Bachchu Kadu Beats Govt Employee : रिक्षा बंद झाली अन् बच्चू कडूंनी थेट कानशि‍लात लगावली,काय झालं?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 451

  • @anwarshaikh6879
    @anwarshaikh6879 2 месяца назад +546

    गरीब कर्मचाऱ्यांना मारण्या पेक्षा घोटाळ्या मध्ये हात असणाऱ्या मंत्र्यांना मारा.

    • @mimarathi9768
      @mimarathi9768 2 месяца назад +11

      सुरवात अधिकारी सुधारले तर मंत्री पण सुधारतील

    • @job9173
      @job9173 2 месяца назад

      ते स्वतः सरकार सोबत आहे . सुरत गुवाहाटी 😂...50 खोके

    • @sachin00156
      @sachin00156 2 месяца назад

      कोणाला नवाब ला की राऊत की देशमुख ला?

    • @BhupeshBarskr
      @BhupeshBarskr 2 месяца назад +1

      Agdi barobar

    • @Andhbhaktsandi12345
      @Andhbhaktsandi12345 2 месяца назад

      ​@@sachin0015670cr

  • @vijaydeshpande239
    @vijaydeshpande239 2 месяца назад +293

    ज्यांच्यावर हात उगारला ती व्यक्तीपण कुणाचे पति..कुणाचे वडिल आहेत..अतिशय निंदनीय कृती..हे निवडणूकीत हरायला पाहीजे..😡😡

    • @GSDSIR
      @GSDSIR 2 месяца назад +7

      ज्यांना रिक्षा दिला त्याची बाजु कोण मांडेल

    • @Akashysathe-d6h
      @Akashysathe-d6h 2 месяца назад +8

      तुमच्या घरातील महिला ह्या रिक्षात बसली आणि पुढे बसणारा पुरुष असेल तर अशे पायात पाय घालून बसलेले आवडेल का

    • @vijaydeshpande239
      @vijaydeshpande239 2 месяца назад +3

      @@Akashysathe-d6h म्हणून मारायचे??

    • @pravinpawar-fo6dm
      @pravinpawar-fo6dm 2 месяца назад

      जनतेच्या कारभारात कुरघोड्या करणारा तुझा पती घरात ठेवावा कशाला मस्ती करता रे😠

    • @pravinpawar-fo6dm
      @pravinpawar-fo6dm 2 месяца назад

      नुसता कानफटात मारायला नाही पाहिजे तुड वयला पाहिजे कशाला पती कारभारात कुरघोड्या करतो

  • @Dk-lb7dl
    @Dk-lb7dl 2 месяца назад +87

    काही झालं तरी बच्च्यु कडूला निवडणुकीत घरी बसवा. जेव्हा तेव्हा कायदा हातात घेतात.

  • @gautamyerekar5454
    @gautamyerekar5454 2 месяца назад +247

    गाडी बंद पडली.. हे कारण मारण्यासाठी योग्य नाहीय.. अडवणूक करतो, पैसे मागतो, कामचुकार पना करतो असा आधिकरी असेल तर बिनधास्त ठोकला पाहिजे.. आज म्हणजे जास्त झालंय कडूंच.

    • @sys9208
      @sys9208 2 месяца назад +4

      कायदा am I joketo you?

    • @anamikbhartiy
      @anamikbhartiy 2 месяца назад

      Kunalahi maarnyacha adhikar yala kuni dilay yachyat evdhach dum asel tar mutrya ajyachya kanakhali maarun dakhv mhanav mg baghu yachyat kiti dum aahe garib lokanvr marnari kutri pn bhunktat

    • @babanadsul6636
      @babanadsul6636 2 месяца назад

      स्टंट. बिनडोक.

  • @vkmsd7714
    @vkmsd7714 2 месяца назад +157

    हा फक्त निवडणका आल्यात की असे काम करतो या निवडणुकीच्या काळात याला सर्वाची काळजी असते 😂😂

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277 2 месяца назад +174

    ज्या कंपनीच्या रिक्षा त्यांना मारा अधिकारी काय करणार

    • @Akashysathe-d6h
      @Akashysathe-d6h 2 месяца назад

      त्यालाच ठोकले 😂

    • @gauravkatkar3537
      @gauravkatkar3537 2 месяца назад +1

      अधिकारी हप्ते घेतला जास्त quotation दाखवून...

