MAJHA PRAKASH AMBEDKAR | MILIND SHINDE | PRAKASH AMBEDKAR | OFFICIAL VIDEO SONG

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 июн 2021
  • SINGER : MILIND SHINDE
    LYRICS : RANGRAJ DHENGLE
    MUSIC : MADHUUR SHINDE AND RUPESH KHANDAR
    VIDEO CREDIT : VSEDIT
    #MILINDSHINDE
    #ANANDSHINDE
    #ADARSHSHINDE
    #UTKARSHSHINDE
    #MADHUURSHINDE
    #SWARANJALISHINDE
    #MAYURSHINDE
    #HARSHADSHINDE
    #RUPESHKHANDAR
    #MADHURSHINDE
    #VBA
    #PRAKASHAMBEDKAR
    #VANCHITBAHUJANAGHADI
    #SUJATAMBEDKAR
    #PRAKASHAMBEDKARSONG
    #BABASAHEBAMBEDKAR
    #AMBEDARSONG
  • ВидеоклипыВидеоклипы

Комментарии • 1 тыс.

  • @kamblerupesh8582
    @kamblerupesh8582 6 месяцев назад +120

    2024 मध्ये कोण आईकते गान ❤❤❤

    • @RajendraAhire-jv6yl
      @RajendraAhire-jv6yl 3 месяца назад +3

      😢

    • @YuvarajOhol-jw3fp
      @YuvarajOhol-jw3fp 2 месяца назад +1

      Mi Aaekato💙

    • @mrk.d2484
      @mrk.d2484 2 месяца назад

      मी ऐकतो भाऊ
      जय भीम जय शिवराय
      ओन्ली ऑन साहेब प्रेमी ❤

    • @user-ls7og4ol6w
      @user-ls7og4ol6w 2 месяца назад

      Jai bhim....

    • @user-ue9es5hz7e
      @user-ue9es5hz7e Месяц назад

      mi pan❤❤❤❤❤

  • @pankajkamble2783
    @pankajkamble2783 3 года назад +190

    स्वराधीश. मिलिंद प्रल्हाद शिंदे... आंबेडकरी चळवळ जिवंत ठेवण्यासाठी तत्पर, अग्रेसर, खंबीर... कालपण... आजपण... आणि उद्यापण....👍👍👍🙏🙏🙏❤️❤️❤️

  • @DJHKSTYLEMUMBAI
    @DJHKSTYLEMUMBAI 3 года назад +406

    हे रक्त भिमाचं खरं हो माझा प्रकाश अंबेडकर🙏
    ❤️ You Milind Uncle❤️

  • @samar6026
    @samar6026 3 года назад +274

    बाबासाहेब यांना बघता नाही आलं पण ती इच्छा पूर्ण झाली बाळासाहेब यांना पाहून खूप भावपूर्ण गाणं आहे.

  • @bestliker2979
    @bestliker2979 3 года назад +12

    झुकनारच नाही कधी,
    चुकणारच नाही कधी,
    हे रक्त भीमाचा खरं..
    माझा प्रकाश आंबेडकर..!

  • @proudSK
    @proudSK 3 года назад +193

    मिलिंद काका विरोधकांची वाट लावून टाका...फक्त वंचित
    Next song...
    एका आमदारकी पाई...मी माझा बाप बदलणार हाई...

  • @nikhilgamer421
    @nikhilgamer421 3 года назад +74

    हे रक्तं भिमाचं खरं हो एक नंबर गाणं गायल मिलिंद दादा पक्तं‌ प्रकाश आंबेडकर only VBA ❣️💥💥💥💥🙏

  • @We_Support_Prakash_Ambedkar_VB
    @We_Support_Prakash_Ambedkar_VB 3 года назад +83

    पहिलाच हा व्हिडिओ सर टाकायचा होता...
    Nice कडक साँग.....खूप आवडलं आहे सर्वांना...
    आवाज एक नंबर ❤️❤️❤️

