Shiv Shravani Season 4 | EP 01 | Shri Kshetra Shiv Gumpha Ambrad | Prathamesh Mugdha | Vlogs

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 дек 2024

Комментарии • 178

  • @jayeshkhorjuvekar8312
    @jayeshkhorjuvekar8312 3 месяца назад +3

    शंकर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो
    जय गिरिजा पती भवानी शंकर शिव शंकर शंभो 🙏🏻

  • @RameshSawant-u9f
    @RameshSawant-u9f 3 месяца назад +1

    🙏🚩ॐ नमः शिवाय 🙏🚩आपणा उभयतांस हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🙏🚩👏🌹🌷💐

  • @MangalaGhanekar-nm7qc
    @MangalaGhanekar-nm7qc 3 месяца назад

    खूपच छान, शिवगुम्फाआणि परिसर फार सुंदर धन्यवाद

  • @sanjaydate6421
    @sanjaydate6421 3 месяца назад +1

    प्रथमेश मुग्धा सदैव सुखी रहा

  • @ChandrashekharBhatawadek-rq8pv
    @ChandrashekharBhatawadek-rq8pv 3 месяца назад

    सुंदर दर्शन झाले आनंद झाला आहे
    आपल्या उपक्रमा बद्दल हार्दिक अभिनंदन

  • @deepakkudtarkar9550
    @deepakkudtarkar9550 3 месяца назад +3

    प्रथमेश आणि मुग्धा खूपच सुंदर देवदर्शन झाले . यशवंत व्हा

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt 3 месяца назад +1

    शिव शंकर शंभो

  • @narharikulkarni44
    @narharikulkarni44 3 месяца назад +8

    प्रथमेश तूम्हा दोघांमुळे महादेवाचं दर्शन झालं पण काही म्हणा सगळ्या जोडी पैकी तूमची जोडी खरच छान आहे आणि तूम्हाला अध्यात्म्याची आणि देव या बद्द्ल आवड आहे हे छान वाटल कारण नविन नविन भजन ऐकायला मिळतात.तूमचे खूप खूप धन्यवाद.असेच आनंदी आणि मजेत राहा.

  • @diptianilj6529
    @diptianilj6529 3 месяца назад

    प्रथमेश आणि मुग्धा सर्व प्रथम खूप खूप आभार या शिव श्रावणी उपक्रम चे त्याहून उत्तम गायन आणि तुम्हां दोघांचे फार कौतुक एवढे उत्तम सेलिब्रिटी असून पण जराही मोठेपणा नाही अगदी नम्र पणा खूप भावतो खूप खूप आर्शिवाद

  • @shwetakulkarni5430
    @shwetakulkarni5430 3 месяца назад

    खूप सुंदर.तुमची सात्विक जोडी,हिरवागार निसर्ग,आणि त्यावर तारील हा ...अप्रतिम.

  • @ajaysawant0863
    @ajaysawant0863 3 месяца назад +1

    ॐनमःशिवाय. 🙏

  • @nileshkhisty4943
    @nileshkhisty4943 3 месяца назад +1

    मन प्रसन्न झाले....
    जय शिवशंभो जय शिवशंकर 🙏🙏🙏

  • @ratnapadwad4558
    @ratnapadwad4558 3 месяца назад

    Khoop Sunder Chhan aahe Shiv Mandir

  • @vijaykumarteredesai5240
    @vijaykumarteredesai5240 3 месяца назад

    🙏 ll ॐ नमः शिवाय ll 🙏

  • @prakashphadnis6512
    @prakashphadnis6512 3 месяца назад

    Phaarach Chhan...Thanks for Mandir Darshan..🙏🙏

  • @adityarajaudiostorychannel7965
    @adityarajaudiostorychannel7965 3 месяца назад +1

    प्रथमेश व मुग्धा तुम्हा दोघांनाही खूप खूप शुभेच्छा व तुमचे गायन व यूट्यूब वरील विवेचन अतिशय विस्तृत व चांगले आहे

  • @vilasacharya1514
    @vilasacharya1514 3 месяца назад +2

    दोघांचेही गायन अत्यंत श्रवणीय. निसर्गरम्य वातावरणात भक्तीचा सुगंध.

