972 2 месяца назад +5

    तुम्ही शरदचंद्र पवार साहेबाच्या दौऱ्याचे विश्लेषण करता अहो पवार साहेबाची खेळी समजावला तुम्हाला 50 वर्ष लागतील अहो शरद पवार असे नेते आहेत की सुजल्यावरच कळत मारलय कुठे त्यामुळे नुसते त्याच्याकडे बघा आणि त्याच्या खेळीचा आनंद घ्या कारण असा नेता 100 बर्षातून एकदाच तयार होतो त्यामुळे आपण फक्त आनंद घायचा एक पवार साहेब प्रमी सातारा जिल्हा

  • @BhagwatMunde-vp2ji
    @BhagwatMunde-vp2ji 2 месяца назад +7

    येत्या काळात परळी मतदार संघात पण संजय दौंड यांचा पक्ष प्रवेश होणार आहे

  • @macchindranathkatkar7215
    @macchindranathkatkar7215 2 месяца назад +9

    राधानगरी विधानसभा प्रकाश आबिटकर ❤

  • @rajendragaikwad2218
    @rajendragaikwad2218 Месяц назад +1

    Onley Pawar Saheb Jay Maharashtra

  • @grpdfcgh
    @grpdfcgh 2 месяца назад +4

    Pawarsaheb ❤❤

  • @देवयानीविखेपाटील

    करवीर मधून only चंद्रदीप नरके साहेब❤🚩🚩🚩💯

  • @virajpatil1295
    @virajpatil1295 2 месяца назад +5

    वस्ताद❤

  • @ajitrpatil306
    @ajitrpatil306 2 месяца назад +13

    माझं मत वाया गेलं तरी चालेल पण शरद पवार ज्याला पाठिंबा देतील त्याला मत देणार नाही

  • @shivajiwakhure5544
    @shivajiwakhure5544 2 месяца назад +6

    Only saheb

  • @sun4659
    @sun4659 2 месяца назад +6

  • @Bapu0222
    @Bapu0222 Месяц назад +2

    फवार साहेबाच काय चालत नाही आता कोल्हापूर मध्ये

  • @aaanajagdale9401
    @aaanajagdale9401 Месяц назад +2

    मॅडम शरद पवार साहेब शक्य नसणाऱ्या जागा सुद्धा नक्की निवडून आणतील हा त्यांचा आज वरचा इतिहास आहे

  • @freshmusicmelody1954
    @freshmusicmelody1954 2 месяца назад +3

    Congress and Kolhapur 😎🔥

  • @ShivajiPokale-x5w
    @ShivajiPokale-x5w 2 месяца назад +19

    आता कस्स शरद पवार म्हणतील तसच

  • @DipakPatil-yf9ip
    @DipakPatil-yf9ip Месяц назад +2

    कोण भी येऊ दे.. कोल्हापूर काय विकासच्या बाबतीत सुधारत नाही😂😂😂

  • @shitalmore3080
    @shitalmore3080 2 месяца назад +4

    फक्त साहेब

  • @jitendraupadhye2500
    @jitendraupadhye2500 2 месяца назад +5

    ❤Raja ❤ Raja ❤Raja ❤Raja ❤

  • @pravindabhade3350
    @pravindabhade3350 2 месяца назад +2

    100% 10/10

  • @mohanshinde6143
    @mohanshinde6143 2 месяца назад +3

    10 पैकी 10.

  • @Kolhapuri_news_katta
    @Kolhapuri_news_katta 2 месяца назад +4

    10 पैकी 9 महाविकास आघाडीचे उमेदवार जरी आलेत तरी विनय कोरे साहेब एकटे युतीचे निवडून येणारं 👍🔥

  • @ketanchavan1878
    @ketanchavan1878 2 месяца назад +1

    मटण खात नाही पण रस्सा चालतो या म्हणीप्रमाणे साहेब गटाची अवस्था झाली आहे भाजप सोबत युती चालत नाही.पण भाजपची लोकं पक्षात चालतात...
    #पक्षप्रवेश

  • @pankajpatil7962
    @pankajpatil7962 2 месяца назад +6

    Kagal-Hasan Mushrif💯
    Chandagad-Rajesh Patil💯
    Radhanagari- Prakash Abitkar 💯

  • @kunalahire7705
    @kunalahire7705 2 месяца назад +7

    Samrjeet घाटगे 100% निवडणार 10आऊट ऑफ 10 जागा जिंकणार

  • @ranjitdesai1716
    @ranjitdesai1716 Месяц назад +1

    आम्ही फक्त महविकास आघडी सोबत शरद पवार जिंदाबाद

  • @pravinpatil5847
    @pravinpatil5847 2 месяца назад +2

    A Y Patil यांचं 10 हजार पण मतदान नाही .. काय पण विश्लेषण करू नका .. 😂😂😂 म्हणे 70 हजार मतदान A Y Patil 😅

  • @nandakishornaik800
    @nandakishornaik800 Месяц назад

    👌👌👌

  • @ompatil2014
    @ompatil2014 Месяц назад +1

    व्हिडिओ मधील पवार साहेबांचा फोटो व्हिलन सारखा वाटतोय तो तेवढा बदला लहान पोर घाबरतील

