VANCHIT BAHUJAN AGHADI SONG | वंचित बहुजन आघाडी Song |शितल साठे | मधुर शिंदे | सचिन माळी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 мар 2019
  • Navayan Mahajalsa Official Song 2019
    Production Navayan Mahajalsa
    Production Head - Sachin Mali
    Lyrics : Sachin Mali & Shital Sathe
    Music : Shital Sathe
    Singer : Madur Shinde & Shital Sathe
    Arrangements : Aniket Mohite
    Live Rhythm - Rohan Pawar | Aniket Mohite
    String & Melody - Akash Salokhe
    Video Making & Editing : Kiran Shinde
    All Copyright Reserved at©Navayan Mahajalsa
    कधी नव्हतं घडलं ते घडलंय हो
    आता सपानं सत्तेचं पडलंय हो
    बाळासाहेबांची गर्जना...स्वराज्याची घोषणा
    बहुजनांनी जुपलीया गाडी...
    आली वंचित वंचित वंचित वंचित वंचित आघाडी
    आली वंचित वंचित वंचित वंचित वंचित बहुजन आघाडी...
    संख्या आहे आमुचीच भारी
    आता नको कुणाची लाचारी
    आमच्या हातात सत्तेची दोरी
    प्रस्थापितांनो फिरा माघारी
    बाळासाहेबांची गर्जना...स्वराज्याची घोषणा
    आम्ही उभारू सत्तेची गुढी...
    आली वंचित वंचित वंचित वंचित वंचित आघाडी
    आली वंचित वंचित वंचित वंचित वंचित बहुजन आघाडी...
    होईल ओबीसीचं चांगभलं
    वाजे बंडाचा धनगरी ढोल
    देतील वंजारी मतांचा कौल
    माळी बांधलं सत्तेचं पूल
    बाळासाहेबांची गर्जना...स्वराज्याची घोषणा
    बारा बलुती येतील पुढी...
    आली वंचित वंचित वंचित वंचित वंचित बहुजन आघाडी...
    होईल डोंबारी खासदार
    होईल भंडारी आमदार
    आदिवासी होईल नामदार
    खुलं भटक्यांना सत्तेचं दार
    बाळासाहेबांची गर्जना...स्वराज्याची घोषणा
    मांग गारूडी घेतोया उडी...
    आली वंचित वंचित वंचित वंचित वंचित आघाडी
    आली वंचित वंचित वंचित वंचित वंचित बहुजन आघाडी...
    गवंडी ओळंबा लावणार
    रापी चांभाराची चालणार
    घण घिसाडी घालणार
    कैची न्हाव्याची बोलणार
    बाळासाहेबांची गर्जना...स्वराज्याची घोषणा
    आले आगरी कोळी अन कऱ्हाडी...
    आली वंचित वंचित वंचित वंचित वंचित बहुजन आघाडी.....
    शेताला रं मिळणार पाणी
    अन मिळणार बी बियाणी
    बळीराजा मरायचा न्हाई
    न्हाई राहायचा कुणाचा ऋणी
    बाळासाहेबांची गर्जना...स्वराज्याची घोषणा
    सुखी व्हणार शेतीवाडी...
    आली वंचित वंचित वंचित वंचित वंचित आघाडी
    आली वंचित वंचित वंचित वंचित वंचित बहुजन आघाडी...
    जयभीम वाल्यांची मजबूत साथ
    मुस्लिमांशी जोडून नातं
    जाती धर्मावर करून मात
    आले वंचित टाकून कातं
    बाळासाहेबांची गर्जना...स्वराज्याची घोषणा
    संविधानाची लावली गोडी...
    आली वंचित वंचित वंचित वंचित वंचित आघाडी
    आली वंचित वंचित वंचित वंचित वंचित बहुजन आघाडी.....
    ★ गीतकार : सचिन माळी & शितल साठे ★
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Public Appeal