    • @mukeshsable3714
      @mukeshsable3714 2 месяца назад

      Adhikari tuza bhau ahe ka😂

    • @vikrantdhanavade8005
      @vikrantdhanavade8005 2 месяца назад

      Company chya adhikaryala ch maarle aahe. Video purn pahun comment kara.

  • @mmdailyknowledge137
    @mmdailyknowledge137 2 месяца назад +15

    कोणीही कायदा हातात घेऊ नये, बच्चू कडूंना याची शिक्षा झाली पाहिजे.

  • @SKY-um5iz
    @SKY-um5iz 2 месяца назад +75

    घरचा माणुस नाही तो सरकारी अधिकारी आहे...गाडी बंद पडली याच्यात त्या अधिकाऱ्याचा काय दोष ...हातावर आवर घाला नाहीतर समोरचा तरूण सरकारी अधिकारी असता तर तो सहन करेलच अस नाही उलटी ठेवून दिला असता मग कळल असत😊

    • @oxycool6962
      @oxycool6962 2 месяца назад +2

      To adhikari pan uddhat bolla asel kahitari bachi bhau ugiich karnar nahi kona la pn

    • @anamikbhartiy
      @anamikbhartiy 2 месяца назад

      ​​@@oxycool6962baccya chya g madhe dum asta tar police adhikaryala maarla asta tya divshi g faatestovar bomblat hota polisana pn hath uchlaycha dum navhta ya bacchyat ha fakt garib lokana maarto ha chagan aahe bacchya

    • @cutepetsanimals571
      @cutepetsanimals571 2 месяца назад

      ​@@oxycool6962अरे हा bachhu उठसुठ लोकांना मारत असतो

    • @job9173
      @job9173 2 месяца назад

      ​@@oxycool6962येड आहे ते 😂 कोणाला पण मारते . राणे आणि हे सारखं

  • @nikhilshende8784
    @nikhilshende8784 2 месяца назад +70

    टेंडर कोनी काढल

  • @vijayingle2209
    @vijayingle2209 2 месяца назад +17

    टेंडर मधील कमिशन ची टक्केवारी कोणी घेतली?

  • @rajeshmahajan7662
    @rajeshmahajan7662 2 месяца назад +138

    Bacchu कडू फडणवीस ने फोन केला अन मी गुहाटी ला गेलो तेव्हा काही वाटली नाही आता शहाणपणा दाखवू नका चांगलं इमानदार सरकार पाडलं अन महाराष्ट्र विकणाऱ्या ना साथ दिली

    • @MahiPatil-uf2fz
      @MahiPatil-uf2fz 2 месяца назад +1

      Tula lokannchi seva keleli nahi avdat ka

    • @nitin8875
      @nitin8875 2 месяца назад +1

      अरे झटू.....शरद पवार ईमानदार कसा झाला 😂😂😂

    • @ushanitnavare2181
      @ushanitnavare2181 2 месяца назад

      Sard pavar tar maha chor ahe😅😅😅😅😅

    • @rajeshmahajan7662
      @rajeshmahajan7662 2 месяца назад

      @@nitin8875 मग कोण इमानदार आहे trbujya

  • @PandurangDhondkar
    @PandurangDhondkar 2 месяца назад +99

    राज्याला भंगार नेतृत्व लाभल्याने, कामही भंगारच होणार.

    • @55555Deadman
      @55555Deadman 2 месяца назад +2

      मागास जातीच्या नेत्यांनी राज्याचे नेतृत्व करूच नये. स्वतः मागास आहेत ते काय दुसऱ्यांची प्रगती करणार. जे प्रगत आहेत त्यांनीच नेतृत्व करावे जसे फडणवीस, राज ठाकरे

    • @danyvk5534
      @danyvk5534 2 месяца назад +1

      अजित दादा एकनाथ शिंदे मागास जातीचे आहेत का? काही पण अकलेचे तारे तोडू नका उलटा मागास समाजातील माणूस तळागाळातील लोकात मिसळून असतो त्याला सगळी जाणीव असते गरिबापासून श्रीमंत पर्यंत ​@@55555Deadman

    • @55555Deadman
      @55555Deadman 2 месяца назад +1

      @@danyvk5534
      जरांगे आणि त्याचे पिल्ले म्हणत आहेत ना की मराठा मागास आहे. करोडो लोक सोबत आहेत.
      जरांगे ल विचार शिंदे आणि दादा मागास आहेत काय?
      आणि जाणीव असते तर समाज कार्य करा , राज्यकारभार नाही.

