BTS | आई चा आवाज़ | Marathi comedy video |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • नमस्कार मंडळी.
    कॉमेडी वीडियो बघून आपल्याला हसु येत पण.....
    कॉमेडी वीडियो हा प्रकार बनवन्या साठी त्या मागे खुप लोकांची मेहनत आसते.. हे तर खराय ... ते करताना त्यात मज्जा पण येते ...कारण हसवायच आहे तर आधी स्वता हसायला हाव...
    वीडियो करताना खुप वेळा न कळत कॉमेडी किस्से घडतात...
    आणि अस्या ग़मती केमेरा मधे.. किंवा वीडियो मधे नाही दिसत.. असच माझ्या सोबत पण घड़त आणि तेच तुम्हला ह्या वीडियो मधे पहायला मिळेल...
    वीडिओ आवडल्यास नक्की like आणि share करा...
    subscribe केल नसेल तर लगेच subscribe बटन दाबा.. आणि बेल आइकॉन दाबायला विसरु नाका.. 😊😊🙏🙏
    ‎@aj chi family
    #marathicomedy #comedyvideo #bts #explorepage #trending #familycomedy #ajbzyboy #aj_chi_family

Комментарии • 62