Комментарии •

  • @dattasuryawanshi6966
    @dattasuryawanshi6966 2 месяца назад +95

    मा मनोज जरांगे पाटिल घाबरायची गरज नाही 70000 हजार कोंटिचा घोटाळा असणारा अर्थसंकल्प सादर करतो हे दुर्देव महाराष्ट्राच कोटी लोंकाची सभा घेनारे आपण द् ग्रेट मराठा ,,, ❤

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 2 месяца назад +38

    JARANGE पाटील यांनी समाजाला जे दिले ते कोणीच दिले नाही ❤कुणबी नोंदी असून त्यात दाबून ठेवल्या होत्या त्या उघड्या झाल्या त्या फक्त आणि फक्त मनोज दादा मुळेच❤ हैद्राबाद गॅझेट आहे की नाही याची माहिती नव्हते ते सुधा उघड झाले ❤बाकी कोणालाच काही देणे घेणे नव्हते ❤ JARANGE साहेब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद❤

  • @कोटीमराठे
    @कोटीमराठे 2 месяца назад +47

    Mi जातीसाठी10000 रू देतो दादासाठी असा ही आम्ही सप्त्याची पंगत 5000रू देतो दादसाठी काहीपण

    • @akshaysawant2727
      @akshaysawant2727 2 месяца назад +1

      जय शिवराय दादा 🔥🔥

    • @Madhuri_Dixit
      @Madhuri_Dixit 2 месяца назад +1

      Mi pan deto 5k dadan sathi

  • @sarikaUbhedal
    @sarikaUbhedal 2 месяца назад +43

    अगदी बरोब्बर मनोज दादा पेक्षा महत्वाचे दुसरं काही नाही 🚩

  • @Vaibhavausarmal4849
    @Vaibhavausarmal4849 2 месяца назад +65

    , अगदी बरोबर भाऊ आम्ही पण इच्छूक आहे मदत देण्यासाठी सकल मराठा समाज महाराष्ट्र

  • @TanajiMahale-d9j
    @TanajiMahale-d9j 2 месяца назад +96

    अगदी बरोबर आम्ही सर्व मराठा समाज बरोबर आहे पाटलांच्या

    • @makarand7925
      @makarand7925 2 месяца назад +5

      पैसे बूडवणाराच्या सोबत आहे का .घोरपडे यांच्या जागी आपण असतो तर आपण काय केल असत.सोडले असते का पैसे.

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi 2 месяца назад

      ​@@makarand7925barobar bolat aahat tumhi.

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi 2 месяца назад

      ​@@makarand7925barobar bolat aahat tumhi.

    • @pushpatherise4827
      @pushpatherise4827 2 месяца назад +4

      ​@@makarand7925तो घोरपडे इतके दिवस काय उपटत होता का

    • @mukeshmanmode3651
      @mukeshmanmode3651 2 месяца назад

      ​@@makarand7925 ho आम्ही पाटलांसोबत आहोत रे भुरट्या.........

  • @bapumore5533
    @bapumore5533 2 месяца назад +6

    आमचं दैवत आदरणीय श्री मनोज दादा पाटिल सोबत कायम ठाम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ❤❤

    • @akshaysawant2727
      @akshaysawant2727 2 месяца назад +1

      जय शिवराय 🔥🔥🔥

  • @govindubale8778
    @govindubale8778 2 месяца назад +19

    अगदी बरोबर आज सगळा मराठा समाज दादांच्या सोबत आहे. आणि दादांचा आदेश हा मराठा समजासाठी सर्वात महत्वाचा आहे.

  • @narayanchathe
    @narayanchathe 2 месяца назад +144

    हावळे पाटील असा संघर्ष चालू ठेवा

    • @akshaysawant2727
      @akshaysawant2727 2 месяца назад +3

      जय शिवराय दादा 🔥🔥

  • @Shetkari979
    @Shetkari979 2 месяца назад +55

    हावळे साहेब आपण हजार हजार रुपये गोळा करू 6 कोटी मराठ्यांचे

    • @akshaysawant2727
      @akshaysawant2727 2 месяца назад +1

      पाटील साठी जीव पण देऊ आपण ❤️🔥

  • @uttamraodeshmukh6795
    @uttamraodeshmukh6795 2 месяца назад +41

    योग्य दिशेत वाटचाल करत आहात 100% विजयी होणार सामान्य लोकांना न्याय मिलणार यामध्ये तिलमाञ शंका नाही प्रचंड यश लाभोअशी ईश्वर चरणी प्रार्थना

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 2 месяца назад +8

    हावळे पाटील तुमचे म्हणणे १००% बरोबर आहे . आम्ही मनोज दादाच्या सोबत आहोतच .