  • @guruprasadnage7670
    @guruprasadnage7670 3 года назад +245

    मिलिंद शिंदे सर , मधुर शिंदे सर तुम्हाला सलाम, सर तुम्हा दोघांबद्दल आदर नेहमी वाढतच गेला आहे, पुढे ही असाच आदर आपल्या बदल वाढत राहील ही खात्री आहे आम्हाला, love you sir 👑🌍❤️🙏

    • @gajananhanmante2911
      @gajananhanmante2911 2 года назад

      फगोंनवकजक

    • @amrapalisuradkar-hn6jd
      @amrapalisuradkar-hn6jd 3 месяца назад

      3:51

    • @SantoshGaikwad-sq1no
      @SantoshGaikwad-sq1no Месяц назад

      शिंदे सर आपल्या साहेबाना आपणच सपोर्ट केला पाहिजे आणि साहेबांचा नंबर पाहिजे होता नाही तर सुजात दादांचा मोबाईल नंबर द्या तरी

  • @akhilvisual9506
    @akhilvisual9506 3 года назад +199

    हे रक्त भिमाच खर हो... स्वाभिमानी नेता🙏💙

  • @sandeeprajguru5659
    @sandeeprajguru5659 3 года назад +48

    आता फक्त भिमाच रक्त
    आदरनिय माननिय प्रकाश आंबेडकर साहेब
    मनाचा स्वाभिमानाचा
    जय भिम

  • @sagarsonkamble4776
    @sagarsonkamble4776 3 года назад +21

    Wow दादा खुपच सुंदर सुर सम्राट प्रल्हाद शिंदे यांची आठवण दुसरे प्रलाद शिंदे म्हणजे मिलिंद शिंदे
    जय भिम

  • @anandhiwale358
    @anandhiwale358 3 года назад +88

    हे हे रक्त भिमाचं खरं हो,,माझा प्रकाश आंबेडकर....
    Great song dada

  • @hiteshsandanshiv7334
    @hiteshsandanshiv7334 3 года назад +27

    Wow दादा खर खुप सुंदर सुर सम्राट प्रल्हाद दादा शिंदे यांची आठवण झाली
    दुसरे प्रल्हाद शिंदे म्हणजे मिलिंद शिंदे

  • @gauravrameshwarjihiwarkar1742
    @gauravrameshwarjihiwarkar1742 3 года назад +26

    ही आहे खरी शिंदे-शाही #onlyVBA Salut you sir

  • @Dainik_Aajcha_Yuva
    @Dainik_Aajcha_Yuva 3 года назад +58

    मी बुद्धिस्ट नाही . पण बाबा साहेबांचा मला अभिमान वाटतो. त्याचा इतिहास वाचल्यावर माणसाचा कसा देव होतो .हे समजत .
    जय भीम.

    • @sidhupitlewad3966
      @sidhupitlewad3966 3 месяца назад +3

      अभिमान वाटलाच पाहिजे...कारण त्यांचे कार्य या देशातील सर्व धर्म, जात,पंथ या सर्वासाठी आहे
      मी सुध्दा बौध्दिष्ट नाही पण बाबासाहेब, फुले, शाहू या चळवळीत बरेच वर्षापासून काम करतो व मरण येई पर्यंत करणार
      माझ्या घरून च मला आई वडीलालाचा विरोध झाला त्यांच्या अज्ञाना पायी पण मी कोणाचेच एक सुध्दा एकले नाही चळवळ सुरूच आहे आणि शेवट पर्यंत सुरूच ठेवणार
      जय भिम....

    • @seekinggodsfootsteps8858
      @seekinggodsfootsteps8858 2 месяца назад

      Jaibhim

  • @kamlakarlandge1613
    @kamlakarlandge1613 3 года назад +11

    स्वाभिमान वाटतो मिलींद शिंदेंचा...
    भिमाच्या रक्ताला शेवटपर्यंत साथ...
    जयभिम...