    • @55555Deadman
      @55555Deadman 2 месяца назад

      @@danyvk5534
      जरांगे म्हणतोय मराठे मागास आहेत. मग दादा आणि शिंदे पण असणारच की

    • @55555Deadman
      @55555Deadman 2 месяца назад

      @@danyvk5534
      पांढरे कपडे घालून पुढारीपण करायचं नाद आहे फक्त मराठ्यांना. राजकारण हाच तुमचं धंदा. सरकारी तिजोरी खायची आणि जातीला खाऊ घालायची.
      पुढारीपण करण्याच्या नादात अत आरक्षण मागायला लागलंय

  • @AvinashKamble-k7b
    @AvinashKamble-k7b 2 месяца назад +54

    माईक कशाला वढायला लागला हे. त्याना पण दया

  • @anantnadkar9716
    @anantnadkar9716 2 месяца назад +10

    रिक्षा कंपनीतून विकत घेण्यापूर्वी टेंडर पास करण्या आधी अधिकारी काय झोपले होते का आणि तुम्हाला कानाखाली मारण्याचा अधीकार कोणी दिला आहे

  • @_ssp13
    @_ssp13 2 месяца назад +20

    अपंगांची परिस्थितीचे भांडवल करून निवडणे आणि टरबूज सारख्या व मींदे सारख्या लोकांना साथ देऊन सवताच चांग भल करण हे काय योग्य नाही...यावेळी मत स्वरूपात कानाखाली दिली जाईल हे मात्र निश्चित😂

  • @vijaymengane1490
    @vijaymengane1490 2 месяца назад +12

    रिक्षा बंद पडली कानाखाली आवाज एकदम झकास परंतु बच्युकडू यांचे नाव वापरून त्यांचे कार्यकर्ते गरीब जनतेला त्रास देऊन घोटाळे व अन्याय्य करता त्यांच्या साठी बच्युभाऊ तुमच्याकडे काही औषध नाही का ज्ञॽॽ

  • @BabasahebKardile-dg1ne
    @BabasahebKardile-dg1ne 2 месяца назад +2

    बच्चू कडू साहेब हे राजकर्त्यांना चांगलं धुवा

  • @Indialover120
    @Indialover120 2 месяца назад +11

    बच्चू है योग्य नाही. निर्णय प्रक्रिया खरेदी ही मंत्रालयातून होते अणि filed च्या अधिकाऱ्याला मारण्यात काय अर्थ आहे.

  • @shaileshshejwal6332
    @shaileshshejwal6332 2 месяца назад +4

    याच्यात बच्च्यु चा वाटा किती आहे... ते पण विचारा...
    गुहाटीला जाताना काय वाटल नाही का.....

  • @AliShah-yc1fz
    @AliShah-yc1fz Месяц назад +1

    Bachu bhau ❤

  • @sys9208
    @sys9208 2 месяца назад +16

    भारतात लोकांना हाताला लय खाज आहे ..अजूनही सामंतवाद विचाराचे लोक आहेत..कमज़ोर् दिसला की हाथ उचलायचा..अन युरोप अमेरिका ला संस्कार शिकवतायत.

  • @Kiran.mh30
    @Kiran.mh30 2 месяца назад +13

    यामध्ये कंपनीची काहीच चूक नाही,कंपनी ला जेवढा पैसे दिले तशी वस्तू दिली. या रिक्ष्याच टेंडर ज्यानी पास केलं त्यानेच खूप मालाई खाल्ली. योजना ह्या अधिकारी आणि पदाधिकारी यांच्या सर्वांगीण विकासासाठी असतात, यासाठी लाभार्थ्यांचा फक्त ते उपयोग घेत असतात.

  • @bappamazaofficial3555
    @bappamazaofficial3555 2 месяца назад +26

    4:18 मीडियाच हे काय चालू आहे स्वतः मध्ये भांडण करतात काय

    • @TheGaneshkool
      @TheGaneshkool 2 месяца назад

      नुसता स्टंट करतो..तिकड मेळघाट मधे लहान मूल दगावली कुपोषण होऊन, रस्ते नाहीत.. तिथं काय करतो हा कडू भाडखाऊ.