  • @supriyagosavi486
    @supriyagosavi486 3 месяца назад +2

    Om namo Shivay .Khup sunder upkram. God bless you.

  • @anuradhadamle1616
    @anuradhadamle1616 3 месяца назад +2

    प्रथमेश आणि मुग्धा, तुम्हाला खूप खूप धन्यवाद!छानच क्षेत्र पहायला मिळालं.

  • @sulabhaagashe4636
    @sulabhaagashe4636 3 месяца назад

    Apratim Darshan. Vegle sthan ahe khup prasanna vatle 👌👍🌹🙏

  • @pushpaluktuke4661
    @pushpaluktuke4661 3 месяца назад +1

    ❤ खूपच छान माहिती मिळाली. असेच दोघेही मजेत रहा. शुभेच्छा शुभाशीर्वाद

  • @rachanavilankar1093
    @rachanavilankar1093 3 месяца назад +1

    प्रथमेश व मुग्धा छान प्राचीन मंदिर व त्या संबंधी माहिती दिली.धन्यवाद. आपल्या दोघांच्या कार्यास हार्दिक शुभेच्छा.

  • @vijayjangam65
    @vijayjangam65 3 месяца назад +1

    ओम् नमः शिवाय 🙏🌺

  • @medhaapte2926
    @medhaapte2926 3 месяца назад +1

    खूपच छान!प्रथमेश मुग्धा तुमच्यामुळे दुर्मिळ अशा शिव गुंफेचे श्रावण महिन्यात दर्शन झाले. परिसर पण अतिशय सुंदर!👌👌

  • @sinduradixit4072
    @sinduradixit4072 3 месяца назад +1

    तुमच्यामुळे ही शिवगुफा बघायला मिळाली.खूप सुंदर.

  • @archanavaidya2563
    @archanavaidya2563 3 месяца назад +1

    धन्यवाद दोघांनाही नवीन ठिकाण पहायला मिळाले.🎉❤

  • @JanardanParab
    @JanardanParab 3 месяца назад +7

    प्रथमेश, मुग्धा आपण दोघ महाराष्ट्र भूषण आहात, तुमचा सुमधुर आवाज अखंड अविरत संपूर्ण हिंदुस्थान मध्ये घुमत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🌹🌹🙏

  • @surendrapusalkar7130
    @surendrapusalkar7130 3 месяца назад

    प्रथमेश आणि मुग्धा मनाला शांती देणारं हे ठिकाण खूपच छान आहे 👌👌👍👍

  • @shilpanayak8232
    @shilpanayak8232 3 месяца назад

    Shri Rameshwar maze maharashtra kuldaivat. Tya Mandir parisarat tumache Swaraj aikun khup prasanna watale.

  • @VaishaliLad-l1s
    @VaishaliLad-l1s 3 месяца назад

    सुंदर vdo. धन्यवाद.

  • @jyotsnagururajpadiyar6570
    @jyotsnagururajpadiyar6570 3 месяца назад

    तुम्हा दोघांच्या या कार्यामुळे आम्हाला कोकणातील प्राचीन शिव मंदिरांना भेट दिल्याचे, दर्शनाचे भाग्य आणि सुख लाभते आहे. या मंदिरांचा इतिहास, कथा, अख्यायिका अत्यंत रंजक आहे. पुढच्या भागात काय अशी उत्सुकता लागून राहते. फारच उत्तम प्रशंसनीय उपक्रम. खूप वेगळा, माहितीपूर्ण आणि संस्कृतीशी नाळ घट्ट जोडणारा. अभिनंदन, वेगळी आणि सुंदर वाट निवडल्याबद्दल. 🎉

