मराठवाडा हा फक्तं अनियमीत बाजार भावामुळे मागे पडला, 6000 रूपये भाव राहु द्या सोयाबीन ला मग बघा कसा ऊस उत्पादकांच्या पण पुढे जातो मराठवाडा.. मराठवाड्यात जमीन खूप सुपीक आहे..
भाऊ उगाच काहीतरी नको म्हणु मराठवाड्या ची संपत्ती मुस्लिम राजवटींनी लुटली आहे शेवटच मराठवाड्या च हिंदू साम्राज्य देवगिरी च्या यादवांच आहे जे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुर्वज आहेत.देवगिरी म्हणजे आजचे दौलताबाद छ.संभाजीनगर जवळ आहे हे.आणी राहीला प्रश्न पच्छीम महाराष्ट्राचा ते फक्त संयुक्त महाराष्ट्र झाल्यावर काही निधी मराठवाड्या ला मिळु दिलेला नाही..!!
तुमचे खूप खूप उपकार.. मराठवाड्या बद्दल व्हिडिओ बनवल्या बद्दल नाहीतर बाकीचे सर्व चॅनल्स फक्त मुंबई आणि पुणे यावरच लक्ष केंद्रित करून आहेत या चॅनल ला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा
अंबाजोगाई च नाव विसरलात आपण, अंबाजोगाई येथे मराठीतील पाहिले आद्य कवी स्वामी मुकुंदराज यांची समाधी आहे.. काही भाषा अभ्यासक व संशोधक असे म्हणतात की मराठी भाषेचा उदय अंबाजोगाई येथे झाला
मला वाटत छत्रपती संभाजी महाराज नगर मध्ये ते सवॆ गोष्टी उपलब्ध आहेत ती तिथे पण एक Filmcity बनवता येईल.. त्याने Tourism ला पण महत्त्व वाढेल... मराठवाड्यात पण एक AIIMS व एक IIT असायला पाहिजे...
@@rj_gamer4746 sambhaji nagar nahi Dharmaveer nagar karan Sambhaji nagar kela tar maharajan cha avman tar hotoch pan navya pidhila faktha sambhaji navache ek raja hote yevdhach lakshyat rahil, tyanche karya nahi, mhanun Dharmaveer Nagar
या निमित्ताने ग्रेगरी पेक चा रोमन हॉलिडे हा जुना सिनेमा बघाच, आपल्या देवानंद ला ग्रेगरी पेक म्हणायचे, उंची कमी होती पण सहज रुबाबात चालणे, सिगरेट ओढायची स्टाइल लकब तशीच होती, मित्रांनो बघाच हा सिनेमा you ट्यूब वर आग्रह आहे 🙏 बात रोम, रोमन वसाहत, रोमन योद्धा, व्यापार निघालाच आहे, मग सिनेमा पाहिजेच 🙏
तगर हे बौद्ध धम्माचे प्रसिद्ध स्थळ असल्याचे उत्खननात सापडलेल्या वस्तू आणि वास्तूवरून दिसून येते. तो काळ सुवर्ण युग होता. कोणाच्या लेण्या होत्या हे सुद्धा कृपया सांगावे . अनुलेख करू नका हो. म्हणजे सत्य इतिहासावर अजून प्रकाश पडतो. माहिती खूप छान होती. खूप खूप धन्यवाद.....!
परंतु आज महाराष्ट्रातील 10 सर्वात कमी शिक्षित जिल्ह्यांपैकी 6 फक्त मराठवाड्यात एवढेच नव्हे तर बीड, उस्मानाबाद, परभणी, जालना आणि हिंगोली हे 5 जिल्हे महाराष्ट्रात चांगल्या गोष्टींमध्ये नेहमी खालीच असतात हे जिल्हे कायम दुर्लक्षितच
मी भोकरदन चा आहे....जे तुम्ही सांगितले ते मला आजोबांनी सांगितले होते.....बोल भिड़ू चे मनापासून आभार.