    • @Jaikisan111
      @Jaikisan111 2 месяца назад +3

      बारक्या पोरांसारखे ओढतान चालू आहे...😅

    • @milindyadav7064
      @milindyadav7064 2 месяца назад +1

      😂

    • @AM-ef7ze
      @AM-ef7ze 2 месяца назад +1

      😂😂

  • @Shriram12389
    @Shriram12389 2 месяца назад +3

    रिक्षा अधिकाऱ्यांनी बनवली का? ।टेंडर देणारे राजकारणी, पास करणारे राजकारणी आणि बळीचा बकरा कोण तर अधिकारी...

  • @Dalestyen007
    @Dalestyen007 2 месяца назад +5

    ज्याला मारले तो सुद्धा मजुरच आहे.त्याची काय चूक .विनाकारण कुणालाही. मारता .शिंदे. ला का बरे विचारात नाही.

  • @mahendrabhoir2570
    @mahendrabhoir2570 2 месяца назад +13

    हे चुकीचे आहे आमदार असं कस करु शकतात म्हणजे कायदा फक्त जनतेला

  • @mbkmasterbrandknowledge3478
    @mbkmasterbrandknowledge3478 2 месяца назад +7

    सरकारात राहुन शहाणे..!!!!
    निविदा कार्यलय प्रमुख,अध्यक्ष आणि समिती मंजूर करतांना डोळे बंद होते का❓

  • @babandhabarde6932
    @babandhabarde6932 2 месяца назад

    बच्चु भाऊ मोठे नेते आहेत कोणाला समजावून सांगतात तेही मारूण

  • @dnyaneshwarshejul9938
    @dnyaneshwarshejul9938 2 месяца назад +33

    सरकारला पाडा

  • @saagarnere2852
    @saagarnere2852 2 месяца назад

    Barobar ahe❤

  • @Bharat.227
    @Bharat.227 2 месяца назад +3

    ते बाकीच ठीक आहे रिपोर्टर ने Tv९ वाल्याचा माइक का मागे सरकवला रागाने ते सांगा तो पन बिचारा मुलाखात घ्यायला आलाय ना

  • @sudhasalve9423
    @sudhasalve9423 2 месяца назад

    बरोबर केल साहेब

  • @omkarbiradar3383
    @omkarbiradar3383 2 месяца назад

    Great quality work 🤔🤔🙏

  • @meghjichavan785
    @meghjichavan785 2 месяца назад

    Bachuu saheb Great person...

  • @pandharinathpatil7909
    @pandharinathpatil7909 2 месяца назад +15

    ईरिक्षाचे टेंडर देणारे दोषी .टेंडर देतांना का सर्व गोष्टी पाहिल्या नाहीत.

  • @tukaramjadhav3153
    @tukaramjadhav3153 Месяц назад

    बाच्चू कडू साहेब जिंदाबाद 🎉🎉

  • @सुमित001-ण2भ
    @सुमित001-ण2भ 2 месяца назад +1

    माजला कडू

  • @sunilkalyankar126
    @sunilkalyankar126 2 месяца назад +1

    एकदम ओके.गुवाहाटी...

  • @nandkishorhiralkar3278
    @nandkishorhiralkar3278 2 месяца назад +5

    मारहाण करन योग्य आहे का.

  • @ashokraibagkar7893
    @ashokraibagkar7893 2 месяца назад +1

    मारण्यापेक्षा सरकारकडून उत्तर घ्या

  • @satyavratdas
    @satyavratdas 2 месяца назад +1

    त्या कर्मचाऱ्याने पोलीस कम्प्लेंट केली पाहिजे

  • @malhar4123
    @malhar4123 2 месяца назад +15

    एकदा फडणवीस च्या कानाखाली पण वाजवली पाहिजे

    • @Anirum267
      @Anirum267 2 месяца назад +2

      या महाराष्ट्राचे सन्माननीय माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान गृहमंत्री आहेत ते ...........