  • @AnilDamle-pb8qq
    @AnilDamle-pb8qq 3 месяца назад +12

    प्रथमेश व मुग्धा दोघांकडून आम्हास शिवगुफा दर्शन घडविल्याबद्दल खूप खूप धन्यवाद देत आहोत. तुमचे गायन पण खूप छान झाले आहे. तुम्हास ऊत्तम दीर्घायुरारोग्य व खूप ऊत्तम यश मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. आमच्याकडून तुम्हास ऊत्तम शुभाशीर्वाद देत आहोत. प्रत्यक्षात भेटून आशिर्वाद देण्याची ईच्छा आहे. माहित नाही कधी शक्य होईल. मी 81 वर्षात पदार्पण करीत आहे. आपली भेट व्हावी हीच ईच्छा आहे. रात्री झोपण्यापूर्वी किमान पाच/सहा गाणी ऐकूनच झोपतो.

  • @ashasawant948
    @ashasawant948 3 месяца назад +1

    खूप सुंदर, खूप प्रेम.

  • @yashwantphadnis4135
    @yashwantphadnis4135 3 месяца назад +1

    फारच सुंदर

  • @prajaktaparab3046
    @prajaktaparab3046 3 месяца назад +1

    ☘️ॐनम: शिवाय 🙏

  • @kulkarnikp9
    @kulkarnikp9 3 месяца назад

    ॐ नमः शिवाय🙏

  • @prajaktajoshi2209
    @prajaktajoshi2209 3 месяца назад

    Tumacha song's khup mast aahe ❤ tai aani Dada

  • @subodhsawantmatrixacademys3322
    @subodhsawantmatrixacademys3322 2 месяца назад

    , खूप छान... अप्रतिम

  • @shraddhaparab9520
    @shraddhaparab9520 3 месяца назад +1

    आमच्या गावच्या शिवगुंफेला भेट देऊन श्रावणात त्याचे दर्शन अखिल जगतास घडविले . त्याबद्दल खूप खूप आभार ! तुमच्या सुमधुर वाणीने तिथले वातावरण तुम्ही भक्तीमय केलेत . शिवशंभूचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहोत .हीच त्या शंभू महादेवा चरणी प्रार्थना!

  • @govindsukerkar1627
    @govindsukerkar1627 3 месяца назад

    नमः शिवाय

  • @BharatiAtitkar
    @BharatiAtitkar 3 месяца назад +1

    Khup sundar hai

  • @deepikaparab2975
    @deepikaparab2975 3 месяца назад +1

    🙏🙏🙏 Amacha gav

  • @prajaktajoshi2209
    @prajaktajoshi2209 3 месяца назад

    Dada aani tai God's blessing you ❤

  • @meerajoshi9217
    @meerajoshi9217 3 месяца назад

    खूप सुंदर 👌🏻👌🏻👍🏻👍🏻

  • @prachibehere1074
    @prachibehere1074 3 месяца назад

    खूप खूप धन्यवाद.

  • @vidyas4906
    @vidyas4906 3 месяца назад

    Khupach Sundar ❤❤

  • @pratikshakole4151
    @pratikshakole4151 3 месяца назад +1

    HR HR MAHADEV

  • @vijayatallu7161
    @vijayatallu7161 3 месяца назад +1

    सौ मुग्धा प्रथमेश तुम्ही दोघेच या निर्जन अशा शिवगुंफेत येण्याचे धाडस केले व आम्हाला पवित्र तीर्थक्षेत्राचे दर्शन घडवले. खूप खूप धन्यवाद. तुम्ही दोघे तुमच्या परिवारासह सदैव आनंदात रहा हीच सदिच्छा

  • @mandarnikam4470
    @mandarnikam4470 3 месяца назад

    तुम्ही दोघांनी गायन सुरू केल्या वर एकदम प्रसन्न वाटले मस्तच .धन्यवाद. ॐनमःशिवाय 🙏

  • @nehamohire2999
    @nehamohire2999 3 месяца назад

    Khupa ......chan......shiv...darshana...zale....sandeep...andheri...mi...devrukhakar.....gav....06.07.24...