  • @prashantpatil5495
    @prashantpatil5495 2 месяца назад +89

    🙏 पाटील आता जेल भरो आंदोलन शिवाय पर्याय नाही तेव्हा हे गेंड्याच्या कातडीचे सरकार ठिकाणावर येईल जय जिजाऊ जय शिवराय ,,,, एक मराठा कोटी मराठा 🤗🚩💯

  • @rameshwarmhaske6027
    @rameshwarmhaske6027 2 месяца назад +8

    सचिन हावळे पाटील तुम्ही बरोबर बोलता एक मराठा कोटी मरठा जय शिवराय जय शंभुराजे जय जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है 🎉

  • @Sandeepahirekar
    @Sandeepahirekar 2 месяца назад +100

    पाटील साहेब असाच सघर्ष चालू ठेवा

    • @akshaysawant2727
      @akshaysawant2727 2 месяца назад +3

      दादा आपण सर्वांनी एकत्र रहा तरच आपला जीवाय होईल.... एक मराठा लाख मराठा 🔥🔥🔥

  • @आदर्शशिक्षक
    @आदर्शशिक्षक 2 месяца назад +21

    जर हे 11 वर्षांनी काढले तर 40 वर्षांपासून आरक्षण कसे रखडले

  • @SurykantKendre-y9c
    @SurykantKendre-y9c 2 месяца назад +19

    आज आपण एक एक रुपया गोळा करण्यासाठी तयारी सुरू केली आहे तेरा वर्षे पूर्ण झाली आहेत असं तुम्ही म्हनता मग ईतकी वर्ष तुम्हाला पैसे देऊन का नाही टाकले गरीब कलाकार उपाशी मरतील असं का वाटलं नाही

    • @swapnildhame1284
      @swapnildhame1284 2 месяца назад +1

      Are Bala tyanchya vatyache paise dile aahet tyani

  • @vaishalinaikwadi5258
    @vaishalinaikwadi5258 2 месяца назад +19

    अरे पूर्ण माहिती घ्या...त्यांना जेल नाही होणार....फक्त केस साठी हजर नाही राहिल्या ने अटक होईल....लगेच सोडतील

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi 2 месяца назад

      Kharemahit n karta nusta orda karayla lokana phar aavdate

    • @ArunKagbatte
      @ArunKagbatte 2 месяца назад +1

      हजर राहिले की कांहीं अडचण येणार नाही.गुन्हासिद्ध झाल्यावर काय व्हायचे ते होईल

  • @ShivajiraoJadhav-qd6wy
    @ShivajiraoJadhav-qd6wy 2 месяца назад +27

    अभिनंदन पाटील साहेब तूमच्या लढ्याला अमचे जाहीर समर्थन,एक मराठा कोटी मराठा.