पैठणचे पहिले नाव प्रतिष्ठान नगरी. भोकरदनचे नाव आपण सांगितले भोगवर्धन हे किती सुंदर होते
या video मुळे १६ व्या शतकाच्या अगोदर सुद्धा महाराष्ट्राला इतिहास होता हे बर्याच लोकांना समजेल.
अशी दाट शक्यता आहे की हा भाग सिंधू संस्कृतिचा भाग होता.
Chhan bolalat sumit ji
@@savitakoranne5922 thank you🙏
❤
अष्टभुजांचा मराठवाडा, आमचा अभिमान.🚩🚩
मराठी भाषेचा उदय आमच्या बीड जिल्ह्यातून ( अंबेजोगाई )झाला 😎⚔️🔥
Thank you so much! Bol Bhidu going great with every passing day!
निजाम राजवटीच्या अन्यायाचा उल्लेख केल्याबद्दल विशेष कौतुक!
मराठवाडा हा फक्तं अनियमीत बाजार भावामुळे मागे पडला, 6000 रूपये भाव राहु द्या सोयाबीन ला मग बघा कसा ऊस उत्पादकांच्या पण पुढे जातो मराठवाडा.. मराठवाड्यात जमीन खूप सुपीक आहे..
खर आहे भावा मी धाराशिव चा आहे
समृद्ध मराठवाडा पाच्चिम महाराष्ट्राने लुटून खाल्ला...आम्हाला भकास केलं...आम्हाला आमचे वेगळे राज्य हवे
Tumcha kdun lutun khayla tumcha kde ahe ky😂 pashchim Maharashtra svataha cha jora vr ubha ahe
बस की बाबा आता काय वाईट आहे का ... जय महाराष्ट्र ...❤❤❤
Koni litla nit vach itihas
भाऊ उगाच काहीतरी नको म्हणु मराठवाड्या ची संपत्ती मुस्लिम राजवटींनी लुटली आहे शेवटच मराठवाड्या च हिंदू साम्राज्य देवगिरी च्या यादवांच आहे जे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुर्वज आहेत.देवगिरी म्हणजे आजचे दौलताबाद छ.संभाजीनगर जवळ आहे हे.आणी राहीला प्रश्न पच्छीम महाराष्ट्राचा ते फक्त संयुक्त महाराष्ट्र झाल्यावर काही निधी मराठवाड्या ला मिळु दिलेला नाही..!!
😂😂😂
हैदराबाद मुक्ती संग्राम लढ्याचा इतिहास सांगावा
तुमचे खूप खूप उपकार.. मराठवाड्या बद्दल व्हिडिओ बनवल्या बद्दल नाहीतर बाकीचे सर्व चॅनल्स फक्त मुंबई आणि पुणे यावरच लक्ष केंद्रित करून आहेत या चॅनल ला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा
अंबाजोगाई च नाव विसरलात आपण, अंबाजोगाई येथे मराठीतील पाहिले आद्य कवी स्वामी मुकुंदराज यांची समाधी आहे.. काही भाषा अभ्यासक व संशोधक असे म्हणतात की मराठी भाषेचा उदय अंबाजोगाई येथे झाला
मला वाटत छत्रपती संभाजी महाराज नगर मध्ये ते सवॆ गोष्टी उपलब्ध आहेत ती तिथे पण एक Filmcity बनवता येईल..
त्याने Tourism ला पण महत्त्व वाढेल...
मराठवाड्यात पण एक AIIMS व एक IIT असायला पाहिजे...