    नवयान महाजलसा हा अधिकृत RUclips Channel आहे. या Channel वर आम्ही नियमित नवनव्या कलाकृती प्रकाशित करीत आहोत. मायबाप जनता प्रत्येक कलाकृतीचे मनापासून जनस्वागत करीत आहे. आम्ही साधनांचा अभाव असतानाही अत्यंत कमी साधनांमध्ये या कलाकृती निर्माण करीत आहोत. त्यामुळे जनतेची साथ हेच आमचं बळ आहे. समतेचे पर्यायी सांस्कृतिक आंदोलन उभे राहण्यासाठी आपण केवळ रसिक म्हणून आमच्या सोबत न राहता सांस्कृतिक लढ्यातील साथी म्हणून नवयान महाजलशाला कृतीशील पाठिंबा दयावा. कलाकृतींच्या निर्मितीसाठी अवाढव्य खर्च येत असतो. कोणत्याही धनदांडग्यांचा सपोर्ट न घेता नवयान महाजलसा पर्यायी कला-साहित्याची निर्मिती करीत आहे. नवयान महाजलसा आपल्या नवनिर्मितीचे श्रेय केवळ मायबाप जनतेला देत आहे. आम्ही नवयान महाजलसा च्या हितचिंतकांना आणि रसिकांना विनंती करतो कि, आपण नवयान महाजलशाला आपल्यापरीने आर्थिक मदत करावी. आपण आर्थिक सपोर्ट उभा केल्यास “नवयान महाजलसा”च्या माध्यामातून सातत्याने नव्या कलाकृती निर्माण करणे आम्हांला शक्य होणार आहे. म्हणून याठिकाणी आम्ही नवयान महाजलसा Account नंबर देत आहोत.
    Google Pay No. 9075090600
    PhonePay No. 9075090600
    Paytm No. 9075090600
    NAVAYAN MAHAJALSA
    ACCOUNT NO : 50200058275647
    IFSC CODE : HDFC0003649
    BRANCH :TILAK ROAD, PUNE
    BRANCH CODE : 3649
    SWIFT CODE : HDFCINBB
    आमच्या कालाकृतींबाबत आपल्या काही सूचना असतील किंवा आपल्याला नवयान महाजलसा करीत असलेल्या कामाला मदत करायची असल्यास किंवा आमच्याशी जोडून राहण्यासाठी आपण आम्हाला संपर्क करू शकता. दोस्ती जिंदाबाद !
    MOBILE : 8802 194194
    E-MAIL : navayanmahajalsa@gmail.com
    आपले साथी,
    नवयान महाजलसा
    शितल साठे & सचिन माळी
    -------------------------------------------------------------------------------------------
    Public Appeal
    NAVAYAN MAHAJALSA is official RUclips channel. We are publishing new Artwork regurarly on this channel. People has resived our Artwork very heartily. We haven’t sufficient resorces for this culturel work. But people support is our strength. We appeal humbly & politly to all our supporters, followers please do economical support to Navayan Mahajalsa. Our every Artwork has done huge expence. We are doing culturel work without any money launderers. Navayan Mahajalsa gives credit to people for this innovation. We are humbally reqest to our friends, fans and well wishers please give financial help according to you. If you do that we will frequently publish new Artwork. Therefore under this appeal we are giving account number of Navayan Mahajalsa.
    Google Pay No. 9075090600
    PhonePay No. 9075090600
    Paytm No. 9075090600
    NAVAYAN MAHAJALSA
    ACCOUNT NO : 50200058275647
    IFSC CODE : HDFC0003649
    BRANCH :TILAK ROAD, PUNE
    BRANCH CODE : 3649
    SWIFT CODE : HDFCINBB
    You can give any help and any suggestions to Navayan Mahajalsa. Please Contact & Join Us...And connect with Navayan Mahajalsa.
    MOBILE : 8802 194194
    E-MAIL : navayanmahajalsa@gmail.com
    Yours Thankful,
    Navayan Mahajalsa
    Shital Sathe & Sachin Mali