  • @parthorigami5351
    @parthorigami5351 2 месяца назад +9

    जसे मंत्री प्रचारात बोलतात २८८ आणु मग आम्ही ही बोलू २८८ पाडू त्यात काय🤩🚩🚩

  • @tukaramdadashelke483
    @tukaramdadashelke483 2 месяца назад +23

    सरकार खालचया पातलीच आहे

  • @MAROTRAOBHALERAO
    @MAROTRAOBHALERAO 2 месяца назад +31

    हावळे पाटील हा संघर्ष चालू ठेवा🙏🙏🙏🙏🚩

    • @akshaysawant2727
      @akshaysawant2727 2 месяца назад +1

      दादा आपण सोबत कायम राहावं.... आपली ताकद म्हणजे आपला विजय आहे 🔥🔥🔥

  • @SagarKhaire-q6c
    @SagarKhaire-q6c 2 месяца назад +28

    एक मराठा कोटी मराठा 💪🚩

  • @dattagalande9804
    @dattagalande9804 2 месяца назад +31

    बरोबर आहे हावळे सर

  • @Sandeepahirekar
    @Sandeepahirekar 2 месяца назад +35

    बरोबर बोलता पाटील साहेब

  • @shashikantpatil7829
    @shashikantpatil7829 2 месяца назад +33

    बरोबर आहे सर
    यांच्ये सर्व रूपये आपण सर्व मराठे देवून टाकु

    • @maheshchaudhari5174
      @maheshchaudhari5174 2 месяца назад

      तेव्हाचे का आपले मराठे झोपले होते का? हा जरांग्या त्याच्या & शरद पवार च्या स्वार्थासाठी आपल्या समाजाची दिशाभूल करीत आहे. याने शरद पवारकडून भाजपा संपवण्याची सुपारी घेतली आहे.

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi 2 месяца назад

      Ķruti kara .

    • @akshaysawant2727
      @akshaysawant2727 2 месяца назад

      ​@@maheshchaudhari5174घेतली आहे काय उपटायची ती उपट.... 🔥

  • @dattashirgire9223
    @dattashirgire9223 2 месяца назад +1

    👌🏼🙏🚩

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 2 месяца назад +20

    जय शिवराय ❤पाटील

  • @एकमराठाएककोटीमराठा

    दम पाहिजे दादाला अटक करायला फडणवीस जरा ईजतीत रहा

    • @Helicopter-n4q
      @Helicopter-n4q 2 месяца назад +12

      लोकांचे पैशे द्यायला पण दम पाहिजे भावा पैशे बुडून पळला तो म्हणून अटक करणार हे त्याला 😂😂😂😂😂😂

    • @rajeshpatange1871
      @rajeshpatange1871 2 месяца назад +7

      ​@@Helicopter-n4qआबे मोदी ने अजित पवार वर 70हजार कोटीचा आरोप घातला अन् सत्तेत पण घेतलं त्याच्यावर काय बोलणार

    • @yogeshkochale2767
      @yogeshkochale2767 2 месяца назад +2

      70 कोटीवाला आपण दत्तकपुत्र घेतला आहे त्याच काय

    • @KalyanKarhale-l2t
      @KalyanKarhale-l2t 2 месяца назад +1

      सदाने हॉटेल वाल्यांचे पैसे बुडवले ते काय

    • @sarjeraoyadav2912
      @sarjeraoyadav2912 2 месяца назад

      Tuja Dada 14 mahinyaca Aahe ka madrcod 14 mahinyaca gadhva aaste

  • @umajisuravase3791
    @umajisuravase3791 2 месяца назад +11

    जय जिजाऊ जय शिवराय राम कृष्ण हरी

  • @bharatk6855
    @bharatk6855 2 месяца назад +3

    वा रे वा जरांगे णी खायचं जनतेने भरायचं

  • @AshokMarkad-up7ku
    @AshokMarkad-up7ku 2 месяца назад +17

    अहो जरगे पाटलांनी नाटकाचे पैशे दिले नाहीत. म्हणून गुन्हा दाखल आहे.

  • @DattaKhamkar-zr6wj
    @DattaKhamkar-zr6wj 2 месяца назад +21

    आपले तिकिट CONFORM आहे बुवा

  • @Nation_first1
    @Nation_first1 2 месяца назад +34

    यांनी सुध्दा धमकीच दिली आहे.

    • @akshaysawant2727
      @akshaysawant2727 2 месяца назад +1

      आम्हाला वाटत नाही

  • @Unknown-h4f2p
    @Unknown-h4f2p 2 месяца назад +4

    कोर्ट ani सरकार ch kay संबंध अशिक्षित...?

  • @BajiraoDavhare
    @BajiraoDavhare 2 месяца назад

    अभिनंदन सचिन दादा तुमचे तुम्ही पाटला सोबत आरक्षणाचा लढा लढत आहात मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @जयहनुमान71
    @जयहनुमान71 2 месяца назад +16

    प्रकाश आंबेडकर यांच्या वर बोलताना कशी थरथरी सुटते 😅😅

    • @SagarKhaire-q6c
      @SagarKhaire-q6c 2 месяца назад +1

      Chl hat

    • @जयहनुमान71
      @जयहनुमान71 2 месяца назад +5

      @@SagarKhaire-q6c आम्ही सगळे व्हिडिओ बगतोय ना! असा एक ही मराठा नाही कि सरळ सरळ प्रकाश आंबेडकर यांना विरोध किंवा टीका करतोय, थरथरी सुटते बोलताना 🤣🤣

    • @जयहनुमान71
      @जयहनुमान71 2 месяца назад +4

      @@rajeshpatange1871 मराठ्यांची येवडी हिम्मत नाही कि प्रकाश आंबेडकर यांना जाहीर विरोध करण्याची....