Ho sambhajinagar madhe banvta yeyil 👍
@@rj_gamer4746
Ho Bhau
Jay Sambhajinagar
@@rj_gamer4746 👍👍👍
Ho pn te ky sangtat aani tu ky bolto aahe
@@rj_gamer4746 sambhaji nagar nahi Dharmaveer nagar karan Sambhaji nagar kela tar maharajan cha avman tar hotoch pan navya pidhila faktha sambhaji navache ek raja hote yevdhach lakshyat rahil, tyanche karya nahi, mhanun Dharmaveer Nagar
Love from Bhokardan..🙌🙌
Sundar bhasha,manan chintan aani shaili,drushthi aani shamta,mulbhut aani vyapak nyan,abhivhakticha darja Marathi cha abhiman.ashich SARASVATI devi tumchyawar prasann Raho....Mr Ishwar Beri
तेर मधे भारतातील सर्वात जुन मंदिर आहे ह्यावर पण एक व्हिडिओ करा
Marathwada हा मराठीचा जन्मदाता आहे
Ambajogai yethe zala.. swami mukundraj pahile Marathi madhil Kavi ahet
मराठवाडा चे ऐतिहासिक महत्व लक्षात घेता राजकारणी लोकांनी अभिमान बाळगुण या ठिकाणाचा विकास करावा जय हिंद
2:46 नाण्यांना ताई "नानी" म्हणत आहेत
Anchors ची जरा भाषा शुद्धी करून घ्या #bolbhidu
आपण बोळण्यासोबतच emages दाखवण्याचा प्रयत्न केला तर व्हिडिओ बघण्यातला आनंद अपार असेल.
रोमन आडनाव सुद्धा अढळते, ऐकले आहे एका लग्न पत्रिकेत वाचले होते असो 🙏
Please उदाहरणे द्या. 💐
It's correct.. One of my friends surname is Roman
one of the my reletive has Roman surname
या निमित्ताने ग्रेगरी पेक चा रोमन हॉलिडे हा जुना सिनेमा बघाच, आपल्या देवानंद ला ग्रेगरी पेक म्हणायचे, उंची कमी होती पण सहज रुबाबात चालणे, सिगरेट ओढायची स्टाइल लकब तशीच होती, मित्रांनो बघाच हा सिनेमा you ट्यूब वर आग्रह आहे 🙏 बात रोम, रोमन वसाहत, रोमन योद्धा, व्यापार निघालाच आहे, मग सिनेमा पाहिजेच 🙏
हो रोमन हे आडनाव बीड मधे आहे.
शेती पोटापूरती ठीक आहे, उद्योग-व्यापार हाच आधार आहे. रोमन काळ असो किंवा आधुनिक काळ, मराठवाडा औद्योगिकतेची कास धरल्याशिवाय वरती येणार नाही.
छान माहिती,
आपले खुप खुप आभार 🙏 धन्यवाद
पैठणी साडी चा एतिहास सांगा.
My native place .... Bhokardan 🙏🚩
तगर हे बौद्ध धम्माचे प्रसिद्ध स्थळ असल्याचे उत्खननात सापडलेल्या वस्तू आणि वास्तूवरून दिसून येते. तो काळ सुवर्ण युग होता. कोणाच्या लेण्या होत्या हे सुद्धा कृपया सांगावे . अनुलेख करू नका हो. म्हणजे सत्य इतिहासावर अजून प्रकाश पडतो. माहिती खूप छान होती. खूप खूप धन्यवाद.....!
Nijam sobat sattet asanarya lokkani kay Dive lavlet he pan sanga...???
Tyana kashala lapvata, madam 👩
हें सांगताना तेथील लोकेशन दाखवा
भोकरदन हा रुख्मीने (रुख्मिणी चा)भावाने वसवल आहे
Nice information in my village ter
म्हणून म्हातारी माणसं म्हणतात जुना काळ चांगला होता
Konache Purvaj / Konte te lokk hote??