  • @sagars4299
    @sagars4299 2 месяца назад +1

    👌👌💪💪

  • @vishu.1313
    @vishu.1313 Месяц назад +1

    Comment baghun vattay 😢 ki Bangladesh 2.0 lavkr ch honar

  • @pravin_deshmukh_205
    @pravin_deshmukh_205 Месяц назад +1

    कोल्हापूर हद्दवाढ आणि रस्ते महापूर यावर कायम स्वरूपी उपाय द्या
    खासदारांनी खंडपीठ आणि चित्रनगरी बरीच कामे आहेत

  • @indian62353
    @indian62353 Месяц назад

    एसटी आंदोलनावर व्हिडिओ बनवा

  • @sssss4534
    @sssss4534 2 месяца назад +3

    महाराष्ट्र च रोजगार अनी भविष्य अनी आया बहिनी सुरक्षित पाहिजे असतील तर फक्त महाविकास आघाडी ला मतदान कराव लागल ❤अत्त बीजेपी ला मतदान नही बस जाला अत्ता

  • @NitinGaikwad-mq4em
    @NitinGaikwad-mq4em Месяц назад

    पवार साहेब म्हणजे महाराष्ट्राची ओळख

  • @nikhilkulkarni6789
    @nikhilkulkarni6789 2 месяца назад +4

    राधानगरी मधून फक्त राहुल देसाई

  • @sachinpowar9912
    @sachinpowar9912 2 месяца назад +4

    सोयाबीन दर नाही भाजप ला मतदान नाही

  • @PG17171
    @PG17171 2 месяца назад +13

    शरद पवार बोलते सब को कोलते❤

  • @shubhamkavade5804
    @shubhamkavade5804 Месяц назад

    अप्पचा विषय हार्ड आहे पण शिरोळ मधून उल्हास दादा फिक्स आहे

  • @adityapailwan1827
    @adityapailwan1827 Месяц назад

    One like for #साहेब

  • @sureshmore9848
    @sureshmore9848 2 месяца назад

    Arati lay bhari bolati.

  • @AK-wu1go
    @AK-wu1go Месяц назад

    चंदगड विधानसभा 2024 नंदाताई आमदार फिक्स💐💐

  • @arunbgaikwad
    @arunbgaikwad Месяц назад

    सहकार महर्षी माजी आमदार के. पी. पाटील हे एक पॉवरफुल नेते आहेत. मुश्रीफ यांच्या मुळे ते मागे पडले.

  • @tukaramsale3247
    @tukaramsale3247 Месяц назад

    श्री शरद पवार साहेब हे फक्त कोल्हापूर जिल्हा पुरते नाही, परंतु पूर्ण महाराष्टत ते काबीज करणार आहेत।

  • @sspinjari
    @sspinjari Месяц назад

    The great Maratha Leader Sharad Pawar Saheb ❤

  • @amitpawar3855
    @amitpawar3855 2 месяца назад +1

    साहेबांचा फोटो दाखवताना जरा नीट काळजी घ्या

  • @pravinpatil3630
    @pravinpatil3630 2 месяца назад +1

    Sundarrrr aarti

  • @abhijeetshinde7103
    @abhijeetshinde7103 Месяц назад

    आम्ही साहेब प्रेमी 🎉🎉🎉🎉🎉

  • @EMRAAN_SONGS
    @EMRAAN_SONGS Месяц назад

    The KING OF KOLHAPUR POLITICS बंटी पाटील साहेब 🔜💥🦁👑

  • @kamblesandeep86
    @kamblesandeep86 Месяц назад

    #आरती मी नेहमीच तुझ्या विश्लेषणाची वाट बघत असतो.... बाकी लोक जाऊदेत पण योग्य अणि खर विश्लेषण तूच करू शकतेस... एवढं मात्र नक्की

  • @omkarpatil3283
    @omkarpatil3283 Месяц назад

    कोल्हापुरात 8 जागा नक्कीच महाविकास आघाडी जिंकेल❤

  • @anugnad
    @anugnad Месяц назад

    😊

  • @VIP-dz3du
    @VIP-dz3du Месяц назад

    हा एक कधी जातोय?

  • @vibhavsul
    @vibhavsul Месяц назад

    हिंदु विरोधी कोणताही पक्षाला मतदान हिंदूंनी करू नये... उदाहरण शरद पवार गट, सतेज पाटील, उद्धव ठाकरे यांना मतदान देऊ नये.😂

  • @manojdesai899
    @manojdesai899 Месяц назад

    राधानगरी लोकसभा मतदारसंघात फक्त आमदार प्रकाश आंबिटकर

  • @laxmansutar1864
    @laxmansutar1864 2 месяца назад +1

    आमचं कोल्हापूर महाविकास आघाडी सोबत

  • @sujeetpatil7340
    @sujeetpatil7340 2 месяца назад +2

    भाजपा मुक्त कोल्हापूर होणार च...

  • @DipakPatil-yf9ip
    @DipakPatil-yf9ip Месяц назад

    बारामती जशी विकसित केली तस कोल्हापूर करा..मग तुम्हाला मनापासून मानतो आम्ही

  • @pravin_deshmukh_205
    @pravin_deshmukh_205 Месяц назад

    कोल्हापूर-०४ राष्ट्रवादी,०३ काँग्रेस ०३ शिवसेना (शिरोळ,हातकणंगले,शाहूवाडी)

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr Месяц назад

    💕 बोल,आरती बोल 💕
    ❤ सुंदर,आरती बोल ❤

  • @shashikantpatil6547
    @shashikantpatil6547 Месяц назад

    एक पण येत नसतो तुम्ही बगा फक्त😅😅