    • @जयहनुमान71
      @जयहनुमान71 2 месяца назад

      प्रकाश आंबेडकर हे मराठ्यांच्या विरोधात ओबीसी बचाव आंदोलन करत आहेत एकही मायचा लाल मराठा या महाराष्ट्र मध्ये नाही कि प्रकाश आंबेडकर यांचा वर तुटून पडणारा 😂😂

    • @VIKRAMJADHAV-c8q
      @VIKRAMJADHAV-c8q 2 месяца назад

      मग किती मते पडले??????​@@जयहनुमान71

  • @RavsahebKirtne
    @RavsahebKirtne 2 месяца назад

    . मराठी लोकांनाच म्हणण्याची बाजू आहे इतर समाजाला काही अधिकार नाही महाराष्ट्र मध्ये हे असं मराठी लोक सांगतात जय गोपीनाथ जय भगवान जय महाराष्ट्र जय छत्रपती शिवराय

  • @SandipNalawade-ot4rf
    @SandipNalawade-ot4rf 2 месяца назад

    सत्ताधारी आणि विरोधक यांचे धाबे दणाणले आहेत त्यामुळे काहीपण उकरून काढायची वेळ आली यांच्यावर पण आपण शेवटपर्यंत सोबत आहोत जय जिजाऊ जय शिवराय धर्मवीर छत्रपती संभाजीराजे

  • @amolgaikwad8714
    @amolgaikwad8714 2 месяца назад +15

    याचे पाढा त्याचे पाडा हे पाटील तुमचं म्हणणं बरोबर आहे परंतु नेमकं मतदान कोणाला करायचे हे पण एकदा सांगा ना तुम्हाला उघड पाठिंबा कोणी दिला आहे त्याचं नाव द्या त्याला मतदान करा असं उघड एकदा सांगा ना तुम्ही

  • @rajhansbrahamne9844
    @rajhansbrahamne9844 2 месяца назад +5

    जज ला सांगा , जुनी केस कायली काढली,आम्ही पाहून घेऊ
    Jarange इतके मोठे झाले की त्याचं पद राष्ट्पतीपदा सारखे झाले

  • @ishwarshinde2697
    @ishwarshinde2697 2 месяца назад +8

    संघर्ष योद्धा मनोज दादा जरागे पाटील

    • @JayramDeshmukh-wn7ph
      @JayramDeshmukh-wn7ph 2 месяца назад

      संघर्ष योध्दा मनोज दादा जरांगे पाटील

  • @dhanajisalekar8046
    @dhanajisalekar8046 2 месяца назад

    एकच नेते श्री मनोज दादा जरांगे पाटील
    जय शिवराय

  • @__ox_4618
    @__ox_4618 2 месяца назад

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे मनोज दादा सोबत आहोत सर कुठलीही वेळ आली तरी पाटलाची पाट राकन करू एक मराठा कोठी मराठा मु बेलवाडी पो पिंपळनेर ता जि बिड

  • @ashokmane6823
    @ashokmane6823 2 месяца назад +3

    1 no. साहेब

  • @dhananjaykadam4543
    @dhananjaykadam4543 2 месяца назад

    लढेंगे जितेंगे हम सब जरांगे एक मराठा लाख मराठा सदैव मनोज दादा पाटलासोबत!

  • @kedarnathingle5925
    @kedarnathingle5925 2 месяца назад +2

    सत्य आहे पण सरकार ला का जाग येत नाही. सरकार फक्त राजकारण करून मराठा समाजाला आरक्षण पासून व़ंचिंत ठेवण्याचा प्रयत्न करत आहे व स्वतः साचा हेतू साध्य करून घ्यायच्या आहे हे मराठा समाजाने लक्षात ठेवावे व पुढील वाटचाल करावी अन्यथा मराठांच्या हक्काचे आरक्षण मिळणार नाही.

