निझाम म्हणजे काय ?|कशी होती निझामव्यवस्था ?| Nizam | Nizamshahi | Bubasaheb Jadhav |
HTML-код
- Опубликовано: 22 сен 2024
- निजाम म्हणजे काय ? कशी होती निझामव्यवस्था ?
कोणत्याही प्रकारच्या जाहिरातीचा स्त्रोत न वापरता माध्यमाच्या क्षेत्रात एक सक्षम आणि तटस्थ पर्याय म्हणजे 'अ लँटन मराठी'. बेल आयकॉनला क्लिक करून आमचं युट्युब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा.
/ @alanternmarathi
www.alantern.in/
/ alanternmarathi
तुम्ही सांगीतलेली माहीती फारच सुंदर. त्यावेळेचे
राजकारणी नितीमत्तेचे होते.आताचे शरम वाटावे
असे राजकारणी. धन्यवाद साहेब.
🙏 तेलगू, मराठी, कन्नड, उर्दू चारी भाषा शिकायला मिळत असत, भारी, विलासराव देशमुख उर्दू, हिंदी, मराठी बोलत, कानडी तेलगू ऐकून समजत होते, बुवा साहेब जाधव धन्यवाद 🙏
धन्यवाद काका छान माहिती दिलीत. आणि तुमची स्मरण शक्ती खूप अचाट आहे.
फारच महत्वाची माहिती दिली, धन्यवाद!
बुवा साहेब मी आपल्याला गेली 40 वर्षे ओळखतोय पण हैदराबाद संस्था बाबत तुम्ही मोठे साक्षीदार आहात माहितीबद्दल धन्यवाद तुम्हाला
जाधव साहेब गाव कुठले?
जाधव साहेब खूप चांगली व सत्य माहिती निर्भीड पणे सांगिली
खुप महत्वाची माहिती अभ्यासायला मिळाली ❤ धन्यवाद....
😢बुआ साहेब माहीती छान आहे, निजाम शाहीत शिक्षण ही होते जिल्हा स्तरावर मैट्रिक, व काही तालूक्याला चौथी पाचवी ही होती,हैदराबाद ला ऊसमानीयाः यूनिवर्सिटी होती, आज बरेच लोक ऊसमानीयां यूनिवर्सिटी चे सनातक,Doctors, आहेत ते आपल्या नांवासमोर सनमानाने यूनिवर्सिटी चे नाव आज ही लीहतात, महत्वाचे हे की न्याय लवकर मिळत होता, आज मरणासन्न होई पर्यतं होत नाही ,हे दूरदैव,
विश्लेषण वस्तुस्थिती धरून जे ऐकून आहे असे प्रतिपादन केले धन्यवाद केस्करजी
विशेष माहिती दिलीत धन्यवाद आबा
साहेब अभिनंदन 🙏🙏🙏
साहेब आमचे आजोबा सांगत होते काठीला सोन बांधून फिरलं तरी भिती नसायची कायद्याचा धाक हॅई
Ho maze aajoba pan sagt hote
Bhakadkatha hotya
❤❤😅@@kushaq1173
अशा कथा ब्रिटिश सरकार काळात सुद्धा सांगितल्या जायच्या खरे खोटे कोणास ठावूक.प्रसार माध्यमे होती का? काठीला सोनं बांधून? मुळात खरेदीची तरी ऐपत असेल का?आपण फक्त ऐकायचे.
Farach changli mahiti sangitali amchya gavaladil gharanchi kagad urdu madhe ahet
बुवांचे गाव कोणते
आपण खूप चांगली माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद पण त्या काळच्या करास कोणता कर म्हणून ओळखला जात असे कृपया सांगावे🙏
काकांनी खूपच छान माहिती दिली
धन्यवाद छान माहिती आहे
धन्यावाद .छान माहिती मिळाली
खूप छान माहिती सांगितली.....
Really very good information.Most of the things,I heard from my father,which is matching with this info. Since we belong to that region
Kaka abhyasu aahet
खूप छान माहिती दिली,,, भारताच्या मधेभागी नागपूर येते,,,
Tu mendu la polio zala aahe ka....mulakhat denara geology kinva geography madhye PhD holder nahiye..Jammu Kashmir uttar dishela ahe yacha arth asa nahi hot jnk north pole var nhi
@@mastertom307 तुला मराठी भाषेत टायपिंग जमत नाही का,,,, काय म्हनायाच मराठीत पाठव,,,,
@@narayankarhale6116 typing ha shabd tu marathi madhye lihla pahije
@@mastertom307 तू काय पाठयच,,, फक्त मराठीत पाठव,,, तू कसं पाठवलं पोलिओ तसं मराठी त पाठव,,,, काही आर्थ कळतात काही कळत नाही,,,
Most of the rich Marathas were getting lots agricultural lands from Nizamshaha, don't criticize Nizamshaha, we have read a history about him. The Maratha people who are appreciating Chhatrapati Shivaji Maharaj, some Marathas were against him.
Ingraj Kay Karu lagale Teva ,te bi sanga.