Комментарии • 1,1 тыс.

  • @marathivines2907
    @marathivines2907 5 лет назад +262

    😍आम्हाला बाबासाहेब तुमच्या रुपात दिसत आहेत साहेब

  • @Only_bhimshhi358
    @Only_bhimshhi358 3 месяца назад +27

    2024 मध्ये नवीन आकोला खासदार ॲड.प्रकाश आंबेडकर...💫✨✊🏻💯

  • @harshpallonare8070
    @harshpallonare8070 2 года назад +89

    शेवटपर्येंत फक्त आणि फक्त
    बाळासाहेब आंबेडकर....✊
    वंचित बहुजन आघाडी...
    The News Movement In Maharashtra..... ✌️💪🏻👑

  • @pandhrivishwanath7507
    @pandhrivishwanath7507 2 года назад +24

    शीतल ताई खरच तुमची तळमळ समाजाला खूप प्रेरणा देणारी आहे
    प्रत्येक प्रबोधन तुमच प्रेरणादायी आहे
    आशी लेक प्रत्येक वंचितांच्या घरी जन्मा यावे
    भीमाची वाघीण जय भीम

  • @jagdishdatar1031
    @jagdishdatar1031 Год назад +15

    हे गीत-आंबेडकरवादी विचाराचे-जे sc,st,vj,nt,obc,opan,SBC,Adar,etc आहेत-त्यांच्यासाठी-प्रेरणादायक आहे-पण-सर्व ९९% जनतेला-कळावे-यातील-वाचार म्हणूश-या गीतात-प्रकाशराव हा शब्द वापरावा-बाळासाहेब म्हटलं कि-शिवसेनेचे बाळासाहेब असे-गैर आंबेडकरवादि समजतात-या गाण्यात-शेतकरी-मजूर-तळागाळातील हीतावीषयी-यात विषय घेतलेला आहे-/पण-गैरआंबेकरवादि-लोकांन्ना हे वाटते की-हा विषय-बाळासाहेब ठाकरे-करीत आहे-कारण-आपल्या-महाराष्टष्ट्रात-दोनच बाळासाहेब सध्या गाजत आहे-एक-बाळासाहेब आंबेडकर-दुसरे-बाळासाहेष ठाकरे-म्हणून-आंबेडकरवादि-हे इंगित आपले समजतात-आणी-शिवसेना वीचाराचे-लोक हे-गित बाळासाहेब ठाकरे यांचे समजतात-हे ठिक आहे कि-बहूजनासाठी-प्रकाशराव आंबेडकर हे-बाळासाहेबच आहेत-आणी राहतीलसुद्धा-आणी-कूठेही-केव्हाही-बाळासाहेब असाच-उल्लेख करावा-पण गीत हे-असे माध्यम आहे कि-ते-आंबेडकरवादि आती गैरआंबेडकरवादी-दोन्ही-म्हणजेच-९०% टक्के-भारतीय जनतेपर्यंत-पोहचते-आणि त्यामुळे प्रबोधन होते-ही माझी वैयक्तीक सूचना/वीनंती आहे-ती-स्विकारणे-नाकारणे-आपला प्रश्न-आहे-मी-vba आघाडीचाच-कार्यकर्ता-आहे-यवतमाळ-जयभीम-नमो बुद्धाय

  • @rashtrapalkamble4111
    @rashtrapalkamble4111 4 года назад +11

    आमचा नेता लय पॉवर फुल ....Only balashaeb aambedkar....power of ......Buddhist.......cast...💪🔥🙏

  • @user-pv4zx2rt8m
    @user-pv4zx2rt8m 3 года назад +23

    येणार वंचित वंचित आघाडी...
    जय लहुजी जय भीम

  • @pankajjadhao6207
    @pankajjadhao6207 5 лет назад +24

    शितल साठे आपल्या मधुर आवाजाला
    no challenge.
    Singer (male) सुद्धा अप्रतिम गायलात.
    आभारी आहोत.