  • @bapusahebkhedekar2992
    @bapusahebkhedekar2992 2 месяца назад

    विरोधक आता मुद्दाम पाटील यांना त्रास देण्याचा प्रयत्न करतील.... पण मराठा समाज बांधव सर्व पाटील सोबत आहे...

  • @tushartipole86
    @tushartipole86 2 месяца назад

    आम्ही सर्व यीचुक आहोत मदत करण्यासाठी मनोज दादा नां एक मराठा लाख मराठा अहमदनगर फक्त अटक होऊन देऊ नका

  • @HanumantKale-kg2rn
    @HanumantKale-kg2rn 2 месяца назад +18

    सत्य हावळेसाहेब 🚩

  • @VijayBahadure-cc2jf
    @VijayBahadure-cc2jf 2 месяца назад +2

    २८८ जागा उभ्या करा च - दुध का दुध - पाणी का पाणी होऊन जाऊ द्या -

  • @bomkarj
    @bomkarj 2 месяца назад +1

    पैसे मागाल तर 288 आमदार पाडू...अरे कष्ट करणाऱ्याचे पैसे द्या..मजूरांचे पैसे द्या..काम करून घ्यायचे..यात्रा, जत्रा, गणपती, नवरात्र वर्गणी , कार्यक्रम,लकी ड्रा...यावर ऐश .

  • @ShivajiPhakhare
    @ShivajiPhakhare 2 месяца назад

    हावळे पाटील हा संघर्ष चालू ठेवा एक मराठा लाख मराठा जय शिवराय

  • @ShriramDeshmukh-zl3lb
    @ShriramDeshmukh-zl3lb 2 месяца назад

    आम्ही जरांगे पाटील सोबत जय शिवराय

  • @shashikantmhatre6286
    @shashikantmhatre6286 2 месяца назад +7

    आम्ही 100/150 चा चेक देऊ, फक्त आदेश द्या कींवा क्यू आर स्कैन सांगा

  • @bsbalaji5823
    @bsbalaji5823 2 месяца назад

    जय शिवराय जय शंभुराजे जय श्री राम 🚩🧡

  • @subhashkhatmode6774
    @subhashkhatmode6774 2 месяца назад

    अगदी बरोबर

  • @Vaibhavausarmal4849
    @Vaibhavausarmal4849 2 месяца назад +3

    सत्यमेव जयते

  • @SiddhiDukareShitalRaut-xg9vn
    @SiddhiDukareShitalRaut-xg9vn 2 месяца назад

    कायदा. भिमा चा. सर्व. सामान्य माणूस. सुद्धा. बोलु. शकतो. जय भीम 🙏🙏🙏🙏🙏

  • @ranjeetkalkhaire9096
    @ranjeetkalkhaire9096 2 месяца назад

    एक मराठा कोटी मराठा जय शिवराय पाटील 🚩🚩🚩🚩

  • @jitinmane4158
    @jitinmane4158 2 месяца назад

    एक मराठा कोटी मराठा कायम पाटलांसोबत शेवटच्या श्वासापर्यंत 🚩 हृदयात फक्त पाटील ❤️🙏🚩

  • @ganeshshinde8267
    @ganeshshinde8267 2 месяца назад +2

    घोटाळा केला नाही तर न्यायालयात हजर का झाले नाही मग??

    • @akshaysawant2727
      @akshaysawant2727 2 месяца назад

      ह्याला घोटाळा नाव दे वा 😂..... त्या अजित पवार नी 70000 कोटी चा घोटाळा केलाय त्याला काही होत नाही 🤣🤣

  • @deepakbhore262
    @deepakbhore262 2 месяца назад

    बरबर दादा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @devaeducationacademy5560
    @devaeducationacademy5560 2 месяца назад

    एकच दादा मनोज दादा अगदी बरोबर आहे हिवाळे पाटील

  • @vaishalidange4268
    @vaishalidange4268 2 месяца назад +3

    अगदी बरोबर.

  • @laxmanraomore6087
    @laxmanraomore6087 2 месяца назад

    हवळे पाटील खूप खूप आभार
    अशीच अमुल्य मदत सुरू ठेवा.