    • @MrperfectIcon
      @MrperfectIcon 2 месяца назад +1

      पण यामध्ये कर्मचाऱ्यांची काय गलती... या मध्ये सरकार आणि काॅन्ट्राक्टदाऱ्यांना पकडायला पाहीजे....कंपनीवाल्यांना बोलायला पाहीजे...

    • @malhar4123
      @malhar4123 2 месяца назад +1

      @@Anirum267 म्हणूनच त्यांना सन्मानने कानाखाली वाजवली पाहिजे

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 2 месяца назад

      ​@@Anirum267mg ghari ghevun ja

  • @prathamesh_46
    @prathamesh_46 2 месяца назад +1

    4:18 Tv9 वाल्याचा mic कसा ओढतोय abp वाला 😂

  • @PrabhakarLokhande-x1s
    @PrabhakarLokhande-x1s 2 месяца назад

    प्रथम नाव बच्चू आहे परंतु कार्य मात्र अति महान आहे तरी बच्चू कडू साहेबांस माझा प्रणाम

  • @chaitnyagopale.0978
    @chaitnyagopale.0978 2 месяца назад

    बच्चू भाऊ लवकरच माझी आमदार होनार

  • @mahendrashewade2995
    @mahendrashewade2995 Месяц назад

    ABP MAZA Vs TV9 fight pahile news chhanel valyannnach trainning dyayala pahije.

  • @AnilSarkate-rp1np
    @AnilSarkate-rp1np 2 месяца назад

    1 no ..saheb.,

  • @sunitachougule2885
    @sunitachougule2885 2 месяца назад

    भाऊ तुम्ही कोल्हापूर या आणि अपंग बहिणींच्या व्यथा ऐकाअपंगबहिण🙏🙏🙏

  • @maratharb6552
    @maratharb6552 2 месяца назад

    Mast 👍🏻

  • @DigambarWaghmare-p2e
    @DigambarWaghmare-p2e 26 дней назад

    बच्चू दादा बरोबर बोलात आपन

  • @neeleshlanjekar771
    @neeleshlanjekar771 2 месяца назад +13

    Are tuzyat dum aahe tar company chya malkala mar na garibawar kay
    Zor dakhavtos ..

  • @TataChemicals-x4o
    @TataChemicals-x4o 2 месяца назад

    Bachu kadu ek number 👌👌👌👌

  • @maheshpatil4716
    @maheshpatil4716 2 месяца назад

    Great manus bachhu kadu sir

  • @subodhyeolepatil9282
    @subodhyeolepatil9282 2 месяца назад

    एकच no. Bhau bachu bhau❤

  • @rushikeshmundhe3767
    @rushikeshmundhe3767 2 месяца назад

    Bachu sir great 🫡💐

  • @MansiCharhate
    @MansiCharhate 2 месяца назад

    बच्चू भाऊ यांच्या कामाला सलाम आहे.

  • @sunnystar5672
    @sunnystar5672 2 месяца назад

    Salute kadu saheb🎉

  • @rajendrapatil8720
    @rajendrapatil8720 2 месяца назад

    साहेब जे केल ते चांगलंच केल. जे बोलतात चुकीचं आहे. असे अनेक लोक आहे बोलणारे जे पायी पण चालू देत नाही आणि घोड्यावर पण चालू देत नाही

  • @thecritic4532
    @thecritic4532 2 месяца назад

    💯This man is crossings has limit and day by day he going violent and wild ...

  • @hard-crackers1227
    @hard-crackers1227 2 месяца назад +1

    पेल दिया 😂😂😄

  • @sadashivkulthe4997
    @sadashivkulthe4997 2 месяца назад +1

    स्टंट बाबा !

  • @sanjaynaykodi9243
    @sanjaynaykodi9243 2 месяца назад

    वस्तू तपासून घेणे ही सरकारची जबाबदारी ,,कामगाराचा काय दोष.गरीबावर हात टाकता ही मर्दुमकी नाही.

  • @nileshpawar4042
    @nileshpawar4042 2 месяца назад +23

    बच्चु भाऊ अपंगांसाठी लढत आहेत खूप ग्रेट

    • @vipulghatol2242
      @vipulghatol2242 2 месяца назад +6

      कसला ग्रेट रे त्यामधन पण पैसे खाणार हा

  • @shrikantkhedkar213
    @shrikantkhedkar213 2 месяца назад +2

    कडू साहेब ग्रेट.. मनोज दादा ला साथ द्या.. खरंच खूप अवघड परिस्थिती आहे..