  • @ajaymohite6044
    @ajaymohite6044 2 года назад +18

    एकच साहेब बाबासाहेब. बाळासाहेब
    वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद
    जय भीम जय संविधान जय भारत ..,
    खुप सुंदर गीत आहे

  • @dspmedia8794
    @dspmedia8794 4 года назад +48

    सर्व भीमसैनिकानो आपण एकजुठ व्हावे तेव्हाच कुठे बदल घडेल...जय भिम🇪🇺जय भारत🙏

  • @radhajadhav2782
    @radhajadhav2782 3 года назад +29

    #वंचित बहुजन आघाडीचे, प्रचार गीत ऐकून... प्रत्येकांच्या अंगावर,काटे-शहारे त्याच बरोबर प्रेरणा-चेतना नवी आशा-आकांशा निर्माण झाल्या शिवाय राहत नाही.#जय-भिम, जय-शिवराय,जय-भारत#📚✒️🇮🇳

  • @dadasahebwaghmare9832
    @dadasahebwaghmare9832 5 лет назад +7

    एकदम झकास. वंचितांच नेते बाळासाहेब आंबेडकर

  • @ajayadgale9906
    @ajayadgale9906 5 лет назад +102

    जय लहुजी जय भिम
    एकी मातंग-महारा ची
    Only VBA

  • @shubhammeshram980
    @shubhammeshram980 4 года назад +9

    भिक नको सत्तेची सत्ता हवी हक्काची
    जय वंचित जय भिम भारत🇮🇳 🇨🇻

  • @blues.r.youtubechannel8658
    @blues.r.youtubechannel8658 5 лет назад +4

    जे बात, यापुढे फक्त बाबासाहेबांच रक्त. Only VBA

  • @sonalisonawane3020
    @sonalisonawane3020 2 года назад +6

    श्रध्येय वंचितांचा प्रकाशपर्व !!! होश जोश

  • @vishwadeepsardar1008
    @vishwadeepsardar1008 5 лет назад +60

    खूप छान! बाळासाहेबांचा जयघोष फक्त!
    लई भारी बगा. लय, ताल,स्वर वा शब्दांची गुम्फण सारे काही👌
    सर्वाना ऊर्जा देणारे ऐसे गीत.

  • @sandeepjadhav1585
    @sandeepjadhav1585 5 лет назад +59

    आता नायक फक्त बाळासाहेब आंबेडकर साहेब
    वंचित बहुजन आघाडी लाच मतदान करा

  • @sagarmagare8704
    @sagarmagare8704 5 лет назад +174

    खरंच अशीच सत्ता आली पाहिजे सर्व वंचितांचे राज्य वाटेल 😊😊 superb song .. 👌👌👌

  • @pravinwahurwagh1405
    @pravinwahurwagh1405 5 лет назад +8

    एकच साहेब, बाबासाहेबांन नंतर, फक्त बाळासाहेब !

  • @hemantkhandare5146
    @hemantkhandare5146 5 лет назад +188

    हे गीत प्रचारात वापरावे.

  • @anilk.7429
    @anilk.7429 5 лет назад +13

    शितलताई...सचिनदादाने तयार केलेलं व ताई व मधुर शिंदे यांच्या मधुर आवाजात हे गाणं अप्रतिम झालं आहे. आपणांस व आपल्या संपुर्ण टिम ला माझा सलाम..!

  • @meeraprakshale2536
    @meeraprakshale2536 5 лет назад +62

    लय भारी
    1 नंबर गाणी, विचार, आणि
    नवयान महाजलसा चँनल
    All the best for movement

  • @vishakhalokhnde591
    @vishakhalokhnde591 2 года назад +24

    वंचित बहुजन आघाडीच्या या वीजय गीताच खुप छान वर्णन केलं आहे.वंचित बहुजन आघाडीचा वीजय असो.आम्हाला वंचित बहुजन आघाडीच्या सर्व गाण्यांचा कराओके असता तर आम्ही सुध्दा ही गाणी म्हणून घराघरात वंचित बहुजन आघाडीचा प्रचार केला असता.