  • @vaishnavikhaire8711
    @vaishnavikhaire8711 2 месяца назад +12

    जरागे पाटील

  • @vaishalidorle1936
    @vaishalidorle1936 2 месяца назад +7

    Only jarange dada jindabad.

  • @E4English97
    @E4English97 2 месяца назад +2

    सत्य समोर येतेय आता काही कांगावा krun उपयोग नाही.. नाटके उघड पडत आहेत

  • @bharatbhandwalkar4118
    @bharatbhandwalkar4118 2 месяца назад

    हावळे पाटिल साहेब हा संघर्ष असाच चालू ठेवा फक्त मराठा

  • @SureshMunde-e6n
    @SureshMunde-e6n 2 месяца назад +4

    पहिले का डुबवले 420

  • @vip__kartik143official
    @vip__kartik143official 2 месяца назад +1

    👌🙏🙏

  • @ashwiniwalunj822
    @ashwiniwalunj822 2 месяца назад

    Great great great havle patil fakat aadesh dya marathyana😊😊😊😊😊😊

  • @ankushshirwadkar7732
    @ankushshirwadkar7732 2 месяца назад

    सचिन सर माझी एक विनंती मागे पण केली होती आज पण करतो तेवढं पाटलांना सांगा जे सरकार आधार ला पँन कार्ड लिंक करण्यासाठी 1500 रुपये घेतात ते कशासाठी म्हणजे आपुण आपलंच खर्च वाढवतोय हे सरकारी काम आहे तर जनतेच्या खिशातुन पैसे कशाला ते online app चे खिशे भरण्यासाठी

  • @Aryan-z5x7f
    @Aryan-z5x7f 2 месяца назад +10

    सचिन तुला आमदार व्हायची स्वप्न पडायला लागले वाटत

    • @Sp71407
      @Sp71407 2 месяца назад

      Tula kay adchan
      Hou de amhi wat pahatoya❤

  • @ShivajiTate-bg9lj
    @ShivajiTate-bg9lj 2 месяца назад +7

    खरं आहे हावळे पाटील

  • @suniljadhav3824
    @suniljadhav3824 2 месяца назад

    कशाला अटक होईल हजर झाले तर वॉरंट रद्द होईल..... आपण स्वतःहून रक्कम भरता येते व केस दिस्मीस करता येते... कोर्टाला सागु शकतो आमचा आपसात मिटले म्हणुन परंतु जरांगेणा एकटे पडू देणार नाही कधीच नाही एक मराठा लाख मराठा दादा सोबत शेवटपर्यंत

  • @kuldipdeokate7863
    @kuldipdeokate7863 2 месяца назад

    घाई झालेले भावी आमदार

  • @VijayBahadure-cc2jf
    @VijayBahadure-cc2jf 2 месяца назад +3

    हा खाजगी प्रश्न आहे -

  • @AnnasahebKhape
    @AnnasahebKhape 2 месяца назад +2

    Havle patil great

  • @ashokgandge9510
    @ashokgandge9510 2 месяца назад

    धनगर समाज तुमच्या सोबत येणार नाही

  • @MadhavPawar-s2d
    @MadhavPawar-s2d 2 месяца назад +2

    हावळे पाटील तुम्ही फक्त सांगा किती पैसे जमा करायाचे मनोज जरागे पाटील यांनी फक्त आदेश द्यावेत हे तीस लाख तर काही च नाही एक रुपया ने जरी केले तरी कोट्यवधी रुपये जमा होतील एक मराठा लाख मराठा

  • @rajendrapadale9005
    @rajendrapadale9005 2 месяца назад

    सचिन दादा तुम्ही म्हणता तस आपण सर्वांनी पैसे देऊन हा विषय क्लिअर करू. account no द्या सर्वांना. ऑनलाईन payment करतील.