  • @digambarnagrik5900
    @digambarnagrik5900 2 месяца назад

    फार मोठ काम केले

  • @WebseriesUniverse99
    @WebseriesUniverse99 2 месяца назад +1

    State govt employees ला काय हिंमत दाखवतो दम असेल तर Central Government employees ला हात लाव

  • @csk009
    @csk009 2 месяца назад +1

    Company कडून किती खोके घेतले तुमच्या सरकारने ते तुमच्या बॉस ला विचार ना बाबा, तो कर्मचारी काय त्याच्या घरी बनवते का रिक्षा....
    काय कडू भाऊ सरकार मधे राहायचं अन्.....😂😂

  • @kiranawale9557
    @kiranawale9557 2 месяца назад

    कडु साहेब म्हणजे खतरनाक

  • @GopalraoJadhao
    @GopalraoJadhao Месяц назад

    बचु कडु हा नेता नेहमीच आंपग लोकांना सहकार्य करत राहतात आणि आपल्या हातुन काही सहकार्य करत राहतात

  • @arvinddalvi4887
    @arvinddalvi4887 2 месяца назад +2

    सर्व रिक्षा कंपनी ला परत करायला पाहिजेत आणि दुसऱ्या कंपनी च्या चांगली स्पेस असेल, बसण्याची आरामदायी सोय असेल आणि चांगला वेग असेल अशा रिक्षा दिव्यांगणा द्यायला पाहिजे. बच्चूभाऊ तुम्ही केलेत तरच हे होईल अन्यथा हे भ्रष्ट अधिकारी असेच वागत राहतील

  • @dj_IMP
    @dj_IMP 2 месяца назад +2

    राहुल साहेब म्हंजे सरकारी आधिकरी असणार आशी उत्तरे देणाऱ्याला देखील प्रसाद दिला पाहिजे❤

  • @vg-kf8kg
    @vg-kf8kg 2 месяца назад +4

    ही फॅशन झाली आहे. एखाद्याला ऑन कॅमेरा मारहाण करणे.

  • @कृषीक्रांती-व8स
    @कृषीक्रांती-व8स 2 месяца назад

    कमिशन मिळते..... वरपासून खालपर्यंत

  • @ravindramaharajmande5464
    @ravindramaharajmande5464 2 месяца назад

    हा लय माझलाय कोणालाही मारत सुटलाय ... जनता जागा दाखवून देईल.

  • @nileshdokfode934
    @nileshdokfode934 2 месяца назад

    एवढं चांगलं काम माननीय आमदार बच्चू कडू साहेबांनी केलेले आहे जे निगेटिव्ह कमेट करतात स्वतः आत्मपरीक्षण करून दुसऱ्यांना दोष देत जावा आम्ही कोणत्याही पक्षाचे नाही किंवा बचू कडू साहेबांचे पक्षाचे पण नाही मिळत पण दिव्यांग माणूस आहेत त्यांची उत्तम काम होत असतील तर आपण चांगलं बोललेलंच बर की नाही यामध्ये करप्ट अधिकारी करेक्ट आमदार आणि करेक्ट कंपनी यांना ठोकायला पाहिजे

  • @prashantdere6662
    @prashantdere6662 2 месяца назад +1

    साहेब सरकार तुमचे आहे किती भ्रष्टाचार झाला आहे हे तुम्हालाच माहित

  • @Google_Administration
    @Google_Administration 2 месяца назад

    Bajaj चे ऑटो घ्या ना

  • @prathmeshgaikwad6665
    @prathmeshgaikwad6665 2 месяца назад

    Yanchya peksha Rana family changli ahe.....❤❤

  • @sunitachougule2885
    @sunitachougule2885 2 месяца назад

    भाऊ अपंगांसाठी काम करत आहेत काही लोक नावे ठेवतात हे काम इतर मंत्री यांनी का नाही केले लोकांनी याच उत्तर दया अपंग बहिण🙏🙏🙏

  • @nikhilnikawelkar6255
    @nikhilnikawelkar6255 2 месяца назад +13

    दयायचे तर निट द्या 😢 नाहीतर घ्या तुमच्याच घालून

  • @akshayshe8852
    @akshayshe8852 2 месяца назад

    एक नंबर कार्यक्रम लावला.या प्रकरणात ज्यानी ज्यानी भ्रष्टाचार केला त्यांना ठोकून काढा