युनानी, आयुर्वेद, allopathy, होमिओपॅथी चारी pathy चा मिळून अभ्यासक्रम असावा डॉक्टर की चा अभ्यास 🙏 रुग्ण बरा होणे महत्वाचे असते
Nizam family was from turkey not from Afghanistan
Thanks
Also we suffered a lot in Razakari around 1948
👌🙏
काकांनी तशी चांगली माहिती दिली. . नाही असं म्हणता येत नाही😂😂
He sarv mahiti ahe. Bhavishyat he sarkar kay karnar ahet te bola
Ya ladhya madhil Adivashi koli naik(Ajantha bhagatil) yani mothe yogdan dile hote aani Razhakaar haklun dile hote pan te adivashi krantikarak durlaksit rahile
हैद्राबाद ईनव्हर्सिटी होती ना काका
1mel mhje 4kilomtr
शिवाजी महाराज मग काय वेडे होते का निजाम आणि मुघल यांच्या विरोधात लढायला.. काय काहीही सांगता... 🤦🏻♂️
बुबासाहेब यांचं गाव कोणत आहे
आमच्या कडा शहरात निजाम कालीन खुप विहीर व गढी आहेत
नीजामानीबायानेलयतूलाचालहोतकारे
Sound problem
Subject is nice
Jadhav Sahiba Ne khubchand Mahiti Delhi
Lamani uraf banajara samaj kaykaritahota anitace yawsay Kay hote tesanga danewad jadaw sayeb
जातीय वादी लोकांकडुन काही त्रास होता काय?
निजमशाहीतच सर्वात उत्तम व्यवस्था होती. मुस्लिम हितशत्रू नी विना कारण बदनाम केले 😮
Nahi mitra Nizam la pakistan la join karayache hote he tula pan mahiti aahe. Jabardasti karnyachya nadat budala
15:44
My doubt is that it would have been led by non bramhins and hence it lacked publicity
Undangaon che Lakshaman Naik yancha eatihas samor aanala gela nahi(jay adivashi)
Sarkari kamkajat kon kaam karat hote tehi saanga? Kiti SC/ST hote aani kiti OBC hote aani kiti minority hote???😂😂😂
No
1920 la kay sangtay mahtara 😂😂😂
Chilwadi
Aj jashi english common bhasha ahe jagat tashi urdu hi bhartat common bhasha hoti urdu hi muslim bhasha kinwa kontya dharmachi bhasha nahi
Jabardasti ladleli bhasha hoti urdu
गावात एक मुस्लिम असला तरी अख्या गावला निजामची धमकी देऊन दहशत माजवत होता
माझे आई वडील यांनी स्वतः निजाम च जुलूम पाहिलं
😂🙏
औरंगजेबाच्या नावा वरून औरंगाबाद नाव पडले का?? त्या अगोदर काय नांव होते
खडकी
Aurangzebache naw alamgir hote Ani aurangabad che naw khadki hote aurang ha Marathi shabd ahe jas natrang Marathi movie mag aurangabad he naw Konya maratha panditane thewle asave
मलिक अंबर यानी औरंगाबाद हे नाव ठेवले आगोदर खडकी नाव होते.
@@rameshwarsawant3090साहेब मलिक अंबर हा हबशी गुलाम होता आफ्रिकन होता त्या काळ मध्ये नगर चा निजाम राज्य पंधराव 15 शतक होते मगघ शहाज होता
Parrashatriya lokana mahit hote ki hindu faqt gulamgiri mananaara.
87% Hindu, 10% momin. Kiti sharamechi baab.
Aaj hi tich vastusthiti, Hindu 80% parantu kadhich unity navti aani pudhehi unity nasnaar.
जाधव साहेब ही जी काही माहीती देत आहेत त्यावरून वाटते की निजामशाही मधे जनता समाधानी होती. तर मग मराठवाड्याने निजामशाही तून मुक्त होऊन स्वतंत्र भारतात सामील होण्यासाठी लढा का दिला? सरदार पटेल यांना 'पोलिस अँक्शन' का घ्यावी लागली ? निजामशाही मधे काहीच दोष नव्हते का?
Everything is politics...And to defame islam only...
निजाम. चांगला होता
पण
रजाकार अत्याचार केले
देश स्वतंत्र झाल्यानंतर एक अखंड भारत देश असं हे महत्त्वाचे होते
Nizam sarkar changle hote parantu razakarane atyachar krayla suruvat keli aani main mhnje nizamala Hyderabad state Pakistan la jodaycha hota tyamule operation polo ghenyat aala
निजामशाही मराठेशाही पेक्षा लाख पटीने उत्तम होती मराठेशाही बाईला उचल घोड्यावर नेवाड्यावर
खरं आहे ,पाटील आला पाटील आला , अन आता पाटील ,देशमुख आरक्षण मागत आहेत रस्त्यावर बसून
तूझ्या आईला पण नेलें होते का वाड्यावर.पानिपत युद्धात लाखो मराठ्यांनी बलिदान दिलं.त्यांच्याबद्दल तू असं बोलतोस.नालायक.तुझे पूर्वज पलंग वर लोळत होते त्यावेळी.
ती पेशवे शाही होती,
छत्रपती शिवरायांच्या राज्याला मराठेशाही होती
Agdi saty
Uchalali jeebh lawli talula, uga marathyana badnam karu naka te naste tar topi aani laanda paijama ghalun phirle asta tumhi.