  • @shahirkamble
    @shahirkamble 3 года назад +54

    Only VBA. स्वाभिमानी आंबेडकर 🙏🙏

  • @user-nf8um9gh1m
    @user-nf8um9gh1m 3 года назад +164

    गर्व वाटतो हे गाणं ऐकताना अभिमान वाटतोय आम्हाला आमचा नेता प्रकाशजी आंबेडकर साहेब आहेत ❤️ जय भिम मिलिंद साहेब 🙏

    • @user-yr7pm7yw6y
      @user-yr7pm7yw6y 3 года назад

      🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👑👑👑👑👑❤️❤️❤️❤️💪💪💪💪💪💪

    • @ganeshgade5158
      @ganeshgade5158 3 года назад

      जयभीम

    • @vinodlondhe5092
      @vinodlondhe5092 2 года назад

      @@user-yr7pm7yw6y चदटाटज

    • @sunildode111
      @sunildode111 Год назад

      आज हे ते

  • @sagarbhalerao1567
    @sagarbhalerao1567 3 года назад +138

    1no गाण..👌🏻👌🏻
    वाह काय आवाज आहे मिलिंद दादा..👌🏻👌🏻
    🙏🏻🙏🏻जयभीम..🙏🏻🙏🏻

    • @jayeshkhade8662
      @jayeshkhade8662 2 года назад +2

      Namo buddhay
      🇪🇺🇪🇺 jai bhim 🇪🇺🇪🇺
      🙏🙏

  • @neelsansare8459
    @neelsansare8459 3 года назад +36

    स्वाभिमान म्हणजे आंबेडकर साहेब❤️

  • @sanjayjadhav3981
    @sanjayjadhav3981 3 года назад +44

    🌟प्रकाशाची किंमत अंधारातच कळते म्हणुनच आजच्या काळोखात आंधळे करण्यात आलेल्या भारतीयांना या काळोख केलेल्या काळात महासुर्य महामानव डाॅ,बाबासाहेबांच्या बेदाग शुध्द रक्त प्रकाशाची फार गरज आहे ! जयभिम ! जयशिवराय !! जय संविधान !!!🇮🇳✊

  • @atishwadmare2251
    @atishwadmare2251 3 года назад +45

    अंगावर शहारे आले😊 भारी आहे गीत! #VBA💙🙏

  • @bhushan9630
    @bhushan9630 3 года назад +85

    आदरणीय मिलिंदजी,
    खुप खुप छान song आहे 💐👌❤️

  • @jaybhimsidd
    @jaybhimsidd 3 года назад +76

    Zabardast 😇

  • @Dr.Aniruddh
    @Dr.Aniruddh 3 года назад +30

    मिलिंद दादा तुमच्या निष्ठेला सलाम!

  • @rk_music_official8944
    @rk_music_official8944 3 года назад +34

    करी जय भिम चा आदर हो माझा, प्रकाश आंबेडकर,👌🤏

  • @samar6026
    @samar6026 3 года назад +67

    शिंदे घराणं नेहमी पुढे असत आंबेडकरी चळवळी साठी त्यांना जय भीम.

  • @naynasonawane815
    @naynasonawane815 3 года назад +22

    💙वंचित बहुजन आघाडी💙🙏जय भीम💐

  • @SandhyaPraniketMusical
    @SandhyaPraniketMusical 3 года назад +124

    MUSIC / SINGING / LYRICS 🔥🔥🔥

    • @atharvabhosale2067
      @atharvabhosale2067 3 года назад +1

      Sir plese mixing this song
      jay bhim 💙💙💙

    • @SandhyaPraniketMusical
      @SandhyaPraniketMusical 3 года назад +4

      @@atharvabhosale2067 Ho Nakkich...

    • @r.b.gaikwad9513
      @r.b.gaikwad9513 3 года назад +1

      जबरदस्त..( लयभारी )

    • @amolbanait7214
      @amolbanait7214 3 года назад

      मिलिंद शिंदे साहेब यांचा फोन नंबर मिळेल का कोणाकडे,,❤️🙏

    • @vijayarjune4466
      @vijayarjune4466 3 года назад +1

      Lo

  • @atharvabhosale2067
    @atharvabhosale2067 3 года назад +161

    स्वाभिमानी नेता ______ प्रकाश आंबेडकर साहेब 💯🙏
    जय भीम 💫👑👑

  • @sujatanavghare3672
    @sujatanavghare3672 3 года назад +85

    अप्रतिम गीत, भीम परतून आल्या सारखे वाटते 🙏🙏🙏 जयभीम 🙏 जय वंचित 🙏🙏🙏

  • @sangrammore6984
    @sangrammore6984 3 года назад +73

    मिलींद दादा सलाम करतो तुमच्या 🙏स्वभिमानाला ♥️ तुम्ही आंबेडकर घराण्याशी एकनिष्ठ आहात 👍👑 पण आनंद शिंदे बेइमाण झालेत 😣आणि शरद पवारांची गुलामी करायला लागलेत...