  • @tanvimane427
    @tanvimane427 5 лет назад +22

    वंचित बहुजन आघाडीचा विजय गीत
    विजय पण पक्का आहे या वेळी वंचित बहुजन आघाडीचा
    जय भिम जय शिवराय जय मल्हार जय मीम
    आता बारा बलुते येणार पुढे
    घराणं शाहीन सत्ता बंद

  • @pramodkamble5059
    @pramodkamble5059 5 лет назад +44

    शीतलताई , जबरदस्त या आपल्या उत्कृष्ट गीताने अवघ्या बहूजनांना भरभरून ऊर्जा दिली आहे . हे गीत इथून पुढे वर्षानुवर्षे वाजत राहील व जोपर्यंत VBA अस्तित्वात असेल तोपर्यंत हे गीत अभिमानाने सर्वांना डोलायला लावणार यात कोणतीही शंखा नाही . जयभीम , जय मल्हार ,जैमिम , जय भारत .

  • @gurukashivale8821
    @gurukashivale8821 5 лет назад +40

    जबरदस्त गीत... आता फक्त वंचित बहुजन आघाडी👌

  • @NavayanMahajalsa
    @NavayanMahajalsa  4 года назад +13

    सर्वांचे मनापासून आभार आपला चॅनल हा आपला आवाज आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा...!

  • @vinodgaikwad881
    @vinodgaikwad881 5 лет назад +162

    Heart touching song
    Kadak jai shivray jai bhim jai mim jai mahlar
    245( madha only VBA )

  • @subhashmandale8298
    @subhashmandale8298 5 лет назад +119

    सचिन जी शीतल साठे ताई आपला विजय होणारच आहे जय भीम जय वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद

  • @dineshpawar4103
    @dineshpawar4103 5 лет назад +196

    सचिन माळी सर ,शितल ताई आणि सर्व टीम चे आभार.....👌👌👌👌 खुप सुंदर रचना आहे गाण्याची.... वंचित बहुजन आघाडी चा विजय असो ।।।।।

  • @amolb6232
    @amolb6232 4 года назад +7

    आली वंचित बहुजन आघाडी । जय मल्हार जय भीम

  • @amollahase1999
    @amollahase1999 5 лет назад +289

    भीक नको सत्तेची ,सत्ता हवी हक्काची...जय वंचीत बहुजन आघाडी...आता बहुजनांचे राज्य येणार..जय भीम,जय भारत

  • @ravindrabagul7934
    @ravindrabagul7934 5 лет назад +375

    सचिन भाऊ आणि शितलताई आपले मनःपूर्वक आभार 🙏
    खूपच छान गाणं बनवले आहे 👌 👍 🌹
    तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 💐

  • @rohitsarode471
    @rohitsarode471 3 года назад +8

    हे गाणं मी खूप वेळा ऐकतो अतिशय सुरेख शब्द आहे गायन आणि संगीत अप्रतिम आहे

  • @pravinwahurwagh1405
    @pravinwahurwagh1405 5 лет назад +9

    भारतीय राजकारनातील सर्वात लोकप्रीय प्रचार गित ! 👍

  • @babytaiwankhade5196
    @babytaiwankhade5196 3 года назад +4

    Aali vanicit aagadi greta song brother jay bhim jay shivray🙏🙏

  • @loktantradigitalnewsmarath9687
    @loktantradigitalnewsmarath9687 5 лет назад +245

    जबरदस्त गीत आहे . प्रचारात हे गीत वापरावे.

    • @wamanraopanchshile1602
      @wamanraopanchshile1602 5 лет назад +2

      Brevo, the song itself is democracy, show all the parties that we are real Rulers. Hats up Sheetal tai and group for such a beautiful and meaningful song.