Je Nijam sobat Hote Satte madhe
Yacha pan shodh / sanshodhan kara, madam👩
रझाकारांनी केलेल्या अत्याचारावर विडीओ बनवा
परंतु आज महाराष्ट्रातील 10 सर्वात कमी शिक्षित जिल्ह्यांपैकी 6 फक्त मराठवाड्यात
एवढेच नव्हे तर बीड, उस्मानाबाद, परभणी, जालना आणि हिंगोली हे 5 जिल्हे महाराष्ट्रात चांगल्या गोष्टींमध्ये नेहमी खालीच असतात
हे जिल्हे कायम दुर्लक्षितच
जय जय महाराष्ट्र माझा 🙏🙏🙏🙏
Bhedu mala raza academy Kay hay samjav
MLA,MP,CM aanj mantri yanhi Ashi Marathi bhasha avgat karavi....Mr Ishwar Beri
संभाजीनगर
Kude aahe he sambhaji nagar
मी पैठनकर
मी औरंगाबाद चा पण रहायला ठाणे ला आहे
Sambhajinagar mana
Congratulations 🎊 🎉 🍾
Dharmaveer nagar
Ter ❣️
Nice information
मी भोकरदन मध्य राहतो ♥️
Farach kami mahiti hoti pan evadhya lahan video madhe sampurn itihas cover karne pan ashakyach aahe mhana.
Nijam sobat Satte Madhe Kon lokk Basle le hote ?? Yacha Hi shodh ghya Kadhi...???
Pls make one more video in detail
S
Whereismaithili
कोण बोलल मराठवाडा मागसलेला भाग आहे 😡😡😡😡😡 अपमान नका करू आमच्या मात्रभूमी चा
Khar ahe bhau
लातूर, नांदेड, संभाजी नगर सोडल तर संपूर्ण मराठवाडा मागास आहे भाऊ
जरा मराठवाड्याच्या बाहेर बघून ये बावळटा .. मागासलेला नाही तर त्याहून खालचा आहे मराठवाडा
मी म्हणतोय .... औरंगाबाद सुद्धा मागास आहे
Ha etihas fakt Buddhist kalatil aahe, jenvaha pasun bramhani vichardhara aali aani deshacha satyanash zala.
Rajkarani lokani vat lavliy marath wadyachi... Vegala marathwada kara...
Nice
सातवाहन राजे तेर येथे वास्तव्याला होते ते स्वतःला तगरपुराधिश्वर असे म्हणत असत❤
Osmanabad खरे नाव धाराशिव आहे.
Mi Paithan kar mothi midc aahe
Hech diwas parat ale pahijet
Buddhism Astana Sagdi kade Vikas ha hota
Love from ter
Nasib marathvadyache
भोकरदन चा आहे
Marathwadala chagle nte nahi bhetle sagle harmakhor ani pese lutaru ekala hi vikasashi kahi ghen dene nahi
Ho kharay bhau
Nice fast comant tai mi
Aurangabad nahi sambhajinagar mhana!!!
Bol bhidu walyani 11th cha itihas vachlela distoy...😂😂
Ter He Buddhist Place Aahe
रोम बरोबर भारताचा व्यापार ??? मुगल येण्यापूर्वी भारत एकदम भीकार व गरिब होता असे मी रोमिला थापरच्या पुस्तकात वाचले आहे.
😂😂🤣
¢hutiya ahe Romila Papad
Ani tu pann samjutdaar asun murkhache pustak vachles.
LoL
कुठे वाचले आहे सांगावे. उगाच गैरसमज पसरवू नका.... रोमिला थापर यांचे पुस्तक मी ते वाचले आहे, त्यात असा कुठेही उल्लेख नाही.
चुकीचे बोलता!
थापाडि आहे ती बाई
तुम्ही ण ला न आणि न ला ण असे उच्चार का करता.
🙄🤣🤣🤣
मुर्त्यांना सुद्धा धर्म लावायला सुरुवात झाली 😂
मराठा आरक्षण लागू करा
Fkt aurangabad
Sambhajinagar
आमचे संभाजी नगर
Only aurangabad
@@sabkadost9284
Tujhya G madhe L ghalin begum
@@sabkadost9284
Kalala kaa majhya Lundhbhakt