  • @ashoktayade8848
    @ashoktayade8848 3 года назад +19

    ❤️ बाबासाहेब यांना बघता नाही आलं पण ती वी चा पूर्ण झाली ❤️ बाळासाहेबांना बघून❤️🙏🙏🙏🔥👍👏👌✌️🌷💙🌷

  • @vishalw7988
    @vishalw7988 3 года назад +38

    स्वाभिमान महत्वाचा आहे नाहीतर काहीजण आमदारकीच्या तुकड्यासाठी बाप बदलत आहेत .....great milind & madhur bhai❤️

    • @prashantmore513
      @prashantmore513 8 месяцев назад

      BAP BADADALI SANGHATANA ASATYAT DADA KAY KAY CHAN 💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙

  • @ashishmane7498
    @ashishmane7498 3 года назад +16

    🔥🔥🔥🔥

  • @ashishkatare5233
    @ashishkatare5233 3 года назад +16

    रंग राजा भीमा नंतर हो... माझा प्रकाश आंबेडकर.... एकदम मस्त दादा..... Jay भीम

    • @ramkalamagar9600
      @ramkalamagar9600 3 года назад

      दादा खुप छान जयभीम

    • @SamratSonkamble55
      @SamratSonkamble55 3 года назад

      ruclips.net/channel/UCIcgKhtJQLNE_KJUTEmq7bw

  • @Rockybhailover29
    @Rockybhailover29 3 года назад +13

    कट्टर समर्थक वंचित बहुजन आघाडी💯

    • @aravind.bansod
      @aravind.bansod 2 года назад

      Jay bhim dada angavar kata aala kadak jay bhim

  • @sunnysalve6248
    @sunnysalve6248 3 года назад +6

    स्वाभिमानी एकच नर हो
    माझा प्रकाश आंबेडकर 💙✊🏻

  • @rajratnamore1266
    @rajratnamore1266 3 года назад +12

    एकदम मस्त ✌️✌️✌️✌️
    सप्रेम जय भीम
    मिलिंद शिंदे सर आंबेडकर घराण्याशी एकनिष्ठ आहेत,😐🙏🙏🙏🙏🌷🌷
    एकदा त्या पोपट ला कोण सांगेल का बाप बदलू नका म्हणून😐

  • @rajaramnarwade8924
    @rajaramnarwade8924 3 года назад +313

    शिंदे घराण्यातील स्वाभिमानी गायक!!
    नाही भुलणार आमदारकीच्या तुकड्याला .
    शोभतो आंबेडकर घराण्याला!!

  • @ajinkyashirsath495
    @ajinkyashirsath495 3 года назад +17

    मिलिंद दादांना लाईव्ह ऐकायला कान तरसलेत आता.सलग 2 जयंतीच्या वेळेस कोरोना आडवा आला. बोधीवृक्षा हे गाणं फक्त मिलिंद दादांचं गळ्यातून ऐकायला छान वाटतं.