  • @Namaste_5
    @Namaste_5 3 месяца назад

    अप्रतिम!

  • @priyadhapare9781
    @priyadhapare9781 3 месяца назад

    ओम नमः शिवाय खुप छन दर्शन झाले महादेवाचे ...धन्यवाद तू माझा दोघनाही

  • @nikhilmardikar1076
    @nikhilmardikar1076 3 месяца назад

    प्रथमेश श्रावण मासात अनेकांना साक्षात दुर्मिळ शिवांचे दर्शन घडवणे हे अतिशय पुण्याचे काम तुम्ही करता आहात. अनेक धनयवाद व शुभेच्छा

  • @nishaabhyankar3625
    @nishaabhyankar3625 3 месяца назад

    तुम्ही खूप दुर्मिळ अशा शिवतीर्थाचे दर्शन घडवलेत, खूप धन्यवाद. आजच्या तरुण पिढीने असे अमोल कार्य करावे याचे कौतुक आहे. असेच सर्वांच्या मनात स्थान मिळावा, तुम्हांला काही कमी पडणार नाही.

  • @snehals8078
    @snehals8078 3 месяца назад +1

    खुपच सुंदर गुंफा आणी महादेव मंदिर,निसर्गरम्य परिसर आणी अप्रतिम दोघांचे गायन 👌👌👌

  • @shirishbelsare2121
    @shirishbelsare2121 3 месяца назад

    प्रथमेश,खुपचं सुंदर व्हिडीओ
    अत्यंत साधी मंदिर पावित्र्याची भक्तीभावाचे वातावरण पण तितकेच गुढ असणारे मुख्य गुंफा शिवालय .

  • @nitinshelke4508
    @nitinshelke4508 3 месяца назад

    Superb 👌👌👌👌👌

  • @ganeshmunj8581
    @ganeshmunj8581 3 месяца назад

    Om Namah shivaya . Thanks Prathmesh & Mugdha for nice presentation of SHIV mandir of Ambrad Village.

  • @shubhangikulkarni8813
    @shubhangikulkarni8813 3 месяца назад

    खूपच सुंदर video.. आणि तुम्हा दोघांचे गाणेही. अनेक शुभेच्छा 🌹

  • @archanatrikande3341
    @archanatrikande3341 3 месяца назад

    खूप छान 👌👌 सुंदर माहादेवाचे दर्शन घडविले त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @manalipathak9648
    @manalipathak9648 3 месяца назад

    खूप सुंदर अप्रतिम 👌नमः शिवाय 🙏

  • @susmitakarnik3322
    @susmitakarnik3322 3 месяца назад

    ❤❤ 🎉🎉

  • @usser-bh6cg2vx5h
    @usser-bh6cg2vx5h 3 месяца назад

    Nice video ✨ Husband-Wife 👌 🙏

  • @laxmanghulep02
    @laxmanghulep02 3 месяца назад

    भारीच.

  • @JayashreePatil-x4s
    @JayashreePatil-x4s 3 месяца назад +1

    ॐनमः शिवाय

  • @sachinkumbhar1372
    @sachinkumbhar1372 3 месяца назад

    Thank you so much
    God bless both you ❤❤❤

  • @vaishalisapre7473
    @vaishalisapre7473 3 месяца назад

    Farch sundar re

  • @NitaJoshi-he7jy
    @NitaJoshi-he7jy 3 месяца назад

    खूप खूप आवडला व्हिडिओ. नाथपथांचा अनुग्रह असल्यामुळे नेमके महत्व कळले. मनाला भावले खूप. दोघांनाही खूप शुभेच्छा