  • @dyandevpawar9143
    @dyandevpawar9143 2 месяца назад

    बरोबर हावळे पाटील,चाळीस वर्षे अठरा पगड जातीसाठी थांबलो,आता आम्हाला मदत करा यात गैर काय,कै. हिंदुसम्राट बाळासाहेबांचे शब्द आठवा,ज्या रंगाची गोळी मला लागेल तो रंग .....या...रहाणार नाही,संयम मराठेनी ठेवलाय,आता आम्हाला सहकार्य करा,जय मराठा,एक देश
    आपण सर्व एक..रोष नसावा

  • @VikasShinde-ms1mb
    @VikasShinde-ms1mb 2 месяца назад

    अटक वाऱ्यांचा आणि सरकारचा कुठलाही संबंध नाही त्यांना नाटकाचे पैसे बुडवले म्हणून त्याला अटक होणार आहे

  • @vikramtanawade778
    @vikramtanawade778 2 месяца назад

    Aamhi marathe...fakta manoja Dada yanchya sobat aahe...ek maratha ek koti maratha....Jay jijauu...Jay shivray....jay shambhuray...

  • @bhagwandevghare6285
    @bhagwandevghare6285 2 месяца назад

    जय.शिवराय.दादा.आम्हि.सोबत.आहोत

  • @aababodkhe2468
    @aababodkhe2468 2 месяца назад +6

    मनोज दादा पाटील यांच्या बरोबर आम्ही सर्व जण आटक होण्यास तयार आहोत आणि आम्ही सर्व पैसे भरून देवू कारण केस समाजासाठी होत आहे मनोज दादा पाटील यांना अटक केली तर हया कटकारस्थान करणाऱ्या करणाऱ्या सर्वांना लोक लोक घराबाहेर निघू देणार नाही

    • @sarjeraoyadav2912
      @sarjeraoyadav2912 2 месяца назад

      Tumala Aatk Kon karto kutrya na jel mnhde takta yet nahin

  • @MarotravGhadge
    @MarotravGhadge 2 месяца назад

    Jay Ho Sakal Maratha Samraja ki Ak Maratha Sat kote Sakal Maratha Ata Krante kalya kalya Shivay Paryay Nahe jay ho Sambhu Raja

  • @kishorphadatare4869
    @kishorphadatare4869 2 месяца назад +1

    मनोज जरांगे पाटील फक्त एक मराठा लाख मराठा

  • @yogeshmusle6616
    @yogeshmusle6616 2 месяца назад

    कायद्यासमोर सर्व समान मग तो कोणी पण असो दादा असो की आणखी कोणी जय संविधान जय भगवान जय गोपीनाथ

  • @KundalnandeKundalnande
    @KundalnandeKundalnande 2 месяца назад +5

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @bhausahebthorat-fe2je
    @bhausahebthorat-fe2je 2 месяца назад +7

    बीजेपी च येणार 💪💪जय ओबीसी चे जास्त येणार 💪

  • @maheshfarkande4518
    @maheshfarkande4518 2 месяца назад +1

    जरांगे पाटील जिंदाबाद.

  • @NimbajiBachhav-g3j
    @NimbajiBachhav-g3j 2 месяца назад

    तमाम मराठी महाराष्ट्रातील जरांगे साहेब प्रेमी लोकांनो फडणवीस सरकारने जरांगे साहेबांना बदनाम करण्यासाठी एजंट लोक सोडले आहेत त्यांच्या भाषणाकडे कोणी लक्ष देऊ नये जरांगे साहेब जिंदाबाद

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 2 месяца назад +2

    देवेंद्र फडणवीस खुप डेनजर आहेत आता कसं आता कसं देवेंद्र फडणवीस म्हणतील तसं

    • @Sp71407
      @Sp71407 2 месяца назад

      Tasach kar

  • @rammore4761
    @rammore4761 2 месяца назад

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराय जय भिमराय एक मराठा कोटी कोटी मराठा एकच मिशन मराठा आरक्षण ओ बि सि तुनच लडगे जिंतेगे हम सब जरागे आता कसं पाटील मनतील तसं आता नाही तर कधीच नाही सकल गरजवंत भारतीय मराठा जयस्तु साहेब मनापासुन धन्यवाद जय महाराष्ट्र जय संविधान जय भारत

  • @ganeshgawali2199
    @ganeshgawali2199 2 месяца назад

    6 कोटीला शून्य किती असता

  • @subhashpatil8183
    @subhashpatil8183 2 месяца назад

    हावळेपाटील. सर. बरोबर. बोलता. तुम्ही. आम्ही. पण. सोबती. आहे

  • @geetadhoke-lt5qo
    @geetadhoke-lt5qo 2 месяца назад +9

    कुणी सोबद येणार नाही.