  • @kkentertainment1216
    @kkentertainment1216 3 года назад +2

    खर्या अर्थाने बाबासाहेबांची चळवळ गित गायणातुनच खेड्यापाड्या पर्यंत पोहचली. आणि त्यात या शिंदे कुटुंबीयांचा सर्वात मोठा वाटा आहे. कारण त्यांना वारसाच असा लाभला... वामन दादा कर्डक आणि भारताचे स्वर सम्राट प्रल्हाद दादा शिंदे...या महान कलावंतांना मानाचा आणि स्वाभिमानाचा जय भिम...
    आज एक महिना सुध्दा नाही झाला आमच्या काकुंना जाऊन तरी सुध्दा कलावंत अगदी खंबीरपणे समाजापुढे समाजप्रबोधनाचे कार्य हाती घेऊन उभा झाला... यालाच म्हणतात.. नेक स्वाभिमानी नर हो माझा मिलिंद शिंदे सर
    .. खुप छान सादरीकरण अंकल. मला लॉकडाउन मुळे येता नाही जमले काकुच्या कार्याला... किरण बरडे... (किरणभाऊ.) बंडु छान संगीत दिला..

  • @prasadbhumbe4807
    @prasadbhumbe4807 3 года назад +22

    1 Number 🔥🔥😍

  • @karanmore2504
    @karanmore2504 3 года назад +11

    क्रांतिकारी जयभिम दादा 💙💙

  • @dharmrajsonwane4016
    @dharmrajsonwane4016 3 года назад +3

    आंबेडकर मिशन जिंदाबाद, या मिशन ला मिलिंद शिंदे यांची आहे हे स्वभमानी रक्त आहे,त्यामुळे सत्तेपेक्षा स्वाभिमान महत्त्वाचा आहे ,जयभीम शाहीर

  • @justvaibhavthings
    @justvaibhavthings 3 года назад +2

    स्वाभिमानी एकच नर माझा प्रकाश आंबेडकर 🔥🔥🔥❣️🎧 तोड नाही दादा तुमच्या आवाजाला. 😍😎

  • @user-pu6jt5jk9i
    @user-pu6jt5jk9i Год назад +13

    अंगावर शहारे आले हे गाणे ऐकून, अप्रतिम शब्दरचना, संगीत आणि आवाज यांचा संगम 👌👌👌👌

  • @prafullwaghmare3016
    @prafullwaghmare3016 3 года назад +16

    Kdkkk video Dada 👑💎

  • @surajathawale2876
    @surajathawale2876 3 года назад +3

    Kadkkkkkk ❤️

  • @vinodgaikwad881
    @vinodgaikwad881 3 года назад +36

    जय भीम दादा खरंच स्वाभिमान एकच नर माझा प्रकाश आंबेडकर
    💪

  • @sagardupate4102
    @sagardupate4102 3 года назад +2

    एकच नर
    हे रक्त भीमाच खर
    जबरदस्त शब्दरचना
    मी साहेबांना बाबासाहेबांच्या रुपात पाहतो
    मिलींद शिंदेजी जय भीम

  • @rahulwaghmare1436
    @rahulwaghmare1436 3 года назад +19

    👌👌 खुप छान आवाज व गीतातील शब्द मांडले शिंदे साहेब 🙏🌹💐💐

  • @statusloverjay
    @statusloverjay 3 года назад +13

    आता फक्त आदरणीय बाळासाहेब

  • @PawanDawne
    @PawanDawne 3 года назад +11

    Dada Music Khup Class, Ekach No. 👌👌👍

  • @sahil_gaikwad
    @sahil_gaikwad 3 года назад +41

    Only Balasaheb Ambedkar....💯

  • @ajaygaikwadmh2626
    @ajaygaikwadmh2626 3 года назад +8

    Jai Bhim🙏🙏 Aadarneey. Prakash Ambedkar Saheb VBA zindabaad🙏🙏 👑👑💙🇪🇺👌👌👌👌👌👌👌

  • @r.b.gaikwad9513
    @r.b.gaikwad9513 3 года назад +3

    एकच स्वाभिमाणी नर...
    बाळासाहेब आंबेडकर..!