  • @rajeshsawant2924
    @rajeshsawant2924 3 месяца назад

    हर हर महादेव ❤

  • @rutaantarkar5134
    @rutaantarkar5134 3 месяца назад

    Khoop Chhan Shree Shankarche Darshan🙏🙏🙏Prathamesh ani Mugdha tumche khoop kautuk.Gana pan sundar zala,👌👌👌🌹🌹Farch ladki jodi👍

  • @Dhanaji21172
    @Dhanaji21172 3 месяца назад

    ❤ ओम नमो नमः शिवाय ❤ ShivGumpha ❤

  • @rashmik2296
    @rashmik2296 3 месяца назад

    अतिशय छान गायलात..तुमच्या माध्यमातून अनेक देवस्थानांची माहिती मिळतेय...खूप खूप धन्यवाद....देव बरे करो..🙌🙏

  • @anandphadke47
    @anandphadke47 3 месяца назад +1

    ओम् नमः शिवाय.

  • @purvisapre7564
    @purvisapre7564 3 месяца назад

    खूप सुंदर व्हिडियो.आणी देवस्थान पण खूप छान!

  • @pravinbhogate8833
    @pravinbhogate8833 3 месяца назад

    आमच्या आंब्रड गावातील शिवगुंफा डोंगर परिसर या पवित्र क्षेत्रास भेट देऊन हे क्षेत्र प्रकाशमान केलात त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार!
    प्रथमेश -मुग्धा आपण शिवश्रावणी एपिसोडसाठी या स्थळाची निवड करण्याची प्रेरणा आपणांस शिव शंकरानी दिली असे मला वाटते , आपल्या सर्व उपक्रमांना उत्तूंग यश मिळावे हिच ग्रामदेवता श्री भगवती देवीकडे प्रार्थना!!
    ॐ नमः शिवाय🙏

  • @nitindole6519
    @nitindole6519 3 месяца назад

    खूप सुंदर 🙏🚩 शंभो महादेव 🚩🙏

  • @vaibhaveekale8861
    @vaibhaveekale8861 3 месяца назад

    एक नवीन आडवाटेला असलेल्या शिवलिंगाचे दर्शन घडवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद, तुमच्या आवाजातलं शेवटचं गाणं ऐकून फार छान वाटलं, गाते रहो जीते रहो❤❤

  • @madhusudanphatak5763
    @madhusudanphatak5763 3 месяца назад

    अभिनंदन अभिमान सुंदर सादरीकरण

  • @bhagyashrikarve4666
    @bhagyashrikarve4666 3 месяца назад

    खुप छान दर्शन झाले तुमची सेवा पण खुप छान 🙏🙏🙏🙏

  • @deepapujari4067
    @deepapujari4067 3 месяца назад

    छान एपिसोड! सुंदर लोकेशन आणि तुमचं गाणं 👌👌

  • @shamkantchinchole1880
    @shamkantchinchole1880 3 месяца назад

    खूप छान दर्शन झाले...🙏 खूप स्तुत्य उपक्रम आहे प्रथमेश आणि मुग्धा...👌👌 तुमच्या पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा..🌹❤️😊👍🚩

  • @chandrakantmungekar4263
    @chandrakantmungekar4263 3 месяца назад

    व्वा! खूप सुंदर उपक्रम सौ मुग्धा प्रथमेश तुमचा. कोकणातील दाट झाडी मधील अशी पुराणकालीन मंदिरे पाहण्याचे सुख अवर्णनीय! ते तुम्ही दाखविण्याचा छान प्रयत्न करीत आहात नव्हे केला आहे.
    ह्या गावात माझा मित्र राहतो पण त्याने कधी या गुंफेची वांच्छता केली नाही. निसर्गासोबत तुमच्या गोड आवाजाची साथ मनाला अधिकच भावली.