    • @amolsonune5068
      @amolsonune5068 5 лет назад +2

      Maze pan hech mat ahe

  • @bhagvatnagre583
    @bhagvatnagre583 5 лет назад +10

    Vanchit Bahujan Aaghadi Zindabad..... Jai Bhim Jai Shivray 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @deepakpaswansahabkhatarnak6856
    @deepakpaswansahabkhatarnak6856 5 лет назад +208

    जय भीम जय भारत संविधान जिंदाबाद हमारे भगवान हैं बाबा साहब भीमराव अंबेडकर अमर रहे जय भीम नमो बुद्धाय सुपरहिट बाबा साहब प्रकाश अंबेडकर साहब जिंदाबाद

  • @vishalpaul4960
    @vishalpaul4960 5 лет назад +147

    आवाज खूपच सॉफ्ट लावलाय
    शिवाजी पार्क वर जबरदस्त झाले होते

  • @sandeshbhalerao2342
    @sandeshbhalerao2342 5 лет назад +176

    जबरदस्त..
    शितलताई, सचिनदादा आणि टीम चे विशेष आभार...
    झकास झालंय गाणं...अख्खी बहुजन चळवळ मांडलीत गाण्यात..!
    *"वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत गीत..!!!*
    जय जिजाऊ, जय शिवराय.!
    जय ज्योती, जय मल्हार, जयमीम.!!
    जय बिरसा, जय लहुजी, जयभीम.!!!

    • @vikaskhope7117
      @vikaskhope7117 5 лет назад

      SANDESH BHALERAO

    • @sachinmohite3877
      @sachinmohite3877 5 лет назад

      balasahebanchya karyacha adhava geetamadhun lokan paryent phochavlya baddahal tumhaa sarva gayakancha haa bhim anuyaee abhari aahe

    • @dnyaneshwarkhadse9657
      @dnyaneshwarkhadse9657 2 года назад

      Bjp jindabad

  • @shankarwaghmare7091
    @shankarwaghmare7091 Год назад +5

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो 🇪🇺👑 Jay bhim 🇪🇺👑

  • @ravikewate358
    @ravikewate358 5 лет назад +50

    वंचित बहूजन आघाडी लाच मतदान करिन only ता. पूसद जि. यवतमाळ

    • @dineshjadhao1440
      @dineshjadhao1440 5 лет назад

      Apl mt kup bashi lach....

    • @sahadevkamble3917
      @sahadevkamble3917 4 года назад +1

      वंचित बहुजन आघाङी ला मतदान करा

  • @sagarjadhav1159
    @sagarjadhav1159 5 лет назад +306

    शीतल ताई व मधुर एकच नंबर गीत जयभीम आता फक्त भिमाच रक्त

  • @t-boy6560
    @t-boy6560 5 лет назад +593

    कोना कोना ला काटे आले अंगावर हे सोंग एकुन ?? like करा जय भारिप 🇮🇳💪🏾

  • @kirannatikar2374
    @kirannatikar2374 4 года назад +13

    Super song..... VBA ✌️

  • @vikramkamble8139
    @vikramkamble8139 2 года назад +10

    Ek number song 😊👌🙏jay jijau, jay shivray, jay bhim, jay vanchit bahujan aghadi.

  • @sureshbhakare202
    @sureshbhakare202 5 лет назад +157

    अबकी बार वंचित बहुजन की सरकार.....

  • @shashishirsat22
    @shashishirsat22 5 лет назад +57

    सचिन भाऊ आणि शितल ताई व शिंदे यांच्या टीम ला मानाचा जय भीम जय शिवराय जय मीम

  • @pradnyaubale4352
    @pradnyaubale4352 5 лет назад +7

    संविधानाची लावली गोडी...लोकांना कळली लोकांची लबाडी.....तिथेच विजयी आपली बहूजन आघाडी....जयभीम..

  • @mansimane1476
    @mansimane1476 5 лет назад +55

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो👑बाळासाहेब आंबेडकर👑

  • @nana_gangad_96
    @nana_gangad_96 5 лет назад +25

    *JAY ADIVASI*
    *JAY BHIM*
    *JAY MIM*
    *JAY AGRI KOLI*

  • @VishalA747
    @VishalA747 5 лет назад +153

    वंचित बहुजन आघाडी सरकार 👑👑👑👑👑

  • @himalayachoure3875
    @himalayachoure3875 5 лет назад +15

    Jai Bhim, Jai Mim, Jai Malhar, Vanchit Bahujan Aahhadi 👌👍

  • @Akash05271
    @Akash05271 5 лет назад +36

    Heart tuch voice❤
    King prakash Ambedkar😘😎

  • @marathidaytrader87
    @marathidaytrader87 5 лет назад +12

    अप्रतिम आहे गाणं......तुमच्या कलाकृतीला सलाम......