  • @babaravdamodar3375
    @babaravdamodar3375 2 года назад +1

    हे रत्क भिमाचं खरं हो माझा प्रकाश अंबेडकर🙏❤️ you Milind Uncle❤️

  • @pankajdhumale9834
    @pankajdhumale9834 3 года назад +1

    शब्द नाहीत मिलिंद दादा फक्त...... प्रकाश आंबेडकर 🙏🙏🔥🔥

  • @prashantm7587
    @prashantm7587 3 года назад +29

    Milind Sir great. What a sang Song VBA President "Mr. Balasaheb Ambedkar". We Salute u Sir. 🙏🏻🌺🙏🏻🌺🙏🏻🌺🙏🏻🌺🙏🏻🌺Jay Bheemray 🙏🏻🌺🙏🏻🌺🙏🏻🌺🙏🏻🌺

  • @kapilgaikwad5849
    @kapilgaikwad5849 3 года назад +22

    वंचित बहुजन आघाडी

  • @aniketkakade6081
    @aniketkakade6081 3 года назад +22

    VBA Forever 🤞💙 Jai Bhim 🌎🥀

  • @amargaikwad7624
    @amargaikwad7624 3 года назад +2

    Ekkkk number milind jiii

  • @vivekmedhe1990
    @vivekmedhe1990 3 года назад +10

    Saheb ekach no song 💙🔥💫⚡

  • @vanchitbahujanagadi200
    @vanchitbahujanagadi200 3 года назад +11

    स्वाभिमानी क्रांतीकारी जय भीम

  • @sushilkamble4531
    @sushilkamble4531 3 года назад +2

    Ek no saheb

  • @ganeshgade5158
    @ganeshgade5158 3 года назад +1

    मिलिंद दादा तुमच्या आवाजाला तोड नाही खरोखरच तुमचा खुप अभिमान आहे संपूर्ण समाजाला. तुम्हाला सप्रेम जयभीम.

  • @shubhampawar4358
    @shubhampawar4358 3 года назад +3

    जय भीम वंचित बहुजन आघाडी अहमदनगर

  • @milindg.kamble2018
    @milindg.kamble2018 3 года назад +8

    खूपच छान आहे गाणं आणि बरोबर आहे music पण छान आहे जय भिम...

  • @milindkalaskar1744
    @milindkalaskar1744 2 года назад +1

    आवाज हा पुन्हा होणे नाही मिलिंद दादा....... जय भीम ❤️🙏💐💐💐💝💝

  • @abadhende5262
    @abadhende5262 3 года назад +2

    Great 👍 jaybhim 🙏🙏namo buddhay 🙏🙏ekach n. 1

  • @sachinkamble6876
    @sachinkamble6876 3 года назад +8

    निळा भडक जय भीम कडक गीत आहे छान 👍

  • @satyadeepekamalle3562
    @satyadeepekamalle3562 3 года назад +8

    मिलिंद दादा शिंदे खूप छान आवाज 💙 जय भिम 🙏😘

  • @pavankamble7999
    @pavankamble7999 2 года назад +1

    स्वाभिमानी एकच नर.....माझा प्रकाश आंबेडकर.....जय भीम 🙏🙏🙏🙏🙏

  • @prashantsalve19
    @prashantsalve19 3 года назад +2

    🙏🙏Good saheb🙏🙏

  • @user-nf8um9gh1m
    @user-nf8um9gh1m 3 года назад +3

    एकच लिडर आंबेडकर ❤️

  • @sg-sx4wj
    @sg-sx4wj 3 года назад +8

    🇪🇺🇪🇺🇪🇺 जय भीम🇪🇺🇪🇺🇪🇺
    💙💙🙏🙏💙💙
    💐💐💐💐 1 No. Song 💐💐💐💐

  • @adityasonavane3690
    @adityasonavane3690 3 года назад +2

    Saheb🔥🔥💯👑

  • @khandeshaawajshirpur
    @khandeshaawajshirpur 3 года назад +3

    खुप छान गित रचना व गोडवाचा गोडरत्न मिलिंद दादा शिंदे , आणी त्यातील संगिताची अप्रतिम साथ भेटली , आपण खुप छान गान बनवल आणी एँड.बाळासाहेब आंबेडकर म्हणजे राजकारणातील हेडमास्टर 💪💪🇪🇺🌹🇪🇺💪💪 ( आपला खान्देशी गितकार , गायक - कवीसाहेब नरेंद्र रायसिंग )