  • @simatyke1752
    @simatyke1752 3 месяца назад

    Anek anek Shubhashrirwad

  • @anaghaavalaskar293
    @anaghaavalaskar293 3 месяца назад

    दोघांचे गाणं पण छान झालं, असंच एकवत रहा.

  • @sunitamalandkar8903
    @sunitamalandkar8903 3 месяца назад

    प्रथमेश मुग्ध तुमच्या जोडीने छान शिव मंदिर दाखवून गीत संगीत ऐकून आनंद दिल्याबद्दल धन्यवाद. 🎉😮

  • @manoramaghagare5178
    @manoramaghagare5178 3 месяца назад

    हर.हर.महादेव.🙏🙏🌹🌹🚩
    खुप.छान.

  • @samatajoshi1812
    @samatajoshi1812 3 месяца назад

    खुप सुंदर अप्रतिम 👌👌🙏🙏

  • @mukundjoshi585
    @mukundjoshi585 3 месяца назад +1

    Jay

  • @dadasahebdhane3202
    @dadasahebdhane3202 3 месяца назад +1

    ॐ नमः शिवाय,

  • @manasirajwade8150
    @manasirajwade8150 3 месяца назад

    सोलापूर मध्ये तुम्ही आलात स्वागत आहे....

  • @prakashjoshi3610
    @prakashjoshi3610 3 месяца назад

    खुपच.छान वाटला

  • @sumatibhagwat8789
    @sumatibhagwat8789 3 месяца назад

    प्रथमेश आणि मुग्धा तुमच्या मुळे श्रावण महिन्यात शंकराचे दर्शन झाले.धन्यवाद..गाणेपण सुरेख.

  • @VarshaVaze-jm4jy
    @VarshaVaze-jm4jy 3 месяца назад

    शांत. बघून खूप समाधान वाटल.

  • @Aparna-i6c
    @Aparna-i6c 3 месяца назад

    ओम नमः शिवाय.....
    खूप छान. प्रथम दोघांचंही अभिनंदन.....
    यंदा प्रथमेशबुवांसोबत मुग्धाची
    उपस्थिती अपेक्षितच होती.
    दोघांनीही छान माहीती दिली.
    शुद्ध आणि सुस्पष्ट उच्चार,
    अतिशय पवित्र, सात्विक
    भावनेने मंदिरा विषयी माहिती सांगितली.
    खूप खूप धन्यवाद.....

  • @18xashubhamsurendratambe53
    @18xashubhamsurendratambe53 3 месяца назад

    ओम नमो शिवाय
    आदेश 🙏🙏

  • @sandeshpatwardhan
    @sandeshpatwardhan 3 месяца назад

    Om namah shivaya 🙏🏻 Thanks for showing us new shiv mandir

  • @vrindashahasane1943
    @vrindashahasane1943 3 месяца назад

    ❤खूप छान! तुम्हां उभयतांनी छान उपक्रम हाती घेतला आहे. तुमच्या मुळे घरबसल्या दर्शन होते. तुम्हाला खूप आशीर्वाद.

  • @dilipchitnis3656
    @dilipchitnis3656 3 месяца назад

    Prathamesh मस्त Presentation आणि माहिती सुद्धा. Thanks पुढच्या सोमवारची वाट बघतो

  • @maheshojale
    @maheshojale 3 месяца назад

    ॥ ॐ नमः शिवाय ॥
    एवढ्या वर्षांच्या सलगतेमुळे शिवश्रावणी हा आता आमच्या वार्षिक दर्शनाचा आणि उपासनेचा भाग झाला आहे.

    • @maheshojale
      @maheshojale 3 месяца назад

      Google Maps link for
      शिवगुंफा आंब्रड
      आपणही आपल्या description मधे द्यावी.
      maps.app.goo.gl/FewE3VTzBdgY7Ce38

  • @ShalakaKulkarni-v8q
    @ShalakaKulkarni-v8q 3 месяца назад

    Khup khup Chan