  • @ravindragawai8929
    @ravindragawai8929 2 месяца назад

    रिक्षा साठी निविदा कोणत्या कार्यालया मधून मागविण्यात आली ते कोण अधिकारी होते ते कोणत्या मंत्री यांचे मार्फत निविदा मागितल्या त्या लोकांना मोकळे सोडून मा बचू कडू साहेब त्या अधिकारी व मंत्री यांना जाब कधी आणि कसा विचारणार आहे अशी कांशिलात मारून की पाया पडून. प्रसिद्धी साठी आज जे केले यां वर तुम्ही समाधानी आहे काय मा कडू महोदय

  • @anildhote6444
    @anildhote6444 2 месяца назад

    Barobar aahe, company la bolnar pn mantri paise khalet tyana pn hana karan ha rikshaw kharach 3.75 cha aahe ka

  • @RIYAMORE.GUNJALA
    @RIYAMORE.GUNJALA 2 месяца назад +1

    बाच्चू भाऊ साहेबाना माझा शालुट 🫡🫡

  • @shubhambhosale
    @shubhambhosale 2 месяца назад

    Majurda आहे हा

  • @shivrajanegundi_078
    @shivrajanegundi_078 2 месяца назад

    ही रिक्षासाठी ज्यांनी टेंडर भरले त्याची त्याच्यावर शिक्षा झाली पाहिजे ज्या कंपनीने हा बनवल्या त्यांना ब्लॅक लिस्टमध्ये केलं पाहिजे आणि जेवढे पैसे रिक्षासाठी सरकारने दिलेले आहे ते सगळे परत घेतले पाहिजे आणि या रिक्षा भंगारात काढल्या पाहिजे आणि या दिव्यांगणा नवीन रिक्षा दिल्या पाहिजेत

  • @rashtrapalKhandare
    @rashtrapalKhandare 2 месяца назад

    लय भारी 😂😂

  • @Sonu-xj5qd
    @Sonu-xj5qd 2 месяца назад +4

    खर बोलता येईल न तुम्हाला 😂😂😂😂😂

  • @suhas8365
    @suhas8365 2 месяца назад +1

    बचू भाऊ तूमच सरकार आहे सर्वसामान्यच लावा शिंदे ला पण कानशिलात 😂

  • @pramodshinde8788
    @pramodshinde8788 2 месяца назад

    बच्चू कडू साहेब खूप छान काम केलं कंपनी कर्मचाऱ्याला अजून ठोकायला पाहिजे होता काशी गरीबाची थट्टा करू नये🎉

  • @gauraventertainment104
    @gauraventertainment104 2 месяца назад +1

    Rikshancha ghotala 🤣🤣🤣

  • @satishmulik9452
    @satishmulik9452 2 месяца назад

    टेंडर कोणी काढले quality चेक कोणी केली त्यांना पकडा जिथे तिथे टक्केवारी असल्यावर अश्याच की 😂😂

  • @DnyandevBagve
    @DnyandevBagve 2 месяца назад

    साहेब ज्या कंपनी गाडी तयार करते ती कंपनी सिल क्रार

  • @sachinpore7490
    @sachinpore7490 2 месяца назад

    दीव्यांग मंत्री आहे मग याची च चूक आहे. एक तर हा मंत्री नाही पाहिजे. दीव्यांग चा संघटना प्रमुख करा याला

  • @UmakantKurund
    @UmakantKurund 2 месяца назад

    दिव्यांग मंत्री कोण आहे बच्चू कडू

  • @GaneshKoli-u1t
    @GaneshKoli-u1t 2 месяца назад

    बचू भाव भीडला❤❤

  • @narendrapatil4754
    @narendrapatil4754 2 месяца назад

    एकदम बरोबर
    अजून मारा

  • @Ravindar30
    @Ravindar30 2 месяца назад

    योग्य आहे😂😂😂

  • @avid7414
    @avid7414 2 месяца назад

    1 नंबर

  • @vikassalve8397
    @vikassalve8397 2 месяца назад

    बरोबरच आहे दिव्यांगानेकसजगायचसकारत्यातपणकमिनिशन आहे.