  • @kishordilpak6867
    @kishordilpak6867 5 лет назад +12

    आता फक्त वंचित बहुजन आघाडी
    जय भिम जय शिवराय जय लहुजी

  • @TheSheetalbhavare
    @TheSheetalbhavare 3 года назад +22

    Nice Voice,Lyrics..❤️

  • @siddharthingale1484
    @siddharthingale1484 3 года назад +1

    मयूर दादा आणि शीतल ताई सविनय जय भिम तोड नाही तुमच्या आवाजाला जय वंचित जय संविधान

  • @sB-wy4wp
    @sB-wy4wp 5 лет назад +319

    आता येथून पुढे आवाज पण आपला आणि गाणे पण आपलेच

    • @mayuuur1785
      @mayuuur1785 5 лет назад +3

      😆

    • @pattukholambe8931
      @pattukholambe8931 5 лет назад +3

      Yes aple saheb honar cm

    • @sB-wy4wp
      @sB-wy4wp 5 лет назад +3

      @@pattukholambe8931 ho nakki honar

    • @pattukholambe8931
      @pattukholambe8931 5 лет назад +2

      @Dhiraj Waghmare I m gril dear

    • @sB-wy4wp
      @sB-wy4wp 5 лет назад +1

      @Dhiraj Waghmare thanks bhawa ata ek jutine balasaheb yanna sath deuyat

  • @vishalw7988
    @vishalw7988 5 лет назад +55

    Thanks shital sathe .
    Amhi wait karat hoto song chi

  • @harshadsutar5591
    @harshadsutar5591 2 года назад +3

    वंचित बहुजन विकास आघाडीचा विजय असो🙏🙏🙏🙏

  • @samyakkanishkgaikwad5970
    @samyakkanishkgaikwad5970 5 лет назад +55

    Heart touching song really.... Inspiration song for our society... वंचित बहुजन जिंदाबाद AIMIM जिंदाबाद..... जय भिम

  • @lalchandwankhade8478
    @lalchandwankhade8478 5 лет назад +82

    Seetal sathe isa revolutionary lady. I salute her.

    • @ashokgajbhiye6749
      @ashokgajbhiye6749 5 лет назад +1

      वंचित बहूजन आगाढीचा
      विजय असो

  • @vijaythombare7323
    @vijaythombare7323 5 лет назад +22

    लय भारी

  • @nikhilsable9803
    @nikhilsable9803 2 года назад +25

    आदरणीय सन्माननीय श्रद्धेय ॲड प्रकाश आंबेडकर साहेब 👑

  • @gautamkamble7248
    @gautamkamble7248 5 лет назад +10

    Very-very nice song Sachinbhau and Shitaltai sathe. Jai-Bharat. Jai-Shivrai Jai-Bhim. Jai-mim.

  • @suhaschavan4557
    @suhaschavan4557 5 лет назад +15

    जबरदस्त विजयी गाणे

  • @hareshtembhurne6740
    @hareshtembhurne6740 5 лет назад +43

    Jay bhim tai.......gondia...

  • @yogeshjadhav4903
    @yogeshjadhav4903 5 лет назад +2

    जय भीम

  • @paython1652
    @paython1652 2 года назад

    Amazing खरच खुप सूंदर गीत वंचित आघाडी 💪बाळासाहेब जिंदाबाद

  • @shivaswaghmare5052
    @shivaswaghmare5052 3 года назад +3

    जय-भीम बाळासाहेब आंबेडकर

  • @sachinsarkate7448
    @sachinsarkate7448 5 лет назад +25

    Ekach number geet aahe 👍👍👍✌️✌️✌️

  • @manoharsonavane3485
    @manoharsonavane3485 5 лет назад +1

    वंचित बहुजन आघाडीचे वादळ आता कोणालिही रोखता येणार नाही

  • @sagar-qr9jc
    @sagar-qr9jc 5 лет назад +4

    खूपच सुंदर गाणे आहे एकदम हृदयाला जाऊन भिडणारे

  • @kakajigarud285
    @kakajigarud285 5 лет назад +15

    Jay Bhim👌👌

  • @deepakrandivesir
    @deepakrandivesir 5 лет назад +77

    खूपच छान , अप्रतिम .....
    आता फक्त एकच नारा , बाळासाहेबांचे हात बळकट करा .