  • @swapniltayade5681
    @swapniltayade5681 3 года назад +52

    ज्यांनी आमची गुलमातून मुक्तता केली...त्यांच्या रक्ताला बेईमान होण्यापेक्षा मरण पत्करलेलं बर..
    स्वाभिमान

    • @IndianCounter
      @IndianCounter 8 месяцев назад

      👌🙏 जय भीम भाई

    • @RushiKendre-cy2lu
      @RushiKendre-cy2lu 7 месяцев назад

      ​@@IndianCounter😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @rahulmasarkar1528
    @rahulmasarkar1528 3 года назад +18

    Great Song Dada. .... 💞👌👌
    मानाचा कडक जय भीम. .... 🙏

  • @mmmusicofficial7043
    @mmmusicofficial7043 3 года назад +2

    अप्रतिम शब्द रचना आहे दादा जबरदस्त गायलंय दादा

  • @jioindiawale
    @jioindiawale 3 года назад +2

    मिलिंद दादा जय भीम एकत्र येऊ बाळासाहेब यांचा सोबत उभे राहू

  • @sudhakarsalve563
    @sudhakarsalve563 3 года назад +3

    हे रक्त भीमाचं खर हो माझा प्रकाश आंबेडकर

  • @nikhilsable9803
    @nikhilsable9803 3 года назад +3

    स्वाभिमानी गायक आपले मिलिंद दादा शिंदे 👑

  • @TECHMARATHI_youtube
    @TECHMARATHI_youtube 3 года назад +2

    स्वाभिमानी एकच नेते बाळासाहेब आंबेडकर
    I support VBA always👍💟👌

  • @pramoddadakamble477
    @pramoddadakamble477 3 года назад +2

    स्वाभीमानी नेत्यांच गाण फक्त स्वाभीमानी गायक गाऊ शकतो मिलिंद शिंदे साहेब आपल्या स्वाभीमानाला क्रांतिकारी जय भीम

  • @kirannarwade2487
    @kirannarwade2487 3 года назад +15

    Only Vba स्वाभिमानी आंबेडकर 🙏🏼🙏🏼🙏🏼💙💙 nice song

  • @subodhgaikwad3152
    @subodhgaikwad3152 3 года назад +27

    Only Balasaheb Ambedkar👑💙🔥

  • @RahulJadhav-po9jz
    @RahulJadhav-po9jz 3 года назад +2

    जबरदस्त दादा 👌👌🙏

  • @aartikalkhair9582
    @aartikalkhair9582 3 года назад +1

    हे रक्त भिमाचं खर हो.... माझा प्रकाश आंबेडकर 🙏🙏🙏

  • @vishalborale3480
    @vishalborale3480 3 года назад +11

    Milind kaka tumich ata apla song mdun lokan mde parivrtan kru sakal

  • @girishjagtap6824
    @girishjagtap6824 3 года назад +6

    Man Jinkle Saheb 👑👑☑️

  • @yasharts3635
    @yasharts3635 3 года назад +1

    गर्व वाटतो हे गाणं ऐकताना अभिमान वाटतोय आम्हाला आमचा नेता प्रकाशजी आंबेडकर साहेब आहेत ❤️ जय भिम मिलिंद साहेब 🙏
    शिंदे घराण्यातील स्वाभिमानी गायक!!
    शोभतो आंबेडकर घराण्याला!!

  • @chandrakantmore9187
    @chandrakantmore9187 3 года назад +2

    आनंद शिंदे साहेब तुमची आता पर्यंतची सर्विच गाणी हिट होती पण हे गाणं मला खुप खुप आवडलं.... जय भीम🙏🙏🙏

  • @artislove_6139
    @artislove_6139 3 года назад +18

    *माझा प्रकाश आंबेडकर*

  • @SHUBHYA_EDITZ477
    @SHUBHYA_EDITZ477 3 года назад +3

    1 no dada 😎🔥

  • @akproductionchopda8793
    @akproductionchopda8793 3 года назад +2

    Dada atishay khup sundar jay bhim 🇪🇺🔥🔥🔥

  • @vishalgajghate8124
    @vishalgajghate8124 3 года назад +1

    Khup chan Sir ❤️🙏