  • @abhijitachandanshive4404
    @abhijitachandanshive4404 5 лет назад +2

    Nice फक्त बाळासाहेब

  • @satishdhanedhar8701
    @satishdhanedhar8701 3 года назад +2

    जय वंचित

  • @pravinkamble3054
    @pravinkamble3054 5 лет назад +31

    When I saw your video it was a awesome dear and it is one of the best song in the world dear Buddha bless you always Jay bhim only VBA

  • @prakashkamble4238
    @prakashkamble4238 5 лет назад +21

    jay bhim honarach aapla swapna purna

  • @sangharshnewsmarathi
    @sangharshnewsmarathi 4 года назад +1

    जय भिम
    फक्त बाळासाहेब आंबेडकर समर्थक

  • @sanjaybhagwankamble9765
    @sanjaybhagwankamble9765 2 года назад

    खुप छान सचिन सर शितल ताई तुम्हा दोघांना क्रांतिकारी जयभीम 🙏🙏🙏👍

  • @amolshejwal5660
    @amolshejwal5660 5 лет назад +15

    लय कडक...फक्त वंचित आघाडी.

  • @back_bencher_mh_2191
    @back_bencher_mh_2191 5 лет назад +15

    जय भिम... nice song

  • @rainbowpaintcompany1358
    @rainbowpaintcompany1358 3 месяца назад +1

    वंचित बहुजन आघाडी फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकर ❤❤

  • @kushalghegadmal
    @kushalghegadmal 5 лет назад +7

    khup chann song aahe
    वंचित बहुजन आघाडी
    jay bhim 🙏🙏🙏

  • @nileshpetkar4501
    @nileshpetkar4501 5 лет назад +15

    Jay bhim chandrapur kar JAY BHIM TAI👌👌👌👌👍👍👍👍💐💐💐💐

  • @pravindamodar428
    @pravindamodar428 5 лет назад +8

    प्रचारात धम्माल गीत राहील हे

  • @vandanamore708
    @vandanamore708 2 года назад

    खुप छान गीत सादर केले आहे. जय भिम

  • @suryabhanthorat5788
    @suryabhanthorat5788 5 лет назад +1

    व्होट फॉर वंचित बहुजन आघाडी

  • @nameshgavhane8729
    @nameshgavhane8729 5 лет назад +58

    solapur madhe vijay parkash ambedkar 🙏🙏🙏🙏

  • @ulhasgaikwad6775
    @ulhasgaikwad6775 5 лет назад +8

    वंचित आघाडीचा विजय असाे जयभिम

  • @swapnilkamble4294
    @swapnilkamble4294 5 лет назад +1

    शितल ताई खुप सुंदर गीत सादर केले

  • @deepakdevade4175
    @deepakdevade4175 Год назад

    वचित बहुजन आघाडी जिंदाबाद जय भिम जय वचित 🙏💙🙏💙💙💙

  • @officialvb1329
    @officialvb1329 5 лет назад +18

    Ek no tai and dada

  • @roshanjadhav7003
    @roshanjadhav7003 5 лет назад +20

    Jay bhim Jay meem Jay vanchit bahujan aagadi

  • @vishalnikam9566
    @vishalnikam9566 3 года назад +2

    So Nice Song
    Jay Bhim Namo Buddhay

  • @nitinjadhav9633
    @nitinjadhav9633 Год назад

    बाळासाहेब आंबेडकर आमचं मसीहा आहे जय भिम 👌👌👌👌👌